पंढरीच्या विठोबाला ‘कानडा राजा’ असं का म्हणतात? Story Kanada Raja Pandharicha कानडा राजा पंढरीचा
@Marathimotivationandhistory
राम कृष्ण हरी !
आपल्या Marathi motivation and history KZread चॅनेल वर आपले स्वागत आहे
आज आपण पाहणार आहोत.
महाराष्ट्राचा विठ्ठल कर्नाटकातून आला
The idol of Vitthal of Pandharpur has come from Karnataka
विठ्ठल महाराष्ट्रातल्या पंढरपूर इथं असूनही त्याला कानडा म्हणण्यामागचं काय कारण आहे?
कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू" अशा शब्दात श्रीसंत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाबद्दल आपली भक्ती मांडली आहे. मात्र या ओवीतही कानडा आणि कर्नाटक असे दोन शब्द आढळून येतात. पांडुरंग कांती दिव्यतेज झळकती या ज्ञानेश्वरांच्या ओवीत "कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू, येणे मज लावियेला वेधू" ही ओळ आपल्याला पाहायला मिळते.
विजय नगरच्या सम्राटाला या विठ्ठलाची मोहिनी पडली त्यानं विठ्ठलाचं हरण करून त्याला कर्नाटकात नेलं खरं मात्र एकनाथांचे आजोबा भानुदास यांच्या तपश्चर्येने तो विठ्ठल पुन्हा महाराष्ट्रात आला आणि पंढरपूरला स्थानपन्न झाला असं सांगितलं जातं.
पुंडलिकावरदा हरि विठ्ठ्ल, श्री ज्ञानदेव, तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय असं पांडुरंगाचं नाव घेतात.
पंढरपूरचा कानडा विठोबा महाराष्ट्राचा का कर्नाटकचा | महत्वपूर्ण खुलासा
विठ्ठलाला कानडा विठ्ठल का म्हणतात ?
विठ्ठलाला कन्नड का म्हणतात?
History of Hampi in marathi
vitthal mandir karnataka
#pandharpur
#पंढरपूर
#santcharitra
#संतचरित्र
#ekadashi
#एकादशी
#संतभानुदास
#santbhanudas
#कानडाराजा
#kanadarajapandharicha
#vithalrakhumai
#विठ्ठलरुक्मिणी
#कानडाविठ्ठल
#vijayanagar
#krishnadev
#vitthalmandir
#vitthalmauli
#santnamdev
#santtukaram
#santdnyaneshwar
#santeknath
#hampi
#hampihistory
#hampitemple
#marathimotivationandhistory
#vitthal
#pandharpurwari
#pandharpurtemple
#vithobatemple
#vitthalrukminiश्री_विठ्ठल
#pandharpurvitthalstory #vitthalrukmini #vithoba #pandharpurwari #vitthalstatusmarathi
#pandurang
#pandharpur darshan
#नामदेव_पायरी_दर्शन
#विठ्ठल_मंदिर_दर्शन
#रुक्मिणी_मंदिर_दर्शन
#पंढरपूर_दर्शन
#पांडुरंग_दर्शन
#पंढरपूर
#warkari
#wari
#santtukaram
#namdev
#palkhisohla
#palkhisohala2024
#संत_तुकाराम_महाराज_पालखी
#ashadhiwari
#ashadhiwari2024
#santdnyaneshwarpalkhi
#alandi
#संतज्ञानेश्वर
#vitthal_vitthal
#marathimotivationandhistory
#maruti
#hanumantemple
#vitthalmandir
#चंद्रभागा
#संत_भानुदास
श्री भक्त पुंडलिक मंदिर
राम कृष्ण हरी माऊली
---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ pawarhanumant578@gmail.com
तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.
➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.
➤ Disclaimer ☛ The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.
Пікірлер: 268
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः सिन्न र❤❤❤❤
जय जय श्री राम कृष्ण हरि, विट्ठल पंढरी।
जय हरी विठ्ठल ❤, मुंबई
ॐ नमो भगवते वासुदेवाय नसो नमः जय जय रामकृष्ण हरघ
सोलापूर शहर,श्री.प्रभाकर यादगिरी.. रामकृष्ण हरी !!✨✨
जय हरी विठ्ठल नांदेड
जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
Jai jai Ram Krishna Hari Pune
राम कृष्ण हरी माऊली
जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी
जय हरी विठ्ठल पंढरपूर
सातारा पाबळ वाडी राम कृष्ण हरि
जय हरी विट्ठल
जय जय राम कृष्ण हरी .पिं गुळी कुडाळ
जय जय राम कृष्ण हरी
@vaishalibatwal3339
2 күн бұрын
Vijay pandurang Hari om namah shivaya all God bless you with long healthy happiness and prosperity 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय हारी विठ्ठल मुंबई
Jay Jay Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी माऊली, नांदेड महाराष्ट्र
जय हरी विठ्ठल ! जय राम कृष्ण हरी !! ज्ञानराज माऊली तुकराम !!!
जय जय राम कृष्ण दासखेड तालुका पाटोदा जि बीड
राम कृष्ण हरी,,,( हुबळी; कर्नाटक)
जय हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली
Ram Krishna Hari
हरी ओम खरी कथा आहे महाराज सुंदर खरी माहीती दिली देव देव्हाऱ्यात नाही देव नाही देव्हाऱ्यात देव चोरू नीया नेले अशी कुणाची -------हरी ओम.
राम कृष्ण हरी जळगाव .
रामकृष्ण हरी🙏🙏
Jayjay ramkrishna hari
Jai Ram krushna Hari. Sangmner
जय राम कृष्ण हरी साकुरी
Jay Hari Vitthal
jay jay Ramkrishna Hari. Wardha
माऊली रामकृष्ण हरी
जय राम कृष्ण हरी
जय जय विठ्ठल महाराष्ट्र जिल्हा सोलापूर
जय जय राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी🙏🙏
राम कृष्ण हरी माढा
राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल उदगीर.
जय हरी विठ्ठल 🌹🌹 नान्नज दुमाला ता संगमनेर
dhnywad ram krishn hari mauli solapur.
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
😮 राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल पुणे .🚩🚩🚩
जय जय विठोबा रखुमाई ❤🙏🤩
राम कृष्ण हरी माऊली छत्रपती संभाजी नगर
जय हरी विठ्ठल 👏👏👏🌸🏵️🪷
खूप छान माहिती दिली आहे.,
माऊली जय राम कृष्ण हारी,🙏 माऊली तुम्ही सांगितलेले एक एक शब्द,खरा आहे,🙏रायगड ,पोलादपूर,
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी रोहा रायगड ं
Jai Jai Ramkrishna Hari !
जय जय राम कृष्ण हरी धाराशिव
Jai Jai Ram Krishna Hari. Bharat Mata Ki Jai. Har Har Mahadev.
राम कृष्ण हरी. सुरत.गुजरात
जय हरि विठ्ठल माऊली.
🌹 जय जय राम कृष्ण हरी 🌹
रामकृष्ण हरी माऊली🙏😇
राम कृष्ण हरी ❤
कॅनोडा राजा पंढरीचा जय जय हरी पांडुरंगा🎉
पंढरी नाथ महाराज की जय घुगूस चंद्रपुर
🌹Jai Jai Shree Ram Krishna Hari 🌹
Ram krishna hari from shree shetr paithan
जय जय रामकृष्ण हरि....! 🚩🚩🚩🚩🚩
@user-gr1oc9sb5f
6 күн бұрын
Húñji aa
@sushilayadav8646
3 күн бұрын
राम कृष्ण हरी
Ram krishan Hari Jay Jay Ram krish Hari
जय जय राम कृष्ण हरि
Jai Jai Ramakrishna Hari 🙏🙏 The story of Vittal and Krishna devaraya . Has been narrated beautifully which was not known so many people I being belong to both Maharashtra &Karnataka overwhelmed by your narration Thank saheb. BALACHANDRA BHAMBORE FROM BANGALORE🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी 🙏 नांदेड
रामकृष्ण हरि🙏बीड
जय जय रामकृष्ण हरी
जय हरी विठ्ठल, छ.संभाजी नगर
Jay Hari Vithhal Namah:..
Jay Jay Ram Krishna Hari Chandi Nanded
धनगर पूर्वज विठोबा माऊली
जै जै रामकृष्ण हरि, नागपुर.
रामकृष्णहरी
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहिणी, बंधु, चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीचा ॥२॥ कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥ - संत तुकाराम
Jaya jaya Ram Krishna Hari, Jai Jai Vitthala Vitthala Jai Hari 🙏🏻🙏🏻❤❤❤❤. Gulbarga
।।जय जय रामकृष्ण हरी।। चंद्रपुर, मुल तालुका.
❤राम कृष्ण हरी..... ❤कल्याण❤❤, मुंबई ❤❤❤
Ram krishna Hari Mauli
जय हरी विठ्ठल विठ्ठल रखुमाई 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
❤राम कृष्ण हरी.🌹🕉️🚩👍👌🙏❤️
जय जय हरी विठ्ठल जिल्हा सोलापूर बार्शी
राम कृष्ण हरी जालना
राम कृष्ण हरी माऊली तालुका मुरबाड जिल्हा ठाणे मुक्काम असोले
जय जय राम कृष्ण हरी🎉❤नमस्कार
राम कृष्ण हरी . गोवा
Jay Jay Ram Krishna hari ❤❤
जय हरी
. रामकृष्ण हरी
Jay Jay Ram, Krish, Hari , पुणे
जय हरी राम कृष्ण हारी
राम कृष्ण हरी सौदी हुन
Jai Shri Hari Vitthal
ही कथा अंशता खरी असली तरी ज्ञानेश्वर महाराजांचा काळ कृष्णदेवराया़च्या अंदाजे 100 वर्षे आधी आहे.
Tq maza prashnacha uttar mila
Jai hari Vitthal shree hari Vitthal Jai Jai Ram Krishna hari❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कृष्णा हरी q🙏