No video

खातच राहावं असं मसालेदार भरलेल्या हिरव्या टोमॅटोचं कालवण १०० % तोंडाला चव आणणार | Tomato Bhaji

खातच राहावं असं मसालेदार भरलेल्या हिरव्या टोमॅटोचं कालवण १०० % तोंडाला चव आणणार | Tomato Bhaji
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Have you heard of these traditional and healthy dishes from different villages of India?
Foods that are rich in tradition and high on health - that is what you get in villages across India.
Here's a glimpse into the wonderful flavors and tastes that make up our culinary heritage.
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | ज्वारीची भाकरी आणि हिरव्या पावट्याचं झणझणीत कालवण | Gavran
• अस्सल गावरान जेवणाची च...
कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी
• कुडकुडणाऱ्या थंडीतील उ...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
#gavranekkharichav #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #marathifoodculture #aloobaingan #eggplantrecipe #vangebatatyachibhaji #वांगबटाटारस्साभाजी #लग्नातीलवांगीबटाटाभाजी #aloobaingansabzi #vangibatatarassabhaji #aloobrinjalcurry #vangibatatabhaji #villagestylerecipe #maharashtrianrecipes

Пікірлер: 35

  • @user-pp8rc1pw2t
    @user-pp8rc1pw2t6 ай бұрын

    आपलं सहज साधं, अकृत्रिम बोलणं, नजर जाइल तिकडे हिरवगार मळा , जास्तीतजास्त नैसर्गिक घटकांनी बनलेली भांड्यांचा केलेला वापर यांसर्वांमुळे तुमचे व्हिडीओ बघावेसे वाटतात. 🙏

  • @laxmandesai9829

    @laxmandesai9829

    6 ай бұрын

    खुप खुप धन्यवाद खुप खुप छान

  • @narharikulkarni44
    @narharikulkarni44Ай бұрын

    आपली सांगण्याची पध्दत छान आहे.भाषेत गोडवा आहे तेव्हा आपुलकी वाटते.कुठे राहता मळा छान आहे माझा मित्र ऐतवडे येथे राहतो.तिकडे आलो तर भेट होईल.आणि तुमच्या व्हेज रेसिपी आवडतात आम्हाला.आम्हु शाकाहारी आहोत.धन्यवाद.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Ай бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vanitakadlak6801
    @vanitakadlak68016 ай бұрын

    अप्रतिम👍👍👌👌 ही भाजी पहिल्यांदा पाहिली धन्यवाद ताई

  • @vaishalaetoras9193
    @vaishalaetoras91936 ай бұрын

    अप्रतिम काकी, ही रेसिपी पहिल्यांदच पाहिली. लय भारी 😋😋😋😋😋 तुम्हाला 🙏प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🫡🫡🫡🫡

  • @sarojshivalkar7789
    @sarojshivalkar77896 ай бұрын

    मस्त रेसीपी ❤

  • @user-uw3zh1un1v
    @user-uw3zh1un1v6 ай бұрын

    खुप छान आहे

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar7966 ай бұрын

    Khupchan kaku recipe mast YUMMY TASTY nice THANKS 🙏👌😋

  • @archanajoshi9991
    @archanajoshi99916 ай бұрын

    मावशी आज आजी नाही ,,,तू एकटी च आहेस ,,,,आजी बरी आहे ना ,,,,,,मी उद्याच भाजी करून बघते ही आणि तुला रिप्लाय करते तू खूप छान रेसिपी बनवतेस खूप खूप आवडतात मला 🎉🎉🎉

  • @dhanshreepatil8806
    @dhanshreepatil88065 ай бұрын

    मी आज केली आहे आजुन टेस्ट करायची आहे पण त्याचा सुगंध आणि दिसणं खूपच अप्रतिम😋😋😋

  • @madhavihire7268
    @madhavihire72686 ай бұрын

    खूपच अप्रतिम 👌👌👌👌

  • @ChulivarchiChavOfficial
    @ChulivarchiChavOfficial6 ай бұрын

    Khup chhan

  • @riahirlekar8690
    @riahirlekar86906 ай бұрын

    Khupach chaan kaki namaskar aaji

  • @vijayantamondkar1797
    @vijayantamondkar17976 ай бұрын

    ताई तुमच्या रेसीपी खूप छान असतात

  • @renuwadekar
    @renuwadekar5 ай бұрын

    काकू मला तुमच्या सगळ्या recipe खूप आवडतात. ही मातीची भांडी धुवायची कशी ते सांगा ना. साबण लावून नाही ना धुवायची?

  • @ashokabhang9654
    @ashokabhang96542 ай бұрын

    Ek number🚜🐄🌾 receipe

  • @sushmamore1928
    @sushmamore19286 ай бұрын

    Nice recipe ❤❤❤❤

  • @sangitabhave5905
    @sangitabhave59056 ай бұрын

    खूप छान

  • @sangitawalunj5772
    @sangitawalunj57726 ай бұрын

    ❤ nise🎉🎉❤

  • @mvvkb
    @mvvkb4 ай бұрын

    me keli hi bhaji aah, kahi far bari nahi lagat, tyat thoda gul ghatala ki bari lagte.

  • @SeemaSonale-dk2zh
    @SeemaSonale-dk2zh6 ай бұрын

    खुप छान काकु 😊😊

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye50916 ай бұрын

    खूप छान भाजी

  • @sushmabokade2774
    @sushmabokade27743 ай бұрын

    Aap kolhapur me rahte ho kya ?

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni92546 ай бұрын

    छान 👌🙏🙏👍

  • @LaxmiSalmandapi-vu8zk
    @LaxmiSalmandapi-vu8zk5 ай бұрын

    😋♥️♥️♥️👌

  • @aryapawar7445
    @aryapawar74456 ай бұрын

    Kaku khup chan aahe tumcha mala.

  • @RohitTiwari-xl2bz
    @RohitTiwari-xl2bz6 ай бұрын

    So Nice 😊😊😊❤❤❤❤

  • @MekadhiGodkadhiTikhat
    @MekadhiGodkadhiTikhat6 ай бұрын

    अशी भांडी घर पोच मिलतील का? मला यांची क्वालिटी चांगली वाट्त आहें.

  • @AryaJadhav-lu5oc
    @AryaJadhav-lu5oc6 ай бұрын

    Kaku bhakri banvaychi. Te sanga bhakri net jamath nahit

  • @user-vd7jo3pk4i
    @user-vd7jo3pk4i4 ай бұрын

    दररोजची विडीओ टाकत नाही का

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद , nakkich try karu tai

  • @savitagajanan
    @savitagajanan6 ай бұрын

    खुप छान रेसिपी आवाज खुप कमी येतो ताई. थोडा मोठा क्लिअर ठेवत जा

  • @radhajadhav6327
    @radhajadhav63276 ай бұрын

    ताई तुम्ही खूप छान बोलताय पण व्हिडिओ खूप उशीरा टाकता आजी कशा आहेत

  • @sujatajadhav6774
    @sujatajadhav67746 ай бұрын

    टोमॅटो आंबट असतात तुम्ही यात गुल ,साखर घालत नाही का

Келесі