Chhaya's Creative Corner

Chhaya's Creative Corner

नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी KZread चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या KZread चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या KZread चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.



Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl

My Instagram:-Instagram.com/chhayaskitchen123

Пікірлер

  • @Xyz-88-v9d
    @Xyz-88-v9d7 сағат бұрын

    खुप छान video असतात ताई तुमचे माझा मुलगा आहे 7 वर्षांचा. मी तुमचा vlog बघत असली की तो दूरूनच तुमचा आवाज ओळखतो आणि मला विचारतो मम्मी तू नवरोबा वाल्या अंटी चा वीडियो बघतेय का .आणि मग तो पन आवडीने बघतो माझ्या सोबत. तस तर त्याला कळत नाही की नवरोबा म्हणजे काय?पन फेवरेट आहे आमच्या तुम्ही 😊

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane17537 сағат бұрын

    काय बोर करते ग गार्डन गार्डन बोलते 🤣🤣🤣

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan86648 сағат бұрын

    जावाई बापु किती सगळे हौसेने करतात असा नवरा मिळाला निशीब लगते अशेच सगळे आनंदाने करा बाकी काही लागत संसाराला

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner8 сағат бұрын

    हो मावशी तुमचे जावाई बापू खूप हौशी आहेत ☺️🥰👮

  • @Pratikshayuvrajsupekar
    @Pratikshayuvrajsupekar8 сағат бұрын

    Tai dada kup help kartat tumhla Kup mast jodi ahe tumchi kaym asch chaan raha

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner8 сағат бұрын

    ☺️☺️🥰🥰 thank you tai ☺️☺️

  • @prafulldeshmukh2339
    @prafulldeshmukh23398 сағат бұрын

    Shree Swami samartha 🌺🍀❤️🪔 Swami aai

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner8 сағат бұрын

    Shri Swami Samarth 🌺🙏

  • @VillageRecipesMarathi
    @VillageRecipesMarathi9 сағат бұрын

    Tai mi kal comment keli hoti tu kahich response dila nahi

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner9 сағат бұрын

    ताई प्रत्येक comment मी पाहत असते आणि प्रत्येक comment la मी रिप्लाय देत असते ताई तुमची कमेंट नाहीये मी चेक केलं आत्ता पण आणि चुकून चुकून नसेल पाहिले कमेंट ताई तर प्लीज सॉरी ☺️☺️🙏

  • @VillageRecipesMarathi
    @VillageRecipesMarathi9 сағат бұрын

    @@ChhayasCreativeCorner ha hide Zali aselkadachit its ok no problem

  • @surekhaghare1676
    @surekhaghare167613 сағат бұрын

    कुंड्या खाली प्लेट ठेवा म्हणजे भिंत खराब होणार नाही

  • @DrDamale
    @DrDamale13 сағат бұрын

    ❤❤. आग छाया किती चांगला गाडन झाले. सगळे पालेभाजी फळभाजी लावा.काल तु माझे नाव घेतले खूप छान वाटले. मला डमाळेमावशी बोल चालेल. टिकलीच मी च बोलली होते तुझा चेहरा खूप छान आहे. टिकली दिसत नवती मला फौजी लोकांचा खूप अभिमान आहे. माझे सासरे फौजी होते. माझे आहो मेडिकल ऑफिसर आहेत मोठा मुलगा पुणे महानगर पालिकेत मेडिकल ऑफिसर सुनबाई पण सेम दुसरा मुलगा मुबंई ला ईजिंनेर आहे व सुनबाई पण सेम मुलगी व जाव ईजिंनेर आहे. मी एकदा तुमचा बागिचाला भेट देईल. .फौजी साहेबना सलाम.

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner12 сағат бұрын

    अरे वा खूप छान फॅमिली आहे तुमची पण मावशी , आणि मावशी नक्की या एक दिवस माझ्या घरी खूप छान वाटेल मला तुम्ही आल्या तर केडगाव भूषण नगरला राहते मावशी मी मावशी खूप पॉझिटिव्ह कमेंट असते तुमची तुमची कमेंट पहिली खूप छान वाटतं ☺️☺️☺️☺️🥰

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb13 сағат бұрын

    Very nice ❤️🤗😍🙌

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @purvagawade346
    @purvagawade34613 сағат бұрын

    Khup Chan video, bhau, bahinich nat asach asat, khup Chan garden 😊😊🎉🎉

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

  • @asmapathan8407
    @asmapathan840713 сағат бұрын

    Khup chan 🎉

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    Thank you asma ☺️😊

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu44914 сағат бұрын

    एक नंबर गार्डन झालं ग छाया मला खूप खूप आवडलं भाऊ बहिणीच नातचं असं असत प्रेमळ किती गोड फॅमिली आहे तुझी सगळे कष्टाळू आहे पाहून छान वाटले

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙏😊😊☺️

  • @AnshkiMummy
    @AnshkiMummy14 сағат бұрын

    Hello di kaise ho

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    बहुत अच्छे दि आप कैसे हो?

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil216214 сағат бұрын

    Shri Swami Samarth tai.khup chan vlog.

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner13 сағат бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई 🙏😊☺️☺️

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866417 сағат бұрын

    गारडन खुपच छान झालय सगळे कशी मदत करतात खुप भारी वाटते पाहुन अशे आनंदी रहा

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner15 сағат бұрын

    खूप खूप धन्यवाद ☺️☺️🥰🥰❤️

  • @SaiSongade
    @SaiSongade17 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ tai

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner15 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🙏🌺

  • @Sunitarangoli24
    @Sunitarangoli2419 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner18 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @lalitathakur8687
    @lalitathakur868721 сағат бұрын

    Siree Swami samarth 🙏🙏🙏🙏🙏

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner19 сағат бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏☺️

  • @jyotsnadass1021
    @jyotsnadass1021Күн бұрын

    Khoop chan mahiti dilit.thank you

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    Dhanyawad tai ☺️☺️🙏

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qbКүн бұрын

    👌👌👌👍🤗😍🙌

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    ☺️☺️🥰❤️🙏 good night ☺️

  • @pranitajadhav565
    @pranitajadhav565Күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh2435Күн бұрын

    Bi ver aale na mathi Tak thodi 1 no kela garden nav dila mi chaaya,s fauji saheb garden fal bhajaya ale ki mala pathav bar ka 💯💐💐💐

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    Ho na tai pavsani bi var alae Ani gardanla nav chan dila aa ☺️☺️☺️🥰 Ani fal bhajya lavlyat alyavar deil ki ☺️☺️ Khup khup dhanyawad tai ☺️☺️

  • @VillageRecipesMarathi
    @VillageRecipesMarathiКүн бұрын

    Hii tai tuze vedio khup chan astat mi roj pahte maz pn ek channel ahe vel milalal tr nkkich visit kar

  • @RamdasKamble-jv3hb
    @RamdasKamble-jv3hbКүн бұрын

    Shree swami smarth🌺❤

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sindhudhumal2104
    @sindhudhumal2104Күн бұрын

    गार्डन खूपच छान

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @sindhudhumal2104
    @sindhudhumal2104Күн бұрын

    ग्रुप बॅग किती बाय कितीचा आहेत

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    ताई ग्रोबॅग बारा बाई बाराच्या आहेत ☺️☺️🙏

  • @chhayaradke5314
    @chhayaradke5314Күн бұрын

    ताई ती मशीन कितीला आणली, आणि त्याला काय म्हणतात,

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerСағат бұрын

    शोल्डर मशीन आहे ताई​ १३० रुपयाला मिळाली ती@@chhayaradke5314

  • @user-ky3vw2lr3c
    @user-ky3vw2lr3cКүн бұрын

    खुप छान जय माता दी 🙏🚩

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    धन्यवाद ☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @user-ky3vw2lr3c
    @user-ky3vw2lr3cКүн бұрын

    @@ChhayasCreativeCorner धन्यवाद 🙏 जय श्रीराम 🚩🚩

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162Күн бұрын

    Shri Swami Samarth tai

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🥰🙏

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379Күн бұрын

    Video khup chan जाई जुई पण लाव छान सुगंध येतो

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    हो नक्कीच लावण ☺️☺️☺️☺️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449Күн бұрын

    गार्डन खूपच छान झालय छा या नगवेलीची वेल खुप छान बहरली तू नगवेलीच्या वेलाला कोणते खत घालते सांग ना माझा वेल वाढतच नाही ग रिप्लाय दे व्हिडियो भारी

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    ताई नागवेलीच्या वेलाला मी फक्त शेणखत घालते बाकी काहीच नाही शेणखतानीच तो छान येतो धन्यवाद ताई 🙏☺️☺️

  • @SPLifestyle27
    @SPLifestyle27Күн бұрын

    ताई घर खुप छान आने.. पण असे नका म्हनु छोटस घर.. खुप मोठे आहे.. आम्ही तर किराया च्या दोन् रूम मधे रहतो🥺.. घर खुप छान ❤

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    ताई मी पण पहिली पत्र्याच्या घरात राहायचे पत्र्याची एक खोली होती गावाकडे ताई आपण मोरपंखी स्वप्न पाहिली ना हळूहळू ते नक्कीच पूर्ण होतात त्यामुळे स्वप्न पाहायचं कधीच सोडायचं नाही ताई तुमचही देवाच्या कृपेने नक्कीच स्वतःचं घर होईल खूप खूप धन्यवाद ☺️☺️☺️❤️ ताई

  • @SPLifestyle27
    @SPLifestyle27Күн бұрын

    @@ChhayasCreativeCorner तुम्ही पंनअसेच खुश रहा आनी देव तुमचे सर्व सपने पूर्ण करो ❤🥰

  • @rohiniatak6653
    @rohiniatak6653Күн бұрын

    Devhara khoop chhan aahe banvun ghetle aahe ka kiti kharch aalay

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    अहो ताई देवघर बनवून घेतलेला आहे घराचा फर्निचर चालू होतं ना तेव्हाच बनवलं होतं पण त्यानंतर फक्त त्याला वरतून ऍक्रेलिक शीट लावलेलं आहे बाकीचा खर्च नाही सांगता यायचं मला कारण ते बाकीच्या पंचर मध्ये बनवलं होतं ऍक्रेलिक शीट ला बारा हजार रुपये लागले होते धन्यवाद ताई 🙏☺️🙏🙏☺️🙏☺️☺️

  • @user-ky3vw2lr3c
    @user-ky3vw2lr3cКүн бұрын

    🙏🙏🙏

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    ☺️☺️🙏🙏🙏

  • @user-ky3vw2lr3c
    @user-ky3vw2lr3cКүн бұрын

    @@ChhayasCreativeCorner धन्यवाद 🙏

  • @babajipawar9604
    @babajipawar9604Күн бұрын

    ❤श्री स्वामी समर्थ ❤ मेजर आपण youtub वरती माती वाचवा अभियान ईशा फाउंडेशन नक्की पहा

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    हो दादा सांगते मेजर साहेबांना नक्की मी 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789Күн бұрын

    Tai devach toran dakhav na manyach aahe te khup chhan aahe

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    हो ताई नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवन खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️☺️❤️

  • @madhuripatil9789
    @madhuripatil9789Күн бұрын

    @@ChhayasCreativeCorner Thank you 👍 Tai lagech reply kela...God aahes tu khup 🥰

  • @Anujslife013
    @Anujslife013Күн бұрын

    🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCornerКүн бұрын

    🙏🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏

  • @kalpanadarode
    @kalpanadarode2 күн бұрын

    खूप छान ताई ❤️❤️❤️❤️❤️ आवाज खूप गोड आहे तुझा..... Thank you di ❤️❤️❤️

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 ❤️❤️

  • @pranav_patil8826
    @pranav_patil88262 күн бұрын

    Stand kase बनवले ताई,कितीला एक मिळाले

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    दादा स्टॅन्ड विकत नाही घेतलं घरी बनवून घेतलं आहे लोखंड साडेतीन हजाराचं आणलं होतं आणि मजुरी बाराशे रुपये साडेतीन हजाराच्या लोखंडामध्ये चार स्टँड बनवून झाले धन्यवाद दादा 🙏

  • @YogitaBambale
    @YogitaBambale2 күн бұрын

    ताई पाऱ्याचे शिवलिंग कुठे घेतलं व त्याची किंमत काय

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    ताई पाऱ्याच शिवलिंग आमच्या इथेच घेतलं होतं पूजेचे साहित्य मिळतं ना त्या दुकानांमध्ये ओरिजनल पाऱ्याच शिवलिंग 50 ग्रॅम च आहे दोन ते अडीच हजार रुपये पर्यंत मिळतं

  • @pradnyasalunkhe4375
    @pradnyasalunkhe43752 күн бұрын

    Chan❤

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    Thank you 😊😊

  • @eknathraut1653
    @eknathraut16532 күн бұрын

    कलस कोणत्या बाजूला ठेवावा

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    देवांच्या उजव्या बाजूला 😊 धन्यवाद दादा 😊

  • @gaurisawant627
    @gaurisawant6272 күн бұрын

    SHREE Swami Samarth ❤

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @nalinirane8028
    @nalinirane80282 күн бұрын

    🌹⏸️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹⏸️

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏☺️

  • @smitachaudhari8029
    @smitachaudhari80292 күн бұрын

    Tai devgharat pahule ganpatichi murti thevavi ku lakshmi chi please sanga mi pahile bal krushn .mag ganpati .ani natr lakshmi chi murti the li ahe chalel ka please reply me

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    ताई पहिलं गणपती त्यानंतर गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मी आणि त्यानंतर माता लक्ष्मीच्या उजव्या बाजूला भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्ण यांना स्थान द्या ☺️ कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णु पती पत्नी आहेत ना तर उजव्या बाजूला बाळकृष्ण यांना स्थान द्या आणि बाळकृष्ण च्या डाव्या बाजूला माता लक्ष्मीला स्थान द्या ☺️ good morning bhai Shri Swami Samarth 🌺🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan7142 күн бұрын

    Chan bonding aahe aahe tumchya doghan madhe god bless you dear chaaya kitti careing aahet tuze husband chan bags aahet

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner2 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning 🌞

  • @ranjanabhalshankar
    @ranjanabhalshankar3 күн бұрын

    छान विडिओ ताई

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner3 күн бұрын

    धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @manaspatil8a595
    @manaspatil8a5953 күн бұрын

    Aho mh fakt khup chaan god vatte❤

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner3 күн бұрын

    Ok tai, खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav28403 күн бұрын

    बॅगची लिंक द्या ताई व्हिडिओ छान आहे

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner3 күн бұрын

    धन्यवाद ताई 🙏 ORGANIC BAZAR 12"x12" Grow Bag... www.amazon.in/dp/B09SXTCLVX?ref=ppx_pop_mob_ap_share

  • @DrDamale
    @DrDamale3 күн бұрын

    ❤❤छाया तु फौजी साहेब बोलली खूप खूप छान वाटले.फौजी साहेब ला सलाम.

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner3 күн бұрын

    ☺️☺️☺️ हो मावशी तुमच्या जावयाला मी आता फौजी_साहेबच बोलत जाईन ☺️☺️

  • @suhasiniingulkar237
    @suhasiniingulkar2373 күн бұрын

    ताई तुझे गाव कोणते आहे

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner3 күн бұрын

    अहमदनगर केडगाव ताई ☺️☺️