उन्हाळयात भूक कमी लागते जेवण जात नाही तर बनवा वाटणातलं खमंग डाळवांग चटपटीत कांद्याची चटणी | Dalvang
उन्हाळा म्हटलं की रखरखत ऊन भूक लागत नाही नुसतं पाणी पिऊ वाटत काही खाऊ वाटत नाही , आणि बाजारात भाजीपाला कमी असतो अस्यवेळी जेवणाला काय करायचं असा प्रश्न सकाळ संद्याकाळी पडतो तर आज आपण बनवणार आहोत खमंग डाळवांग आणि चटपटीत कांद्याची चटणी , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
गावरान पद्धतीने झणझणीत वांग्याची रस्सा भाजी | vangychi bhaji | baingan masala Marathi recipe | Spicy Brinjal Curry | भरलेली वांगी | Stuffed Baingan Masala | Village Cooking | Khar wanga | पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीच्या वाटणातील खार वांग | Vangyachi bhaji | Khar Vang
#gavranekkharichav #brinjalcurry #stuffedbainganmasala #bharlivangi #bainganmasala #brijalrecipe #भरलेलीवांगी #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
#village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #villagestylerecipe #maharashtrianrecipes
Пікірлер: 89
आजी पांढरा रस्सा कधी करणार आहे!!!
मावशी खुपचं मस्त 👌🏻👌🏻 आणि टेमटिंग दिसतंय डाळवांग!!
खूप सुंदर सांगितले डाळ वांगी ची भाजी नक्की करून पाहीन धन्यवाद ताई
खुपच छान डाळ वांग
ऋण कैसा फेडे कोई किसिका समझो किसीने किसिका अच्छा किया जीवनदान दिया नौकरी लगाके दी कोई भुल जाता तो कोई ऋण को बोझ समझकर ऋणात्मक होकर सबकुछ फेढता ❤
किती उशीर झाला हो... नवीन विडीओ टाकायला.... आम्ही खूप वाट पाहत होतो.
बऱ्याच दिवसांनी आल्या या वेळी माय लेकी ..रेसिपी ही मस्त.
खूपच छान झालं डाळ वांग ❤
Mast ekdam. Aaji bolatana baghun far Chan vatale. Channel coming back to how it was few months ago. 😊
अहो किती उशीर करता व्हिडीओ टाकायला तुम्हाला वाटत नाही का आपली कोणी तरी वाट पाहतय
@nayanasalunke2847
2 ай бұрын
मी स्पीड फास्ट करून बघते 😂
खुप छान भाजी झाली ता🙏🏻ई🙏🏻 आणि आजी
No 1 receipe.
नक्कीच काकू आणि आज्जी,खूपच चवदार आणि झणझणीत रस्सा ,भारीच😋😋
एक नंबर
खूप छान आजी
नक्की करेल ताई मी , छान झालीये भाजी❤
Very nice recipe 😋 aaji ❤❤❤
Bahut achcha h
खुप छान
फारचं छान दिसते भाजी
Mast
Maat zala mavashi Tumchya saglyana recipe follows karato aani mast zanzanit hotata
Khupchan kaku aji bhajichi recipe thanks for sharing 😋👍✌🙏❤
खुपच सुंदर रेसीपी ,तुमची रसाळ भाषा आणि या वयात अगदी प्रेमाने करता दोघी
खुपच छान आई आजी
Bhaji Mast tumchi matchi bhandi pan Chan aahet
फारच छान रेसिपी
Bahut tasty bhaji banaai aapne Dhanywaad aai🙏🏻
खूपच उशीर करता बाई तुम्ही. लवकर येत जा
खूपच छान ताई❤
Bhagi must diste aahe
Me delhi se hun Mujhe marathi nahi aati Fir bhi me aap ke video dekhta hin
Sundar recipe. Vahini kalu khup avadli malaa
Khup Chan🎉
TAI, KANDA LASUN MASALA APRATIM AAHE!TUMCHI KAMAAL AAHE. SUNDER MASALA.
Sunder tai Bhai👌👌
एक नंबर.❤❤
ताई 3 वर्षे video पहाते.कधी असे वाटते की तुमच्या मळयात यावे आणी गावरान म्हणजे काय? स्वयंपाक,मसाले, भाषा, संस्कृती यांचा आनंद घ्यावा.
Best aaji
Tai tuhmi khup Chan Recipe karta
Khupach chaan❤❤
छान
Ek number dalkanda. Chhaanch recipe🙏
खुप खुप छान
khup mast
Khup chan ❤
Chaan
👌👌👌
Very Nice and Good Day
Khup chan .but oil ni etka masala Ani tikhat garlic kase sahan hote mi tar normal tikhat khate tarihi piles chi surgery zhali😢
Tumhi ghasghashit galyat mangalsutra ka ghalat nahi, chan destye
Delicious recipe nice vlog
Maati che bhande swachcha kase karata Tai ...
Kanda lasun masala kasa magvaycha
काटवट कुठे करून मिळेल
@a89610
3 ай бұрын
ग्रामीण भागात
Nice
काकू जी मातीची भांडी तुम्ही वापरता ती गॅस वर वापरली तर चालेल का
Aje lai ushir kartyas bg video takayla
मस्त केलं वाटण वांगं. तोंडीलावण्यात थोडंसं शेंगदाण्याचं जाड कूट घातलं त hote.
Must
Harbh
त्यावर थोडसं लिंबू पिळावे अजून छान लागते
Kanda lasun masala kasa magvayacha
आजी लाल तिखट का घरचा मसाला ते सांगा
👌
Tai katvat kuthe milel te sanga
मातीच्या भांड्यात भाजी केल्यानंतर दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची का
आम्ही आपल्या व्हिडिओ आणि सुमधूर बोलणे ऐकण्याची सारखी वाट पहात असतो. 🙏
Akda tumacha ghar dakhava
@gavranekkharichav
Ай бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 , ho lavkarch dakhvu
जुन्या पद्धतीची लाकडी काटवट सुताराकडून बनवून घेता येईल...जिथे फर्निचर, देवघर बनवतात तिथे एकदा चौकशी केली पाहिजे..
Me pure veg hun
कोल्हापूरी लाल तिखट विकत मिळेल का.पाहिजे .भाव टाका प्लीज
@gavranekkharichav
2 ай бұрын
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
❤❤❤❤🎉😊
Ya aajji tumchi aai aahe ka sasu aahe
अहो उन्हाळ्यात एवढं झणझणीत नाही खायचं
तेल किती टाकल आहे बाबा
आजी कशी आहे तुम्ही
चांगली मातीची भांडी कुठे मिळतील
खूप छान
Nice
Mast
खूप छान
Nice
Nice