मातीची भांडी कशी वापरायची म्हणजे नवीन आली कि काय करायचे
@prathameshmandekar-t7u6 сағат бұрын
Uuj un juju b bh n h hb p
@shakihrashid48226 сағат бұрын
झकास लयी भारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😍🥰😘😋😁🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌💐🌹मझा सासर राजुरी माहिर धारूर जीला पुराना कीला है तीते मी मुम्बई मदे राहाते वाशी मारकिट कादा बटाटा सपलाई करते माझे पती कमपनी मदें होटल मोल नगर पुना दुर दुर जातात मला तुमच्या रेसेपी खुपच आवडतात छान लयी भारी 🥰🥰😘😘🙏🙏👍👍👌👌नमस्कार 😌🙂😜
@kitchenwithaden10 сағат бұрын
The best🎉
@smitadigraje91010 сағат бұрын
Superb.
@bhavnaphadke3177Күн бұрын
ताई तुम्ही बारीक झालात...तब्येत ठीक आहे ना.... बाकी recipe एकदम भारी...आजी नाहीत आज...miss केलं 😊
@swapnilkadam25Күн бұрын
लय भारी ❤
@SUNNYPRABHAVALAKAR-ls3eyКүн бұрын
आई कशी आहेस आई फार दिवसांनी तुझा विडिओ पाहतोय आई तुला भेटायचंय कुठं राहतेस सांग ना गावाचं नाव
@Super_x_editz69Күн бұрын
Bhakt vdi sarkhech ahet
@Super_x_editz69Күн бұрын
Khupkhup Chan ahe sagle pahun pani sutle ye yetemg tumcha gavala kuthe rahtat
@gitanjalisingh6200Күн бұрын
Only Marathi viewers can understand ur video..non Marathi viewers ke liye English me subtitles daale..nhi to video banane ka kya matlab jab duniya ki baki logo ko samajh hi nhi aaye. Maine pehle apka channel subscribe Kiya tha but ab isi reason se unsubscribe kar diya hai..kindly put English subtitles
@gitanjalisingh6200Күн бұрын
English subtitles plzz..
@swapnilkadam25Күн бұрын
खूप वर्ष झाली आजी आणि मावशी मी तुम्ही बनवलेल्या तुमच्या सगळ्या रेसिपी बघते. सगळ्या रेसिपी खूप छान सोप्या पद्धतीने बनवायला शिकवता. तुमचे घाटी पदार्थ मला खूप आवडतात. धन्यवाद
@madhumaltiphadke6072Күн бұрын
नमस्कार काकू आणि ताई. तुमचं खूप खूप कौतुक. 🎉❤
@sunitashirke6983Күн бұрын
Mastach
@whatevvadudeКүн бұрын
Khoopach majaa aali baghoon tumcha video.
@laxmiwaykul7056Күн бұрын
ताई तुम्हाला काठपदराच्या साड्या छान दिसत होत्या आणि साडी सुद्धा गोड दिसतात. तुमचं घर आणि तुळशी वृंदावन खूपच छान आहे. तुमचं आणि आजी च प्रेमळ बोलणं मनाला खूपच आवडतं. तुमचे सर्व पदार्थ खूप छान धन्यवाद. 🙏🙏🙏🌹🍬🍧
@mrvaibhavpawar33952 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीने बनवलेला सर्वात सुंदर व्हिडिओ आहे सर्वांनी या पद्धतीत बनवावे
Пікірлер
मातीची भांडी कशी वापरायची म्हणजे नवीन आली कि काय करायचे
Uuj un juju b bh n h hb p
झकास लयी भारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😍🥰😘😋😁🙏🙏🙏🙏🙏🙏👍👌💐🌹मझा सासर राजुरी माहिर धारूर जीला पुराना कीला है तीते मी मुम्बई मदे राहाते वाशी मारकिट कादा बटाटा सपलाई करते माझे पती कमपनी मदें होटल मोल नगर पुना दुर दुर जातात मला तुमच्या रेसेपी खुपच आवडतात छान लयी भारी 🥰🥰😘😘🙏🙏👍👍👌👌नमस्कार 😌🙂😜
The best🎉
Superb.
ताई तुम्ही बारीक झालात...तब्येत ठीक आहे ना.... बाकी recipe एकदम भारी...आजी नाहीत आज...miss केलं 😊
लय भारी ❤
आई कशी आहेस आई फार दिवसांनी तुझा विडिओ पाहतोय आई तुला भेटायचंय कुठं राहतेस सांग ना गावाचं नाव
Bhakt vdi sarkhech ahet
Khupkhup Chan ahe sagle pahun pani sutle ye yetemg tumcha gavala kuthe rahtat
Only Marathi viewers can understand ur video..non Marathi viewers ke liye English me subtitles daale..nhi to video banane ka kya matlab jab duniya ki baki logo ko samajh hi nhi aaye. Maine pehle apka channel subscribe Kiya tha but ab isi reason se unsubscribe kar diya hai..kindly put English subtitles
English subtitles plzz..
खूप वर्ष झाली आजी आणि मावशी मी तुम्ही बनवलेल्या तुमच्या सगळ्या रेसिपी बघते. सगळ्या रेसिपी खूप छान सोप्या पद्धतीने बनवायला शिकवता. तुमचे घाटी पदार्थ मला खूप आवडतात. धन्यवाद
नमस्कार काकू आणि ताई. तुमचं खूप खूप कौतुक. 🎉❤
Mastach
Khoopach majaa aali baghoon tumcha video.
ताई तुम्हाला काठपदराच्या साड्या छान दिसत होत्या आणि साडी सुद्धा गोड दिसतात. तुमचं घर आणि तुळशी वृंदावन खूपच छान आहे. तुमचं आणि आजी च प्रेमळ बोलणं मनाला खूपच आवडतं. तुमचे सर्व पदार्थ खूप छान धन्यवाद. 🙏🙏🙏🌹🍬🍧
एक नंबर व्हिडिओ गावाकडच्या पद्धतीने बनवलेला सर्वात सुंदर व्हिडिओ आहे सर्वांनी या पद्धतीत बनवावे
Mast
Khup khup mast🎉🎉
👍👌कोणत्या गांवचे तुम्ही. धन्यवाद
आजी, मावशी दोघींना नमस्कार.
मस्त 👌
डोळे ओले झाले. खुप छान. आजीं तुम्हाला नमस्कार. ताई आवडले मला.
आजी कुठे आहेत?त्यांच्याविना व्हिडिओलां जान नाही.
Tumche video ata yet nahi ka bar
Tis
Tumhi bajrichi bharun bhakri jya paddhatine dakhawliy tyach paddhatine jwarichi Keli tr chalte ka?
👌👌😄❤️🙏
छान रेसिपी
खूप छान ताई
❤❤❤❤ great 👍👍👍
छान सविस्तर उपयुक्त माहिती डिलीट तुम्ही
Malapan pahijel tel
मस्त भारीच
अन्नपुर्णा आहेस ताई तू
Wow👌 superand so healthy.Aapla maharashtraian food is best and nutritious and so healthy.txs.
तुमचं घरही दाखवा
मी पण असा मला करणार आहे
Raji and kaka he tumch shet kuthe ale ahe.chan made tumi lok nisargat Rahul paushtick ahar banavtat.thank you.🙏🙏💐💐💐💐👍❤️
Hii..ha masala me magvlay..kup chan ahe colour, test pn kup chan aahe.
आम्ही येऊ शकतो का तुमचा मळा बघायला?😊
वडे छान आजी कुठे गेल्या
Maka mhanje ky asta..?😢 Ani te nahi ghatal tr chalel ka
Maka manje kay
Khup. Chhan kaku
Aai kuthe dishaya nay Tya baloano ash chan aavaj Deun vicharat kasha haysha recipe khupach Chavdar chikan sarkhi Dishat hoti 🙏
तुमच्या गावाकडच्या रेसिपी खुप छान आहेत तुमचे बोलणेही खूप छान आजी तर भारीच दोघींना नमस्कार
जय जवान जय किसन तुम्ही शेती sambhaltay खूप छान रेसिपी तर खूपच छान
Aji kuthe aahet