जिभेवर ठेवताच विरघळणारी 8-10 दिवस टिकणारी मऊ लुसलुशीत सांज्याची पोळी | sujichi poli | Sanja poli
प्रत्येक सणावाराला आपण पुरणपोळी करतोच पण कधी कधी तरी एखादी वेगळी पण गोड पोळी खाऊ वाटते अश्या वेळी पटकन होणारी आणि अगदी पुरणपोळी सारखीच दिसणारी सांज्याची पोळी करा चवीला तर अगदी छान आणि पटकन होणारी , धन्यवाद .
Today Grandma preparing soji / lapsi Puran Poli recipe one of the best purn poli recipe in world with step-by-step in video will show you how to make the traditional Indian treat. This lentil stuffed sweet flatbread is a popular Maharashtrian recipe made during Ganesh Chaturthi, Diwali, Holi , Gudi Padwa or any other festive occasion in India .
Puran Poli is a flatbread stuffed with a sweet lapsi stuffing. In Marathi language the sweet stuffing is known as Puran, and the flat bread is called Poli.
While puran poli is considered a sweet, the ingredients make it quite healthy.
lapsi Puran puri, Puran poli, lapsi Holige, lapsi Obbattu, or Bobbattlu, Poley, Bakshamulu,
is an Indian sweet flatbread that originates from Southern India
Happy to bring to you the authentic #PuranPoli recipe to add some flavour to your festive celebrations!
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #lapsirecipe #lapsipuranpoli #holispecialpuranpoli #holispecialpuranpoli
#कटाचीआमटी #पुरणपोळी #पुरणपोळीरेसिपी #पुरणपोळी_रेसिपी_मराठी #पुरणपोळीचे_पीठ_कसे_मळायचे #पुरणपोळीरेसिपीमराठी #katachiamti #katachiaamtirecipe #katachi
#puranpoli #puranpolirecipe #puranpolirecipemarathi #puranpolithali #puranpolispecialrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan
Пікірлер: 99
खुप छान होतात ह्या पोळ्या,माझी आई करायची.❤❤😋😋😋😋🙏🏻🙏🏻
खूप छान 👌👌👌👌
मावशी मी उद्याच या पोळ्या करून बघते बघ माझी आवडती रेसिपी ही पोळ्यांची खर मला बारीक रव्याच्या पोळ्या येतात आता या करून बघते आणि तुला नक्की कळवते आजीला आणि तुला उदंड निरोगी आयुष्य मिळुदे ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
खुपच छान दिसत आहे पोळी. तोंडाला पाणी सुटले. 😋👌👌👌
Khup mast
अतिशय सुंदर पोळ्या.👌👌
अतिशय सुंदर पोळ्या
@laxmandesai9829
Жыл бұрын
खुप सुंदर
@laxmandesai9829
Жыл бұрын
रोज. काही. तरी. दाखव त. जा
Mouthwatering....mla khup aavadtat
खूपच छान ❤❤❤तुमची भाषा गोड आहे 😘😘😍😍
@malatichougule4431
Жыл бұрын
हो ना भाषा आमची कोल्हापुरी लई भारी 🙂🙂
Khupch chan sojichta polya sopi padhat aahe❤
जबरदस्त पोळी 👌👌👌👌😍😍😍😍
Khup Chan Poli 👌🏼🎉🎉
खुपचं छान सांजा पोळी 👌👌👌👌😋
मस्तचं पोळ्या👌
Kupc cchn kaku and aaji tumch srvac recipes kupc cchn asty👌👌👌🙂🙂🙂🙏🙏
मस्त वो मावशी आज मी केलेत खुप छान झालेत 👌👌👌
आजी पोळ्या खुप छान ❤❤
खूपच छान पोळ्या बनवल्या
Kaku assal Maharashtrian dish sangitla thank you so much 😊
Khup chhan kelye पोळी
Khupch Chan Polya Zalet
Khupch chhan polya zalet😊
खूप छान पोळ्या 😋
आम्ही नक्कीच करणार, छान recipe
Khup chan recepie dakhvlit kaku asa paushtik khane ch aapan khalla pahije 😊 dhanyawad
खरंच खुप छान.
पारंपारीक रेसीपी मस्त👌👍😋
khub chaan❤❤❤❤
मस्त रेसिपि आहे काकू तोंडाला पाणी सुटलं. 🙏
लय भारी
Apratim surekh polya aaji kaki
सांजोरी पण म्हणतात.. 👌👍
Too yummy
अप्रतिम खूप छान 😊😊
मस्तच
खूप छान ❤
Chan video aahe
Aho tai kiti divas zale mala vatate mi tumhala 2 varshe zal sangtey ki fakt akda मेतोंडा karun दाखवा हो.तुमच्या प्रत्येक रेसिपी खूप भारी असतत.ही रेसिपी तर पूर्ण पोळ्याचा दुसरा सोपा पर्याय आहे. खूप छान.मी तुमची अखी recipe bagun sodat nahi .aamhi sarv recipe banun khato.
खुप छान 👌👌👌👌👌
Mst ❤
👌👌👌👌
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻❤️😋
Kupe Chan poliya
खुपचं छान
Soji gul madhe shijavte veli na 1spn gavu pit ghalawe,binding rava mast hoto,try this trick.
Mast recipi
❤ Masala khup mast aahe mi vaparla
सुंदर!!! शेवग्याच्या पाल्याची भाजी आणि अजून काही रेसिपीज असतील तर दाखवाल का? काकू , तब्येत ठीक आहे ना ? थकलेल्या दिसत आहात. आजीना बघून छान वाटले. 🙏
आज आजी का बोलली नाही आजीचा आवाज ऐकायला गोड वाटतो
Nice recipe👌👌
खूप सुंदर. माझ्या अशा पोळ्या होताच नाही... तव्यावर भाजताना फुटतात. 😢
@gavranekkharichav
Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
Delicious recipe
ताई सांज्याच्या पोळ्या खूप मस्त
Healthy recipe
Mast tai
Massst
खूप सूंदर पोळा केला है मीपन असच पोळय्या करतो मी बेळगांव ची आहे पन अत्ता अम्मी बेंगलूर ला आहे मी खायम तूमची हीडीयो बगतो
विदर्भात सांज्या पोळी त खोबरे चे काप आणि दाण्याचा कूट घालतात आणि ..वाळलेल्या कैरी च्या कढी सोबत ते खातात ....छान ग्रामीण रेसिपी आहे
खुप छान 🌹🌹👌
@MarySelva-dw5tx
Жыл бұрын
Khub Chand Ho to moshi
@MarySelva-dw5tx
Жыл бұрын
🌹🌹🙏👌👌👌
2:19 🎉
Khupach chan Polya aahet Nakii banavanar mi
हातचं काही ना राखता छान सांगता रेसिपी म्हणून तुमचे व्हिडिओ बघावेसे वाटतात .
नमस्कार तुमची भाषा खुप गोड आहे.छान बोलतात आम्हाला तुमच्या शेतात यायचे असल्यास काय करावे
@gavranekkharichav
Жыл бұрын
Will share all required details very soon आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏🙏🙏🙏🙏
Aamhi ya polisathi rava naralach dudh aani gulat velachi jayafal ghalun shijavato
@gavranekkharichav
Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
सुजी म्हणजे काय
छान आहेत सांज्याच्या पोळ्या. आज आजी बोलल्या का नाहीत, काय बाळांनो कश्या आहात? असं.
👌👌
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
Khupach chaan Keli poli 😊 Maushi tumchi London trip Kashi hoti javun aala ka tumhi .. tumhi photos takle hote na mhanun vicharat aahe.
सुजी मंजे गहू चा भरडा का काकु
Suji mhnje kay
देशी आवळ्याचे रोप कसे तयार करायचे ते सांगू शकाल काय? आम्हाला त्याचे झाड लावायचे आहे
❤ताई तुमचे गाव कोणते व नाव काय
Kaku tumhi cooking class ghya na Aamhi yevu shikayla😃
आजी तुमचं गांव कोणत
तुम्ही,कुठे, राहता
Tumhi serial made kam kelya ka maharana pratap madhe
अहो ताई मला तेल गुळाचे लाडू दाखवा ताई पाक कसा करायचा ते समजत नाही
सोजी रवा उपीट,मूग डाळ आमटी,मूग डाळ वरण,मसूर,मूग डाळ, मसूर डाळ, चवळी उसळी,कच्च्या पपई कोफ्ता, भाजी,चटणी,चिप्स, सलाड, वडे, फोडणीची भाकरी दाखवा
काकू सांजोरा विकत आणला आहे का
Ghavachi barik tukda ahe ka tai reply Kara mahnje recipe karayla hoil
@pramodiniraundal3042
Жыл бұрын
Ho
मावशी छानपैकी करतात तुम्ही मातीची भांडी कुठे मिळतील
Gharcha video ka nahi dakhwat dakhwana please
Kaku tumchya kade paus nahi ka
सोजीचे लाडू
Tumhi srvac bandi hi matichi use krty typn health sti kupc cchn he, hy at khr jarch he health sti
👌👌
👌👌👌👌
👌👌