कोकणातील सुप्रसिद्ध "झांट्ये काजू फॅक्टरी" | Zantye Kaju | Cashew Factory In Konkan
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावातील झांट्ये काजू फैक्टरीला. आणि तेथे जाऊन काजू बी पासून काजूगर कसा काढला जातो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे काजूच्या किंमती देखील याव्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#dryfruits #cashewnut #koknicashew #koknimewa #gicertifiedcashew #foodfactory #cashewfactory #konkan #sawantwadi #vengurla #sindhudurg
अधिक माहितीसाठी संपर्क
Zantye Kaju Factory
7588448412
Www.zantyekaju.com
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
Пікірлер: 308
फारच चिकाटीचे हे काम आहे. एवढी लांब प्रक्रिया हे काजूचे महाग असण्याचे कारण आहे...अन्यथा काजू शेंगदाण्याच्या भावात मिळाला असता. या काजू कारखानदाराला सलाम.
साधारण १९८० आणि १९९० च्या दशकामध्ये मी कोकण विकास महामंडळातर्फे अनेक वेळा श्रीयुत झांटे यांच्या घरी आणि फॅक्टरीला भेट देत असे. त्यावेळी हे सर्व काम मॅन्युअली करत असत. त्यावेळी झांटे कुटूंबीय मनापासून आमचे आदरातिथ्य करत असत. आता त्यांच्या पुढील पिढीने छान पध्दतीने फॅक्टरीचा विस्तार केलेला दिसतो आहे. खूप आनंद झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
कोकणातील शेती उद्योगाला चालना देणारा, कोकणातील कामगारांना रोजगार देणारा मराठी उद्योजकाला पाहिले की उर आनंदाने भरुन येतो. खूप खूप शुभेच्छा 🌹👍
@sunnyraj3438
6 күн бұрын
Hi Rewandikar
एक नंबर काजु ..गेली कित्येक वर्ष निरंतर मालाची उत्कृष्ट गुणवत्ता राखणारे नामांकित झांट्ये काजुचे मनःपुर्वक अभिनंदन व धंद्याच्या भरभराटीला शुभेच्छा..👍👍
स्वतः पाहिलेल्या आपल्या काजू फॅक्टरी ची पुन्हा एकदा प्रत्यक्षात लाइव्ह व्हिडिओ मधून उत्तम संधी प्राप्त झाली!स्वप्नील ची अधिक प्रगत होवो! हार्दिक शुभेच्छा!
कोकणात रोजगार उपलब्ध झाला.बर्याच जणाना काम मिळाल.मी तुळस गावचीच. पण अजून हे सर्व बघीतल नाही.चवीला ह्यांचे काजू छान खमंग असतात.शुभेच्छा.
@smitasawant9630
3 күн бұрын
मी पण कोकणांतलीच आहे,कुडाळ माझं माहेर आहे,आणि मालवण माझं सासर आहे!तुमच्या फॅक्टरीचे आम्ही गावांला आलो कि काजू नातेवाईकां साठी भेट द्या यला म्हणून घेऊन जातो,अप्रतिम असा काजू तुमच्या कडचा असतो,तसेच टेस्ट म्हणाल तर अतिशय सुंदर असते,बाकीचे प्रॉडक्ट्स पुन्हा आल्यावर जरुर भेट देवू!फॅक्टरी पहायला मिळाली बघून खुप छान वाटलं!धन्यवाद!नमस्कार!😊
Successful मराठी उद्योजक आणि त्यांची मेहेनत बघून खूप छान वाटले, अभिमान वाटला !! झंट्ये काजू खाल्ले होते 3-4 वर्षांपूर्वी कोकणांत होतो तेव्हा..आज संपूर्ण प्रक्रिया समजली !! धन्यवाद दादा नू 😄
@yogeshlokhande9193
20 күн бұрын
👏🏻👏🏻
@kcvasant1895
16 күн бұрын
Where do get in Mumbai or at NAVI Mumbai sanpada market any particular shop or number
@swapnilzantye7264
7 күн бұрын
F49 A R Bhandary and sons masala market vashi@@kcvasant1895
अतिशय अभिमानास्पद. आपल्या मराठी माणसाचा एवढा मोठा उद्योग बघून मन अतिशय प्रसन्न झालं. Zantyes are great.
शब्दातीत वर्णन करणे अशक्य आहे. टेक्नॉलॉजीचा सुंदर शास्त्रीय पध्दतीने वापर केलेला आहे. स्वच्छता अप्रतिम. गुणवत्ता शंभर टक्के. धन्यवाद
आपण मोठ्या मनाचे आहात आपले ट्रेड सिक्रेट शेअर केले जे ईतर कोणी सहज करत नाही🙏
@MalvaniLife
17 күн бұрын
👍
@pnk5230
17 күн бұрын
यालाच म्हणतात निर्मळ मराठी मन..
नाव ऐकलं होतं आज फॅक्टरी पण पहिली आम्ही सावंतवाडी च्या दुकानातून खरेदी करतो आपणास आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा तसेच तुझं पण अभिनंदन सर्व दाखवल्याबद्दल.👍👍👌👌
आम्हाला कोणीतरी सांगत होतं की आपलं कोकणात आपल्या झाडेच घर कोकणात आहे. आज प्रत्यक्ष पाहताना खूप आनंद आणि अभिमान वाटला. 💐💐
काजू चॉकलेट बार पण मस्त काजू बर्फी कतली सारखा. मुलांना फार आवडतो
प्रथम तुमचे खुप खुप धन्यवाद. जे जग प्रसिद्ध आमच्या कोकणातील झांटये काजू प्रोसेस डिटेल्स मध्ये छान प्रेझेन्टेशन केल्या बद्धल. अप्रतिम
खुप वर्षे झांट्ये चै काजु खाल्ले आहेत मी पण आज तुमच्या मुळे फॅक्टरी बघता आली लक्की दादा. तुझे खुप खुप आभार तु खुप खुप छान विडीयो आमच्या साठी आणत आहेत. मी सर्व विडीयो बघते तुझे. देव बरे करो. लवकरच तुझे गोल्ड बटन येऊ दे हिच बाप्पा कडे मागणे मागते ❤️❤️❤️❤️❤️
@c.b.i..8533
16 күн бұрын
😂😂😂
@iloveugotu
11 күн бұрын
Right
@Rahm995
8 күн бұрын
आता झाटा खा 😂😂😂😂😂
@arvindmhatre38
3 күн бұрын
आम्ही गोव्याला आलो की नेहमी झायनटे चे च काजू आणतो इतर प्रॉडक्ट पण छान आहेत
झांट्ये काजू एक नंबर आहे. आम्ही हेच काजू घेतो. कारण याची चव उत्तम आहे.. मी वेंगुर्ला येथे राहते तर हे झांट्ये काजू याच दुकानातूनच घेते.
@my_facts077
20 күн бұрын
ho barobar pn te zhante sarkh manan garjecha ahe ka
@AP-743
20 күн бұрын
😂😂😂
@c.b.i..8533
16 күн бұрын
झांटे खाल्लै😂
मी गोव्याला जात असतो. जेव्हा गोव्याला जातो तेव्हा तिथून झांटये काजू हमखास आणतो. झांटये काजू सर्वात चांगला आहे. हा व्हिडीओ पाहून आज माहित पडले कि, काजू तयार करण्यासाठी इतक्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दात हि माहिती दिली आहे. आपले खूप खूप आभार. 🙏🙏
कोकणात उद्योग धंदे होऊ शकतो आणि याची माहिती, विवेचन फारच सुंदर आणि लोकांना समजेल अशी दिली आहे. धन्यवाद😘💕 👌🏾👍
आम्ही बरेच वर्ष तुमच्या कडून काजू घेतो पण ही प्रक्रिया पाहून मला खूप बरे वाटले म्हणुन तूमचा काजूगर चविष्ट लागतो
धन्यवाद लकी,इतकी वर्ष नाव ऐकून होतो आज तुझ्या मुळे संपुर्ण प्रक्रिया तसेच इतकी मोठी फॅक्टरी पाहायला मिळाली.
धन्यवाद सर काजुवरील प्रोसेस आपण अगदि मनापासून सांगितली काजु खाण्यास आवडतात पण त्यामागील मेहनत किती असते हे समजले शिवाय आजुबाजुला असणाऱ्या लोकांना कामधंदा मिळतो हि फारच जमेची बाजु आहे.धन्यवाद. शिरोडयातील
बरेच वेळा ही काजू कंपनी बघायची इच्या होती पण आज तुज्या मुळे पूर्ण झाली खूप छान देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
किती process आणि मेहनत आहे, खायला मजा येते,
मी आपल्या कारखान्यात पंधरा वर्षांपूर्वी आलो होतो.फारच छान आहे.
क्या बात है, डोळ्याचं पारणं फिटलं,सुंदर नव्हे अप्रतिम माहिती, धन्यवाद. पुढील अशाच यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
काजू बनविण्याची सर्व प्रक्रिया खूप खूप आवडली.अशीच आपली प्रगती होत राहो.हाच माझा आशिर्वाद.धन्यवाद.
काजू फॅक्टरी.....उत्कृष्ट माहिती 👌👌👌👌👌👍
खुप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली आम्ही तुळस ला असूनही अजून अनभिज्ञ होतो परंतु या व्हिडिओमुळे आमच्या ज्ञानामध्ये पूर्ण भर पडली धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण.
फार छान माहिती मिळाली. धन्यवाद. वेब साईट अवश्य पहातो.
खुप खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती
काजू प्रक्रिया काय असते ते कळले.आपले काजू खूप छान असतात.खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
खूप छान माहिती दिली ही कंपनी खुप जुनी आहे काजु एक नंबर असतात
खूप छान विडियो आणि माहिती
अतिशय छान माहिती
खुप छान माहिती आणि सिम्पल short but a to z माहिती खुप खुप धन्यवाद देव तुमचे भले करो 80%स्त्रिया ना रोजगार मिळाला हे खुप मोलाचे काम केलेत तुम्ही सर 🙏🙏🙏🙏🙏
बापरे!!..खूप मोठी प्रोसेस आहे, छान आहेत काजू मझ्याकड पण आहेत.. कोकणातून मागवले आहे...
खूप मोलाची माहिती दिली दादा धन्यवाद
झानट्ये जी आपण खूप छान प्रामाणिक व मनमिळाऊ माहिती दिली
खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
छान व्हिडीओ आणि अतिशय सुंदर आणि परफेक्ट माहिती दिली त्या सरांनी❤👌
Maza aali...khup chan mahiti..1 ka udyogachi chan mahiti survatipasun shevatprynt tya Sarani khup chan dili..Dhanyawad tumha doghanche..Aani tumha doghanahi khup shubechya.
मित्र एकदम सुंदर आणि अप्रतिम असा हा व्हिडिओ झालेला आहे. झान्टे काजू फॅक्टरी बद्दल ऐकून होतो परंतु ते पाहण्याचा योग आला नव्हता, काजू फॅक्टरी पाहण्याची इच्छा मात्र आज तुझ्यामुळे पूर्णत्वास गेली..., त्याबद्दल तुझे शतशः आभार 🙏🙏🙏🙏🙏.
खूप छान प्रश्न विचारलेस....ओनरनीही सर्व माहिती स्पष्ट व सुंदर पद्धतीने सांगितली त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. ...
छान माहिती मिळाली
मस्तच विडीओ
खूप छान माहिती दिली 🙏👍
Mast chan
Chan aahe zantye factory
Khup chan,,, 👍
Khup Chan video 👍👍
खुप छान प्रोसेस मस्त❤
मस्त माहिती दिली ❤
खुप खुप छान 👌👌👍👍🌹🌹🌺🌺
🙏सुंदर सुस्पष्ट माहिती 💐💐छान सर💐
मी स्वतः झांट्ये कैश्यु मध्ये तुळस या गावात ३ वर्षे कामाला होतो पण तेव्हा अशे मशिनरी नव्हती...२०१३ ते २०१६ मग मी होडावडा फैक्टरीत नविन मध्ये साधारण २,३ महिने काम केले मग सोडुन दिला जोब कारण मला खुप लांब पडायचं सायकलने मी पाल गावातुन सायकल ने प्रवास करायचो तुळस ह्यांची फैक्टरी तेव्हा खुपचं चांगली माहिती देतोय आमचा सुधीर मालकांचा मुलगा स्वप्निल झांट्ये...🤘💪😄👌👌👌👌
@DARKWOLF-il2zd
3 күн бұрын
😊people
आपणही चांगली माहीती पुरवलीत..धन्यावाद.
मी बँक अॉफ इंडियाच्या रत्नागिरी रीजनल अॉफिसमधे असतांना संतोष झांट्ये नव्याने नोकरीवर रूजू झाले होते. झांट्ये हे आडनाव मी पहिल्यांदाचा ऐकले होते. संतोष बहुदा गोव्यामधले होते असे आठवते. त्यांच्याही घरचा काजू व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगीतले होते.
@sandeepInamdar-qr7mv
8 күн бұрын
शेट्येपण आडनाव असते की
khupch chhan
Jai Maharashtra 👏 zantye family la subhechha 👏
अप्रतिम
Khup chan Explaination...!!
फारच छान
👌👌👍👍
खूप छान माहिती सचित्र वर्णन करून सांगितली.आनंद झाला.तुम्हाला पुढील वाटचालीस अनिरुद्ध शुभेच्छा 🎉🎉
तुमच्या या व्यवसायाला आमच्या हार्दिक शुभेच्छा. क्रुपया कारखान्यातील कामगाराना ड्रेसकोड ( कंपनीचा ) दिला तर खूप चांगले होईल. हे हायजीन वर्क आहे. तसेच डोक्यात टोपी अवश्य पाहिजे अस वाटते.
Very informative video
Bhari mharthi 💐💐🙏❤️👌👍
Zantye kaju खुप छान
सुंदर व्हिडीओ भाऊ
Good knowledge thanks
Informative vlog
किती सहज पणे आम्ही काजूगर खातो पण तो आमच्या पर्यंत पोहोचेल पर्यंत त्यांला किती प्रक्रिये मधुन जावे लागते हे पाहून थक्क व्हायला होते अतिशय चांगला व्हिडिओ
❤❤
Very Good Video
Very informative
Good info shared by zantye n nice vlog 😊
Superb podcast informative
खूप खूप धन्यवाद ❤❤ की काजूचे फॅक्टरी मध्ये माहिती मिळाली❤❤❤ धन्यवाद भावा❤❤
zanty चा काजु कोकणातून बर्याच वेळेला खालेला आहे पहिल्यांदाच अशी माहिती फॅक्टरी मालकांनी दिलेली आहे त्याचे शतशा आभारी आहे
@anandabudde1954
18 күн бұрын
धन्यवाद
Excellent insightful
खूप छान माहिती आहे मराठी पाऊल पडते पुढे
खुप चांगला विडिओ बनवलास लकी. डिटेलमध्ये माहिती मिळाली. झांटयेचे काजू छान आहेत।
Nice quality aste
Thanks for the nice pic and information Keep up all the best wishes to you bro❤❤👍👍🇮🇳👋
खुप मेहनती आहात zantey साहेब. Best wishes for your company. असेच प्रगती करत रहा.
खूप छान व्हिडिओ बाळा
Chhan mahiti
1 number Kaju in various flavors
Very nice
Zantye cashew are best quality best wishes to them
Nice work ❤ really
कारखाना खूप छान आहे
Very good, all the best
👌👌
shet ekdum bhari mahiti det ahe
Very very nice Thank you very much
काजू खाणे सोपे आहे परंतू प्रोसेस डेंजर आहे दादा 🙏🙏🙏❤❤