No video
#नवरोबा
#नवरोबा/नवरोबा चा वाढदिवस असा साजरा केला/नवरोबाने केली झाडांची कटिंग/Daily Vlog
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#dailyvlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#lifestylevlog
vlogs,daily vlogs,love vlogs,suyash vlogs,vlogs diarios,vlogs en español,vlogs en familia,sourav joshi vlogs,vlog,vlogs todos los días,vlogs diarios en español,vlogs diarios de familias,la vlog,#vlogs,new vlog,nyc vlog,vlogs de familias viviendo fuera,alex vlog,vlog trip,pets vlog,wsop vlog,2023 vlog,vlogging,dog,mini vlog,daily vlog,kirah vlog,poker vlog,poker blog,dnegs vlog,tejalvlog,girls vlog,bolognese,#minivlog
Пікірлер: 32
Nice🎉happy birthday 🎉
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
Nice
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद 🙏
Happy birthday दादा व्हिडियो भारी
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
Happy birthda
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Happy birthday sir 🎉🎉
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद दादा 😊🙏
Happy Birthday 🎉🎂
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ☺️🙏
वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सांगा आमच्या कडून
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो नक्कीच दादा 😊🙏
तुमच घर खुप छान आहे ताई
@ShilpaIngle-db2jn
Ай бұрын
ताई मी नवीनच आहे मला तुमचेvideo खुप आवडतआत
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केली खूप छान वाटलं ताई ☺️ ☺️ धन्यवाद 🙏
मॅम बाहेर पण फुलांची झाड लावा पाढंरी लाल पिवळी जास्वंद ची छान दिसतात
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो दादा कंपाउंडच्या आत मध्ये लावलेली आहेत पण कंपाऊंडच्या बाहेर लावता येत नाही कारण आमच्या इकडे ना खूप बकऱ्या येतात आणि त्या खाऊन जातात त्यामुळे धन्यवाद दादा 😊🙏
Tai bnglyachi purn video
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई पूर्ण घराचा होमटूरचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे नक्की पहा धन्यवाद ताई ☺️☺️🙏
खुप छान व्हिडीओ 👌 ताई तुमची ती राज्यभिषेक ची फ्रेम कुठून घेतली आहे आणि किंमत किती आहे खुपच सुंदर आहे प्रेम
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई frem ची किंमत वीस हजार रुपये आहे, आणि तिला बाकीचा खर्च दहा हजार रुपये आला ताई, धन्यवाद ताई 🙏
@kanchanpatil9098
Ай бұрын
@@ChhayasCreativeCorner बनवुन घेतली आहे का
Tumhi kuthe rahta
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
अहमदनगर दादा
Dadach lagn zal nahi ka
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
लग्न झालं होतं ताई मामाचीच मुलगी दिली होती दोन मुलंही झाले त्याला पण नंतर ती दुसऱ्याबरोबर पळून गेली आणि आई वडील नसल्यामुळे मग तो माझ्याकडेच राहतो ताई
तुमच घर व बगीचा खुप छान आहे माझ पण छोटसा बगीचा आहे
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई झाडांशिवाय तर घालायला घरपणच नाही झाडांनी घरपण छान दिसतं आणि आपल्याला पण एकदम छान आणि प्रसन्न वाटतं वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
तुमचा भाऊ ईथे का राहतो
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई आम्हाला आई वडील नाहीत, ते वारले आहेत त्यामुळे तो माझ्याकडेच राहतो