No video

आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा पावसाळ्यासाठी गरमागरम मसाल्यातील खमंग आमटी | amti recipe

आमटी हा आपल्या महाराष्ट्रातील रोजच्या ताटातील हमखास ठरलेला पदार्थ जेवणाच्या ताटात आमटी नसेल तर जेवण अपूर्ण , तस पाहिलं तर भागानुसार आमटीचे अनेक प्रकार प्रत्येक भागातील आमटीची आपली एक ठरलेली वेगळी चव , करण्याची वेगळी पद्धत , असाच एक प्रकार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे ,वेगळी गावरान झणझणीत मिक्स डाळीची आमटी , धन्यवाद
Today Grandma and kaki preparing a simple and classic Maharashtrian dish that is healthy and super light to digest its call dal curry or dal fry or aamti. Maharashtrian amti is really comfort food. You can have it with rice or bakri or chapatti or you can just sip it like soup. It has sweet taste along bit sourness. There are different types of dal prepared like dal tadka, dal makhani, dal fry, katachi amti. But this is very simple and easy to make recipe. In Maharashtra this amti is made almost daily. This is a flavourful and delicious yet comfort food.
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
अतिशय कमी तेलातील आंब्याचे खारातील पिवळे लोणचे घालण्याची पारंपरिक पद्धत | ambache lonche recipe
• अतिशय कमी तेलातील आंब्...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
#gavranekkharichav #aamti #katachiaamtirecipe #unhalipadarth #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 82

  • @Slayyeveryday166
    @Slayyeveryday1667 ай бұрын

    Khup chan

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 Жыл бұрын

    तुमचे पदार्थ तर अस्सल गावरानी आणि खूप छान असतातच पण तुमचे शेत बघून पण खूप समाधान वाटते.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 Жыл бұрын

    Khupch chan.

  • @seematailor5872
    @seematailor58726 ай бұрын

    Lay bhaari. Lots of love from America

  • @amrutadhaigude3834
    @amrutadhaigude3834 Жыл бұрын

    आमटी सुंदरच आहे रेसिपी काकू

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 Жыл бұрын

    खूप छान आमटी भाकरी 👌👌😋

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Жыл бұрын

    आजी खूप छान आमटी निसर्ग रम्य वातावरणात गरम आमटी भाकरी खूप छान ताई

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shivanimitthey3259
    @shivanimitthey3259 Жыл бұрын

    Really hardworking womens ❤❤❤

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Жыл бұрын

    Khup mast aamti recipe Aaji

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 Жыл бұрын

    निसर्गाच्या सान्निध्यात केलेली आमटी एक नंबर दिसतेय.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @geetamestry4387
    @geetamestry4387 Жыл бұрын

    Khupp bhri recipe aaji 🎉

  • @sandhyaadalinge2242
    @sandhyaadalinge2242 Жыл бұрын

    खुप छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @vinaypardeshi8614
    @vinaypardeshi8614 Жыл бұрын

    जगातला सगळं सुख एकीकडे आणि गावात राहण्याच सुख एकीकडे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Жыл бұрын

    Khup khup chan

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Жыл бұрын

    काकू, आजी नमस्कार 🙏 खूप छान वातावरण एवढ्या छान निसर्ग आणि चुलीवरची मिक्स डाळीची भन्नाट रेसिपी एकच नंबर 😋😋👌👌👍

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 Жыл бұрын

    Nice recipe

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj41217 ай бұрын

    मिक्स दाळीची आमटी खूप छान बनविली पण दाळी कोमट पाण्याने धुऊन नंतर गरम पाणी झाल्यावर दाळी शिजू घालावी ❤❤🎉🎉

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Жыл бұрын

    तुमच शेत तुमचा निवांत पणा आणि मिळुन जेवण बनवणे फारच चांगले वाटते अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @ashokabhang9654
    @ashokabhang9654 Жыл бұрын

    Ek number amti.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ashokabhang9654

    @ashokabhang9654

    Жыл бұрын

    @@gavranekkharichav 🙏

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Жыл бұрын

  • @prashantkodachwad9756
    @prashantkodachwad9756 Жыл бұрын

    सुंदर जोडी 🎉, मस्त.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @user-vt1ru3to6w
    @user-vt1ru3to6w Жыл бұрын

    Khup chan aaji

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @ashwinikumbharpune
    @ashwinikumbharpune Жыл бұрын

    Khup chan ahe tumch environment

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @bhaskarrao647
    @bhaskarrao6473 ай бұрын

    Jai shree Ram

  • @malaparate6948
    @malaparate6948 Жыл бұрын

    आम्ही पण करतो असे मिसळेचे वरण.... खुप छान लागते

  • @anaghagandhi1392

    @anaghagandhi1392

    Жыл бұрын

    आमटी तर छान च झाली पण आजीच कांदा फोडून खाण फारच छान वाटले

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @yashodhanrajveer3374
    @yashodhanrajveer3374 Жыл бұрын

    ajji wa mast. majhi ajji pan same tumachya sarkhi ahe . ❤

  • @vanitapatil7264
    @vanitapatil7264 Жыл бұрын

    तुम्ही आमटी बनविलेली बघुन माझ्या आईची आणि आजीची आठवण आली

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @anuradhadesai4724
    @anuradhadesai4724 Жыл бұрын

    Nice video ❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @janaveebhoi6428
    @janaveebhoi6428 Жыл бұрын

    Khupch chhan recipe aahe ❤ Kolhapuri pandhra aani tambda rassa chi recipe pan dakhva ekda, thank you

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @katelata753
    @katelata753 Жыл бұрын

    Mast

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thanks 🤗

  • @sunilgaikwad7093
    @sunilgaikwad7093 Жыл бұрын

    Mst

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @yunuspathan536
    @yunuspathan536 Жыл бұрын

    Nice

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    Thanks

  • @uniquegaming2042
    @uniquegaming2042 Жыл бұрын

    😋😋😋

  • @omnamasshivaye3282
    @omnamasshivaye3282 Жыл бұрын

    👌👍🙏

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @shivanimitthey3259
    @shivanimitthey3259 Жыл бұрын

    ❤❤❤

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @jyotimahendrakar7523
    @jyotimahendrakar7523 Жыл бұрын

    आमची आजी पण अशीच बनवायची आणि अशीच भाकरे मोडून आम्हाला द्यायचे

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @shambhavijade2178
    @shambhavijade2178 Жыл бұрын

    👍🏻👍🏻👍🏻😀

  • @snehakadam703
    @snehakadam703 Жыл бұрын

    आमटी छान झाली मावशी 👌👌

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @rizwanmaye6146
    @rizwanmaye6146 Жыл бұрын

    Aaji I love you 😊

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 Жыл бұрын

    Chan Chan garm amthi 👌😋vahini chinch nahi ghalta ?

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद , tai tomato ghatle hote mhanun chinch nahi ghatli

  • @SandeshCableNetworkBnews
    @SandeshCableNetworkBnews Жыл бұрын

    Chicken mutton recipes dakhava

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , aahet channel varti baghun gya

  • @shubhadakale1822
    @shubhadakale1822 Жыл бұрын

    माझया आईची आठवण झाली माझी आई अशीच आमटी बनवायची

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @s.s.shilewant6452
    @s.s.shilewant6452 Жыл бұрын

    I had ordered your masala but you did not reply back

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 Жыл бұрын

    तुमच्या मळ्यात जाऊन तुम्ही बनवलेल्या पद्धतीने पदार्थ बनवून खाण्याची गंमत जास्त असणार.

  • @nilimamahajan1871
    @nilimamahajan1871 Жыл бұрын

    तुम्ही मातीची भांडी कुठे घेतले.

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद . kolhapur madhe mahalxmi mandir javal miltil

  • @nilimamahajan1871

    @nilimamahajan1871

    Жыл бұрын

    तुमच्या resipi आम्ही नेहमीच करून baghato A1 असतात

  • @ragini9663
    @ragini9663 Жыл бұрын

    Nice

  • @gavranekkharichav

    @gavranekkharichav

    Жыл бұрын

    आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

Келесі