रोजच्या पूजेतील एक महत्त्वाचा नियम/आज पावसामध्ये घेतला भज्याचा आनंद/हौदातली मोटर झाली खराब.
रोजच्या पूजेतील एक महत्त्वाचा नियम/आज पावसामध्ये घेतला भाज्यांचा आनंद/हौदातली मोटर झाली खराब
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
vlogs,home vlogs,mini vlogs,sydney serena vlogs,daily vlogs,emmas vlogs,family vlogs,kunali vlogs,moving vlogs,weekly vlogs,travel vlogs,village vlogs,fashion vlogs,home decor vlogs,olivia jade vlogs,sourav joshi vlogs,piyush joshi vlogs,kunali joshi vlogs,vlog,vlogger,uni vlog,vlog 2022,emma vlog,minivlog,mini vlog,reset vlog,vlog style,daily vlog,minivlogs,family vlog,kunali vlog,summer vlog,travel vlog,weekly vlog
Пікірлер: 41
Nice garden tai 👌👌
@ChhayasCreativeCorner
12 күн бұрын
धन्यवाद ताई ☺️🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्री स्वामी समर्थ ताई
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
गारडन खुपच छान झालय सगळे कशी मदत करतात खुप भारी वाटते पाहुन अशे आनंदी रहा
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️☺️🥰🥰❤️
श्री स्वामी समर्थ tai
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🙏🌺
गार्डन खूपच छान
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🙏
👌👌👌👍🤗😍🙌
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
☺️☺️🥰❤️🙏 good night ☺️
Video khup chan जाई जुई पण लाव छान सुगंध येतो
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
हो नक्कीच लावण ☺️☺️☺️☺️
गार्डन खूपच छान झालय छा या नगवेलीची वेल खुप छान बहरली तू नगवेलीच्या वेलाला कोणते खत घालते सांग ना माझा वेल वाढतच नाही ग रिप्लाय दे व्हिडियो भारी
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
ताई नागवेलीच्या वेलाला मी फक्त शेणखत घालते बाकी काहीच नाही शेणखतानीच तो छान येतो धन्यवाद ताई 🙏☺️☺️
@PatilShubhangi12345
8 күн бұрын
मस्त आहे ताई तुमचा बगीचा
Shri Swami Samarth tai
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🥰🙏
Tai tumchya nagvelicha vel Chan vadhla,ky kaalji ghteta Tai tyachi
@ChhayasCreativeCorner
7 күн бұрын
ताई दोन-तीन महिन्यातून त्याच्या बुडाची माती थोडी हलकी करून थोडसं शेणखत घालत असते मी फक्त आणि जास्त जर वाढला तर मध्ये मध्ये कटिंग करत राहते म्हणजे त्याचा बोर्ड मजबूत होतं बाकी काही नाही करत ताई ☺️☺️🥰 धन्यवाद ताई ☺️
Bi ver aale na mathi Tak thodi 1 no kela garden nav dila mi chaaya,s fauji saheb garden fal bhajaya ale ki mala pathav bar ka 💯💐💐💐
@ChhayasCreativeCorner
22 күн бұрын
Ho na tai pavsani bi var alae Ani gardanla nav chan dila aa ☺️☺️☺️🥰 Ani fal bhajya lavlyat alyavar deil ki ☺️☺️ Khup khup dhanyawad tai ☺️☺️
ज्या grow bag आहेत त्या खराब होत नाही का. कितपत टिकाऊ आहेत
@ChhayasCreativeCorner
4 күн бұрын
ताई मला यांच्या बद्दल जास्त माहिती नाही पण चार ते पाच वर्षे टिकतात. मी पण पहिल्यांदाच युज धन्यवाद ताई ☺️🙏
Tai devach toran dakhav na manyach aahe te khup chhan aahe
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
हो ताई नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवन खूप खूप धन्यवाद ताई 🙏☺️☺️❤️
@madhuripatil9789
23 күн бұрын
@@ChhayasCreativeCorner Thank you 👍 Tai lagech reply kela...God aahes tu khup 🥰
Devhara khoop chhan aahe banvun ghetle aahe ka kiti kharch aalay
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
अहो ताई देवघर बनवून घेतलेला आहे घराचा फर्निचर चालू होतं ना तेव्हाच बनवलं होतं पण त्यानंतर फक्त त्याला वरतून ऍक्रेलिक शीट लावलेलं आहे बाकीचा खर्च नाही सांगता यायचं मला कारण ते बाकीच्या पंचर मध्ये बनवलं होतं ऍक्रेलिक शीट ला बारा हजार रुपये लागले होते धन्यवाद ताई 🙏☺️🙏🙏☺️🙏☺️☺️
❤श्री स्वामी समर्थ ❤ मेजर आपण youtub वरती माती वाचवा अभियान ईशा फाउंडेशन नक्की पहा
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
हो दादा सांगते मेजर साहेबांना नक्की मी 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
Konti city aahe tai😊
@ChhayasCreativeCorner
11 күн бұрын
अहमदनगर आहे ताई ☺️🙏
ग्रुप बॅग किती बाय कितीचा आहेत
@ChhayasCreativeCorner
23 күн бұрын
ताई ग्रोबॅग बारा बाई बाराच्या आहेत ☺️☺️🙏
@chhayaradke5314
23 күн бұрын
ताई ती मशीन कितीला आणली, आणि त्याला काय म्हणतात,
@ChhayasCreativeCorner
21 күн бұрын
शोल्डर मशीन आहे ताई १३० रुपयाला मिळाली ती@@chhayaradke5314