No video

१ दिवसात पिटी कशी तयार करावी लोण्यासारखी उकड कशी बनवावी कोणता तांदूळ वापरावा उकडीचे मोदकासारखे उंडे

चातुर्मास सुरु झाला कि सणावाराचे वारे सुरु होतात या ४ महिन्यात अनेक सण येतात पण सगळ्यात जास्त आतुरता असते ती आपला लाडका गणपती बाप्पा येण्याची , आणि बाप्पा म्हटलं कि उकडीचे मोदक आलेच , आता अलीकडची मोदक करण्याच्या अनेक पद्धती आलेत , आज आम्ही असाच एक पदार्थ दाखवणार आहोत जो काही मोदक नाही पण बाप्पा ला आवडणारा आणि अगदी मोदकाच्याच चवीचा , धन्यवाद
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
#gavranekkharichav #modakrecipe #fastfood #fastrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 18

  • @asmapunekar9564
    @asmapunekar956411 ай бұрын

    Mavshi modak 1 no 👍👌👌

  • @jayakamble2218
    @jayakamble221811 ай бұрын

    खुप छान 👌😋

  • @ArunaChitre-lh8se
    @ArunaChitre-lh8se11 ай бұрын

    Khoop chan modak. Saran pan chan zalele disale.tumachi

  • @blackghost8132
    @blackghost813211 ай бұрын

    नवीन रेसिपी छान आहे काकू खूप छान नक्कीच बनवून पाहिल

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash356211 ай бұрын

    Mast recipe tai

  • @bhagyashrigaikwad2381
    @bhagyashrigaikwad238111 ай бұрын

    Khup chan

  • @archanabhalerao1976
    @archanabhalerao19763 ай бұрын

    Mast

  • @DikshaSasane-yb2nl
    @DikshaSasane-yb2nl11 ай бұрын

    खुप दिवसानंतर आजी दिसल्या बरं वाटले दोघींना पण नमस्कार ❤❤

  • @SHRAVAN-GAME-ON
    @SHRAVAN-GAME-ON11 ай бұрын

    Tumcha kanda lasun masala chan ahe mi vaparala kaku Kolhapuri lal tikhat pan hav ahe

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare337411 ай бұрын

    काकू आमच्या लहानपणी दुकानात पैकिंग मध्ये कोल्हापूरी ठेचा मिळयचा . लाल तिखट आंबट तो कसा बनवतात. दाखवा

  • @priyapatole4147
    @priyapatole414710 ай бұрын

    Delicious

  • @ajayindulkar6245
    @ajayindulkar624511 ай бұрын

    काकू.... कोल्हापुरी #पांढरा_रस्सा कधी करताय... आपल्या कोल्हापुरी पद्धतीने 🍗🍗🥥🍽️ लवकरच पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे...

  • @asmapunekar9564
    @asmapunekar956411 ай бұрын

    Mavshi Anarse dakhwa ki please 🙏

  • @ujjwalv5937
    @ujjwalv593710 ай бұрын

    खूप छान. ...आजी खूप दिवसानी दिसल्या...बरे वाटत नाही का..

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke930811 ай бұрын

    Ayyo मी पहिल्यांदा च बघितला हा पदार्थ😢..छान वाटलं try करायला हरकत नाही☺️

  • @Alisha20664
    @Alisha2066411 ай бұрын

    Tumach ghar dakhvana maushi

  • @pratikretwade202
    @pratikretwade20210 ай бұрын

    Tumcha ghar dhakav na kaku plss

  • @ravikirannarhe2704
    @ravikirannarhe270411 ай бұрын

    Advertisement जरा कमी करा व्हिडिओ कमी आणि advertising जास्त आहे

Келесі