पोह्याची चकली झटपट अशी बिना भाजणीची ! अर्ध्या तासात काटेरी अणि कुरकुरीत चकली तयार pohyachi chakali
Welcome to Jaai's Recipe.
Thank you for watching video.
Please Like, Share and Subscribe !!!
नक्की बनवून पहा ।
धन्यवाद.
--------------------------------------
Recipe Name:
मनात येईल तेव्हा बनवा अर्धा ते पाऊण तासात तयार होणारी, तेही अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत अशी, झटपट पोह्याची चकली,चकली करताना अजिबात चुकत नाही एवढी सोप्पी आहे त्यामुळे नक्की ट्राय करा 😉
--------------------------------------
साहित्य:
1 मोठी वाटी : पोहे
1 अणि 1/2 मोठी वाटी : तांदळाची पीठ
1/2 वाटी: फुटण्याची डाळ
1/4 वाटी: तेलाचं मोहन
1 tbsp : लाल तिखट
1 tbsp : मीठ
2tbsp: पांढरे तीळ
1 tbsp : ओवा
2tbsp : भाजलेल्या धणेपूड
1tbsp : भाजलेल्या जिरेपूड
1/2 tsp : हळद
1/2 kg : तेल तळण्यासाठी
1 अणि 1/2 वाटी : गरम पाणी
#zatpatchakali
#झटपटचकली
#चकलीरेसिपी
#chakalirecipe
#pohachakali
#poha
#chakalirecipemarathi
#cooking
#cookingvideos
#food
#foodie
#marathireceipe
#ashadhspecial
#binabhajanichichakali
बिना भाजणीची चकली
पोह्याची चकली
झटपट चकली
अर्ध्या तासात तयार होणारी चकली
bina bhaajanichi chakali
zatpat chakali
Пікірлер: 497
अरे वाह ,मस्त ,मज्जा आली बघातांना,छान ,सोप्पी,सरळ पद्धत ,लक्षात राहिल असे मोज माप,माला खुप आवडली पद्धत मी आजच बनवून बघेन Thank you so much for sharing good delicius recipe
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you so much नक्की करून पहा 😊
@shobhabage3879
Ай бұрын
खूपच छान टीप आपण सांगितल्या आहेत त्या छान व महत्वाच्या आहेत खूप खूप खूप धन्यवाद
@sangeetathorat809
23 күн бұрын
Very nice ❤❤
@nishajassuja6600
18 күн бұрын
Very nicely explained 👏
@saritadeshmukh7005
13 күн бұрын
...😅
एकदम भारी बनवलेस चकल्या तू. बरं का! सराईत पणे झटपट एकानंतर एक कृतीतून तू सर्वांना मंत्रमुग्ध केलेस. व्वा! 😊👌👌
लहान असुन किती छान समजून सांगते आहेस त्यांचे जास्त कौतुक वाटले... खरंच खूपच छान केली आहे स ग चकली.. खूप धन्यवाद आणि अश्याच छान छान रेसिपीज बघायला खूप आवडेल मला.❤
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you so mich, ho nakkich nawin nawin recipe mi gheun yein mi😊
@sujatasatapathi4566
Ай бұрын
Excellent explanation 👌. Video is full of helpful tips & clear-cut guidance. May God bless you 🧏🙏. Subscribed just now.
@sampadaghalsasi1105
Ай бұрын
Masst 👌🏻ch sopppi recp👍
@shashikalakhot
18 күн бұрын
, chakali ki recipe coopers Chan aahe
खूप सुंदर पद्धतीने पोह्याच्या चकलीची रेसिपी सांगितली आहेस 👌👌👍
खुपच छान बनवली चकली कुरकुरीत पण धन्यवाद ताई❤❤
खूप छान पद्धतीने चकल्या दाखवल्या.व खूप छान टिपः सांगितल्यास धन्यवाद.
चकली खूपच मस्त झाली आहे मी पहिल्यांदा च व्हीडीओ बघत आहे तुमचा मला चकली खूपच आवडली म्हणून कमेट केले अप्रतिम चकली ❤❤❤❤
खूपच छान माहिती दिली, आवडली.
मस्त रेसिपी आवडली पद्धत.. आणि चकलीही....😊😊
खूप खूप छान सांगितले.. धन्यवाद 🙏🎉🎉🎉
खूप सोप्या पद्धतीने, मोजक्या शब्दात, छोटया टीप सहित, गोड आवाजात सर्वांना आवडणारी रेसिपी सांगितली 🙏
खूप मस्त झालेल्या आहेत आणि सुरेख आवाजात समजावले कुठेही बोलन्या फापड पसार न करता छान रेशीपि सागीतली नक्की करुन बघेन पुढील रेशीपि साठी खूप खूप शुभेच्छा आणि नवीन रेशीपि मिळाल्या मुळे धन्यवाद 🎉🎉🎉🎉
Khupach chhan surekh chakli saglaya chaklya eksarkhya zalya ahet.chhan recipe ahe.mi nakki karun pahnar ahe.👌👌👍👍
खुपच सुंदर दिसतात चकल्या खुप छान समजावून सांगितले रेसिपी साठी धन्यवाद 🙏🙏❤
Me keli he recipe try khup chan zalya chaklya thanks 😊
खरेच कीती सहजता सांगण्यात पण. खरेच आता करून बघते. कारण चकली हल्ली चांगली होताच नाही माझ्या मैत्रिणीने मला पाठवली. मी आणखी 15 लोकांना पाठवली. थँक्स व्हेरीमच 🙏🙌🙌q😘💚💚🙌🙌🙌
अतिशय सुरेख
Khup chan 👌👌👌👌
खूपच छान चकलीची सोपी पद्धत सांगीतली .... 👌👌
ह्या पद्धतीने मी चकल्या बनवल्या. खूपच कुरकुरीत छान बनल्या. तुम्ही सांगितलेले प्रमाण इतके परफेक्ट आहे की मला सांगताना आनंद होतोय की, पावसाळी वातावरण आहे, तरीही त्या नरम पडल्या नाहीत . तेलकट पण अजिबात नाही. किमान ४/५ दिवस नक्की झालेत. टिप्स आणि प्रमाण खूप भारी 👌👌👌.
@JaaisRecipe
27 күн бұрын
Thank you so much
लहान असुन कीती छान समजावून सांगतेस 👌👌 नक्की करून बघणार चकली.
खरी सुगरण आहेस खूप छान समजाऊन सांगतेस.
खूप छान कुरकुरीत झाली चकली .मी आज ट्राय केली .Thank you
Beautifully made and very well explained. Thank you so much ❤
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
@smitaparab4158
Ай бұрын
खूप छान समजावून सांगितलंस.
Khup sunder jai. I will try
Jaai, very good. recipe. explanation,very. fine .,l like. Very much
खूप छान एकदम पध्दतशीर माहीती सांगितल व चकलीची रेसिपी सुध्दा सोपी आहे
खूप छान समजावून रेसीपी सांगितली. धन्यवाद❤
खूप छान आहे चकली
Khupch chan 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
Khuuuup chaaan ani detail madhe samjaun sangitala tumhi....baghunach karawishi watatey....easy way madhe shikawala tumhi...ani specially each step var perfect kasa hoil te kasa olakhaycha he pan sangitala ....so sweet of u...God bless you dear 😘😘😘😘😘😘
Khupach chhan recipe ahe etkya chakalichya recipes pahilya pan hi jatpat chakali recipe perfect praman va chotya chotya tips pan sangitya, thank you.👍❤️😋
खूप छान ,छोट्या युक्त्या आवडल्या धन्यवाद
चकल्या खूप छान दिसत आहेत.❤ मला आज कळले की चकल्या करताना सोऱ्या मध्ये खरखरीत बाजू बाहेर व गुळगुळीत बाजू आतल्या बाजूला असते. ❤
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
Excellent recipe! I like so much! Beautiful presentation!❤
Khup chhan..sagle doubts clear karta tumhi ... thank you
।चकली खुपच छान दिसत होती मला रेसिपी खूप आवडली मी जरुर करून बघणार❤❤❤
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
Perfect measurement n useful tips, wahhh khupach bhari Tai, yes nakkich try karnar, thanks alot❤
खूप छान माहिती दिलीत टीप्स... एवढ्या चांगल्या प्रमाणे दिली आहे की एकूण मजा आली.... धायावध.🙏
खूपच छान झाल्या चकल्या मी पण करून बघणार.
छान🎉
Now you are expert in chakli making thanks for sharing recepe will try to make
खरंच खूप छान रेसिपी ☺ 👌👌👌
🥰👌🏻 बहुत ही अच्छे बने थे चकली में भी ट्राई करूंगी मैं भी महाराष्ट्र से हूं
खुप छान आहे तुमची पध्दत छोट्या छोट्या टीप्स खुप महत्त्वाच्या आहेत त्या सुंदर रितीने सांगितल्या ❤
चकली तो गजब की बनी है । *पर उससे भी ज्यादा अच्छा तुम्हारा बताने का स्टाइल लगा* । एक - एक बारीक से बारीक ट्रिक्स एंड टिप्स गजब की बताई है तुमने। एक दम ही प्रोफेशनल तरीके से। बहुत बढ़िया 👌👍👏👏 ऐसे ही खूब आगे बढ़ो यही शुभकामनाएं।
@JaaisRecipe
9 күн бұрын
बहुत बहुत धन्यवाद.
Very nice ❤
Khupach sunder
Khupach chan receipi aahe apal kala kaushlya chakli kartana chan vatal karan rang ani akar sarva chaklyancha eksarkha aahe.❤❤❤❤
तुम्ही सांगितल्याप्रमाणे चकली बनवली खूप छान झाली मनापासून धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे मी पण चकली करून बघेन धन्यवाद
किती छान पद्धतीने समजाऊन केले. Great
खुप छान चकली आणि माहिती पण छान सांगितली.👍🏻
Khupch Chan 👌👌
Khuph sundar
लहान असून अनुभवी एक्स्पर्ट असा अनुभव, भाषा गोड, करणं सुबक, lovely presentation thanks
खुप छान 👌👌👌
Khup chan aahe
Khupch cchhan
Khup beautiful jhali mala khup avdli resipi mi karun pahili tumche khup khup abhar tai tumchya mule mi resipi dhikle ❤🙏👍
मी स्नेहल साठे काल तुला मेसेज केला होता. चकलीची रेसिपी छान पण मोहन आणि गरम पाणी दोन्ही एकदम घालू नये पण आज तुझ्या सांगण्या प्रमाणे करून बघितल्या एकदम चांगल्या झाल्या. आणि चकलीची थाटी खरखरीत बाहेर आणि गुळगुळीत बाजू आत ठेवायची माझ्या कधीच लक्षात आलं नाही ते तुझ्या मुळे मला समजलं. धन्यवाद आणि आशिर्वाद अशीच प्रगती करत जा याच शुभेच्छा
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you so much ताई 😊
खूप छान चकल्या केल्या अगदी भाजणी च्या चकली प्रमाणे मस्त 😊
खूप सुन्दर झाल्या चकल्या... छान टिप्स दिल्या....
@JaaisRecipe
Ай бұрын
धन्यावाद 😊
रेसिपी खुपच चांगली आहे. आणि ती करताना रेसिपीतील लहान सहान बारकावे, पद्धत सर्व खुपच चांगल्या रीतीने सांगितलेत. मी पण नक्की करुन पाहीन ही रेसिपी!
@JaaisRecipe
Ай бұрын
Ho nakki karun paha
Khupch chhan
खूप च सुंदर
Very nice chakli 🎉🎉
धन्यवाद जाई,
खूप छान.
खूप छान बनवल्यास.चकल्या मस्त❤
खूप छान झाली चकली लगेच च खावीशी वाटते👌
चकली 1 नम्बर मी पण करुन बघेन तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे धन्यवाद
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
@chayajagtap7402
Ай бұрын
B ;:b. ;; ,g:n ;; ;,:,;:❤2,
Khupch chan
खूप छान समजावून सांगत आहेस, काही शंका राहिली नाही, मस्त ❤❤
खुप छान.
Khupach chan
Khupcha resipi aahe beta
फारच छान.... धन्यवाद ❤
Tai khup Chan samjaun ssngata
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you so much
मस्त आहेत, कमी व घरातील साहित्य वापरुन करता येते कधीही. छान आहे चकली रेसीपी🌹
@nandinipatil9798
17 күн бұрын
मी करुन बघेन
Kiti chan sagitle aahe mala khup aavdli padhat mi nakki karun baghen...thanku dear ...❤😊
खूपच छान,कृती खुप सोप्या पद्धतीत सांगीतली,आवाज छान होता,न कंटाळता शेवटपर्यंत विडिओ बघावासा वाटला
@JaaisRecipe
25 күн бұрын
धन्यवाद खुप छान वाटले तुमची प्रतिक्रिया वाचून 😊
Tai khup chan
Chhan zakas 👌👌👍
खूप झटपट होणारी receive आहे, thxs for sharing mam 🙏👌
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
खूप छान रेसिपी सांगितली 🎉🎉
खूप छान रेसिपी आहे. आणि समजून पण खूप छान पद्धतीने सांगितले.
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you
खूपच छान व्हिडिओ आणि चकल्या झाल्या आहेत. सोपी पद्धत आहे. धन्यवाद .
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you 😊....
Thanks for good explanation & beautiful
हॅलो बाळा फारच सुरेख केल्यास आणि शांत पने , रेसिपी पण सुरेख आणि गोड गोड बोलत समजाऊन सांगत संपवलीस छान बेटा ❤❤❤❤❤
खूप मस्त बनल्या आहे चकल्या, नक्की करीन 👍🏻👌🏻
@JaaisRecipe
Ай бұрын
Ho nakki kara thank you
खुपच अप्रतिम 👌
मस्त चकली, अणि जाई बोलतेस पण खूप छान
@JaaisRecipe
Ай бұрын
Thank you 😊😊
खूप छान
Nice poha Chakli testy Sundar Delicious Recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
@JaaisRecipe
Ай бұрын
धन्यवाद
खुप छान पद्धतीने सांगितले आहे 🎉🎉
मस्ततच
Khub chan 🙏
Tai mla khup aavdli tumchisangnyachi sopi padht mi sudha try Karen khup Sundar jhalya tumcha chaklya
very nice recipe 👌👌