#vlog

#vlog /आज झाडे लावण्यासाठी आणली माती/सकाळी नाश्त्याला इडली सांबर आणि संध्याकाळी बनवली लापशी.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#villagevlog
#minivlog
#viral
#chhayascreativecorner
#dailyvlog
vlogs,daily vlogs,family vlogs,#vlog,siddhu vlogs,vj siddhu vlogs,lakhneet vlogs,sourav joshi vlogs,shy ke vlogs,sidhu vlogs,malik vlogs,hindi vlogs,emmas vlogs,kunali vlogs,masatuber vlogs,fun panrom vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,lakhneet vlogs new,malik family vlogs,lakhneet usa vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,vlog,sydney serena vlogs,dimple malhan vlogs,vj siddhu vlogs latest,vj siddhu vlogs channel

Пікірлер: 38

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866429 күн бұрын

    वा आता भाजी पाला पण करणार खुप छान लवकर लावा गावा रायची ही तर मजा

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    हो मावशी लावते थोडासा भाजीपाला आणि गावाला राहायची मज्जा तर वेगळीच असते

  • @SuvarnaMahale-bt6eu
    @SuvarnaMahale-bt6eu13 күн бұрын

    Nmste tai... Me pn army wife ahe . Dadanna duty vr jatanni vat lavte as nka bolat jau.. tyanna duty vr jatanni by.. by.. krun pathvte.. as bolat ja tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    12 күн бұрын

    ☺️🥰 नमस्ते ताई ☺️🥰 तुम्ही पण एक फौजी पत्नी आहात छान वाटलं ताई कारण फौजी पत्नी असणे पण एक अभिमानाची गोष्ट आहे ☺️🥰 thank you tai ☺️ तुम्ही किती छान प्रकारे मला समजून सांगितलं माझ्या तोंडात ना तो शब्द येऊन जातो वाट लावते म्हणून आता बाय बाय बोलत जाईल ताई☺️🥰🙏

  • @samswarashorts220
    @samswarashorts2202 күн бұрын

    ताई तुम्ही नगर मध्ये राहता कुठे आम्ही पण नगर मध्येच राहतो

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    2 күн бұрын

    अरे वा ☺️🥰ताई मी पण नगर केडगाव मध्ये राहते ☺️☺️🥰 धन्यवाद ताई ☺️🙏

  • @DipaliNaik-qt7uv
    @DipaliNaik-qt7uv28 күн бұрын

    Khup Chan idali 😋😋👌👌

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    28 күн бұрын

    Thank you so much ☺️☺️

  • @supriyarevandkar6010
    @supriyarevandkar601013 күн бұрын

    Tai tumcha speak information chan 👌🙏🌺

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    13 күн бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई ☺️🙏

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs29 күн бұрын

    Shree Swami samarth ❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar391129 күн бұрын

    ताई मुलगा म्हणा पोरगा म्हणू नका परक्या सारखे vathe तो मोठा झालाय स्वारी ताई🙏

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    ओके ताई आता मी मुलगाच म्हणत जाईल 😊☺️ ताई असंच काही चुकलं तर समजून सांगत जा कारण त्यामधून खूप काही शिकायला पण मिळतं आणि आपली चूक पण समजती धन्यवाद ताई 🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil216229 күн бұрын

    Shri Swami Samarth tai 😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @purvagawade346
    @purvagawade34629 күн бұрын

    Mi sabudanya yawaji pohe ghalate idali madhe, chan vedio 😊😊🎉🎉

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    मी पण नेक्स्ट टाईम पोहे घालून इडली नक्की ट्राय करन खूप खूप धन्यवाद ताई ताई काही चुकलं असेल तर सांगत जा आणि अशीच काही नवीन माहिती असेल तर मला नक्की सांगत जा धन्यवाद ताई 🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866429 күн бұрын

    बगीचा करायला घरातले मदत करतात आमचया कडे मी माझी सुनबाईच करतो

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    अरे वा खूप छान मावशी खरंच खूप आनंद मिळतो झाडांच्यात खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏

  • @suniljadhav3929
    @suniljadhav392929 күн бұрын

    हाय ताई तुमचे व्हिडियो खूप छान असतात रियल मी न चुकता पाहते तुमचा व भाऊचा स्वबाव मस्त असेच राहा सगळे मी पण शिरूरची आहे माझे मिस्टर पण मुंबई पोलीस आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    अरे वा खूप छान ताई माझे पण मिस्टर आर्मी रिटायर आहेत आणि पुन्हा पोलीस मध्ये आहेत आणि ताई तुमचा पण स्वभाव खूप छान वाटतो बरंका तुमच्या कमेंट वरूनच कारण दुसऱ्याशी प्रशंसा करायला सुद्धा खूप मोठ मन लागत ताई तर तुमचं पण मन खूप मोठा आहे ताई खूप खूप धन्यवाद आणि ताई 🙏☺️☺️

  • @ShilpaIngle-db2jn
    @ShilpaIngle-db2jn29 күн бұрын

    ताईं तुम्ही खुप छान आहात तुमच बोलन हि खुप सीपल आहे मी नागपुर ला राहते माझे मिस्टर नागपुर पोलीस SRP मधे आहे video तर खुपच छान असतात नविन शिकायला मिळते

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    28 күн бұрын

    अरे वा ताई खूप छान सैन्य दलामध्ये आपला नवरा असणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण त्यांची पत्नी आहोत याचा अभिमान पण वाटतो ☺️☺️ इतकी पॉझिटिव्ह कमेंट केले ताई खूप खूप धन्यवाद good night tai ☺️

  • @ShilpaIngle-db2jn

    @ShilpaIngle-db2jn

    27 күн бұрын

    😊❤

  • @janhavipatil4794
    @janhavipatil479429 күн бұрын

    G Hi tai sabudana nka varsych... acidity hote khup tyamude, me pn jastiche krun thevte batter ❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    Thank you tai ata nahi ghalayche tyamadhe sabudana☺️☺️🙏

  • @poojas085
    @poojas08529 күн бұрын

    Tai pooja karte veli video shoot kara aani daily morning pooja share karat Java pooja karte veli video madhe tuhmi pn disle pahije aani pooja pn🙏🏻

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    हो नक्कीच ताई 🙏 धन्यवाद ताई 🙏

  • @poojas085

    @poojas085

    27 күн бұрын

    Video ka yet nayet

  • @reflexstudio9158
    @reflexstudio915829 күн бұрын

    ताई तुमच्या नागिनी च्या वेला शेजारी दुसरा कोणता वेल आहे ज्ञो उंच आहे लाल फुले येतात ना व सांगा

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    छोट्या लाल फुलांचा वेल आहे ना दादा नागविली शेजारी तो मधुमालतीचा वेल आहे दादा 🙏

  • @ganeshbaral6039
    @ganeshbaral603929 күн бұрын

    ताई सांबर रेसिपी दाखवा एकदा.

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    हो दाखवून ताई 🙏

  • @reflexstudio9158
    @reflexstudio915829 күн бұрын

    सांबर रेसिपी सांगा ताई

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    29 күн бұрын

    हो नक्कीच व्हिडिओ बनवून दादा 🙏

  • @user-mi8nf9xj3u
    @user-mi8nf9xj3u29 күн бұрын

    सांबर रेसिपी दाखवा ना ताई 😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    28 күн бұрын

    हो नक्कीच व्हिडिओ बनवन ताई ☺️ धन्यवाद ताई ☺️ 🙏

Келесі