देवगिरीची लढाई १०००० विरुद्ध ५०० मावळे - अपरिचित इतिहास - भाग ४६
१७६३ साली मराठे आणि निजाम यांची देवगिरीवर एक लढाई झाली. निजामाच्या १०००० च्या फौजेला केवळ ५०० मराठ्यांनी मोठ्या शौर्याने टक्कर दिली. १५ दिवस सुरू असलेल्या या लढाईनंतर निजाम निघून गेला. मराठ्यांनी हा किल्ला राखला. एक अभूतपूर्व अशी लढाई अस्सल कागदपत्रांतून आपल्याला सांगत आहेत इतिहास संशोधक राज मेमाणे.
#marathahistory
आमचे चॅनल आपल्याला आवडले का ? चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आपण आमचे मेंबर होऊ शकता तसेच Super Thanks ह्याचा उपयोग करून उत्तेजन देऊ शकता.
Join us on KZread - / @marathahistory
Social Media Presence -
मराठी चॅनल : / marathahistory
हिन्दी चॅनल - / virasat
English Channel - / historiography
Instagram : / maratha.history
Facebook : / marathahistory
Telegram : t.me/marathahistory
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Visit our website : www.marathahistory.com
All images in the video are for representational purpose only.
Disclaimer -
All the forgoing content is for Informational purposes only and is the artistic work of Historiography. The content is also protected under the Indian Copyright Law and therefore any kind of infringement shall have legal consequences under sections 55 and 63 of the copyright act of 1957, involving punishment in the form of imprisonment and / or fine upto 2 lakhs rupees.
Пікірлер: 129
या लढाईचे अजून एक वैशिष्ठ्य असे देखील सांगता येईल 1761 चा भीषण पानिपत संग्राम घडला तरी देखील मराठा सैन्य फारच कमी वेळात परत त्याच रगीने तडफेने परत उभे राहिले होते जय भवानी जय शिवराय 🙏🙏
इतकी भारी लढाई आजपर्यंत लपली होती, यावर एखादा चित्रपट बनू शकेल, हॉलिवूड वाले 300 मिरवतात आपण 484 मिरवू की!
@rajmemane2214
2 жыл бұрын
बोलणं चालू आहे
@dilipmule8533
2 жыл бұрын
Pawankhind 300 vs 10000.
@MarathaHistory
2 жыл бұрын
10000? कृपया संदर्भ द्यावा
@user-sf4bb6zm2l
2 жыл бұрын
@@MarathaHistory पावन खिंद त किती होते मग खरे
@megh2090
2 жыл бұрын
Not 300 but more than 5000 were there with spartans. Total spartans were 300 but they were assisted by 7000 Helotes. They were also assisted by Thebes.
जगात भारी मराठ्यांची स्वराज्य वारी 🙏🚩⚔️🇮🇳 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
तुमचे लक्ष लक्ष आभार. अशी ही अतिशय शौर्य असलेली मोहीम आपण लोकांसमोर आणत आहात.
@santoshjoshi798
2 жыл бұрын
एखादा प्रेरणादायी ऐतिहासिक चित्रपट या माहिती आधारे निघू शकतो
खुप खुप धन्यवाद मराठ्यांच्या एका अपरिचित लढाईची व शौर्याची विस्तृत माहिती दिल्याबद्दल!
@rajmemane2214
2 жыл бұрын
धन्यवाद
आपलं संभाजीनगर
आमच नशीब आम्हाला अशें शुरवीर वीर पुर्वज मिळाले.आमची पुण्याई कि आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो.
प्रथमच् माहिती समजली.हा पराक्रम परत सविस्तरपणे पुढे यायला हवा..
खुप सुंदर माहिती दिली,,, अपरिचित त्या शुरांना शत शत नमन.।।
Sir मी तन्वी प्लीज asech video banvt raha khara history tumchyamule mahit hote 👌👍🚩🚩
देवगिरी किल्ल्यावर २,३गेलो आहे . थोडा फार दौलताबादच्या किल्ला ची माहिती होता आज तुमच्या मुळे पुस्तकातून पुर्ण माहिती मिळेल मला नेहमी प्रश्न पडतो किल्लावर मेंढीतोफ आहे ईतका उंचा वर कशी नेली असेल .किल्ल्यावरच तयार केली असेल तरी खुप उंचीवर आहे तिथे कशी नेली असेल . जनार्दन स्वामींना मराठवाड्यात खुप मानतात वर्षातुन एक दिवस पायीवारी दिंड्या येतात . कोणत्यातरी तिथीला येतात . किल्ला अगदी गजबजून जातो .
Aapan ha abhyas sarva samanya lokansamor anlayabaddal atyant abhari ahot
म्हणजेच ह्याचा अर्थ असा की अग्निबाणांचा जनक टिपू सुलतान नव्हता. 🙏
@rajmemane2214
11 ай бұрын
कधीच नव्हता
🙏🏻🚩जय श्री श्री छत्रपती शिवशंभु महाराज की जय जय महाराष्ट्र 🙏🏻🚩
सर, तुम्ही खरंच चांगल काम करताय.... असच मराठ्याच्या इतिहासा विषयी तुम्ही संशोधन चालू ठेवा.. 🚩🚩🚩 जय जिजाऊ 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय शंभुराजे 🚩🚩
अप्रतीम ; आपल्या अस्खलीत मराठी बड्डल आणि सुंदर महिती बद्दल
खूप छान आहे व्हिडिओ 🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻😊
धन्यवाद ! मराठ्यांचा ईतिहास च दैदिप्यमान आहे. शौर्य कशाला म्हणायचं ते मराठ्यांकडून शिकावे. पाठ्यपुस्तकात याबाबत धडे असले पाहिजेत. चित्रपटासाठी चांगले कथानक आहे. होऊन जाऊ द्या !
6:50 तुतारी चं timing 👌 😊
अपरिचित ईतिहास प्रकाशात आणण्यासाठी खूप खूप धन्यवाद.! सर. १० ऑगस्ट १७६३ मध्ये माधवराव पेशवे आणि निझामाची लढाई राक्षसभुवन येथे झाली होती.
Jay shivaray
अप्रतिम व्हिडिओ, दुर्मिळ इतिहास,
खुप छान माहिती दिली त्या बद्दल तुमचे आभार.
अप्रतीम शोधकार्य आहे हे. आज आपण ISO9000 मधे documentation ला महत्व देतो परंतु 1765 चे दरम्यान Detailed Documentation व Record Keeping व्यवस्था अतीशय प्रभावी होती याचा आणखीन एक खणखणीत पुरावा मेमाने सर तुम्ही दाखवून दिला. ग्रेट.
@rajmemane2214
2 жыл бұрын
धन्यवाद
Thanks to Memane Sir for the informative video. Looking forward to his upcoming book.🙏🚩
Abhinandan.. Khupachh Chan mahiti
खूप छान
खुप छान संशोधन... खुप छान माहिती
Wah far chaan .pustak lavakar lihave.
वाह मेवाणेजी... खूपच सुंदर.... या चॅनलवर खरंच सुंदर माहिती मिळते.
@rajmemane2214
2 жыл бұрын
धन्यवाद
खूप छान...
खूप खूप छान आहे सर
Maratha History is one of the most awe inspiring history in this World.... Marathi people are intelligent, powerful, brave but kind hearted, generous and respectful! Maratha history is intentionally hidden from the World by Indian left Historians and Islamic history glorified. They have their own agenda behind this, because they do not want to show Indians as strong and powerful. We must make all efforts to show Maratha history in all its glory, because Maratha Empire was a truly Dharmic Empire....
जबरदस्त.. .
खूपच छान सर..
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai.
हर हर महादेव
🔥🔥🔥 हर हर महादेव 🔥🔥🔥
Sundar mahiti dili aahe.
❤️ you sir. Very true.
अप्रतिम माहिती.🙏🙏🚩🚩🚩
अप्रतिम माहिती
खुप खुप धन्यवाद साहेब अभिनंदन
सर खुप छान 🌹🙏🏻 आपणास मणापासुन धन्यवाद
Nice very nice .complete fulfil information .
@rajmemane2214
2 жыл бұрын
धन्यवाद
Jabardast!! A movie must be made just on this moment !! 👍
जय भवानी जय शिवाजी
नवीन माहितीसाठी धन्यवाद
खूप छान छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
खूप छान, ग्रेट मराठा ...... सर तुमचे खूप खूप धन्यवाद.
किती सुंदर माहिती, तुमच्या पुस्तकाची वाट बघतोय. धन्यवाद
Great as always
Great information 🙏🚩🧡
Khup chhan 👍🏻
Very Very nice ❤
खूप छान व्हिडिओ सर
Thanks Sir
फार छान माहिती सांगितली धन्यवाद
Hatss Off, Tumhi Khup Khup Informative video banavlay. Tumche khup abhaar. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
मी एक शिक्षक आहे मला इतिहासाची खूप आवड आहे.मी ठाण्याला राहतो मला मोडी लिपी शिकायची खूप इच्छा आहे. कोणी मार्गदर्शन करील काय.
Thank you for information..🙏🙏
I love Maratha History . WIsh we had learnt from it . I am not sure if the numbers add up in 1776 US war the mass of the ball in the musket was about 50 grams ( 770 grain) the mass of bullet at devgiri works out to be only 17.5 grams ( ! maund approx 40 kg ( 37.32 Kg)
@khushalpatil711
Жыл бұрын
so was this a technological backwardness?
धन्यवाद सर्व तुमचे
Sundar , Cont. Go Ahide.
अप्रतिम माहिती!! 👍🏼
सुंदर माहिती, धन्यवाद,!
Sir I appreciate your excellent efforts to bring the crucial history before us. Hats Off to you 👌👌👍👍👍 Please keep it up 🙏🙏🙏🙏 Thanks.. 🙏
खुप छान माहिती ❤️
sundar this information is asset for our children's
🚩🚩✨
जय शिवराय 🙏🙏🙏
Jai shivaray 🙏🕉️
Awesome
🚩🚩🙏🚩🚩
Very nice
Devgiri killach abhyadya ahe 😊
Nice
जयोस्तु मराठा 🚩
🤟
👍👍❤️
Brilliant research and explanation
@rajmemane2214
2 жыл бұрын
Thank u so much
खूप महत्त्वाची आणि अप्रकाशित माहिती दिलीत....धन्यवाद.सर आपली upcoming पुस्तके आणि असलेली पुस्तके यांची link direct व्हिडिओ चा discription मध्ये दिलीत तर सोपं पडेल ऑर्डर करायला....please...
@rajmemane2214
2 жыл бұрын
अक्षरधारा पुणे यांच्याकडे माझी तिन्ही पुस्तके available आहेत , पेशवेकालीन जेजुरी , पेशवेकालीन पंढरपूर आणि मोडी कागदपत्रांमधील दावडी निमगाव
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍
🚩🚩🚩
🚩
changali mahiti milali ik video banun taka video chhan banavta aapan
खूप खूप धन्यवाद ! ही लढाई येथे "एनीमेटेड" स्वरूपात दाखवावी ही विनंती.
मेमाणे सर, सुप्याचे काटे देशमुख नंबद्दल काही इतिहास माहिती मिळेल का, सुप्याला एक काट्याचा वाडा आहे त्याबद्दल काही माहिती मिळेल का, सुप्याला सध्या कोणी काटे रहात नाहीत. सुपे जिल्हा पुणे.
एक चित्रपट बना शकतो
देवगिरी किल्ला 1763 नंतर चा इतिहास/लढाई सांगा ?
Deogiri ,marathyanchya tabyat kiti varshe hota?
@rajmemane2214
2 жыл бұрын
1760 ते 1775 आणि 1794 ते 1796
साल्हेर मैदानी लढाई बद्दल सांगा
देविगिरी किल्ल्याचा पूर्ण इतिहास ऐकायला आवडेल.अगदी यादव राजांपासून.जमलं तर नक्की प्रयत्न करा.कारण देवगिरी किल्ल्याच्या बाहेर खूप थोडक्यात माहिती दिली आहे.आम्ही संभाजीनगरात राहूनसुध्दा आम्हाला ह्याचा पूर्ण इतिहास माहिती नाही...
@rajmemane2214
11 ай бұрын
देवगीरीची लढाई १७६३ पुस्तकात मिळेल
tumhi devgiri cha tumcha sanshodhan prasidha honyabaddal bollat, te kuthe kase pahayla milel?
@rajmemane2214
11 ай бұрын
पुस्तक प्रकाशित झालंय, देवगीरीची लढाई १७६३
निजामाचा सरदार राजाराम बाबुराव हा पण नावाने मराठा किंवा मराठीच वाटतो. त्याविषयीची काही माहिती आहे काय?
@rajmemane2214
2 жыл бұрын
नाही फक्त या लढाई संदर्भात त्याचा उल्लेख कागदांतून आलाय , तो औरंगाबादहुन फौज घेऊन आला होता. तिथे तो निजामाच्या वतीने तैनात असावा. हिंदू सरदार अनेक वेळेस मुस्लिम सत्ताधीशांकडे नोकरीला असत
देवगिरी किल्ला पहिल्यांदा स्वराज्यात कधी आला याची माहिती कुठे मिळेल?
@rajmemane2214
11 ай бұрын
१७६०
Sir aaplya pustakache nav kay..o tay kuthe bhetel tay hi sanga
@rajmemane2214
11 ай бұрын
देवगीरीची लढाई १७६३
Mast info. Do make video on this. We will like
Pargoan che memane ka
@rajmemane2214
11 ай бұрын
हो
Book konta sir ?