फौजी साहेबांनी कबाड कशासाठी आणले? आज मुलासाठी आणली नवीन गाडी/जुन्या गार्डन मध्ये केला काही बदल.
फौजी साहेबांनी कबाड कशासाठी आणले? आज मुलासाठी आणली नवीन गाडी/जुन्या गार्डन मध्ये केला काही बदल
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
emmas vlogs,sydney serena vlogs,vlog,emma vlog,reset vlog,look,summer vlog,school vlog,moving vlog,travel vlog,weekly vlog,vlogging tips,solo trip vlog,vacation vlog,emma marie vlog,starbucks vlog,nyc moving vlog,life of riza vlog,glow up,solo travel vlog,productive vlog,linh truong vlog,how to be a vlogger,sunday reset vlog,day in my life vlog,adorable caro vlog,sunday morning vlog,college move in vlog,solo trip
Пікірлер: 28
श्री स्वामी समर्थ ताई तुमचे गार्डन खुप छान आहे
@ChhayasCreativeCorner
19 күн бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Daily video madhe morning pooja share kara na 🙏🏻
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
Ho Nakkich tai ☺️☺️ good night
वहिनी व्हिडीओ कसा एडिट करायचा एका ब्लॉग साठी किती विडिओ बनवायचे एकदा सांगा pls बाकी तुमचे विडिओ खूप छान असतात मन एकदम प्रसन्न होते तुमचा विडिओ बघून बेस्ट ऑफ लक.
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
दादा व्हिडिओ मी kinemaster app मधून एडिट करत असते आणि vlog किती शूट करायचा ते आपल्यावर असतं vlog आपण दहा पंधरा वीस पंचवीस मिनिटांचा सुद्धा अपलोड करू शकतो युट्युब वरती सर्च करा vlog कसा बनवायचा KZread पाहूनच सगळं काही मी शिकले
Shree Swami samarth ❤ खूपच छान बोलतेस ❤
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mastach video dev ghar bhagun chan vatle fauji saheb chan vatey respect vatey
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
👌👌👌♥️😍🤗
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
Thank you 😊😊
खुप छान वाटले टिकली व फौजी साहेब हा बदल केला शेवटी कस ना बाळा आपनच आपले रिती रिवाज पाळले पाहीजे आता आगण खुप छान व मोकळे वाटते
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
हो मावशी तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपल्या पणाने हक्काने मला समजून सांगितलं ना खूप छान वाटलं आणि आपले रिती रिवाज आपण नाही पाळले तर आपली पुढची पिढी काय पाळणार मला पण आता पुढे सुना येतीलच दोन मुलं आहेत मला पण☺️ तर तुम्ही जे सांगितलं ना ते माझ्या चांगल्यासाठीच सांगितलं धन्यवाद मावशी☺️☺️❤️🙏
Kichan garden sathi khat lagel tepan gharic banva ghra smorcya jhaget 1 khada banva ani aplya gheratil kacra thithe taka matit mix kra mhaje khat tayar hoil
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
☺️☺️🤗❤️अरे व्वा खुप भारी आयडिया घरीच खत पण ☺️ नक्की बनवते आता ☺️ खुप खुप धन्यवाद वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️
खूप छान 👌विडिओ 👌🙏
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
☺️☺️धन्यवाद ताई 🙏☺️☺️
व्हिडियो छान असतात तुझे मला आवडतात मी एक महिन्यापासून पाहते आहे
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
☺️☺️❤️ धन्यवाद ताई ☺️☺️
तुझी देव पूजा बघितल्यावर खूप छान वाटतं
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
धन्यवाद 😊☺️🙏
Congratulations 🎉 Aakash
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
☺️☺️ thankyou ☺️☺️
Tai mala pan channel open karav vatat pan mala kas karav jamat nahi khup icchya ahe ghari basun paise kamavanyachi pan kay karu jamat nahi mobile madhal
@ChhayasCreativeCorner
24 күн бұрын
दादा युट्युब वरती सगळं मिळतं आजकाल सर्च करा आणि शिका जमल हळूहळू मी पण युट्युब वरूनच शिकले 😊
टिकली कपाळावर का नाही लावत??
@ChhayasCreativeCorner
11 күн бұрын
कपाळावरच आहे ताई.