ज्ञात व अज्ञात पानिपत - मनोज दाणी
पानीपत... आजही मराठी मनाचा मराठी जनाचा जिव्हाळ्याचा विषय. पानीपत बद्दल जितका अभ्यास करू तितके कमी, जेव्हा जेव्हा पानीपतचा नव्याने अभ्यास होतो, दर वेळी नवी नवी माहिती समोर येताना दिसते. इतिहास अभ्यासक मनोज दाणी यांनी केलेल्या संशोधनातून अनेक अज्ञात गोष्टी समोर आल्या. काही अप्रकाशित दस्तावेज मनोज यांनी प्रकाशात आणले.
#marathahistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 44
व्हिडीयो चा आवाज फार घुमतोय ( इको ) त्या मुळे ईयर फोन कानाला लाऊन सुद्धा शब्द स्पष्ट ऐकु येत नाही. अत्यंत आवडीचा विषय असून सुद्धा ही ऐतिहासिक माहीती पासुन वंचित रहावे लागतेय. विशेषत: सिनियर सिटीझन्स व्यक्तिंना.
@shaileshkharat8186
Жыл бұрын
हा पाहिले जे व्हिडिओ आहे त्या सारखा व्हाइस नाही त्या मुळे समजत नाही..
@aniketture5881
Жыл бұрын
kahi samjat nhi eco muke
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
Жыл бұрын
बरोबर... या समस्येकडे जाणकारांनी लक्ष द्यावे... *⚔️⚔️⚔️**#स्वराज्य** 🛡️🛡️🛡️* *_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙇♂️🙇♂️🙇♂️🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
@spstyle9620
Жыл бұрын
Voice file download karun Equalizer kara vidmate app varun
धन्यवाद, आज मी पानिपत ल आलो आहे
@adityaalat6215
Жыл бұрын
मराठी शौर्याला शतशः अभिवादन🙏
खूप छान माहिती दिलीत दादा 🚩😇
मागच्यावरशी पासून लागलेली उत्कंठा आज संपली धन्यवाद दाणी साहेब
श्री. बोरगावकरांशी मी सहमत आहे. इतकी महत्वाची
आपण आपल्या लोकांचा घात केला हेच खरं.
Part khup chan mahiti
Mast ch asnaar!!!!
Me Marathi nahi superb Jay Shiva Maharaj ji
Thanks for uploading the video. I was fortunate enough to attend this event LIVE.🙏🚩
@onkarjoshi5581
Жыл бұрын
Asale events che notifications kase milawataa apan?
✨🚩
एक गोष्ट आपन मान्य करायला हवि आपलि युद्ध निति चुकलि व अनुभव हिनता ने आपला घात केला ......... पुरावे ऊपलब्ध आहेत .
Please upload new video with improve audio, very difficult to understand!
खूप दिवसापासून वाट पहात होते
Audio Quality is not good so Couldn't hear important information is getting missed.
आवाज mixer मधून रेकॉर्ड न करता ऑडीअन्स मधे बसून केलं असल्याने आवाज घुमतोय.
सर्व छान आहे पण कंट्यूनेटी का नाही विडिओ पाहायला तरसाव लागते
घुमणारा इरिटेटिंग साउंड
sound echo
Really nicely done. How to become member of your channel if I live in US ? I wasn't able to find it. Maybe I am missing something.
कृपया सूर्याजी पिसाळ वर पूर्ण व्हिडिओ बनवावा🙏
हा कार्यक्रम संपादित, संक्षिप्त रुपात प्रसिद्ध केल्याबद्दल मराठा हिस्ट्री चॅनेलचे मी आभार मानतो. मूळ पाक्षिक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पांडुरंगजी बलकवडे, सूत्रसंचालक आणि सह-सादरकर्ते श्री. गुरुप्रसाद कानिटकर यांचेही आभार मानणे आवश्यक आहे. प्रश्नोत्तरे, अध्यक्षीय भाषण, गुरुप्रसाद कानिटकर यांचे सादरीकरण संपूर्ण पाहायचे असेल तर मूळ चित्रीकरण kzread.info/dash/bejne/gWhqzsGYfsSvp8Y.html इथे पहाता येईल.
ajun new videos animated series launche kara sir
आवाज बरोबर येत नाय
आवाज घुमत आहे,
video nit nahi zala sir
आवाज घुमत आहे, नीट ऐकू येत नाही
Audio isn't clear
Sound is very bad. Please correct the audio
Bhai kam se kam english subtitles hi daal dete.
audio clear yet nahi ahe , improve kara
Bad audio quality
आवाजवर लक्ष्य द्या आवाज मुळीच स्वच्छ नाही
Wat ata pudhchya pustakachi…
1757 मध्ये मल्हारराव होळकरांना सुभेदार हा किताब दिला होता का? नानासाहेबांनी त्यांना सुभेदारी किताब दिला होता असे वाचनात आले की बरोबर आहे का?
काहीही ऐकू येत नाही