गावरान अंड्याचा रस्सा | रस्सा पातळ होतो मिळून येत नाही,मिळून येण्यासाठी घाला साधा पदार्थ | Egg curry
घरात काही नसले की पटकन होणारा पदार्थ म्हणजे अंड्याचं कालवण , पण कधी कधी रस्सा पातळ होतो मिळून येत नाही पाण्यासारखा होतो असयावेळी काय करायचं तर घरात असणारा एक साधा पदार्थ टाकायचा हा पदार्थ टाकला की रस्सा घट्टसर होतो आणि चवीला पण छान लागतो , आणि तुम्ही १ भाकरी ऐवजी २ भाकरी खाल , धन्यवाद
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
#gavranekkharichav #झणझणीतअशीअंडाकरी #ढाबास्टाईलअंडाकरी #चमचमीतअंडाकरी #झणझणीतअंडाकरी #महाराष्ट्रीयनअंडाकरी #झणझणीतअसाअंड्याचारस्सा #अंडाकरीरेसिपी #Spicyeggkari #DhabaStyleEggKari #Chamchamitandakari #MaharashtrianEggCurry #ZanzanitEggcurry #EggcurryRecipe #MaharashtrianThaliRecipe #villagerecipe #marathivillagefoodvlog #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
#village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #villagestylerecipe #maharashtrianrecipes
Пікірлер: 56
मस्तच !!❤ माझी आईही ह.डाळ, तांदूळ, बाजरी छान भाजून पूड करून ठेवते... हवं त्या भाजीला पटकन लावता येते.... उदा. नॉन-वेज, पालेभाज्या गरगट्ट, इ. एकचं नंबर लागतात भाज्या.. 🤤🤤😋
तुमच्या रेसिपी बघायला खुप आवडतात
Tumchi pitalechi पकड sandashi khupch chan antic piece ahe. Mast receipe
Masala khupch chan aahe me use kela aahe Masalaycha sughndh khup mast aahe ❤
मावशी खुप छान आपण खापराची (मातीची )भांड्यांचा वापर करता. त्यामुळे एक नंबर अंडा कढी झालेली आहे. 👌👌👌👌
Khup chchan recipe nice vlog
खुप छान अंड्याच रस्सा केला मावशी तुमच्या कडे मसाला खुप जाड वाटतात आम्ही पाणी घालून खुप बारीक वाटून घेतो
Atisundar.
Chan , mastch
एकदम मस्त 😋😋
कांदा लसूण मसाला A1 आहे.मी नेहमी घेते.Non veg साठी खूप छान
Ekdm bhari❤
Tumachya sarvach recipe chan Astat ❤❤🎉🎉
तूमचे बोलणे खूप आवडते व पदार्थही
Tyachyat masala girvi taka ajun bhaji atati
मस्त...आजी कुठे आहेत....🎉🎉
मस्त रेसिपी झाली काकू 😋
MASALA 1000/_ RS PER KG. APRATIM AAHE. NAKKI GHYA. MI EKTISATHI 1/2KG GHETLA AAHE.
छान😋
Kaku masla mi ghetla mast taste ahe.ata faqt veg kele ..mast lagli taste ata non veg madhe baghen use karun....
Mast 👌👌❤❤
Super respi mouse
My favorite recipe🙏
Mast 🎉🎉
No subtitles yet, after many requests have gone ignored. Sad the way you treat many viewers. 👎🏼👎🏼⬇️⬇️
Mi.pan aasch karte
Amhi swat kolhapur purche ahot..mhanun lalbag la masala milat ahe tari pan...jevha Majya Mr.na samajale ki tumhi pan masala vikata..tar te bolale ki kaku kadun order kar..ata mi 1/2 kg magavla taste changli vatli tar mi jasticha masala order Karen.
@swatithite1070
2 ай бұрын
Rate ??
Chana Masala kiva Chana Bhaji dakhva
Aamchya kade jirr n mohri vapart nahit ya bhajila
Mast
Wah maushi ek number bhaji Keli andyachi.. amhi pan Karu. Tumcha masala pan order Karu WhatsApp war😊
Super
मस्त च आजी कूठे आहे
ताई खूप छान केले अंड्याचे कालवण मसाला कसा किलो आहे तुमच्या कडे आज्जी कुठे दिसत नाही
Would you ship the masala to US?
👍👍👌👌
👌😋
Masala kay kilo ahe
Business mast chalu jhala ...म्हणे आम्ही बागियित् दार आहे ...शेती वर जगतो म्हने...मसाले विकायचे धंदे 🤣😂😂😂🤣
Masala kasa kilo aahe
Madhya Pradesh me ye masala mil sakta hai kya
Masala price ky ahe 1kg cha
@sureshshinde4385
2 ай бұрын
किंमत
Chhan zale andyache kalvan..
लाल कोल्हापुरी तिखट काय किलो आहे
😋🤤😋🤤😋🤤
मला अर्धा किलो कांदा लसूण मसाला हवा आहे. मिळेल का
No band hai
काकू देशी अंडी मिळतील का पाहिजे होती मला प्लीज रिप्लाय मी
Rate kiti ahe
Maushi amhi WhatsApp war order kele aahe masala 250 gram. Address pan pathavle aahe .. pan order ghetli ka nahi msg var reply nahi aale . Plse Amhala masala lavkar pathvun dya. Amhi cash on delivery Karu..
काकू आमच्या पुण्यामध्ये अंड्याच्या कालवणामध्ये जिरी मोहरी टाकत नाही
काकु आन्डी ऊकडली का सोलून बाजुला ठेवा मग हीरवी मीरची प्राय आन्डीई प्राय करा तोडा लाला मसाला झीर मोहरी कोथीबीर बगा कशी लागतात
एकदा #पांढरा_रस्सा ..😂😂
तुमच्या आई कुठे आहे