श्रावणात करा १\२ किलोच्या प्रमाणात १००% फुगणारी न फुटणारी लुसलुशीत पुरणपोळी आणि पुरणवडे | puranpoli
श्रावण महिना म्हटलं की उपवासाचा , सणासुदीचा महिना पूर्ण महिनाभर घरात वेगवेगळे गोधोड पदार्थ चालू असतात , मंगळवार , शुक्रवार देवीचे उपवास , देवांना गोडाचा नैवेद्य अश्या वेळी आपण घरात पुरणपोळी करतोच , म्हणून आज काकूंनी आणि आजीने १\ २ किलोच्या प्रमाणात पटकन होणारी पुरणपोळी आणि पुरणवडे करून दाखवले आहेत , धन्यवाद .
The various names for the flatbread include puran puri (પુરણ પુરી) or vedmi in Gujarati, bobbattlu or baksham or oliga in Telugu, Andhra Pradesh holige or obbattu in Kannada, puran poli (पुरणपोळी) in Marathi, payasabolli or simply bolli in Malayalam , poli or uppittu Tamil, bhakshalu or pole or polae in Telugu, Telangana and ubbatti or simply poli in Konkani.
Today Grandma preparing Puran Poli recipe one of the best purn poli recipe in world with step-by-step in video will show you how to make the traditional Indian treat. This lentil stuffed sweet flatbread is a popular Maharashtrian recipe made during Ganesh Chaturthi, Diwali, Holi , Gudi Padwa or any other festive occasion in India .
Puran Poli is a flatbread stuffed with a sweet lentil stuffing. In Marathi language the sweet stuffing is known as Puran, and the flat bread is called Poli.
While puran poli is considered a sweet, the ingredients make it quite healthy.
Puran puri, Puran poli, Holige, Obbattu, or Bobbattlu, Poley, Bakshamulu,
is an Indian sweet flatbread that originates from Southern India
Happy to bring to you the authentic #PuranPoli recipe to add some flavour to your festive celebrations!
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, कितीही पुरण भरलं १००% फुगणारी न फुटणारी तेल पुरणपोळी आणि कटाची आमटी
• पिठ तेलात भिवण्याची वे...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #puranpoli #holispecialpuranpoli #holispecialpuranpoli
#कटाचीआमटी #पुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #पुरणपोळी_रेसिपी_मराठी #पुरणपोळीचे_पीठ_कसे_मळायचे #पुरणपोळीरेसिपीमराठी #katachiamti #katachiaamtirecipe #katachi
#puranpoli #puranpolirecipe #puranpolirecipemarathi #puranpolithali #puranpolispecialrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
Пікірлер: 65
आजी, काकू तुम्हाला साक्षात अन्न पूर्णा प्रसन्न आहे
आजी नारळी भाताची रेसिपी दाखवा ना
आजी तुम्ही शेतात 1 मस्त हॉटेल चालू करा...आम्ही आलोच.तुमच्या हाताची चव खायला
He poli keeti divas rahtat. Puranpoli chan zale ahe. Dhanyawad
पक्कड एकदम भारी. खूप छान काकू आणि आजी ❤️
काकू अतिशय सुंदर पुरण पोळी आणि वडे सुद्धा बनवले आजी पण खूप भारी आहेत
खूप सुदर रेसिपी
Masta bhari recepi❤
Va, Tondala Pani Sutle Puran Poli ani Purnache Vade baghun, Ya Vadyan na amchya kade Dhonde boltat
Tumche video ka yet nahit kaku.🙏
मस्तच👌 पुरणवडे नविन शिकायला मिळाले धन्यवाद ताई आणि आजी
व्वा... खूपच छान!
खूपच छान पुरणपोळी दीदी
पुरणपोळी मस्तच 👌👌👍❤❤
लवकर रिप्लाय द्या
Super maa or super Dadi ❤
Aaji kashya aahat?.Chan vatle tumhala pahun Ani aavaj aikun
khub chaan
आहो आज्जी कोल्हापूरचा #पांढरा रस्सा कधी बनवणार.. एकदा होऊन जाऊदेत की.. कोल्हापुरी #पांढरा रस्सा.. 🤤🤤🤤
Mast Recipe Kaku & Ajji👌👌😊
आजींना पाहून खूप छान वाटलं ❤❤आजी
खूप दिवसांनी आजीचा आवाज ऐकल छान वाटल आजी कशा आहात रेछान ताईसिपी खूप
@laxmandesai9829
11 ай бұрын
लय. बेस
@laxmandesai9829
11 ай бұрын
कुठे. होता. ऐवङे. दीवस
Khup chchan recipe
Sarvanchi aavadati recipe mast n yummy😋😋
👌👌
Mast yummy
आजिंच वय झालं तरी हातात जोर किती आहे. नजर काढा 😘😘😘😘😘
Khup chan❤
Khup chan.
Kup chan
एवढी भारी पुरणपोळी बघून तोंडालाच पाणी सुटले
अग्दी चाविश रेसिपी बनौली, मस्त ❤
आजी एकदा झणझणीत ठेचा दाखवा ना,.plz
Chan recipe kaku
Mala tumchi bhasha khup aavadte
Love You so much
Mastch😋😋😍🙏🙏
तुमचे गाव कोणते आहे
Kaku tumchykdun nehmich khup chan shikyla milte tumhala Kam krtana bghitleki khup energy milte nvin usagane duppt Kam hote aabhari aahe.
व दगड कसा ओळखायचा ते सांगा
🙏👌👌👍❤
पुरण वडे आवडले मला
Oh mavshi tumhi shetat ch rahta ka ho kdhi hi shetat ch dista
काकू मातीच्या भांड्यात भाजी केल्यावर तेलाचा वास का राहतो. कुबट वास येतो. तो येवू नये म्हणून काय करावे
काकु नविन पाटा वरवंटा घेतला तर किती दिवसांनी वापरायचा
Ammhi yala kusan bonda mhanto vidharbhamdhe
❤
Mala khup avadtat he vade lahanpani khup khale
Tumcha bhandi pakdaycha chimta khup chan aahe pic dakhva na
पनीरची recip nahiye tumchya चॅनेलवर पनीर मसाला दाखवा ना काकू पूरनवडे chan आहेत पहिल्यांदाच पाहिलेत करून पाहीन येकदा पण पनिरची येक तरी recip दाखवा
आजी बरी आहेस ना ग ❤❤फार दिवसांनी आवाज ऐकला तुझा खूप छान वाटलं मावशी तुझा कामाचा उरक फार च भारी आहे ,,,,माझ्या पोळ्या मऊ होत नाहीत काय करायचं ?????काय चुकत असेल काय कळत नाही plzzz मला उत्तर मिळेल का????
@sushamaporwar6674
11 ай бұрын
पहिल्या 4 मिनिटांचा व्हीडिओ पुन्हा नीट पहा, कणिक मऊ कशी मळतात ते त्यांनी दाखवलं आहे आणि अशा कणकेच्या पोळ्या मग मऊ होतात.
@laxmanpawar5499
11 ай бұрын
मला सुद्धा पुरणपोळी खूप आवडती
@shitalkanitkar5995
11 ай бұрын
Watch video several times and follow instructions properly. Also don't roast on too slow fire
@shitalkanitkar5995
11 ай бұрын
Watch video several times and follow instructions properly. Also don't roast on too slow fire
Dusrya luthalya recipes nahit kay sarkya puranpolya dakhavay asta
Tumche home dakha va na
Kuthe asta tumhi amhala baghila milale ka tumcha gav
Aho jara lavkar video takat java na
Super maa or super Dadi ❤
खूप दिवसांनी आजीचा आवाज ऐकल छान वाटल आजी कशा आहात रेछान ताईसिपी खूप
Super maa or super Dadi ❤