Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Ep 506 - Full Episode - 30 Aug 2023
Ойын-сауық
Click to watch the full episode of Maharashtrachi HasyaJatra:
www.sonyliv.com/dplnk?schema=...
Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Episode 506: Premal Navra
------------------------------------------
It's a great feeling when a woman finds a loving husband. But how will she feel when other women talk about how loving and caring he is?
More Useful Links:
-------------------------------
Get SonyLIV app on your mobile.
* Google Play - play.google.com/store/apps/de...
* ITunes - itunes.apple.com/us/app/liv-s...
* Visit us at : www.sonyliv.com
* Like us on Facebook : / sonyliv
* Follow us on Twitter : / sonyliv
About Maharashtrachi HasyaJatra:
----------------------------------------
The best-performing show is back with its new season. Best comedy talents of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title.
#MaharashtrachiHasyaJatra #महाराष्ट्राचीहास्यजत्रा #sonymarathi
Maharashtrachi HasyaJatra - महाराष्ट्राची हास्यजत्रा - Episode 506 - 30th August 2023
Пікірлер: 279
वनिताताई एकदम ग्रेट अभिनय मजा आली मी ड्रायव्हर असून सुद्धा गाडी साईटला लावून पूर्ण एपिसोड केला
नमस्कार हास्यजत्रा! पृथ्विक प्रतापच्या तोंडी असलेली प्रमाणित भाषा,व्याकरणाचे नियम ऐकून खूप म्हणजे खूप छान वाटलं.मी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतलं आहे.मला आपणा सर्वांना विनंती करायची आहे की एक मिनिट आणि एक मिन्ट यातील योग्य-अयोग्य फरक आपण सर्वांच्या लक्षात आणून द्यावा.माननीय लेखक, माननीय परिक्षक,सर्व कलाकार, तुमच्या हास्यजत्रा या सुंदर कलाकृतीला संपूर्ण जग पहातंय.तुम्हीच या मंचावरून सर्वांच्या लक्षात आणून द्या-एक मिनिट असतं आणि अनेक मिन्टं असतात. 🙏
@ashasuradkar624
2 ай бұрын
😅😅
@ashasuradkar624
2 ай бұрын
😅😅
@ashasuradkar624
2 ай бұрын
😅😅
@ashasuradkar624
2 ай бұрын
😅😅
वनिता तू फार भन्नाट आहेस❤ मला तुझी एक्टिंग फार फार आवडते .बाकीच्या सगळ्या कलाकारांनी सुद्धा खूप उत्तम साथ दिली ❤❤ सगळ्या कलाकारांना
Eka rakhi sathi skit chi vat lavli😢
Vanita ji your acting in first skit was like manju's acting in movie Chalbaaz of Shridevi ji.
बरोबर आहे सर खूपच सुंदर मुलाची शाळा आहे सर्व शाळा असा असतील तर मुलं चांगली शिक्षण घेतील 👌👌💐💐
प्राजक्ता माळी एक नंबर दिसते ❤❤❤❤
किती खरे समाजातील घटना आनी हाकीकत,स्त्री पुरूषी स्वभाव हुबेहुब दाखवता हो आभारी आहोत धन्यवाद...
आहिरणी भाषा सादरीकरण खूप छान केलं मस्त आवडले
सर्व कलाकारांचे सर्व सादरीकरण खूप मनोरंजक आहे. खूप हसवले आम्हाला.
खरंच खूप सुंदर स्किट.श्याम, वनिता यात प्रमुख भूमिकेत असल्याने अभिनय अप्रतिम. पण यात छोटीशीच भुमिकेत नमा अतिशय सुंदर अभिनय करत भाव खाऊन गेलीय. नमा व वनिता ला कोणत्याही भूमिकेत अपेक्षेपेक्षा खूपच जास्त काम करतात. ❤
श्याम भाऊ राजपूत किती हा अफाट पसारा करून ठेवलाय तुम्ही. खुप खुप हसलो. वनिता लय भारी. मस्त स्किट. 👌👌👌😁🤣😂🤩😁😀😃😊 स्किटचा शेवट मस्तच. 🤩प्रथमेश आणि प्रसाद चे विशेष आभार. 🙏🏻नम्रता नं.1. (दोन्ही स्किट साठी) हिच नम्रता जेंव्हा भोजनेची आई बनते तेंव्हा किती वेगळी वाटते. P.P. झक्कास अॅक्टिंग. पुन्हा एकदा पिंजरा मधील Dr. श्री. लागूंची आठवण आली. श्रमेश आदर कुठुन कुठुन भरलाय😀😃😁😂🤩🤣 खुपच MHJ च्या टिमचा mature कलाकार झाला आहे.
@rajendraahire4152
9 ай бұрын
Nh
@RushaliMemane
6 ай бұрын
HBO yhyu6 mjlll
Vameeta you are great.
सर्वात आधी या स्कितचे लेखक प्रसाद खांडेकर यांना धन्यवाद . तसे सर्वच कलाकारांचे अभिनय अप्रतिम आहेत .कमाल सेलिब्रिटीची धमाल आहे. प्रित्विक,नमा, वनिता आणि इतर सर्वजण अफलातून आणि मनापासून काम केले आहे .धन्यवाद .keep इट अप with प्राजक्ता माळी.
नम्रता ताई, वनिता ताई .. त्यात प्रथमेश-श्रमेश.. सर्वांचे मार्गदर्शक प्रसाद-समीर .. कलाकारांना प्रोत्साहन देणारे .. दिग्गज कलाकार म्हणजेच साई आणि प्रसाद ओक सर .. संपूर्ण हास्य जत्रेचा रंगमंच खिळवुन ठेवणारे सुत्रसंचालिका आणि त्यांचीच भुमिका संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारी अभिनेत्री म्हणजेच ... एकच नाव "प्राजक्ता माळी" .. त्या जर नसतील सुत्रसंचालिका तर ह्या कार्यक्रमात मज्जा येत नाही कार्यक्रम पाहायला.. Hats off Prajakta Mam ... 🎉🎉
वनिता अप्रतीम😂😂😂😂
Namrata Ni Ahirani Mhanje kamal😊
शाम दादा आऊट ऑफ यार दिल खुश झाला अप्रतिम काम केले आहे तू वानिता I love you ❤
वनिताजी अप्रतिम 👌👌👌
Vanita great❤❤
वनिता तुझा भारी परफॉर्मन्स, खूप हसलो,खूप खूप आभार ❤
Vanita. Great
एकच नंबर वनिता, मस्तच, खुप खुप भारी ❤
एकदम झकास😂😂😂
Nama you also great.
Vanita ❤ nice Acting...🎉🎉🎉
Waah! Gaurav,1 number
मला प्राजुचा राणबाजार चित्रपटा lमधील,"मी पण तंगड्या फाकवते तू पण तंगड्या फाकवते" हा डायलॉग खुप आवडतो
Khup jabardast
उत्तम बृहसन
खूप खूप छान😂
Khup chhan prajkta madam😊
@user-kc3vn6ck6y
2 ай бұрын
Pompi🎉
प्राजु लई भारी 👌👌👌💯❤️
Must khoop majjya aali
वनिता mam ❤super act
वनिताचा अभिनय एकदम भन्नाट. जी व्यक्तीरेखा साकारायची असते त्या व्यक्तीरेखेचे किती बारकाईने निरीक्षण करत असणार? एकदम परफेक्ट.
Vanita Is the best ever
Great vanita 👍
सावत्या विषय हार्ड😊😊
Very nice acting 🎉🎉
@AppaVirkar-pk7ef
6 ай бұрын
❤❤🎉🎉
मास्तरानु एक नं 😂
shyam and vaneeta are amazing 😍
🎉😂🎉😂🎉😂
Super ❤
भन्नाट माली ❤🎉🎉😂😂
Tuzi Aai, Tuzi aai , Tuzi aai aai Tuzi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 I was travelling in a train in Berlin while watching this. I laughed so hard that people around me started staring at me 😂😂😂 10:04
कला हे मुल्य शिक्षण साठी अप्रतिम मौल्यवान
नम्रता mam क्या बात है!!!! Superb
खानदेश ना बानट जवाई 🎉 🎉❤😊
11:55 vanita acting 🤣🤣😂😂
excellent
Good
Awsome 🌹mindblowing ❤️
Number one स्कित msxhya घरची बात😂🎉😅
छे हसून हसून पुरेवाट झाली मस्तच
❤❤prithvik you are ossum ❤❤ nama too ❤❤
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Vanita kharech best acting...namrata bhaajiwali chya small role madhe pan mast..both r ultimate actress.❤❤❤
Good.
हास्य जत्रा खूप छान मालिका आहे, आजारी माणूस ही मालिका, (कार्यक्रम )बघून बरा होऊ शकतो, मला हा कार्यक्रम खूप आवडतो.
@kedarmore1773
2 ай бұрын
😊😮😮
@kedarmore1773
2 ай бұрын
😊😮😮
Good show sham n pp
Vanita tumchi acting mhanje highlight hot ya episode ch🔥💯
@mrsminiblog
Ай бұрын
Open 😺😺😺😺 you 😮
वानिताबाई at her best!😅😅
What beautiful ladies and vanita best.. The husband also poor poor guy...
नमा खरच कला कार मनून मन झोकोन काम करता
I proud of mhj team
😂😂😂 खरं तर हा व्हिडिओ पाहून मला वाटलं की हा व्हिडिओ माझ्यावरच बनवलाय की काय... अगदी अशीच माझी परिस्थिती आहे...😂😂😂
Maza... Panda... 😂😂😂😂😂😂
साडी मध्ये प्राजक्ता खूप छान
Good perfectly ban.
आपण रोजच्या जीवनातल्या आनुभव गडून देला आहे
मला पण प्राजक्ता जाम आवरते.
खूपच छान 👏👏
Sbse best Roll Pruthwik cha
निग्रह शरीरात कुठे असतो 😅😂😂😂
Very nice,commidy sho , very good family story
अतिशय सुंदर
Quality entertainment ❤
खूपच छान कलाकार आहेत
Khup khup mast ,saglech superb
Vanitaji Supperb
पहिलं आणि तिसरं स्किट जूनच आहे.फक्त दुसरं स्कीट नविन आहे.
Ekdam mast❤
Very very nice master and group.
हास्य जत्रा😢मध्ये सगळे😢कलाकार छान😢आहे😢
लय भारी
Prasad khandekar is the best and Namrata sumbherao
Super..super ..Vanita the great
Rutvik Bhau edam kadak😂😂😂
Waa wa super 😂
Gourav more kharokhar kadak ahe Bhai tu 💥
Best😂😂😂😂😂😅
The best best best comedy too too good.
pruthvik Pratap ek number
Sham handsome man
प्राजक्ता माळी एक छान अभिनेत्री आहे
Wow!😍😍Nicee
Mere kya bolti re 😂😂😂he aavdal 😂😂😂😂
Vanita tai 🎉🎉🎉🎉🎉🎉
मस्त