#पंढरपूर

आज गेलो पंढरपूर दर्शनाला/मंदिराचे काम चालू असल्याने मंदिर बंद/फक्त याच वेळेत होईल दर्शन
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#Vitthal Temple #Pandharpur #maharashtra
#VitthalRukmini #Vitthal Rukmini Temple #pandharpur
#chhayascreativecorner
#pandhrpurwari
#akadashi
#pandharpurvari
पंढरपूर दर्शन,पंढरपूर,पंढरपूर दाखवा,2023 पंढरपूर दर्शन,पंढरपुर दर्शन,पंढरपूर दर्शन आणि माहिती,पंढरपूर दर्शन तिकीट फ्री ऑनलाईन,पंढरपूर मंदिर के अन्दर के दर्शन,आजचे विठ्ठल दर्शन लाईव्ह पंढरपूर,पंढरपूर यात्रा,पंढरपुरात दर्शन सुरू आहे का,भक्त निवास पंढरपूर,श्रीहरी दर्शन,पंढरपूर मधील सर्वात स्वस्त जेवण थाळी,गोपाळपूर दर्शन,पंढरपूर मधील गजानन महाराज मठ परिसर,पंढरपूर वारी,पंढरपूर फ्री ऑनलाईन दर्शनपास,पंढरपूर मधील राहण्याचे सर्वात स्वस्त ठिकाण

Пікірлер: 8

  • @SEEMAPAWAR-cg3qg
    @SEEMAPAWAR-cg3qg2 ай бұрын

    Shree Swami Samarth 🌹

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    2 ай бұрын

    श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @suvarna.cooking
    @suvarna.cooking2 ай бұрын

    खुप छान नंतर परत जालच ताई तुम्ही पंढरपूरला

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    2 ай бұрын

    हो ताई नक्कीच मनात भक्ती भाव असला की देव नक्कीच भेटीला बोलवतो खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏

  • @sharayuphadake6354
    @sharayuphadake63542 ай бұрын

    Mi pandharpur chi aahe khupch Chan

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    2 ай бұрын

    अरे वा पंढरपूरच्या आहेत हे ऐकून छान वाटलं खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale64612 ай бұрын

    खुप छान ताई माझं माहेर पण तिकडे च आहे बार्शी आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    2 ай бұрын

    खूप छान ताई, देवभूमी जवळच राहता तुम्ही.

Келесі