अस्सा पाहिजे रस्सा | १ किलो मटणाचा झणझणीत रस्सा आणि सुक्क | Mutton recipe in marathi | Mutton rassa
गणपती गेले दसरा संपला गोड खाऊन खाऊन कंटाळा आला ना तर मग काय तरी झणझणीत झालंच पाहिजे तर आज आपण बघणार आहोत १ किलो मटणाचा झणझणीत रस्सा आणि सुक्क कसं करायचं ते , धन्यवाद .
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
Mutton curry also know as mutton masala or mutton gravy is a delicious indian curried dist of soft tender chunks of meat in a spicy onion and other spices. Today grandma and maa preparing village style special spices mutton curry with different style .
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
Mutton Recipe | Mutton Curry | How To Make Mutton | Best Mutton Recipe | Village Style Mutton | Mutton Rassa Recipe | Gavthi Mutton Recipe | Mutton Rassa Kasa Banvaycha | Quick & Easy |
Eid Special Mutton Curry | Mutton Curry | Mutton Gravy | Mutton Curry by gavran | Tasty Mutton Curry | Mutton Masala Curry | Masala Mutton | Mutton Gravy by gavran
AUTHENTIC MUTTON MASALA CURRY | MUTTON MASALA | MUTTON CURRY RECIPE | best mutton curry recipe | indian mutton curry recipe |
1 kg mutton curry recipe | mutton curry kerala style | mutton curry recipe |
hyderabadi mutton curry recipe | mutton curry ingredients | easy mutton curry recipe
#gavranekkharichav #gavranmuttonrassa #gavranvajri
#गावठीमटणरस्सा #GavtiMuttonRassa #मटणाचंकालवणरेसिपी
#MuttonCurryRecipeinMarathi
#MaharashtrianStyleMuttonCurry #mutton #muttonrecipe #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #MuttonCurry #MuttonMasala #MuttonGravy #SimpleMuttonCurry #EasyMuttonCurry
Пікірлер: 165
मी पन आचारी आहे,फौज मध्ये मला रोज जेवण बनवावा लागते,तुमची बनवण्याची पद्धत पाहून बनवतो,खूप छान जेवण बनवतो, फक्त तुमचा वीडियो मुळे,धन्यवाद आई.
आई दिसली नाही खूप छान रेसिपी पहावयास मिळतात आणि मसाला छान आहे मी आपला प्रत्येक व्हिडिओ पाहते ❤🎉
काकू मस्तच मटणाचा रस्सा अप्रतिम रेसिपी खूप दिवसानी video आला 🙏🙏👌👌👍
मस्तच👍👌 पाहूनच तोंडाला पाणी सुटले ताई तुम्ही केलेला कांदा लसून मसाला तर उत्तमच . दुसरे कोणतेच मसाले घालायचे गरजच वाटत नाही . हा माझा स्वतःया मागील सहा महिन्यांपासून चा अनुभव आहे
खूप छान रेसिपी 👌
Video quality improved.... Nice way to promote Your own brand Masala....All the best😊
लई दिवसातनं आल्यात काकु ... तेही झणझणीत मटणाचा रस्सा घेऊन ... मस्त वाटलं ... श्रावण नवरात्र संपल्यात ... आता मोकळं बिनधास्त नॉनव्हेज खायाला 😂 ... मस्त व्हिडीओ 🤤👍🏻
खुपच मस्त बनवलेत ताई
Very nice recipe.
must chan khup chan
लय भारी👌👌👍😋😋😋
Masala khup chhan ahe kaku
1No.nice.recipi.mouthwatering.GBU
एकदम झक्कास काकू
छान ❤❤😋
मस्तच!
Khup chaan recipe maushi amhi pan tumcha lal kolhapuri theekhat order Karu nakki 😊
Atta paryant anek recipes baghitlya mottnachya. Saglya recipes fikya ahet tumchya recipe pudhe. Atishay chhan ani manapasun sangta tumhi.
Very nice recipe
Aunty ji. Zakaas
Delicious
Ek no maushi banvla
लय भारी
Mast recipe tai
Wow Kaki... Mstch 😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻
Kakai tumche recipes khoup chan astat,aaji khoup chan ahe❤
Tai Khupach Chan Ahe
खूप दिवसांनी व्हिडिओ आला काकू पण एकच नं 🤤🤤😋😋
ताई रेसिपी छान छान करता
लईच भारी बेत बनवला आजीनी
तुम्ही न आजी किती छान बोलता 👌🏻👌🏻☺️☺️❤️❤️
मावशी मी तुमचा मसाला मागवून ट्राय केला मसाला खूप छान आहे .एकच नंबर.
@user-xu4jy3et3i
8 ай бұрын
Kiti la aahe
Mast
खूप छान बनवली भाजी❤🎉
खुप छान केलं मटण
मला मसाला पाहिजे आहे. भाव किती आहे आणि आँडर कशी करायची?
No 1 recepie. Kaku, aai kuthe aahe? Missing aai.
👌🏻👌🏻😋😋
Masala khup mast aahe mi vaparala aahe
Tai tumca video sagly mast aahe
Kaku veg pulav chi recipe dhakhva
Super Cooking Beautiful 😊😊 ❤❤
Kaki masala kasa kg ahe.mala order karyach ahe
Kiti divas zale vlog chi vat bagitali❤❤
पितळी चिमटा छान आहे
Kaku masala kasa maghwach
Mausi,kidhar,hai,khup,chaan,rasipi
Kadk ajibai
👌👌👌👌👌👌
खुप दिवसानंतर व्हिडिओ आला ताई❤❤
एक दम bhannatt recipi।kaku ❤ चविला apratim सुंदर। 👏👏🏆👈 काकू mi new bride aahe mala aai nahi aahe । म्हणून माला कहीच et nahi jem tem स्वैपक ye to , please ghr guti masala kala masala recipe an सामनाची link shear kara na ..!
काकी छान मसाला उद्योग पण मुंबई मध्ये कुठे मिळेल
Masala kasa packet ahe aaji kuthe ahet
#पांढरा_रस्सा कधी...??? 🤤🤤 #पांढरा_रस्सा... #पांढरा_रस्सा... #पांढरा_रस्सा... #पांढरा_रस्सा... कधी करताय.....❤
Kaku to laal Kolhapuri masala kasa banvacha to sanga
❤❤❤❤
य्् कोल्हापूररी मसाला कसा आउ
खुप छान ताई 👌👌
मी तुमच्या सगळ्या Recipe बघतो काकी 👍🏻🙏🏻
मला कोल्हापुरी लाल तिखट कांदा लसूण मसाला पाहिजे .भाव सांगा प्लीज व इतरही मसाले असतील तर सांगा ताई
Order kashi karavi, kimat kiti
कसा किलो आहे मसाला
ताई तुमच्या बरोबर आणि आजी बरोबर बोलायचं आहे
Evdhe divs kuthe hota
काकू आजी दिसल्या नाहीत. मसाल्याचीकिंमत सांगा. रेसिपी खूप छान आहे.
Very tasty 🤤 😋 ajji
@ayubsayyed1242
8 ай бұрын
No chukicha ahe barodar no day.
आम्ही मुंबई मध्ये राहतो मिळेल का इथे मसाला आणि किंमत सांगा ना
काकी तुमची पकड किती छान आहे.(सांगवी)
👌👌
खूप दिवसांनी video आला काकू
Khup divsane video banvala kaku aajji nahi disli video madhe baki resepi ek number zali
@suchitadasarwad7127
8 ай бұрын
Suchitas real recipe परवापासून चायनल ओपन केलेली आहे एक वेळेस नक्की भेट द्या
Tai masala kasa kilo aahe
मसाला कसा किलो आहे काकु ते सांगा
आपल तिखट कसे किलो आहे
आजी कोठे गेल्या मावशी?
khup mast aaji kuthe ahet
@suchitadasarwad7127
8 ай бұрын
Suchitas real recipe नवरात्रीपासून सुरुवात केलेली आहे ताई एखादा व्हिडिओ बघून कसा वाटला ते नक्की सांगा काही चुकलं तर प्लीज कमेंट करा 🙏
Mawshi ardha kilo che kiti paise hotil
मसाला कसा किलो आहे
खूप मस्तच सुक्क मटण आणि झणझणीत रस्सा...बघूनच तोंडाला पाणी सुटलं...एकदम भारी ❤...काकू मसाला कसा किलो देता
Mala 1 kg gavran Kanda lasun masala pahije
ताई मला असा पाटा वरवंटा पाहीजे कुठून घेवू
Aaji kuthe ahet
Kaku contyak no dya tumch
Aaji disat nayet
तुमचा मसाला कसा किलो
मला असा वरुटा पाटा पाहिजे कुठे मिळेल?
I needed One kg kolhapuri last toilet plz
Dahi he kadhi ch nonveg madhe taku naye.. Ayurveda madhe ha virudh Ahar ahe.. Ani tas hi aai, aplya gava kade dahi nonveg madhe takat nahit..
आर्धा किलो मिळेल का मसाला
Gav कुठलं तुमची kaki
Aaji kuthr ahet
मसाला एऐका किलो चा भाव सागा
आशा करतो की तुम्ही केलेले मटण खायला मिळेल.
काकि सातारचया आहेत का
राजश्री ताई,आज आज्जी कुठं गेली
काकी खुप दिवसांनी विडीओ टाकला
Phone no jo dilela ahe lagat nahi
ताई आजी कुठे आहेत त्या video मध्ये दिसत नाही
मसाला ❌ सौदा ✔️ आज्जीला पाहायला आलो होतो
😊❤❤