No video

IAS Officer Pooja Khedkar Case : पूजा खेडकर यांच्या आख्ख्या फॅमिलीवरचं गुन्हा दाखल | Vishaych Bhari

IAS Officer Pooja Khedkar Case : पूजा खेडकर यांची सगळीच फॅमिली खतरूडय ! | Vishaych Bhari
मंडळी आज बारामतीमध्ये अजितदादांनी जन सन्मान रॅलीच्या निमित्तानं मोठी सभा घेतली. त्या सभे दरम्यान पावसानं हजेरी लावली आणि लोकांनी त्या सभेची तुलना शरद पवारांच्या पावसातल्या सभेशी करून दादांनी काकांविरोधात बारामतीत षड्डू ठोकलाय अशी चर्चा आता रंगायला लागलीये. दरम्यान सध्या अजितदादांचं एका मागच्या भाषणातलं वक्तव्य व्हायरल होतंय. मी बारामतीतून निवडणूक लढवणार नाही अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केल्यानं सगळ्यांच्याचं भुवया उंचावल्या होत्या. तसं पाहिलं तर यंदाच्या लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना हरवताना सुप्रिया सुळे यांना बारामतीतून 48000 चं लीड मिळालं होतं. पण बारामती विधानसभेवर अजितदादांचा वचक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर लीड मिळाल्यामुळं खरोखर लोकांना शंका यायला लागली होती की अजितदादा यंदा बारामतीतून लढणार नाहीत. मग अजितदादा नाही तर बारामतीत कोण याबद्दल कुजबुज सुरु झाली आणि अजित पवार यांचे पुत्र जय पवार यंदा बारामतीची निवडणूक लढवणार का याबद्दल ही तर्क वितर्क लढवले जाऊ लागले. कारण मागं शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यंदा बारामतीची विधानसभा लढवणार असं बोललं जात होतं.. पण खरं तर अजून अजितदादांनी बारामतीच्या रिंगणातून माघार घ्यायची तयारी केलेली नाही असं काही जाणकारांकडून सांगितलं जातंय. कारण आजच्या सभेतून अजितदादांनी शरद पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटल्याचं बोललं जातंय. पण तरीही यंदा शरद पवारचं दादांना बारामतीत लोकसभेसारखं विधानसभेतही बॅकफूटवर ढकलणार अशी शक्यता आहे. ती कशी हे आपण या व्हिडीओद्वारे पाहुयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#poojakhedkar
#poojakhedkarnews
#poojakhedkarias
#poojakhedkarias interview
#poojakhedkarmockinterview
#poojakhedkarmother
#poojakhedkariasmockinterview
#विषयचभारी

Пікірлер: 117

  • @Prathamesh990
    @Prathamesh990Ай бұрын

    जप्त करा यांची संपत्ती 100 करोड संपत्ती अस्ताने नॉन क्रिमेलर कसं मिळत

  • @prakashshinde666
    @prakashshinde666Ай бұрын

    पुजा खेडकर व तिचे कुटुंबीय प्रशासकीय अधिकारी असल्या मुळे राजकीय पदाधिकारी यांचे साटेलोटे असल्याने मागच्या दारावाटे IAS झाली आहे

  • @bodhisatvajumde766
    @bodhisatvajumde766Ай бұрын

    पंकजा मुंडे हीची godmother आहे

  • @INDIFRESH_INTERNATIONAL
    @INDIFRESH_INTERNATIONALАй бұрын

    सगळी फॅमिलीच खोडकर आहे...

  • @abhij1550
    @abhij1550Ай бұрын

    खेडकर कुटुंबाला पंकजा मुंडे यांचा छुपा पाठिंबा आहे....

  • @pearlvineinternational1200

    @pearlvineinternational1200

    Ай бұрын

    मग काय करणार आता सांग😂

  • @mr.hatpro5150

    @mr.hatpro5150

    Ай бұрын

    हो 👍चिक्की ताईला पण अटक झाली पाहिजे😂😂😂😂

  • @nandkumarbhosale2896

    @nandkumarbhosale2896

    29 күн бұрын

    आयला यु पी एस सी सुद्धा मॅनेज होते या देशात कशावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965Ай бұрын

    सरकार ने सरळ सरळ रेट कार्ड काढावे.... ज्याला जमेल तो नोकरी मिळवेल.... गोरगरीबाचे पैसे, वेळ, कष्ट वाचतील

  • @Prathamesh990
    @Prathamesh990Ай бұрын

    17 लाखच घड्याळ 😂

  • @pranilbhalerao2447
    @pranilbhalerao2447Ай бұрын

    झाट काही होत नाही तीला ... जर तिच्यावर काही कारवाई झाली तर माझ्या पैशावरचा विश्वास उडेल😂😂😂

  • @sachinjagtap274.
    @sachinjagtap274.Ай бұрын

    पुर्ण खानदानच मेंटल दिसतंय

  • @aniketgholap6297
    @aniketgholap6297Ай бұрын

    ही IAS होऊन जनतेच कल्याण करणार, 😂

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622Ай бұрын

    एकच प्रकरण उघड झालंय. यामागचे सगळे सुत्रधार पकडा. अशे किती अधिकारी झाले आहेत. राजकारणी लोकांनी वाट लाऊन ठेवली आहे.

  • @madhukardarade1035
    @madhukardarade1035Ай бұрын

    बाप निवडणुकीत उभा राहिला म्हणून हे सगळ बाहेर आले.

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9bАй бұрын

    हिच्या मागे पंकजाताई, आहे, अन पंकजाताई ची गरज आहे भाजपा ला म्हणून भाजपा कारवाई करत नाही नसता आज ही जेल मधे असती! पूजा ने ताई ला १२ लाख रुपये दिले

  • @bodhisatvajumde766

    @bodhisatvajumde766

    Ай бұрын

    पंकजा मुंडे म्हणजे राजकारणातली पूजा खेडकर 😂

  • @pearlvineinternational1200

    @pearlvineinternational1200

    Ай бұрын

    तुम्हाला झोपेत पण पंकजा ताई दिसत आहेत.किती ताईचा दस्का घेतलाय तुम्ही लोकांनी😂😂😂😂

  • @Vikaspatil.00164

    @Vikaspatil.00164

    Ай бұрын

    ​@@pearlvineinternational1200ताई लोकामधून निवडून आणा आधी😅😂

  • @satejbhor6765

    @satejbhor6765

    Ай бұрын

    Rajakarni ani he Adhikari janate chi seva karat kiti mothe hotat.

  • @pearlvineinternational1200

    @pearlvineinternational1200

    Ай бұрын

    @@Vikaspatil.00164 tai लोकांन मधल नेतृत्व आहे. ताई शिवाय महाराष्ट्र मधल राजकारण होऊ शकत नाही

  • @govardhanjadhav3303
    @govardhanjadhav3303Ай бұрын

    राजकीय वरदहस्त असल्याशिवाय अशा गोष्टी होत नाहीत.

  • @pandhri4886
    @pandhri4886Ай бұрын

    काहीच होत नाही वाटते कारण त्यांनी सर्व मनेज केलं अस वाटत आहे..

  • @dilipghorpade5528
    @dilipghorpade5528Ай бұрын

    खरंच...विषयच भारी

  • @sachinvirkar8924
    @sachinvirkar8924Ай бұрын

    ते नव्ह मी काय म्हणतोय तो मोहटा देवीचा नवस पूर्ण केला असेल का?😂

  • @satejbhor6765
    @satejbhor6765Ай бұрын

    असे १०~१५ जण दरवर्षी येतात, जर निष्पक्ष चौकशी केली तर.

  • @abhijeets2263
    @abhijeets2263Ай бұрын

    मुडे साहेब ची कृपा

  • @pandupowar5399
    @pandupowar5399Ай бұрын

    पंकता ताई मागच्या दाराने मंत्री पुजा खेडकर मागच्या दाराने IAS

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226Ай бұрын

    त्याच काहीच होत नाही त्याच्यावर पंकजा मुढे याचाच हात आहे

  • @Bhartiy111
    @Bhartiy111Ай бұрын

    संपूर्ण खेडकर कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे

  • @dilippawar7805
    @dilippawar7805Ай бұрын

    त्यांना काय होत नाही ❤ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤ चला विशाळगड अतिक्रमण काढण्यासाठी 😂😂😂

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001Ай бұрын

    Hichya bapacha interview nikhil wagale ni ghetali pahije

  • @Go_RandomVlog
    @Go_RandomVlogАй бұрын

    काय ती जिद्द म्हणावी लागेल कलेक्टर होण्याची 😂

  • @najirdeshmukh2817
    @najirdeshmukh2817Ай бұрын

    Much more this types officer's present in this government.

  • @SSS-cr7cd
    @SSS-cr7cdАй бұрын

    कशी ही बनवा बनवी 😂😂

  • @dipakpatil5717
    @dipakpatil5717Ай бұрын

    NEET ch nahi UPSC madhe pn zol zal karun candidate IAS hotaye. Baki ayusha ghalvta yha exam chya study sathi

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136Ай бұрын

    अतिशय गरीब आहे बिचारी

  • @dattudherange5052
    @dattudherange5052Ай бұрын

    पुजा खेडकर थोडी थोडी पंकजा मुंडे सारखी दिसते 😂😂

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    Ай бұрын

    @@dattudherange5052 तिची बहीन आहे

  • @C_MARTIN1
    @C_MARTIN1Ай бұрын

    पुजा नावाच्या पोरी धोखेबाज च असतात 😢

  • @Gabbar_singh_1

    @Gabbar_singh_1

    Ай бұрын

    😂

  • @bachelorboys5297

    @bachelorboys5297

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @Redberry725
    @Redberry725Ай бұрын

    आई बाप पैसा कमवतो लबाडी करुण पोरानसाठी 😅

  • @anilpanchal1138
    @anilpanchal1138Ай бұрын

    वेरी गुड..🎉

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307Ай бұрын

    वंचित 😂

  • @pravinjagtap50
    @pravinjagtap50Ай бұрын

    Ekch parv … “Amchech sarv “ 😂 Jai Gopinath

  • @balkrishnakekane1344
    @balkrishnakekane1344Ай бұрын

    प्रशासकीय नोकरी ही फक्त स्वार्थासाठी केली आहे,जनसेवेसाठी काहीच नाही

  • @Pankaja_gopinath_Munde
    @Pankaja_gopinath_MundeАй бұрын

    एक गाव जिंदाबाद

  • @alokpisal
    @alokpisalАй бұрын

    system cha bhag zhale ki....... @8.04 ya vakyane jinklaas bhava

  • @user-gk6qk5tu6o
    @user-gk6qk5tu6oАй бұрын

    बदली बिडली नाय हकालपट्टी करा.

  • @isabalea
    @isabaleaАй бұрын

    Such IAS will make India great ?????😅😅😅😅😅

  • @user-jw4es9jx4l
    @user-jw4es9jx4lАй бұрын

    काय caption दिलाय सगळी फॅमिली खतरूड आहे.. तुम्ही काय कौतुक करताय का त्यांच्या फॅमिली च.. काय views साठी लाजा सोडू नका a

  • @anilkudale673
    @anilkudale673Ай бұрын

    बाकीच्या सर्वच भानगडी वर पण व्हिडीओ बनवा राव

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651Ай бұрын

    सर्व obc ला यांनीच खाल्लं

  • @pandupowar5399
    @pandupowar5399Ай бұрын

    एकच पर्व खेडकर सर्व Jal OBC

  • @surajbhoite6170
    @surajbhoite6170Ай бұрын

    भाजप पक्ष त्यांच्या पाठीमागे आहे

  • @shaileshvitkar2426
    @shaileshvitkar242629 күн бұрын

    अभ्यास करून परीक्षा देणारा फक्त गरीब मुल - मुली वंचित राहतात

  • @satejbhor6765
    @satejbhor6765Ай бұрын

    Hicha var pan ek Biopic banava

  • @gauravumap4605
    @gauravumap4605Ай бұрын

    आजकाल कस झालय ना चोर् सगळेच पण धरला तो चोर ;आणि त्या चाच गाजावाजा अस दाखवायचा😢

  • @mr_godse_patil
    @mr_godse_patilАй бұрын

    Jeva Janteche seva karanare sevak janatech khadyavar basun kanat muttat teva tyana khadavarun utravun Dugnvr apataycha asara😊💥💥 manje mazz utarto n bakichana dhada🙏

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687Ай бұрын

    एवढा माज कुठून येतो?

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421Ай бұрын

    सरकारला विनंती आहे की नोकऱ्यांचा लिलाव करून महसूल गोळा करावा त्यामुळे हे प्रकार पण बंद होतील आयपीएलचे खेळाडू विकत घेतात तसे सर्विस विकत घेता येते इथे का ते पहावे हे अधिकारी दुसऱ्यांना पण लिलावात विकू शकतात नोकरी आपली त्यामुळे व्यवस्था बळकट होईल अजब तुझे सरकार 😮😮😅😅😅

  • @sharadd2892
    @sharadd2892Ай бұрын

    Marathi vyakaran chi vat lau naka....khatruday😂

  • @vivekthakur1756
    @vivekthakur1756Ай бұрын

    Ghari basava

  • @chandrashekharwankhade4566
    @chandrashekharwankhade4566Ай бұрын

    Ekdum nit bol lat system che loop cha fayda ghevun chori n IAS milavale gel. Pn ata chori pakdali geli mhanun kiman ata tari Puja nJail mdhi jaav

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855Ай бұрын

    तुमचा विषय नाही भारी मीडिया आणि पब्लिक नुसते मेंढरं आहेत थोडा धीर धर बाबा चौकशी निष्पन्न होईल जे काय व्हायचं ते होईल तुमच्या बुडाला का आग लागली आहे. ती काय सहज IAS झाली का? सगळीच यंत्रणा खोटी आहे का?

  • @annapawar1387
    @annapawar1387Ай бұрын

    पंकजा मुंडे ला भाजपकडून यासाठीच पुनर्वसन करणे आवश्यक होते काय

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651Ай бұрын

    परळी चा वरदहस्त असावा

  • @balijadhav2185
    @balijadhav2185Ай бұрын

    Sarv khedkar kutumbach napak ghadyal areravi karanar disatay hyanchyavar jya rajkiya netyancha mantrancha pathimba ahe te kuthalyahi pakshache asot tyan hya vidhan sabhela jantene gharcha rasta dakhavava sarv samny manus mhanje hyana jodya mungyan sarkha khedkar limbache karname aikun talapayachi ag ata mastakat jayala lagali

  • @nandkumarbhosale2896
    @nandkumarbhosale289629 күн бұрын

    यु पी एस सी मॅनेज होते अवघडच आहे सर्व

  • @arogyasevak
    @arogyasevakАй бұрын

    Bjp

  • @roopvatkumar2001
    @roopvatkumar2001Ай бұрын

    Tila clean cheat ch bhetanar aahe ...wait and watch ..porsche accident la bhetalich aahe

  • @udaychouhan2816
    @udaychouhan281629 күн бұрын

    He sagle phadavnis Ani dhadi la mahit ahe tari he sarkar khedkrana support kartay badtarf karat nahi

  • @rohitgaikwad6429
    @rohitgaikwad6429Ай бұрын

    Saddhya chya raajkiya partya n neta swatah la Raza samzun baslet. Jan sevak, jan pratinidhi mhanun niwdun yaycha n asa karbhar kaay cha. He asale ... n dalal ek diwas desh vikun khanar.

  • @saidatt7072
    @saidatt7072Ай бұрын

    Khatrud kay, changlyala nadle nahi mhanun maajlet.

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183Ай бұрын

    अरे दादा ,कशाला घसा तोडतोय . शासन बघेल की सगळं . आपलाच नातेवाईक असता तर कोरड पडेपर्यंत ओरडला असता का? आतापर्यंत झालेल्या अधिकाऱ्यांनी कशी सर्टीफिकेट मिळवली हे आपण शोधला तर डोक्याला हात लावाल .

  • @thelastsamurai3937

    @thelastsamurai3937

    Ай бұрын

    तुझे पोट का दुखले रे ? तू पण नकली सर्टिफिकेट वाला दिसतोय.

  • @ravipatil6860

    @ravipatil6860

    Ай бұрын

    Anje tuze natevaik ahet ka te

  • @Ggvdbshhhehehebzzjjj

    @Ggvdbshhhehehebzzjjj

    Ай бұрын

    पैसा भावा

  • @KiranGunjal-to4ju
    @KiranGunjal-to4juАй бұрын

    Chukicha jagevar chukiche Manas nemtat tyache parinam ahe

  • @satishjamdade5669
    @satishjamdade5669Ай бұрын

    याची संपती कमीत कमी 500 कोटी पेक्षा जास्त आहे सरकार यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे जर सरवार मध्ये थोडी तरी लाज असेल तर त्यांनी तिला कायमची बडतर्फ करावे

  • @akshayshirke7363
    @akshayshirke7363Ай бұрын

    Are waaa chiki wali bai mag aahe ka hichya 😂

Келесі