Gopinath Munde's Struggle in BJP | गोपीनाथ मुंडेंनाही संघर्ष का करावा लागला? | Maharashtra Times

#GopinathMunde #nitingadkari #PramodMahajan #MaharashtraTimes
एप्रिल २००८.. गोपीनाथ मुंडेंनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रात भूकंप घडवला.. गोपीनाथ मुंडे हे त्यांनीच वाडीवस्त्यांवर वाढवलेल्या पक्षात प्रचंड अस्वस्थ होते. त्यांची चौफेर कोंडी झाली होती.. लोकसभेत उपनेता असतानाही बोलायला मिळत नव्हतं, पक्षात कशासाठीही विचारलं जात नव्हतं.. तेव्हा पक्षाचे अध्यक्ष होते नितीन गडकरी.. गोपीनाथ मुंडे एवढे अस्वस्थ होते की महाराष्ट्रातल्या समर्थक आमदारांना घेऊन ते पक्ष सोडतील अशाही बातम्या येऊ लागल्या.. महाराष्ट्रातल्याच दोन नेत्यांमधला हा संघर्ष दिल्लीत रंगला होता, त्यापूर्वीही गोपीनाथ मुंडेंना राजीनाम्याचं अस्त्र बाहेर काढावं लागण्यापर्यंत घटना घडल्या.. आज त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनाही डावललं जात असल्याच्या बातम्या येतात, आजही नागपूर विरुद्ध बीड असाच संघर्ष आहे आणि तेव्हाही नागपूर विरुद्ध बीड हाच संघर्ष होता.. पण या संघर्षातून गोपीनाथ मुंडे कसे पुढे आले त्याचीच स्टोरी या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 104

  • @shakuntnagargoje3081
    @shakuntnagargoje3081 Жыл бұрын

    योग्यवेळी योग्य निर्णय घेणे हे मुंढे साहेबांचे बलस्थान होते. वेळेवर जो आपल्या राजकीय विरोधकांना दणका देऊ शकतो, तोच राजकारणात पुढे जाऊ शकतो . राजकीय टायमिंग अचुक साधता आला पाहिजे. ही गोष्ट आजच्या राजकारण्यांनी शिकली पाहिजे .

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Жыл бұрын

    मुंडे मागे एकनाथ खडसे पण बंडसोबत असल्यामुळे नाथाभाऊंचे खच्चीकरण केले bjp नी. 🍉🍉🙏🏻

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 Жыл бұрын

    मुंढे साहेबांनी संघर्ष करून, बहुतांश काळ विरोधी पक्षात राहून bjp ही तळागाळात रुजवली, विशिष्ट वर्गापूरता मर्यादित असलेला पक्ष obc समाजात पसरवला, आज त्याचीच फळे bjp चे लोक सत्तेत राहून चाखत आहे, मुंडे साहेब हे लोकनेते होते, असा लोकनेता सध्यातरी bjp मध्ये कोणीही नाही.

  • @sarjeraosanap1643

    @sarjeraosanap1643

    Жыл бұрын

    १०० टकके बरोबर

  • @vijaybhendekar5512

    @vijaybhendekar5512

    Жыл бұрын

    बरोबर आहे

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Жыл бұрын

    माननीय पंकजाताईंना जाणून बुजून दावल जातंय हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेंबड्या लेकरांना सुद्धा माहित आहे

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Жыл бұрын

    खूप चांगले विश्लेषण केले आहे धन्यवाद

  • @choleram143
    @choleram143 Жыл бұрын

    गडकरी साहेबाच्या पण फडणीसांनी गेम केला आहे

  • @maharashtramaza5306

    @maharashtramaza5306

    Жыл бұрын

    तरी बरं गडकरी ब्राम्हण आहेत नाहीतर तुमच्या सारख्या आगलाव्यांनी खुप आग लावली असती.

  • @choleram143

    @choleram143

    Жыл бұрын

    भविष्य कळतं तुम्हाला म्हणजे तुम्ही पण आहेत का ?

  • @maharashtramaza5306

    @maharashtramaza5306

    Жыл бұрын

    @@choleram143 नक्किच 👍

  • @sharadbhojane6484
    @sharadbhojane6484 Жыл бұрын

    पंकजा मुंडे यांनी पुन्हा एक महाराष्ट्र दोरा करावा....

  • @tusharhingane6425

    @tusharhingane6425

    10 күн бұрын

    हो आणि माधव पॅटर्न संकल्पना समोर ठेवून दौरा करावा....

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Жыл бұрын

    मग पंकजा खुर्चीसाठी bjp मधी थांबल्या का? 🍉🍉🙏🏻यांनी सगळ्यांचा पत्ता कट केला. 🍉🍉

  • @sarjeraosanap1643
    @sarjeraosanap1643 Жыл бұрын

    खूप सुंदर आणि समर्पक विश्लेषण मुंढे घराण्यात संघेश हा पाचवीलाच पुजलेला दिसतो वंजारी समाजाला ग्रहित धरण Bjp ला महागात पडेल धनंजय मुंढे की पंकजा मुंढे या विचाराकडे Wait and watch असा समज पहातो दूही चा फायदा राष्ट्रवादीला सुखकर वाटत असेल , फडणवीस जर political Game खेळत असेल तर Phoenix पक्ष्याप्रमाणे पंकजा भरारी घेईल .धनंजय आणि पंकजा दोघांनी ही एकत्र याव भगवानगड आणि गहिनीनाथ गड यांनी यात पुढाकार घ्यावा अपेक्षा विरहीत दोघांकडेही समज आशेने पहात आहे. डाव्या आणि उजव्या हातात कोणी फरक करत नसतो. ज्या दिवशी धनुभाई आणि पंकजा याचं मनोमिलन होईल. श्रधेय नामदेव शास्त्री जी आणि विठ्ठल महाराज एका विचाराने चालतील तो दिवस सुवर्ण पर्व असेल लढाऊ समाजासाठी

  • @sarjeraosanap1643

    @sarjeraosanap1643

    Жыл бұрын

    Thanks विशाल भाऊ

  • @womenpower8946

    @womenpower8946

    Жыл бұрын

    नको नको lafdebaj नको आम्हाला .only munde साहेबांची वाघीण pankaja.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 Жыл бұрын

    बाजपनी घातच केला.. 😢😢😢😢

  • @parshuramchavan3405
    @parshuramchavan3405 Жыл бұрын

    हा स्वाभिमान आता शिल्लक राहिला आहे काय? पंकजाताई आज दबावाखाली वावरताना दिसतात.

  • @prasadandhale2024
    @prasadandhale2024 Жыл бұрын

    खरा नेता ईमानदार नेहमी विरोधी पक्षात राहिला पक्ष वाढवला पन जे दिवस आनंदाचे तया दिवसांत घात झाला 😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔

  • @jayeshgodase4982

    @jayeshgodase4982

    Жыл бұрын

    66🎉🎉

  • @jayeshgodase4982

    @jayeshgodase4982

    Жыл бұрын

    🎉

  • @bhagwangkute8618
    @bhagwangkute8618 Жыл бұрын

    आजही माननीय देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांनी सभा घ्यावी व माननीय पंकजाताईंनी सभा घ्यावी कोणाच्या सभेला जास्त माणसं येतात त्यावर मुख्यमंत्रीपद ठरवावे नक्कीच माननीय पंकजाताई ह्या मुख्यमंत्री होतील

  • @arunsj2994

    @arunsj2994

    Жыл бұрын

    घे

  • @arunsj2994

    @arunsj2994

    Жыл бұрын

    तुझ्या ताईला विधानसभा जिकता आलि नाही

  • @dadasatpute710
    @dadasatpute710 Жыл бұрын

    पंकजाताई मुंडे यांनी सरळसरळ शिवसेनेत प्रवेश घेतला

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 Жыл бұрын

    पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची 🙏👌💯✌️🌹

  • @marutimurhe7716
    @marutimurhe7716 Жыл бұрын

    टरबूज आहे तोपर्यंत कोणालाच काहीच मिळणार नाही

  • @manishasam4666
    @manishasam4666 Жыл бұрын

    Only one Pankhaja tai Hai Gopinath Munde Sahab

  • @vinayakjaybhaye1036
    @vinayakjaybhaye1036 Жыл бұрын

    ताईने हया नागपुरकराचा गनिमी कावा ओळखून राजकारण करावे कारण हया गनिमी कावानेच साहेबांना संपवले. जय भगवान

  • @radhakisanthombare6590
    @radhakisanthombare6590 Жыл бұрын

    पकजाताईला डावल जात

  • @businessdevelopment9600
    @businessdevelopment9600 Жыл бұрын

    Only Tai saheb

  • @ashokdole4208
    @ashokdole4208 Жыл бұрын

    शेवटी जनता ठरवेल

  • @nikhilkhedkar08
    @nikhilkhedkar08 Жыл бұрын

    खरी वस्तूस्थिती मांडली

  • @babasahebkale4341
    @babasahebkale4341 Жыл бұрын

    Fadanvis ni pankaja Tai che khachikaran kele

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Atta maharastra 2024 la BJP sampnar

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 Жыл бұрын

    ताई टरबूज फोडून बाहेर येतील

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Жыл бұрын

    पक्षांतर्गत व्यक्तीकेंद्रीत दबावगट कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला मान्य नसतो.

  • @sambhajinalavade9837

    @sambhajinalavade9837

    Жыл бұрын

    बरोबर आहे तूमच एवढं समजल असत तर भूरट्या कंमेट्स दिल्या असत्या का ?गोवामधे पर्रीकरवरून लक्षात घेतले पाहिजे!

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Nagpur gatane Munde saheb khup trash dila

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Жыл бұрын

    भाजपा मध्ये भाजप वंशी आज नेते आहेत का सगळेच बाहेरून भाजपला शिव्या शाप देऊन आलेले लोक उदा. नारायण राणे सारखें असंख्य

  • @tushardarade2874
    @tushardarade2874 Жыл бұрын

    पंकजा ताई ❤️

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Akdam barobar ahhe saheb

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Жыл бұрын

    भारतीय जनता पक्ष हा जिद्दीला पेटलेला पक्ष.. त्यामुळे मित्र आणि मित्र पक्ष यांच्या विषयी काही घेणे देणे नाही

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Jay OBC Bahujan samaj

  • @mahadevpalve4129
    @mahadevpalve4129Ай бұрын

    धन्यवाद विशाल सर खूप छान व्हिडिओ आहे

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Only Boss sangarsh kaniya Tai saheb

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Amche Daivat Munde saheb

  • @gorakhjaybhay797
    @gorakhjaybhay797 Жыл бұрын

    Only tai

  • @satyambade3267
    @satyambade3267 Жыл бұрын

    ❤️🙏

  • @hareshvishe4337
    @hareshvishe4337 Жыл бұрын

    पेशवाई टरबूज गँग

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Жыл бұрын

    Sahebbbb

  • @vishnuighare515
    @vishnuighare5152 ай бұрын

    ❤❤❤

  • @user-zp9iz3pi4j
    @user-zp9iz3pi4j11 күн бұрын

    Pankaja is Right

  • @user-pf1xc6wx5w
    @user-pf1xc6wx5w Жыл бұрын

    जय गोपीनाथ

  • @vishnuighare515
    @vishnuighare5152 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @jitendramunde1479
    @jitendramunde1479 Жыл бұрын

    Sataya

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Жыл бұрын

    टरबूजानी आग लावली इथं बी

  • @navnathghuge9151
    @navnathghuge9151 Жыл бұрын

    🙏

  • @u.t5805
    @u.t5805 Жыл бұрын

    Only tai, बाकी गेले ***.

  • @shreehipparge9345
    @shreehipparge9345 Жыл бұрын

    Munde saheb

  • @vinaysheeladafle7281
    @vinaysheeladafle7281 Жыл бұрын

    मुडेंसाहेब कायम जनतेतून वावरत होते...लोकनेते झाले. ते प्रथम सामान्य कार्यकर्त्यांना विचारत...त्यांना सर्वतोपरी सहकार्य करीत... हाच अभाव पंकजाताई आहे. माणसानी उंच क्षेप घ्यावी पण स्वकर्तृत्वानी......इथेच ताई कमी पडतात. त्याचात साहेबांचे गुण आहेत पण ते गुण स्वकर्तृत्वातून जनतेत मिळत नाहीत. हाय लेवल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय होतो....

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 Жыл бұрын

    बहुजननांनी भाजपला स्वीकारु नये

  • @devraodongare
    @devraodongare11 күн бұрын

    ताई तुम्ही सुद्धा राजीनामा देऊन एखादा नवीन निर्णय घ्यावा

  • @somagite9706
    @somagite9706 Жыл бұрын

    ती टरबूज आहे फडवणीस. ताई माझ्या मनातली मुख्यमंत्री आहे. जय भगवान. जय गोपीनाथ

  • @user-ep9fv4dk1o
    @user-ep9fv4dk1o Жыл бұрын

    फेक देवेद्र आहे

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Nagpur chuk

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke32852 ай бұрын

    गोपिनाथ मुंडे साहेबांचे सहकारी देवेंद्र फडणवीस

  • @shivamdhakne9859
    @shivamdhakne9859 Жыл бұрын

    Miss u saheb

  • @Swamiseva-adi-seva
    @Swamiseva-adi-seva2 ай бұрын

    राजा होता आमचा...... मुंडे साहेब

  • @SatishSolnkar
    @SatishSolnkarАй бұрын

    ताई साहेब म्हणजे गोपीनाथ मुंडे आहे

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Жыл бұрын

    तावडे यांनी योग्य निर्णय घेतला पंकजा मुंडे यांनी परळी तून विजय मिळवला पाहिजे अन्यथा दिल्लीत राहिले पाहिजे मागून आमदार व मंत्री पदाचा कार्यभार काय

  • @shivadadakadam7832
    @shivadadakadam7832 Жыл бұрын

    Gdar bjp

  • @user-cu9jh1ex9c
    @user-cu9jh1ex9cАй бұрын

    Ganimi kavyamulech sv gopinthji munde yanncha ghat kela🙏🌹

  • @Ram-cc1gn
    @Ram-cc1gn24 күн бұрын

    मटा वाल्यांना दुसरा काही काम धंदा नाही वाटत. मुंडे बाई पडल्यापासून लईच पुळका आला आहे

  • @ANILA.K-xo7mj
    @ANILA.K-xo7mj6 күн бұрын

    Marathwada chha vikas, Hach pankajatai chaa dhays------****

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Atta maharastra bjp tech karat ahe

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Жыл бұрын

    🍉🍉🍉🍉🍉

  • @user-li6eq9jt5t
    @user-li6eq9jt5tАй бұрын

    पंकजाताई खऱ्या ओबीसी नेत्या

  • @dattasirsat8874
    @dattasirsat8874 Жыл бұрын

    2024 la bjp la munde saheb yanchya navachi garaz nahi ka?

  • @MrHausi
    @MrHausi Жыл бұрын

    Jase karave thase bharave

  • @popatgite7227
    @popatgite7227 Жыл бұрын

    Great work pankaja Tai saheb

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay31913 күн бұрын

    Pankjatai brand

  • @govardhanlamb3316
    @govardhanlamb3316 Жыл бұрын

    Only pankja taich

  • @ShridharShep
    @ShridharShep16 күн бұрын

    सोशल मग आता नाचा तसे ताई जमते साहेब सारखे वाटत

  • @parmeshwargite5827
    @parmeshwargite5827 Жыл бұрын

    Sayym gheun Tai pudhe jatil he pkk an Tai shivay BJP shky nahi

  • @bhalchandradeshmukh9770
    @bhalchandradeshmukh9770 Жыл бұрын

    डिसेंबर 2023 ते मार्च 2024 दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलनार आहेत. आज ED मुळे सर्वजन दबकुन आहेत. पंकजाताई महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा असतील...

  • @Deepaks.-xh1hz
    @Deepaks.-xh1hz8 ай бұрын

    टरबूज ला पुना मतदान

  • @mangeshmore3187
    @mangeshmore3187 Жыл бұрын

    Pankaja munde he lachar aahe Gopinarh munde haa lokani marla hela mahit aahe tari he satya sati lachar

  • @vishaldevkar7565
    @vishaldevkar7565 Жыл бұрын

    टरबज फडवणीस

  • @ajitjain340
    @ajitjain340 Жыл бұрын

    संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की गोपीनाथ मुंडे ह्यांचे शरद पवारांसोबत इलु इलु चालू होतं … मुंडे कुटूंब नेहमीच ब्लॅकमेल तंत्र वापरत आले आहे … त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे. ज्या चिक्की ला स्वत:ची आमदारकी वाचवतां आली नाही … तिने फार उडू नये.

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4uАй бұрын

    जय गोपीनाथ

Келесі