No video

सर्वात वेगळी पद्धत वापरून बनवा मसालेदार झणझणीत कटाची आमटी | येळवण्याची आमटी | Katachi aamti Holi

आपल्याकडे महिन्याचे १२ सण असतात आणि या प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी करतोच पण पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आलीच , कटाची आमटी तर्रीदार आणि झणझणीतपणा असल्याशिवाय खायला मजाच येत नाही म्हणून आज वेगळ्या पद्धतीने केलेली कटाची आमटी बघूया , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
#gavranekkharichav #RuralLifeIndia #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife
#village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #villagestylerecipe #maharashtrianrecipes

Пікірлер: 47

  • @surekhawagh9929
    @surekhawagh99294 ай бұрын

    आजी तुम्हाला खूप आयुष्य लाभो🎉

  • @recreationwithmohini
    @recreationwithmohini4 ай бұрын

    अहाहा😋 एकदम झणझणीत आणि चमचमीत, तर्रीदार आमटी छानच👌🏻👍🏻

  • @suvarnasable6728
    @suvarnasable67284 ай бұрын

    आजी, काकू नमस्कार 🙏 कटाची आमटी मस्तच झणझणीत 👌👌👍

  • @Facts4India01
    @Facts4India014 ай бұрын

    आजी ने पुरणपोळी च्या विडिओ मधे एका जुन्या लग्नाची जशी आठवणी सांगितल्या तशी अनेक गोष्टींचा खजिना असेल त्यांच्या कडे , अशा गप्पा गोष्टी आठवनी सांगणारा एक युटुब चैनल काढा , छान चालेल , वाट पाहतोय

  • @sindhuaairecipes
    @sindhuaairecipes4 ай бұрын

    खूपच छान👌🏻

  • @chandrakantjagdhane2277
    @chandrakantjagdhane22774 ай бұрын

    Aaji tumchi recipe 1 number aahe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86904 ай бұрын

    Katachi amti khupach chaan aaji kaki aani mast Sangitla sarva ajji ni

  • @ashwiniwarade9822
    @ashwiniwarade98224 ай бұрын

    ताई तुम्ही पाटा वरवंटा कुठून घेतला.

  • @ashokabhang9654
    @ashokabhang96544 ай бұрын

    Ek number katachi amti.

  • @abolimarathi
    @abolimarathi4 ай бұрын

    भारी 🤤😋

  • @NayaraMulla
    @NayaraMulla4 ай бұрын

    Khupach mast zali ❤❤❤

  • @shubhamdesai1445
    @shubhamdesai14454 ай бұрын

    Aaji khup bhari....aaji MLA sandshi ......aawdli.....pli....pitlechya vastu aahet.....sandshichi dijain khup bhari

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal46544 ай бұрын

    Wah kuchpach chaan ❤

  • @lubnatamboli6409
    @lubnatamboli64094 ай бұрын

    Aaji khup chan aahe mast video

  • @dhanashripatil1156
    @dhanashripatil11564 ай бұрын

    Aaji mstch 😊

  • @mohinitayade3147
    @mohinitayade31474 ай бұрын

    Tumchi Sandashi chan aahe.

  • @charvipatil3286
    @charvipatil32864 ай бұрын

    Khup chan

  • @sushmamore1928
    @sushmamore19284 ай бұрын

    Very nice recipe 😋 Aaji 😋❤❤❤

  • @varshashinde9858
    @varshashinde98584 ай бұрын

    Hii ajji tumhi khup mast bolta❤️😍

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale79934 ай бұрын

    कटाची आमटी एकदम मस्त🎉

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद

  • @shubhammane9109
    @shubhammane91094 ай бұрын

    1 number recipe🔥❤

  • @dineshsorate1847
    @dineshsorate18474 ай бұрын

    Mast recipe Tai.😊

  • @smitapatil4334
    @smitapatil43344 ай бұрын

    तुमचा मसाला खुप छान आहे 🎉

  • @RohitTiwari-xl2bz
    @RohitTiwari-xl2bz4 ай бұрын

    Nice Video 😊😊

  • @snehakadam703
    @snehakadam7034 ай бұрын

    आमटी छान झाली

  • @asirbhaishaikh4223
    @asirbhaishaikh42234 ай бұрын

    Mast

  • @surekhawagh9929
    @surekhawagh99294 ай бұрын

    ❤❤❤❤

  • @ragini9663
    @ragini96634 ай бұрын

    Nice

  • @VirajPawar-pm6dv
    @VirajPawar-pm6dv4 ай бұрын

    जेवन बनवून झाल्या नंतर मातीची भांडी कशी घासायची कारण भाडयाला तेलकट तसच राहते काकू मी अर्चना पवार

  • @r88334
    @r883344 ай бұрын

    Jhanjhanit aamti

  • @user-jc7mt2lr2i
    @user-jc7mt2lr2i4 ай бұрын

    Nachnichya ambil chi recipe pn taka na kaku. Ani kolhapuri paddhatichi ambadichi bhaji chi pn recipe taka na plz

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure34454 ай бұрын

    अज्जी महिनाभर कुठं होतीस 🎉❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    4 ай бұрын

    आपले मनापासून आभार , gavi geli hoti

  • @ajaymehta685
    @ajaymehta6854 ай бұрын

    बापरे बहोत ही तीखा 😢

  • @5b20parabsamarth5
    @5b20parabsamarth54 ай бұрын

    आजी नमस्कार

  • @rekhaparmar4351
    @rekhaparmar43514 ай бұрын

    कारण मी गुजरात राहते

  • @shrddhamishra2349
    @shrddhamishra23494 ай бұрын

    Kolhapuri Jevan naad khula

  • @rekhaparmar4351
    @rekhaparmar43514 ай бұрын

    कुठून घेता येतो पाटा वरवंटा

  • @prashantmuthepatil4292

    @prashantmuthepatil4292

    4 ай бұрын

    अमेरिका

  • @meerapawar5529
    @meerapawar55294 ай бұрын

    WhatsApp No .lagat nahi screen var dilela.

  • @hardikphatkare6104
    @hardikphatkare61044 ай бұрын

    मसाला कसा किलो?

  • @amolshinde8584

    @amolshinde8584

    4 ай бұрын

    नका घेऊ , घेतला तर कमी घ्या जास्त मागविला कि क्वालिटी डाऊन भेटते

  • @svr1518
    @svr15184 ай бұрын

    Lal kohlapuri tikhat n waparta kahi karta yet ka? 😂

  • @amolshinde8584

    @amolshinde8584

    4 ай бұрын

    स्वतः बनवू शकता बघण्यात आणि खऱ्यात खूप अंतर असते ह्यांचा मसाला वापरून पाहिला मी काही खास नाही

Келесі