Wa mya ghari banavla pan chulivarchi chav te chavach...
@movie-rm1bj Жыл бұрын
जेवण असे पाहिजे बघा😋😋
@cartoonTV-km7ib Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻,🙏🙏
@Insaneskofficial Жыл бұрын
1st comment tatya🤗. Cameraman kon aahe he dakhva pls☺ aani navin varsha chya hardik shubhechchha ❤
@AM-zp6lh
Жыл бұрын
अहो कॅमेरा मेन कधीचं स्वतःच फेस दाखवत नाही असं का किंव्हा काही बोलतं पण नाही नक्की प्रॉब्लेम काय आहे फेस दाखवायला I hope नवीन वर्षा सोबत कॅमेरा मेन सुद्धा स्वतःचं फेस दाखवेल 😇
@vilasgeete4738 Жыл бұрын
तात्या रेसिपी खुप छान असतात पण तेलाचा वापर कमी करावा
Пікірлер: 336
वाह मस्त बेत ! शेतात राबलेले शरीर असल्यामुळेच तात्या आणि आई एकदम फ्रेश आणि Fit आहेत.
बिरोबा च्या नावानं चांग भलं.🙏🙏तात्या, मावशी नवीन वर्ष सुखाचं जाऊ दे.
बाजरी ची भाकरी असती तर अजून मजा आली असती
खूप छान रेसिपी आहे ऐकतील डिसेंबर फुल जोरात
याच्यापेक्षा सुख ते काय तात्या आणि काकू, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 🙏
लय भारी ,तात्या, काकू तुम्ही खुप भाग्यवान आहात ,,, भगवान यांनी केलेल मटण लयच भारी,तोंडाला पाणी सुटल बघा,या मटणाच्या प्रकाराला " खुळा रस्सा " म्हणतात,
सुख म्हणजे नक्की "हेच" असते
नवीन वर्षाच्या शुभेच्छा तात्या
तात्या, आई, भगवान आणी उपस्थित सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक व रुचकर, झणझणीत, चमचमीत शुभेच्छा.👌👌👌👌👌👍👍🙏🙏
Happy New year तात्या 👌🙏
Mast तात्या, असेच भन्नाट व्हिडिओ बनवत रहा.
तात्या आणि काकी तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही तुमचे व्हिडिओ रोज बघतो
वाह तात्या क्या बात शेतात मज्जा येते 👍🏻
एकदम झकास 👌
तात्या बोटी बी लई छान खात,आणि रसा पण लई भरी वरप्ता,बघून जीवाची घालमेल होते.
भारीच पार्टी तात्या !
Happy new year tatya
Mastach ki tatya.... 👌👌👌😋😋
शेतातील नैसर्गिक वातावरणात जेवण्याची मजाच वेगळी असते.
Happy New year tataya
शब्दांच नाहीत. कौतुक करावे तेवढे कमी.शेतात जेवण तेही मटणाचे लय भारी.
Namskar Taya mast video bhaji 1no happy new year 🎉 all of you
Happy new year tatya ani kaku. Ek number celibrasion. God bless you all👌.
@malathipatil9689
Жыл бұрын
M.
@ashokabhang9654
Жыл бұрын
@@malathipatil9689 👌🙏
Kay Bhariiii Tatya n Kaku ...
भगवान.नं.1.खुपच छान
Great tatya👌👌👌👌👌
Tataya na happy new year
तात्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Rasssa 1no😋😋😋🤤
नवीन वर्षा च्या खूप खुप् शुभेच्छा तात्या आई
Ye dekhkar mujhe bahot bhukh lagi hai 🥰🥰🥰
Ek number Dada Ghosh ka salaan.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
एकदम भारी 👍
Tatya khup chhan mast laybhari parti keli
Khup mast shetatla jvan, tondala Pani ala rasa bagun ani bhakri suppppppp bhav video
एकदम मस्त तात्या
Wha wha ek ch no
स्वर्गातील आयुष्य यालाच म्हणतात... खूप जास्त श्रीमंतांना सुद्धा हे मिळणं अश्यक्य आहे...
Nice 👌👌
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना....🌸🌸
तात्या छान रस्सा बनवला
👌👌👌👍
खूप छान झाला आहे मटणाचा सार
5 star पेक्षा झक्कास.
झक्कास बेत तात्या...
तात्या लई झक्कास...
😋😋 super
मस्त....
लयच भारी
एकच नंबर
Wa tatya wa 👍
Ek number party
लय भारी
खुप छान मटन
!❤❤!धन्यवाद!❤❤! खुपच छान मटण पार्टी! !❤❤!HAPPY❤❤! NEW ♥ ♥ YEAR ! !❤❤! धन्यवाद ❤❤! अभिनंदन ❤अभिनंदन!
Hz Happy new year 2023
I wish I was there to enjoy Australia
रस्सा झकास होता 👌👌🙏🌹
तात्या एवढा पातळ रसा आम्ही खात नाही आम्ही विदर्भाचे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या
@pratikwaghmare2555
Жыл бұрын
विदर्भात तुम्ही कुटे राहता
@pratikwaghmare2555
Жыл бұрын
विदर्भात तुम्ही कुटे राहता
तात्या आणी काकू तुम्हाला नवीन वर्षच्या हार्दिक शुभेच्छा
@ajitjadhav2560
Жыл бұрын
1ch number
Waah , ek number mutton rassa ...lay fakkad bet tatya kaku.... Navin varsha chya aadhich shubhechha 🙏❤️🙏
@subhashdhumal130
Жыл бұрын
Khup.chan
Chan tyatya
Tatyacha bhurka ek number
Tatya, 1Number🙏🙏
!❤❤! धन्यवाद ❤❤! खुपच छान मटण ! !❤❤! पार्टी ❤❤❤!धन्यवाद ❤❤❤!! !❤❤!धन्यवाद ❤❤! धन्यवाद ❤❤❤!!
तात्या पत्ता सांगा जेवण खुप सुंदर आहे भेटायचं आहे
Mast zkas video
👌🏼👌🏼👌🏼👌🏼😋😋😋😋1ch number
खूप भारी.......,,😋😋👍
@bibhishankambke8467
Жыл бұрын
तात्या लयभारी ससा केला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
Joraat houde party taatyaa
खाऊ द्या खाऊ द्या काही होत नाही जुन ते सोने ठाणे
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Lai bhari
😍😍
तात्या तुमच गाव कोणत आहे
मस्त
No.1
Tatya kontya gavche ahet?
तात्या लय कंजूस
Tumchi chatni (kala masala) sathavnicha pramanasahit sanga 🙏🙏🙏
Good
Ram ram bhau
गाव कुठलं तात्या तुमचं ?
Lay bhari
तात्या तुमचं गावं कोनत
👍👌
👌👌👌
तात्या शनिवार पाळत नाही का तुम्ही आम्ही खातं नाही शनिवारी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
तात्या खरंच जेवण करता राव तुम्ही
1 number
👌
Nashibvan. Pahije. Etak. Sundar. Nisrgat. Basun. Maja. Gyayala
👌❤️🥰
Wa mya ghari banavla pan chulivarchi chav te chavach...
जेवण असे पाहिजे बघा😋😋
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻,🙏🙏
1st comment tatya🤗. Cameraman kon aahe he dakhva pls☺ aani navin varsha chya hardik shubhechchha ❤
@AM-zp6lh
Жыл бұрын
अहो कॅमेरा मेन कधीचं स्वतःच फेस दाखवत नाही असं का किंव्हा काही बोलतं पण नाही नक्की प्रॉब्लेम काय आहे फेस दाखवायला I hope नवीन वर्षा सोबत कॅमेरा मेन सुद्धा स्वतःचं फेस दाखवेल 😇
तात्या रेसिपी खुप छान असतात पण तेलाचा वापर कमी करावा
😋😋😋😋😋