१ किलो भाजणीची चकली | काटेरी, तेलात न विरघळणारी चकली होण्यासाठी या चुका टाळा | 1 kilo chakli bhajni
दिवाळी म्हटलं की चटपटीत फराळाशिवाय पूर्ण होतंच नाही , आणि फराळ मध्ये सर्वात आवडता पदार्थ म्हणजे चकली , तर चकली करताना कितीतरी वेळा मऊ होते , तेलात विरघळते , कठीण होते पण जर पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर चकली एकदम परफेक्ट होते
मसाला ऑर्डर करण्यासाठी या नंबर वरती whatsup करा - 8830473030
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZread) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#चकली #चकलीरेसिपी #दिवाळीफराळ #फराळ #दिवाळीस्नॅक्स #दिवाळीरेसिपी #Chakali #ChakaliRecipe #DiwaliFaral #Faral #NashtaRecipe #Sanaks #diwalirecipe
#gavranekkharichav #village_food #village_cooking
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan #MuttonCurry #MuttonMasala #MuttonGravy #SimpleMuttonCurry #EasyMuttonCurry
Пікірлер: 55
खूपच छान रेसिपी पण आज आजी कुठे दिसत नाहीत
ताई तुम्ही खूपच सुगरण आहात खूप समजावून असेच आनंदी राहा
अतिशय सुंदर आणि खुसखुशीत बनवली चकली काकू तुमचे घर पण खूप सुंदर आहे बर का
खूपच छान समजावले शुभेच्छा तुमची गोड आहे भाषा
Please tumhi home tour video upload kara na mala tumch Ghar bagayche ahe
आज्जींना ही video mdhe घ्या..mastt recipe...
Khupchan kaku recipe yummy tasty THANKS for sharing 👌🙏❤😋
खूपच सुंदर झाली चकली
रेसीपी छान आहे काकू
Khup chchan recipe
Aunty very Supar Cakklie
काकू तुमच घर दाखवा😊
काकू खूपच खुसखुशीत चकली झाली आहे
Very nice Cooking Video 😊😊😊 ❤❤❤
HAPPY DIWALI! CHAKLI YUMMY YUMMY.
Kuph chan
Kop avdal ahe mast recipe pan ajii ahe Kota
Khup 👌🏻👌🏻👌🏻
तुमच घर खुप सुंदर आहे ताई रसिपी करताना तुच घर दाखवाल
Looks yummy😋😋😋Wow😊
Praman Sangitle ni 😊😊
ATOZ Aunty Supar
Mauli sunder
1kg besan ladu recipe dakhva
खुप छान ताई
👌
1kg besan ladu chi recipe dhkhva
👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Aji कुठे आहे
आजी कुठे आहेत चकली मस्त
Tel, tup ovaa alla ,lassun kahi nahi takla kaku chavishtha kasa lagnar.
Sundar recipe vahini avadli mala aanni gharchya samgarine tayar keli tar padharthala chav kahi vegllich yete
@yardenachincholkar3401
9 ай бұрын
Vahini kaku kothe aahet
Tumc ghar mast hy Ani ek sangto hya you tube channel vr pahilyanda video tumche aalet nanatr saglyanche Tumi corona madhi starting keli nanatr bakiche he sagle aalet
Ooooo कॅमेरामन आज्जी कुठं हाय सांगा की किती वेळा विचारायचं
Tumcha gharcha vlogs kara na
ताई वाटीच्या प्रमाणात डाळ तांदूळ व बाकी सगळ्याच प्रमाण सांगा
❤
आजी कुठे गेल्या आहेत त्या नसले की व्हिडिओ बघायला मज्जा येत नाही
ताई , cooking category काय टाकाची ग ❤
आजी कुठे आहेत बोलवा त्यांना
A .To. Z
Kaku plzzzzz tumcha Ghar dakhwa na plzzzzzz
@RasikaDesai09
9 ай бұрын
अग ताई ते दाखवत नाहीत .. काही उपयोग नाही सांगून..😂
अरे तुमची आजी आहे तरी कुठे ....आजी सेलिब्रिटी आहे का काय.... सांगायचं नाही तर सांगा तसं
Aata nakki bavnar
Tumcha ghar dhakva na kite jana boltait plzzzz
Kaku me kolapur la yet ahe Tumche ghar khute ahe😢
Where is granny
आई दिसत नाही?
काकू तांदूळ डाळ च प्रमाण सांगितला नाही.
Moushi Ajji kuthe ahet ?
.माप ठीक से बताया नही
👌👌👌👌💙🩷️💜🤎💚🧡❤️🩷️🩷️