No video

१०० % न फुटणारे बाहेरून कुरकुरीत आत टम्म फुगलेले । वडा तळताना अजिबात फुटणार नाही Sabudana Vada

उपवास म्हटले की साबुदाणा आलाच पण प्रत्येक वेळी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून कधीतरी उपवासाला साबुदाणा वडे पण करावेत , पण वडे करताना मऊ होतात, तेलात फुटतात , कडक होतात म्हणून करू वाटत नाही पण आज काकूंनी अगदी सोप्या पद्धतीने वडे कसे करावेत ते सांगितले आहे , धन्यवाद .
Today grandma and kaki prepraing sabudana vada, Sabudana vada, also called 'sabu vada', is a traditional deep fried fritter from Maharashtra, India.
It is often served with spicy green chutney and along with hot chai and is best eaten fresh.
In other parts of the country, Sabudana vada are the best option to have when fasting.
It's usually during religious festivals and during fast/vrat/upvaas especially in Navratri vrats.
Like all vadas, these are best eaten fresh. Sabudana vadas are crunchy and "melt in the mouth."
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
पिठ तेलात भिवण्याची वेगळी पद्धत, कितीही पुरण भरलं १००% फुगणारी न फुटणारी तेल पुरणपोळी आणि कटाची आमटी
• पिठ तेलात भिवण्याची वे...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #sabudana #sabudanavada #fastfood #fastrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 50

  • @snehakadam703
    @snehakadam70311 ай бұрын

    मावशी वडे छान झाले आहेत तुमच्या घराचा व्हिडिओ टाकांना आणि तुमच्या परिवारात् कोण कोण आहे ते सांगा

  • @laxmandesai9829

    @laxmandesai9829

    11 ай бұрын

    खुप सुंदर

  • @pratikretwade202

    @pratikretwade202

    10 ай бұрын

    Hoo dhakav na

  • @sandipchavan4678
    @sandipchavan467811 ай бұрын

    अरेरे, श्रावणात तुमच्याकडे मुक्कामाला यायला पाहिजे होतं. ताई तुमच्या आणि आज्जीच्या हातच्या छान छान आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला असता 😄 ♥️ 👍

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare20611 ай бұрын

    ताई तुम्ही आणि आज्जी खूप गोड हायसा

  • @ArunaChitre-lh8se
    @ArunaChitre-lh8se11 ай бұрын

    Khoop chan karata sabudana vade. Khoop karayla lagatat na. Agadi awadicha prakar ahe.👌👌❤️😋😋😋

  • @indirajoshi6719
    @indirajoshi671911 ай бұрын

    खुप छान मावशी

  • @artisardesai3782
    @artisardesai378211 ай бұрын

    आजींना बरेच दिवसांनी बघितलं. छान वाटलं.

  • @tayyabachougle6700
    @tayyabachougle67005 ай бұрын

    I always tried to make sabudana vada and all recipe fails...but yours recipe is perfect now i always made sabudana vada by yours recipe...proper crispy outside doft indside and taste also delicious 😋

  • @sunandadeshpande8430
    @sunandadeshpande84307 ай бұрын

    खूप छान कुरकुरीत खंमग वडे आवडले

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar768311 ай бұрын

    खूपच छान उपवासाचे पदार्थ....

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak680111 ай бұрын

    अप्रतिम👍👌

  • @swatinaik8774
    @swatinaik877411 ай бұрын

    आज्जी, ताई नमस्कार 🙏 तुमचे व्हिडिओज आम्हाला फार आवडतात, विशेष करून पाट्यावर वाटण आम्हाला फार आवडतं. हे सारं आम्ही शहरी भागामध्ये खूप मिस करतो. वडील करताना ची प्रोसेस आणि वडे खूपच छान.

  • @jaeeadhikari4371
    @jaeeadhikari437111 ай бұрын

    मस्त आहे विडीओ आणि आजी पण खूप गोड आहे.

  • @marykujur652
    @marykujur65211 ай бұрын

    Aaeela khup divsanantar pahile khup anand zala❤❤

  • @aakashirkule7000
    @aakashirkule700011 ай бұрын

    मावशी आणि ताई खूप छान आहेत खूप खूप छान रेसिपी बनवता तुम्ही दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @aadityadoiphode2836
    @aadityadoiphode28365 ай бұрын

    खुप छान पदार्थ करता तुम्ही दोघी. तुमचे गाव कोणते ते कळवा. यावे वाटते. पहायला.

  • @s.spatil1944
    @s.spatil194410 ай бұрын

    आजी ची माहिती ऐकविशी वाटते खुप भरी आजी❤❤❤❤

  • @rukhminikhupchankulthe1262
    @rukhminikhupchankulthe126211 ай бұрын

    Khup chhan 👌👌 aaji Ani taai 👏

  • @rajput_sunitaactress
    @rajput_sunitaactress11 ай бұрын

    Aajibai khup chaan 🎉🎉🎉

  • @artisardesai3782
    @artisardesai378211 ай бұрын

    1st कमेंट. छान झालेत वडे

  • @nitashah5544
    @nitashah554411 ай бұрын

    Khup chhan vade👌👌

  • @meenapatil803
    @meenapatil80311 ай бұрын

    सुंदर. आहे. शेत

  • @rashmiparanjpe29
    @rashmiparanjpe2911 ай бұрын

    खूप छान

  • @samruddhikitturakr1303
    @samruddhikitturakr130311 ай бұрын

    Khup chan tai❤❤❤

  • @ganeshmane7425
    @ganeshmane7425Ай бұрын

    काल्याची भाजीकरू दाखवा आज्जी

  • @mr.dvgcricketclub9227
    @mr.dvgcricketclub922711 ай бұрын

    aayi thank you. I am from karnataka.

  • @shobhahire2145
    @shobhahire214511 ай бұрын

    मस्त 👌

  • @kanchanskitchen7790
    @kanchanskitchen779011 ай бұрын

    Video mast. Tumch ghar baghyala avdel. Amhi pn kolhapur kadache ahot. Thanku

  • @ushahuge7393
    @ushahuge739311 ай бұрын

    Aaje ani tumhe chan sabudana vade banvle

  • @archanapatil9280
    @archanapatil928011 ай бұрын

    आम्हाला तुमचा मळा बघायचा आहे तुम्हा दोघींना भेटायचे आहे

  • @latalandge9078
    @latalandge907811 ай бұрын

    Khup chan...aaji itke वडे kelet mhanje family mothi asel. Kadhitari purn family pan dakhava na...

  • @user-dm5cb2hl1x
    @user-dm5cb2hl1x11 ай бұрын

    मसाले भात बनवून दाखवा

  • @ragini9663
    @ragini966311 ай бұрын

    Nice

  • @suhasinivichare206
    @suhasinivichare20611 ай бұрын

    तुमचं गाव कुठचे हे कुठल्या गावाला शुट करता

  • @karishmamujawar8370
    @karishmamujawar837011 ай бұрын

    Kakincha Ghar aamcha ghara shejare aahe

  • @anandisontakke2960

    @anandisontakke2960

    11 ай бұрын

    कुठे आहे

  • @Alisha20664
    @Alisha2066411 ай бұрын

    Home dakhvanq

  • @SandeshCableNetworkBnews
    @SandeshCableNetworkBnews11 ай бұрын

    Chicken mutton recipes dakhava

  • @ashleshabiradar5533
    @ashleshabiradar553311 ай бұрын

    Yevdhya kadkadit upvasapeksha jevlel br😂...baki video nehmich mst astat mla tr Navin recipe miltay❤

  • @chitradhanawade2749
    @chitradhanawade274911 ай бұрын

    Mi pan sem asach karte ,v asach banvte v shbu ch sandg pan talete .tumhi kaki danoli ch aahat kay

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav451811 ай бұрын

    Kaku ganpati chya modakacha sacha kasa vaprava

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt11 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @vidularittikar7643
    @vidularittikar764311 ай бұрын

    Tumch konte gav ahe pl sanga

  • @nilimanagare2978
    @nilimanagare297811 ай бұрын

    Mavshi thode dahee pithisakhar ghalaychi,vade telket hot naheet.

  • @truptisontakke946
    @truptisontakke94611 ай бұрын

    मलाफारछानवाटतनीसर्गपणछान

  • @truptisontakke946

    @truptisontakke946

    11 ай бұрын

    कूठलगाव

  • @archanapatil9280
    @archanapatil928011 ай бұрын

    Address plz

  • @shuklatarameshram5733
    @shuklatarameshram573311 ай бұрын

    Wade chhan jha let

  • @sangitadhote7507
    @sangitadhote750711 ай бұрын

    Kaku evdhe vade,jaast nahi zale

Келесі