भाजीपाला लावण्यासाठी मागवल्या बॅग/टेरेस गार्डनसाठी बनवले रॅक/गार्डनसाठी माती आणली विकत.

भाजीपाला लावण्यासाठी मागवल्या बॅग/टेरेस गार्डन साठी बनवले रॅक/गार्डन साठी माती आणली विकत.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#chhayascreativecorner
#villagevlog
vlogs,lakhneet vlogs,home vlogs,sydney serena vlogs,malik vlogs,hindi vlogs,emmas vlogs,weekly vlogs,travel vlogs,fashion vlogs,home decor vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,olivia jade vlogs,lakhneet vlogs new,sourav joshi vlogs,lakhneet usa vlogs,vlog,dimple malhan vlogs,j vlog,uni vlog,calm vlog,evde vlog,emma vlog,vlog 2022,sunny vlog,daily vlog,korea vlog,study vlog,havuz vlog,tatil vlog,reset vlog,neetu blog

Пікірлер: 35

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu44926 күн бұрын

    आम्हाला फौजी बोललेले आवडेल ग कारण आम्हाला सार्थ अभिमान आहे फौजी लोकांचा देशासाठी ज्यांनी आपला देह झिजवला त्यांचा अभिमान असलाच पाहिजे व्हिडियो एक नंबर

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो ताई मलाही खूप अभिमान वाटतो मी एक फौजी_पोलीस पत्नी आहे ☺️ वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @nikhilshirke1895
    @nikhilshirke189511 күн бұрын

    Saheb bol mast vatate 😊🤗

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    11 күн бұрын

    Ho dada Nakkich ☺️☺️🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866426 күн бұрын

    ❤फौजी बोलेतर खुप मनाला भावते सगळा देशाचा आभिमान वाटतो

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    ☺️☺️😍 हो ताई अभिमान तर आहेच मला वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @Sangitalifestayl
    @Sangitalifestayl26 күн бұрын

    Khupch chan ahe sagale video.....khup positive watale tumhche vichar yekun❤❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @suniljadhav3929
    @suniljadhav392926 күн бұрын

    जाड ताड पत्री घेऊन शिवून घ्या आडव्यासाईज मध्ये व भाजीचे कॅरेट मध्ये मोठी पेस मिळेल काळी आळु लावा व गावाकडील दोनी लावा ताई

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    ओके दादा भारी आयडिया आहे नक्की ट्राय करते खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏

  • @EasyCookingSpot
    @EasyCookingSpot25 күн бұрын

    Khup chan didi

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    धन्यवाद दादा 🙏

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs933725 күн бұрын

    ताई खूप छान मला सुध्दा झाडाची आवड आहे 😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    मला पण झाड खूप आवडतात ताई ☺️ झाडांच्यात जितका आनंद मिळतो ना ताई तेवढा आनंद कशातच नाही झाडांनी आपल्या घराचं वातावरण पॉझिटिव्ह तर होतच पण आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक वाटतं थोडा वेळ जरी आपण गार्डनमध्ये घातला तरी निसर्ग आपल्याला देतो तो चेहरा. आणि आपण तयार करतो ती ओळख ☺️☺️🙏 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @God-vi6nb
    @God-vi6nb26 күн бұрын

    Fooji bola tai chan vataty

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो नक्कीच आता फौजीच म्हणत जाईल खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून कमेंट केली ☺️☺️🙏

  • @DrDamale
    @DrDamale26 күн бұрын

    ❤❤आग छाया मीच बोलले होते नवरोबा नको बोलू साहेब किंवा फौजी बोल.फौजी आपला अभिमान आहे. मी तुझी मावशी सौ.अलका तुझी नाव गाव आडनाव सांग राग मानू नको मी ठराविकच विडिओ बघते तुझा विडिओ चांगले वाटतात फौजी ला सलाम

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो मावशी मला माहिती आहे तुम्ही कमेंट केली होती मला राग अजिबात नाही आला मी तुम्हाला काल पण म्हणल मला खूप छान वाटलं तुम्ही कमेंट केली तर पण बाकीच्या अजून व्हिडिओला कमेंट आल्या की तू नरोबाच बोल काहीतरी युनिक वेगळं वाटतं त्यामुळे मी कन्फ्युज झाले त्यामुळे म्हणल चला एकदा सगळ्यांच मत पाहावा बोलू तरी काय नेमकं बाकी काही नाही मावशी मला अजिबात राग येत नाही मावशी मी काय जास्त लांबची नाही माझं गाव तुमच्या गावा शेजारीच आहे भोयरे पठार पण मी केडगावला राहायला आहे पंधरा-सोळा वर्षापासून तर मनाला काही वाटू देऊ नका मला अजिबात राग येत नाही आणि माझ्या नवऱ्याच्या अंगामध्ये सगळे फौजीचेच गुण आहेत तर मी इथून पुढे फौजीच म्हणत जाईल आता ☺️😍 धन्यवाद मावशी_आई☺️😍

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866426 күн бұрын

    छाया तुला गारडन साठी सगळे मदत करतात खुप छान वाटते माझे मिसटर पोलीस आॉफीसर आहे तर मी साहेबच मनते फौजी किवा साहेब बोल

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो ताई सगळे मदत करतात मला आणि मिस्टरांना आता मी फौजी नाहीतर साहेबच म्हणत जाईल छान सजेशन दिले खूप खूप धन्यवाद ☺️☺️🙏

  • @janhavipatil4794
    @janhavipatil479425 күн бұрын

    Ganu ch mna tai ❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    Thank you tai ☺️☺️🙏

  • @balajisulbhewar4277
    @balajisulbhewar427726 күн бұрын

    मॅम तुम्ही आहो च म्हना 😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    ओके दादा धन्यवाद ☺️🙏

  • @chhayaradke5314
    @chhayaradke531425 күн бұрын

    ताई तुमचं गाव कोणतं,आणि कोणत्या जिल्ह्यात येते,

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ताई केडगाव अहमदनगर ची आहे मी 😊🙏

  • @ManishaWagh-n5v
    @ManishaWagh-n5v26 күн бұрын

    फौजी साहेब म्हणत जा ताई छान वाटेल अभिमानास्पद आहे आणि तुमचाही गोंधळ होणार नाही अहो म्हणावं की नवरोबा म्हणावं ... बाकी व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे छानच असतात.

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो ताई अभिमान तर आहेच फौजी_पोलीस पत्नी असल्याचा त्यामुळे आता फौजीच म्हणत जाईल मी खूप पॉझिटिव्ह कमेंट केले ताई तुम्ही आज खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं ☺️☺️🥰🙏♥️

  • @sayrazareker6307
    @sayrazareker630726 күн бұрын

    Steel naahi lokhand

  • @crazy_x_doreamon7153

    @crazy_x_doreamon7153

    26 күн бұрын

    स्टील च बोलतात लोखंड नाही

  • @PriyankaPatil-wr9li
    @PriyankaPatil-wr9li14 күн бұрын

    ताई तुमचा Plo t किती Square footआहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    14 күн бұрын

    2200sft aahe tai

  • @PriyankaPatil-wr9li

    @PriyankaPatil-wr9li

    13 күн бұрын

    @@ChhayasCreativeCorner Thank you

  • @ashwinijadhav3900
    @ashwinijadhav390026 күн бұрын

    Tumche husband supportive aahe ga dedi

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    26 күн бұрын

    हो ताई खूप सपोर्ट करतात माझे मिस्टर मला कारण फौजी माणूस असतोच तितका प्रेमळ☺️☺️♥️ धन्यवाद ताई ☺️

Келесі