तात्या कधी कमेंट ला रिप्लाय देत नाही गावाचं नाव पण कधी सांगितलं नाही उपयोग काय असले व्हिडिओ बनवून सबस्क्राईबर ची थोडी तरी काळजी घेयचि
@aartikanitkar418911 сағат бұрын
तुमच्या चटणीची रेसीपी सांगा.
@aartikanitkar418911 сағат бұрын
वांग्याचे रूपसुद्धा देखणे आहे.
@user-xi3wt5nv3q12 сағат бұрын
Very hard working, heart touching 😥( at this age you are struggling,, may God bless you, all.., may grace with more likes.. 🙏
@user-cs3bq2to8s12 сағат бұрын
👌🙏🙏😁
@pragati199413 сағат бұрын
Te focus aslele fashionable cooking videos bghanyapeksha he khup sadhe saral gavashi n aplya adhichya pidhishi apli naal jodnare padarth bghanyatch khari maja ahe n sagalyat mothi gosth mhanje hyatla ek he jinnas super bazaar madun anava lagat nahi je kahi hatashi ahe tyatch Sundar man trupt karnar jevn...... Thank you so much 🙏🙏
@user-jw9kc2rh5k13 сағат бұрын
खुप छान 😅
@rohinikhan613614 сағат бұрын
खूपच छान.❤❤❤
@AllEatWell1714 сағат бұрын
kzread.infoZla4vIG_p7E?si=M87qABBUpm2bmxnd
@SIDDHANT-66216 сағат бұрын
चांगला जेवन मिळतय तरीपन वाळलेत
@SIDDHANT-66216 сағат бұрын
एक वर्ष भर जेवायला नाही दिल्या सारख जेवतेत तात्या चिकट दिसतेत तात्या
@savitajoshi223416 сағат бұрын
येऊन जेवायला बसावं असं वाटतयं. काय भारी झालिये भाजी आणि चटणी. आई बाबा मस्त खूप मेहनत आणि भरपूर जेवण. काय हवं जीवनात. रिअल आनंद
@madhavigolsarkar625417 сағат бұрын
बटाटा भाजी आणि कढि खूप छान..तोंडाला पाणी सुटले भाजी बघून..😋😋
@UshaManeUshaMane18 сағат бұрын
Aaji khup mast
@vijaykumarshelar912423 сағат бұрын
❤Tatyasaheb kaku anandi jivan❤
@user-qq1ky9kl5hКүн бұрын
मी सातारकर.तालुका खटाव.खूपच छान रेसिपी .
@mangalgaikwad6361Күн бұрын
👌👌👌👌👌
@xtreamgamer4778Күн бұрын
कष्टाचे जीवन असते ताईंच जेवण मस्त ताज्या भाज्या चविष्ट लागतात.. गावच्या पाण्याला चव असते..
@ashokabhang9654Күн бұрын
Methibatata rassa bhaji ani kadhi ek 🚜🐄🌾number. Chhaanch recipe.
तात्या काकु खूप छान जेवण बनवलं आहे मला अस जेवण खुप आवडत...
@infinitechaos1968Күн бұрын
हेच खरे सुख आहे.. बाकी जग मिथ्या आहे
@rahulborade7533Күн бұрын
लई नशीबवान हाईसा तात्या आणि काकू, मळ्यातली ताजी भाजी, छान वातावरण, एक नंबर हाय बघा!😊
@ashavasudeo2053Күн бұрын
म्हाताऱ्या बाबा ना का नांगर ओढायला लावत या वयात??
@saralamahajan3569Күн бұрын
खुपच छान
@latakamble4977Күн бұрын
Aai tumhi batata metthichi rassa bhaaji aani kadhi chhan banavli video khup chhan vatala baghyala maja aali
@RamGodbole-oj9ngКүн бұрын
शेतात तर खरी जेवणाची मज्जाच न्यारी.😂😂😂😂😂
@sonalibanpatte3169Күн бұрын
खूपच छान
@RamGodbole-oj9ngКүн бұрын
तात्या आणि काकु ची जोडी एकच नंबर , तात्या तुमच्या सोबत काकु आहेत म्हणून गरमागरम स्वयंपाक करून खाऊ घालतात.महणुन तर तुमची तब्येत ठणठणीत आहे.असच तुम्ही छान जगा.❤❤❤
@alkamulik6921Күн бұрын
एकच नंबर भाजी झालेली दिसते काकू भाजी छान पार बनवताय रोज रेसिपी दाखवत चला आम्ही उत्सुक असतो रेसिपी बघण्यासाठी🎉🎉
@nivruttisonawane1981Күн бұрын
शाकाहारी पण दाखवत जा
@pradippatil8381Күн бұрын
ऐक नंबर रेसीपी केली आहे तात्या व काकुनी😊😊
@PreranaShelar-e5oКүн бұрын
खुप छान जेवण आई 👌🏻👌🏻🙏🙏
@vidyamohite9294Күн бұрын
आम्ही कोल्हापूर जिल्हा तीलच आहे
@satishbendale9500Күн бұрын
New generation should learn from you, Thanks a lot 🙏
@priyapatole4147Күн бұрын
Delicious recipe nice video
@sandeepkocharekar3200Күн бұрын
शि तात्या, किती घृणास्पद नांगरणीचा प्रकार तुम्ही आज. शेत नांगरायला ट्रॅक्टर, बैल, रेडा नाही मिळाला तर तुम्ही चक्क दोन जर्जर अश्या वयोवृध्द माणसांना नांगराला जुंपले. हे अजिबात पसंद नाही पडले म्हणुन आम्ही तुमचे चॅनेल अन् सब्स्क्राईब करीत आहोत. 😡😡😡😡😡
@swcreation6041Күн бұрын
Khup Chan
@SunitaDalvi-cz2xlКүн бұрын
भाजी पातीची कडी लय भारी
@amitdarodkar9523Күн бұрын
खुप छान जेवण आई 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
@user-ny1ob4kc3yКүн бұрын
तात्या तुमच्या मळ्यात येऊन तुमच्या बरोबर काम करावे. तुमच्या बरोबर जेवण करावे असे वाटते.
Пікірлер
तात्या कधी कमेंट ला रिप्लाय देत नाही गावाचं नाव पण कधी सांगितलं नाही उपयोग काय असले व्हिडिओ बनवून सबस्क्राईबर ची थोडी तरी काळजी घेयचि
तुमच्या चटणीची रेसीपी सांगा.
वांग्याचे रूपसुद्धा देखणे आहे.
Very hard working, heart touching 😥( at this age you are struggling,, may God bless you, all.., may grace with more likes.. 🙏
👌🙏🙏😁
Te focus aslele fashionable cooking videos bghanyapeksha he khup sadhe saral gavashi n aplya adhichya pidhishi apli naal jodnare padarth bghanyatch khari maja ahe n sagalyat mothi gosth mhanje hyatla ek he jinnas super bazaar madun anava lagat nahi je kahi hatashi ahe tyatch Sundar man trupt karnar jevn...... Thank you so much 🙏🙏
खुप छान 😅
खूपच छान.❤❤❤
kzread.infoZla4vIG_p7E?si=M87qABBUpm2bmxnd
चांगला जेवन मिळतय तरीपन वाळलेत
एक वर्ष भर जेवायला नाही दिल्या सारख जेवतेत तात्या चिकट दिसतेत तात्या
येऊन जेवायला बसावं असं वाटतयं. काय भारी झालिये भाजी आणि चटणी. आई बाबा मस्त खूप मेहनत आणि भरपूर जेवण. काय हवं जीवनात. रिअल आनंद
बटाटा भाजी आणि कढि खूप छान..तोंडाला पाणी सुटले भाजी बघून..😋😋
Aaji khup mast
❤Tatyasaheb kaku anandi jivan❤
मी सातारकर.तालुका खटाव.खूपच छान रेसिपी .
👌👌👌👌👌
कष्टाचे जीवन असते ताईंच जेवण मस्त ताज्या भाज्या चविष्ट लागतात.. गावच्या पाण्याला चव असते..
Methibatata rassa bhaji ani kadhi ek 🚜🐄🌾number. Chhaanch recipe.
धन्यवाद. भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र.
आहाहा तात्या का़दा पात खाताना बरं वाटल
खूपच छान बटाटा रस्सा भाजी
Hi batata bhaji bghun tondala pani sutl aaji 😊😅❤
लय भारी
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji❤😂🎉❤
Kaku tumhi aaj methi, kothimbir, kandyachi paat kahich dhuvun ghetle nahi. Tyatil mati, khate, jeev jantu, vagaire potat gele ter pot bighdel nahi ka? Shetatun, baherun aanlelya sarv bhajya swach dhuvun ghet ja. Tumhi chicken, mutton suddha swachha dhoot nahi. Agadi kami panyat dhuta. Baghayla bare vatat nahi. Kalji ghya.
म्हातारा जंगलाचा कविता संतापत दहावीत आसन
सातारकर ❤