कधी न खाल्लेलं कणी मसाल्यातील वेगळ्या चवीचं झणझणीत डोंगरी मटण | Village Style Mutton Curry|मटण रस्सा
मटण रस्सा म्हटलं की पटकन तोंडाला पाणी येते , आजपर्यंत आम्ही तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे मटण रेसिपीस करून दाखवलीत पण आज कणी मसाला वापरून झणझणीत डोंगरी मटण करून दाखवणार आहे , अगदी वेगळ्या चवीचे पूर्णपणे वेगळा मसाला वापरून , हा रास्स्स पिताना कितीही वाटी पिलात तरी मन भरणारच नाही , भाकरी बरोबर खाताना एकदम चविस्ट लागते , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
Mutton Recipe | Mutton Curry | How To Make Mutton | Best Mutton Recipe | Village Style Mutton | Mutton Rassa Recipe | Gavthi Mutton Recipe | Mutton Rassa Kasa Banvaycha | Quick & Easy | मटण करी | Mutton Curry | Dhaba style Mutton Curry | Mutton Rassa | Satara Mutton Curry | Spicy Mutton Recipe
#gavranekkharichav #muttoncurry #muttonrassa #muttonrecipe #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
#village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #villagestylerecipe #maharashtrianrecipes
Пікірлер: 84
छान आहे recipe kaku summer special recipe dhakva
खूप छान केलयं, ताई मटण भुरका मारावा वाटतुयां, झकास जेवण. 😋😋
Khoop chaan
@gavranekkharichav
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
खूप छान मटण बनवला.आहे ❤❤अस काय आहे मी यावा तिकडे तुमच्या हातचे जेवायला ❤❤❤
जबरदस्त 👌🏻👌🏻
Khup Chan Recipe
खुपचं छान ,😋
खूप छान
एकादशीच्या दिवशी बघायला चालते....खायला नाही😂
खूप छान बनवलं ताई मटन🎉❤
Msttt khup chan dongri mataon❤❤❤
ताई तुला सगळे पदार्थ तयार करता येतात छान बनवते🎉🎉🎉🎉❤❤❤
क्या बात है मस्त मटन झालंय आजीनी तरी गावच्या सारखं कुस्करून दणका लावलाय😂😂
Waa ek no
Khup chan ❤❤
Bharich🎉
एकच नंबर ताई मटन झाले आहे ❤🎉
Khp chan video
ताई खूप खूप धन्यवाद
Mast g kaku ❤
U GUYS R THE BEST!!😊
Love from akola
Kop bari bari ekdum mast ahe recipe
छान आपल्या रेसिपी बघायला छान खायला तर अती छान कोणी आपल्या हातचे खायला येऊ का म्हणून विचारले तर काही सांगत नाही हवे तर पैसे देऊन जेवायला वाढा
What is that black seed used in masaal , it's English name
Nice 😊
Nice
Ghari steel chya bhandit khatat aani vlog bamvnya sathi matiche bhandn vapartat
@Shivraj-he1sg
3 ай бұрын
असुदे दे की निदान तेवढे तरी बघायला मिळते.मातीची भांडी वापरायला जरा अवघड जाते.
@snehalsakpal2021
3 ай бұрын
Pitalechi tat vati ahe ti. Aadhi nit bgha. Brass is a perfect Choice 👍 Itar recipes madhe matichach bhandyamdhe jevtat tehi dakhvalay.
@Shivraj-he1sg
3 ай бұрын
@@snehalsakpal2021 हो ना
आज्जी पाटा आणि वरवंटा कोठून घेतला मला पण असाच हवा आहे
Ajra ghansale tandul tumchyakade pikto ka asel tar kiticha ahe to currier karal ka, please answer dya
👌👌
Maati bhandi Kashi ghasata ?
ताई खुप दाखवलत मटण मसत विडिओ छान काढलात हे वाटण मिक्सर मधे वाटल जाईल ना ? माझी मुलगी नेहमि विचारते गावरान वाट बघते ना ? पण वेळ मिळत नाही / खाणयाचे दिवस नेहमिच कमि असतात पण नविन काही तर व प्रेमाने दाखवण व बोलण हयातच सगळ आल मिसेस दिक्षीत
Tai khup chan tai majyakade pata nahi ahe mixer var masala vatla tar chalel ka commentch uttar daya
Tumhe masala USA la ship karu shaknar ka?
Me nakki karun pahnar....
आपला कांदा लसूण मसाला मी वापरतो. आपण कमी मसाला विकता का मला पाहिजे
एकादशी आहे आज
@Shivraj-he1sg
3 ай бұрын
बरोबर
Kanda lasun masala rate for 1kg ??
एकादशी आपण करता तर खाऊ नका ज्याचा त्याचा प्रश्न आपण बघायचे पण नाही
Ek nambar kaku
Tai mal apan vaprto to masala ghyaycha ahe order Kashi Ani kontya nimarla karaychi te sanga
काकू आज एकादशी आहे .
शनिवार एकादशी च्या दिवशी बकर 😅
ताई आज एकादशी आहे. 🙏
@sumit1997
3 ай бұрын
Udya bagh mag 😂
@DipikaVhetam
3 ай бұрын
😂
@geetanjalivaidya7984
3 ай бұрын
😅😂@@sumit1997
Mala tumcha dankawarcha masala hawa aahe....kuthe contact karu??
तुम्ही कोणत्या गावी रहाता
मातीचा भांड्यात मटण शिजते का चांगले मातीच भाडं गरम होऊन त्याला तडे नाही जात का
काराळ म्हणजे काळे तीळ ज्या चे तेल काढतात ते जरा सांगा
@SOMESH54321
2 ай бұрын
करडी
Mirchi nai use keli 😮😮😮
ताई एकादशी करत नाही आजी पण नाही करत का एकादशी आज मटण करता आपल्या संस्कृतीला नाही शोभत बा सर्व चांगले आसते पण मटण एकादशी च्या दिवशी नका करू
@pritibaviskar7345
3 ай бұрын
आजच खायला पाहिजे अस काही नाही...त्यांनी आपली रेसिपी दाखवली..
@prajwallondhe5766
3 ай бұрын
@@pritibaviskar7345 are vedya kay pan dakhu pan sanskriti navachi kay gosht aste
@Kaka_Khanna
3 ай бұрын
आधी चित्रिकरण केलेले असतात हे विडीओ.
@narayandhame8605
3 ай бұрын
कालचा असेल
@narayandhame8605
3 ай бұрын
कालचा दिवस असेल
पैसे घेऊन जेवायला वाढा
Jyanchi tyanchi life.jyala jasa vatata tyani tasa rahava Jyachi tyachi lifestyle 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅.I love mutton ❤
Aai tumcha gav konta.tumhala bhetayla avdel.mi khup excite aahe tumhala bhetayla
तुमचा मसाला लय महाग आहे गोर गरिबाला कसा परवडेल जरा भाव कमी करून लावा
खूप छान
Nice