#संकष्ट
#संकष्ट चतुर्थी/संकष्ट चतुर्थी अशी साजरी केली/आज प्रसादाला बनवली उकडीचे मोदक/चंद्राची पूजा अशी केली.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#minivlog
#dailyvlog
vlogs,lakhneet vlogs,ss vlogs,malik vlogs,hindi vlogs,funny vlogs,daily vlogs,shirazi vlogs,village vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,lakhneet vlogs new,sourav joshi vlogs,malik family vlogs,lakhneet usa vlogs,husband wife vlogs,vlog,dimple malhan vlogs,chiknesh bhai vlogs,shirazi village vlogs,#vlogs,vlogging,mini vlog,tejalvlog,girls vlog,neetu blog,daily vlog,short vlog,dukan vlog,minivlogs,#minivlog,#newvlogs
Пікірлер: 44
संकष्टी नव्हती अगरकी होती ग राणी
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणायचं तर मी फक्त संकष्टी असं म्हणले ताई आपली मराठी भाषा आहे ना जशी वळावी तशी वळली जाते ना त्यामुळे शब्द होतो कधी इकडं तिकडं तर प्लीज ताई घ्या समजून आपल्या छोट्या बहिणीला 😊😊🙏
खूपच छान व्हिडिओ असतात ताई तुमचे मी तर फॅनच झाली आहे तुमची
@ChhayasCreativeCorner
8 күн бұрын
☺️🥰🙏 तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰
गुळ खिसायची पद्ध खूप छान
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई 😊🙏
Khupach chan video rangoli mastach modak yummy 😋 compound madle plants 🪴 khup chan distat
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Wa Lakshmi Narayan ektr jevu rahile 😊
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
☺️☺️🥰🥰 धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Khup Chan video 👌
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
Dhanyawad tai ☺️☺️🙏
खुप छान ताई
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
Shree Swami samarth ❤
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ
Nice vlogs 👌😘👍😊
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
किती छान करते सगळे खुप खुप आभिनंदन
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
👌👌🙏🙏❤️
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
☺️☺️🙏
Shri Swami Samarth tai
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🌺☺️🙏
हो ताई माझ्या पण पेलेटला झाले तसे बर झाले सांगितले आता मीपण लाऊन बघते खुप खराब झाली आहे
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई नक्की ट्राय करून पहा खूप छान निघती जास्तच जर खराब झालेली असेल तर मग हार्पिक लावा सगळे क्षार निघून जातात 😊🙏
तुमच्या दोघांचं bonding छान आहे असच जगायच असत नवरा बायको नी पाहून खुप छान वाटले आजकाल मुली नवऱ्याशी भांडण जास्त आणि प्रेम कमी अस अस्त
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई आमच्या लग्नाला 21 वर्षे झाले आम्ही नवरा बायको तर आहोतच पण आम्ही एकदम मित्र-मैत्रिणीसारखे पण राहतो त्यामुळे संसार एकदम सुखाचा होतो खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️🙏
धूप cha video kadha
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
Ho Nakkich ☺️
Tai tumh ghar kiti gunthe ch ahe?
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
सव्वा दोन गुंठे आहे ताई 🙏
@archanakitchen06
Ай бұрын
@@ChhayasCreativeCorner thank you tai🙏🙏
छाया तुझं घर किती गुंठे जागा आहे पूर्ण
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई सव्वा दोन गुंठे आहे
Tai tawa kashane ghaste
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
स्वयंपाक झाला ना ताई थोडासा गरम आहेस तेच मी तारीच्या घासणीने घासते खूप पटकन निघतो 😊
@jayashreepatil2162
Ай бұрын
Thank you
ताई बांबुच जे झाडं आहे ना ते पाणी मध्ये ठेवले की किडे होतात का करु ते पण सांगा ताई दोन दिवस ठेवली तरी होते
@priyankamore1113
Ай бұрын
Filter che Pani ghala
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई झाडाची मुळं दोन-तीन दिवसाला स्वच्छ धुऊन काढायचे आणि पाणी आपण रोज एक दिवसाआड बदलला तरी पण चालतं नाही किडे होत नाही😊🙏
Tai tumhi kutun bolta
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
अहमदनगर ताई 😊🙏
@DipaliNaik-qt7uv
Ай бұрын
Ok