No video

चवीच्या प्रत्येक कणांमध्ये मायेचा ओलावा घरच्या डंकावर तयार केला कांदा लसूण मसाला kanda lasun masala

मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
कोल्हापूरला ऐतिहासिक , पारंपरिक वारश्यासोबत समृद्ध खाद्यसंसकृतीच देणं लाभलेलं आहे . कोल्हापुरी माणसात कमालीचा रांगडेपणा आणि हळवेपणा , इथला माणूस वरून कमालीचा तिखट वाटत असला तरी त्याच्या स्वभावातून तो गुळाच्या गोडव्यासारखा असतो , त्यामुळं कोल्हापुरी माणसं आपल्या मधाळ आग्रहाने झणझणीत जेवण आपल्या पावण्याच्या असं काही गळी उतरवतात की त्यांच्या डोळ्यात त्यांच्या आपुलकीने आणि मिरचीच्या ठसक्यानं पाणी आल्याशिवाय राहत नाही .
कोल्हापुरी माणूस खाण्याच्या बाबतीत जरा ऐसपैस रोजचं जेवण जरी साधं असलं तरी त्याला आमटीत तवंग लागतोच . मुळात कोल्हापुरी म्हणजे तिखटजाळ असा काही समज आहे तो मात्र इथल्या जेवणावर अन्याय करणारा आहे , कारण इथल्या जेवणासाठी थेट मिरचीची पूड वापरण्याची पद्धतच नाही . आजकाल जो काही कोल्हापुरी मसाला म्हणून चाखला जातो तोच प्रत्येक कोल्हापूरकरांच्या घरात असतो त्याला मसाला न म्हणता सर्रास चटणी म्हटलं जातं ही चटणी बनवणं आणि ती बनवताना येणारा भूक खवळायला लावणारा वास ही खरच एक अनुभवायची गोष्ट आहे . कांदा , लसूण ,आलं , कोथिंबीर आणि वेगवेगळे मसाले आणि मिरच्या वापरून ही चटणी तयार केली जाते .
आतापर्यंत आम्ही नेहमीच तुम्हाला जुने पारंपरिक पदार्थ करून दाखवलेत , आपली खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न केला आहे , आणि आज आम्ही आजीच्या ७० वर्ष्याच्या आणि काकूंच्या ५० वर्ष्याच्या अनुभवातून आम्ही तुमच्यासाठी आपल्या घरच्या डंकावर कुटलेला पारंपरिक कांदा लसूण मसाला घेऊन आलो आहे , कोल्हापुरी चटणी \ कोल्हापुरी कांदा लसूण मसाला \ सातारी कांदा लसूण मसाला \ सोलापुरी काळं तिखट असे वेगवेगळे मसाले तुम्ही जरी खात असला तरी आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तुम्हाला नक्की आवडेल , कांदा लसूण मसाला बनवताना कोणती मिरची वापरावी न्हणजे मसाल्याला रंग छान यईल , मसाल्यांचे प्रमाण कसे घ्यावे , मसाले कसे भाजावेत या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी विचारात घेऊन हा कांदा लसूण मसाला बनवला आहे.
हा मसाला आपण कुणाकडूनही करून न घेता आपल्या घरातील डंकावर बनवला आहे , डंक घरातच असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी ताजाच मसाला मिळेल .
आम्ही आशा करतो की आतापर्यंत आम्ही जी चव जपली आहे तीच चव तुमच्या स्वयंपाकघरात येऊ दे , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
#gavranekkharichav #kandalasunmasala #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 331

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 Жыл бұрын

    अतिशय सुंदर! 👌👌👌 सर्वच मसाले निवडक, अतिशय स्वच्छता, पाळून मसाला बनविलेला आहे..... मस्तच!

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @dheerajpantawane3108
    @dheerajpantawane3108 Жыл бұрын

    आजी मावशी तुमचा वीडियो पाहुन कांदा लसुन मसाला बनवला फार छान झाला। धन्यवाद तुमच।

  • @vishalpatil5847
    @vishalpatil5847 Жыл бұрын

    आई आणि आजी मी सगळे व्हिडिओ बगतो तुमचे खरच खूप छान व्हिडिओ असतात तुम्ही दोघी माय लेक खरच लक्ष्मी रुपी आहात. खूप अभिमान वाटतो मराठी गृहिणी सुधा जगभर प्रसिद्ध होत आहेत 🎉❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shitalranavare-lq9zw
    @shitalranavare-lq9zwАй бұрын

    तुमच्याकडे अजून कोणते मसाले आहेत त्याची पण माहिती व्हिडिओ मध्ये द्या ना plz 😊😊आजकाल असा पारंपरिक पद्धतीनं केलेला मसाला कुठच मिळत नाही,पण आता तुमच्यामुळे मिळतोय ,खूप छान👌👌👌

  • @snehalbhagde4067
    @snehalbhagde4067 Жыл бұрын

    काकू तुमचा कांदा लसुण मसाला कालच मिळाला. धन्यवाद

  • @manasi4147
    @manasi4147 Жыл бұрын

    खूपच भारी काकू तुम्ही अस्सल कोल्हापुरी चटणी विक्री साठी उपलब्ध केली

  • @vijayabhise9256
    @vijayabhise9256 Жыл бұрын

    Apratim kaku Masala tayar karanyachi paddhat khup chan aahech pan tumhi hat aani kes bandhun ha masala banvtay he khup chan aahe .aani ase product vikanya sathi konati advertise karavi lagat nahi. Tumchya Business la khup khup shubhecha

  • @varshakore8932
    @varshakore893211 ай бұрын

    मसाला खूपच भारी आहे ! एक नंबर 👌👌👌

  • @swatidesurkar595
    @swatidesurkar595 Жыл бұрын

    Mast packing ani chav pun chan asel . But I want to give one suggestion.. tumhi kaku ani ayee cha picture packing var takaila pahije. People will recognise immediately to buy the product

  • @rohinijagtap158

    @rohinijagtap158

    Жыл бұрын

    हो.अगदी बरोब्बर!!आज्जी आणि ताई चा फोटो पाहिजेच.👍👍😘💃

  • @vijayashinde7951
    @vijayashinde7951 Жыл бұрын

    गावरान मसाल्याची चव चाखायला मिळाली खूप आनंद यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @meenazkazi9956
    @meenazkazi9956 Жыл бұрын

    Khup Chan masala aahe taai ekach no , mi taai cha masala vaparla ek dam mast aahe sagdyani vaprun paha Ghar cha ek no test❤❤❤❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद tai

  • @mrunalkulkarni6010
    @mrunalkulkarni6010 Жыл бұрын

    Masala ek number madam ekdam tasty... thank you

  • @avinashshinde528
    @avinashshinde528 Жыл бұрын

    मसाला खूप छान आहे पण दर गरीबांना परवडणारा नाही

  • @anjalikaranjekar2905
    @anjalikaranjekar290511 ай бұрын

    1 No.मसाला 👌👏💯❤️आहे. तुमचा आई अणि आजी la माझ्याकडून साष्टांग नमस्कार 🙏ईतका भारी मसाला बनवला आहे. तुमच्या कोल्हापुरी भाषेत नादखुळा 😍❤️

  • @swatinaik8774
    @swatinaik8774 Жыл бұрын

    आपलेपणाचा, आपल्या माणसांचा आपला मसाला. खूप आभार, आणि अभिनंदन 🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @ganeshapoojari8311
    @ganeshapoojari8311 Жыл бұрын

    Meich Pawodar Masala Very Very Supar Autny

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @charushilakulkarni2179
    @charushilakulkarni21795 ай бұрын

    Khupach changle kam kartay. All the best.

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199Ай бұрын

    आजी आणि ताईच्या हातची चव अप्रतिम असणारचं 🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @user-mw9ll3vd2i

    @user-mw9ll3vd2i

    Ай бұрын

    Masala order kelyawar kiti divsat milel punyala tumhi kutha asata cash on delivery ahe ka

  • @gangakamble9408
    @gangakamble94089 ай бұрын

    Kaku kharch khup chan aahe msala...

  • @sadhanashelke3951
    @sadhanashelke39519 ай бұрын

    Tumchi 1kilo. Chatni me vikat ghetliy🎉🎉thank you aaji va tai

  • @pratikaher-7999
    @pratikaher-7999 Жыл бұрын

    स्वयंपाकाचे बारकावे तुमच्या कडून शिकलो आहे. तुमच्या जेवणाची अस्सल कोल्हापुरी चव आता अनुभवता येणार... खुप खुप शुभेच्छा...!

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @airsandeep
    @airsandeep7 ай бұрын

    छान केलत मसाला आजी चे खूप मदत आहे

  • @Nature77629
    @Nature77629 Жыл бұрын

    कोल्हापुरी मसाला एक नंबर 👌👌👌 तुम्हाला दोघीना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏💐💐

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @monalkodre4086
    @monalkodre4086 Жыл бұрын

    खूप छान...... थँक्यू काकू. आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

  • @behumble96
    @behumble96 Жыл бұрын

    Congratulations..... Khup mast ahe...... Khrch

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @smitapatil4334
    @smitapatil4334 Жыл бұрын

    खुप छान आहे तुमचा कोल्हापुरी मसाला अस्सल चव

  • @charushilakulkarni2179
    @charushilakulkarni21795 ай бұрын

    Mavshi Anjeerachi zade karun paha. Khup paushtik fal ahe. Market madhe dar pan changla milto.

  • @SHRAVAN-GAME-ON
    @SHRAVAN-GAME-ON6 ай бұрын

    Khup chan aahe kanda lasun masala mi pan vaperla, mi surat la rahate

  • @rohinikhan6136
    @rohinikhan6136 Жыл бұрын

    मावशी सुंदर व्हिडिओ केला.❤❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @anushkatadge1470
    @anushkatadge1470 Жыл бұрын

    खूप छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Жыл бұрын

    Khupch chan.

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 Жыл бұрын

    Khup Kushi jhale vahini masala hami pan order Karu 😊

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद , नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @shahinsayyad5149
    @shahinsayyad51498 ай бұрын

    Koop chan ahe kanda lasun masla

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Жыл бұрын

    Khupchan kaku ajji THANKS 🙏👍

  • @shekharaiwale8691
    @shekharaiwale8691 Жыл бұрын

    तुमच्या कडे मसाल्याची कशी ऑर्डर मागवयची कल्पना द्या काकु आम्हला तुमचं लाल कोल्हापुरी तिखट पाहिजे आम्हाला

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @tanupatel761

    @tanupatel761

    Жыл бұрын

    Kaku kasa rupay kilo aahe

  • @nilammotling3081
    @nilammotling3081 Жыл бұрын

    Tumhi banavlele kariche Lonche milel ka

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 Жыл бұрын

    माझी आजी आणि ताई ! लई गुणाच्या हाईत ! कोल्हापुरी कांदा लसूण चटणी एकदम ' बेश्ट ' दिसतीया की !

  • @rajeshwarimore1589
    @rajeshwarimore1589 Жыл бұрын

    आई व ताई आजच तुमचा कांदा लसूण मसाला घरी पोहोचला.अप्रतिम चवीला आहे.धन्यवाद. शुभेच्छा ❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार , तुम्ही आमच्यावर इतका विश्वास ठेवून मसाला मागवलात , तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे , त्यामुळे आम्हाला नक्कीच भविष्यात प्रेरणा मिळेल , धन्यवाद .

  • @shilpapawar7393
    @shilpapawar7393 Жыл бұрын

    Khup chaan kamu & aaji Me definitely order karin

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Жыл бұрын

    तुम्ही दोघी खुपच कमालीची कामे करता तुमच्या कामसू असणे कौतुक करावे तेवढे कमीच आहे

  • @amruta712
    @amruta712 Жыл бұрын

    खुप छान ताई

  • @amruta712

    @amruta712

    Жыл бұрын

    काय किलो आहे मसाला ताई

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @shivshahipaithanisurekha1210
    @shivshahipaithanisurekha12102 ай бұрын

    Amhala masala jast tikhat nako.medium tikhat pahije tar asach ahe ka masala

  • @mithilasalodkar4128
    @mithilasalodkar4128 Жыл бұрын

    Kaku khup chan mi nakki gheil....

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @rekhaparmar4351
    @rekhaparmar4351 Жыл бұрын

    खूप छान..🎉🎉

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @shrutikaparab6465
    @shrutikaparab6465 Жыл бұрын

    Congratulations 🎉👏😊🎉

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thank you 🤗

  • @kanchanarevankar2639
    @kanchanarevankar2639 Жыл бұрын

    Khup çhaan kaku ajji

  • @user-lr2zk8dq7b
    @user-lr2zk8dq7b5 ай бұрын

    Kaku mihi kolapur jilhyatil ahe mehi ashih chatani banavate

  • @snehakadam703
    @snehakadam703 Жыл бұрын

    मावशी छान मसाला केलात 👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Жыл бұрын

    Will try

  • @kavitaghate1657
    @kavitaghate1657 Жыл бұрын

    Ekda home tour dya....❤

  • @sanjaysawant4845
    @sanjaysawant4845 Жыл бұрын

    मावशी मला पण कोल्हापूरी मसाला हवा आहे मिळेल का.तुमच्या मसाला खूप आवडतो.तरीसाठी हाच मसाला पाहिजे.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @sskr.diamond2956
    @sskr.diamond2956 Жыл бұрын

    Kaku khup chan mehant karte tumi khup test asleli masala banwta 😂😂😂😂chann kaku kay kay takta tumi please 🙏🙏🙏

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Жыл бұрын

    Khup chan Tai mastach

  • @Parshu12331
    @Parshu12331 Жыл бұрын

    खुप गोड भाषा आहे काकू खूप छान ...

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @rushikeshjadhav802
    @rushikeshjadhav802 Жыл бұрын

    तुमचं घर खुप छान आहे

  • @yardenachincholkar3401
    @yardenachincholkar34014 ай бұрын

    Vahini kaku jar mi bhartat rahat asate tar tumchya kdun masala magvala asata pann kay karnnar mirahate israel deshat

  • @sushamathorat8102
    @sushamathorat81022 ай бұрын

    नवीन बांधकाम केलेले स्वयंपाक घर चा video दाखवा

  • @yogitachopade2844
    @yogitachopade2844 Жыл бұрын

    Tai tumhi matichi bhandi vaprayla sangitli hoti ti ghetli vaparli sudhha pan mala prashn asa ahe ki tyacha telkat ugra vaas jat nai tyasathi kay karave? Ekda fodni zali ki prt prt tyacha vass yet asto Ani non veg changle zale nvhte kay karave ?

  • @sonalighadge1433
    @sonalighadge1433 Жыл бұрын

    Mavashi tumacha masala 1ch number 👍 Lonache pn sell kara na please

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030 , lonche next yerar bhetel

  • @user-lr2zk8dq7b
    @user-lr2zk8dq7b5 ай бұрын

    Iai bhari kolhapuri

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 Жыл бұрын

    Khup mast maushi aaji.. amhala pan tumche lal kolhapuri thekhat masale order karayche aahe. WhatsApp msg patavle aahe. Tumchya sarv recipe khup chaan asatat.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @amrutapunde2813
    @amrutapunde2813 Жыл бұрын

    खूप मेहनत करता मायलेकी🙏🏼

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @manasivlog-
    @manasivlog-Ай бұрын

    Kasa kilo aahe masala

  • @manishabhavsar4417
    @manishabhavsar4417 Жыл бұрын

    Ekdam मस्त👌👍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @manishabhavsar4417

    @manishabhavsar4417

    Жыл бұрын

    मसाला कसा आहे पाव किलो,आणि अर्धा kg

  • @mithilasalodkar4128
    @mithilasalodkar4128 Жыл бұрын

    Kaku aankhi ek request masalya pramane Sukkha Lonch pn dya aamhala

  • @artipatil2946
    @artipatil2946 Жыл бұрын

    Me vatch bahht hote tai masala kadhi vikkri kartay thanku so much

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @SHRAVAN-GAME-ON
    @SHRAVAN-GAME-ON Жыл бұрын

    Aaji ani kaku tumhi dhoghi grate ahat

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @kinjalgamit776
    @kinjalgamit776 Жыл бұрын

    Please Hindi me bhi videos banavo muje aapki recipes achhi lagti hai par dekh k Marathi samj me nahi ati aap hindi me bhi apna knowledge shear karo Please 🙏

  • @shubhangichougule9989

    @shubhangichougule9989

    Жыл бұрын

    Please come to my cooking channel

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    For all information please whatsup - 8830473030 will share all required information and Process ... Thank you 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @DaminiWankhade-gr7uz
    @DaminiWankhade-gr7uz Жыл бұрын

    Congratulations kaku and आजी

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Жыл бұрын

    Khup mast masala 👍👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @vinitashelar8981
    @vinitashelar89818 ай бұрын

    Mast

  • @sunitamhadnak6267
    @sunitamhadnak6267 Жыл бұрын

    मला पण आॅर्डर करायचा आहे पण किंमत आणि पत्ता कळला असता तर बरं झालं असतं. मग what's app वर आर्डर दिली असती.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @sonalsambari7575
    @sonalsambari7575Ай бұрын

    मलाही मसाला हवा आहे मुंबई ला पाठवणार का आणि हाफ kg मिळेल का amount कशी पाठवायची आणि कसा कीलो

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Ай бұрын

    मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @kanchantate5362
    @kanchantate5362 Жыл бұрын

    Kaku tumhi overseas supply karta ka? Australia madhe.

  • @prajaktamahore5303
    @prajaktamahore5303 Жыл бұрын

    Video baghaychya aadhi like 🙂

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @savitagore1754
    @savitagore1754 Жыл бұрын

    खूपच छान मस्तच 🌺

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @chanchalvlogs4916
    @chanchalvlogs49162 ай бұрын

    1kg kala masala kiti la

  • @user-lh3xv5up1p
    @user-lh3xv5up1p3 ай бұрын

    मावशी मसाला करण्यासाठी मिरची आणि गरम मसाला किती प्रमाण लागते ते पण सांगा ना .

  • @jaypar123
    @jaypar123 Жыл бұрын

    Order keli aahe.....😊😊😊

  • @sushamaporwar6674

    @sushamaporwar6674

    Жыл бұрын

    चव कशी आहे याचा feed back पण नक्की टाका 😊

  • @jaypar123

    @jaypar123

    Жыл бұрын

    @@sushamaporwar6674 हो अगोदर येऊ तर द्या मग टाकतो फीडबॅक 👍🏻👍🏻👍🏻

  • @jaypar123

    @jaypar123

    Жыл бұрын

    ​@@sushamaporwar6674 ऑर्डर आली मसाला वासावरून कळलं एकदम ओरिजनल आहे चव अप्रतिम आणि ताई , आजीचे आशीर्वाद त्यात आहेच खुप छान, लवकर नवीन ऑर्डर येईल बर का.....🎉🎉🎉👍🏻👍🏻👍🏻😎😎😎

  • @shiruskitchenrecipes1028
    @shiruskitchenrecipes1028 Жыл бұрын

    Congratulations..... 💐

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपले मनापासून आभार

  • @thecpcheaters100
    @thecpcheaters100 Жыл бұрын

    Khoop chaan 👌 Tumhe pardesi patavtat ka? Me USA la aste.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030 , masala kiti pahije

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 Жыл бұрын

    एक नंबर ताई मसाला 👌☝️

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Жыл бұрын

    Malapan masala hava ahe order Kashi karayachi te sanga

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @vaidehijoshi8920
    @vaidehijoshi8920 Жыл бұрын

    मावशी तुम्ही मसाला कसा किलो देतात ते सांगा

  • @shreya824

    @shreya824

    Жыл бұрын

    Ho kharch mala pan hawa hota

  • @shashikalathorwe1766

    @shashikalathorwe1766

    Жыл бұрын

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @kamalpawar7768

    @kamalpawar7768

    Жыл бұрын

    850/₹ one kg

  • @shubhangiparab2331

    @shubhangiparab2331

    Жыл бұрын

    ​@@gavranekkharichav❤❤

  • @StavanGaming0007
    @StavanGaming00077 ай бұрын

    Kurdaya pan pahije

  • @namratabagale
    @namratabagale2 ай бұрын

    Aaji yet nahi ka sadhya video madhe

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Ай бұрын

    astat

  • @swatichitre12
    @swatichitre129 ай бұрын

    Kandup var vatla ka masala....

  • @NayaraMulla
    @NayaraMulla Жыл бұрын

    Mi tar ghenar Pls laltikhat pan banava

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @pradeepchauhan7626
    @pradeepchauhan76263 ай бұрын

    1kg rate

  • @ragini9663
    @ragini9663 Жыл бұрын

    Nice

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thanks

  • @sunitapawar1340
    @sunitapawar134010 ай бұрын

    Amhala ha kolhapuri masala (chatni) havi asel tar milel ka

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    7 ай бұрын

    मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Жыл бұрын

    ताई तुम्ही मिरच्या भाजुन घेता का मला तुमचा मसाला पाहिजे 😍😍👍👍🙏🏽🙏🏽😊

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @neetujangid3453
    @neetujangid3453 Жыл бұрын

    Price please?

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @mayurijohre1006
    @mayurijohre1006 Жыл бұрын

    Mavshi tumch ghar dakhva pzz ...

  • @shrutitodkar18
    @shrutitodkar18 Жыл бұрын

    Chhan👌👌👌👌🎉🎉❤️❤️

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @shubhasapkal659
    @shubhasapkal659 Жыл бұрын

    एवढा चांगला मसाला आम्हाला द्या विकत

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @minasahu7430
    @minasahu74305 ай бұрын

    Kanda lesun masala kitne saal tak store kar sakte hai

  • @VijaySakhare-hr4th
    @VijaySakhare-hr4th3 ай бұрын

    काकू मी पून्या मध्ये राहतो मला मसाला मिळेलक

  • @aditinimbalkar156
    @aditinimbalkar156 Жыл бұрын

    मावशी नमस्कार, कश्या आहात? मसाला कसा कीलो दिला?

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    नमस्कार , कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घेण्यासाठी या नंबर वरती WhatsApp massage करा 8830473030

  • @pritishinde5456
    @pritishinde5456 Жыл бұрын

    Mast aaji kaku 🥰❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद

Келесі