आज टेरेस गार्डन बनवायला सुरुवात केली/पहिल्या दिवशी कोणता कोणता भाजीपाला लावला/आज कोणी काय काम केले

आज टेरेस गार्डन बनवायला सुरुवात केली/पहिल्या दिवशी कोणता कोणता भाजीपाला लावला/आज कोणी काय काम केले
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
vlogs,lakhneet vlogs,ss vlogs,home vlogs,sydney serena vlogs,emmas vlogs,malik vlogs,hindi vlogs,funny vlogs,weekly vlogs,travel vlogs,fashion vlogs,home decor vlogs,neetu bisht vlogs,daily vlogs india,olivia jade vlogs,elvish yadav vlogs,lakhneet vlogs new,sourav joshi vlogs,lakhneet usa vlogs,husband wife vlogs,vlog,dimple malhan vlogs,uni vlog,calm vlog,food vlog,emma vlog,vlog 2022,reset vlog,sunny vlog,daily vlog,korea vlog

Пікірлер: 42

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan71424 күн бұрын

    Chan bonding aahe aahe tumchya doghan madhe god bless you dear chaaya kitti careing aahet tuze husband chan bags aahet

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning 🌞

  • @soumyajadhav
    @soumyajadhav25 күн бұрын

    Khup chan video... Terrace garden mast...

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    Thank you Tai ☺️

  • @DrDamale
    @DrDamale24 күн бұрын

    ❤❤छाया तु फौजी साहेब बोलली खूप खूप छान वाटले.फौजी साहेब ला सलाम.

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    ☺️☺️☺️ हो मावशी तुमच्या जावयाला मी आता फौजी_साहेबच बोलत जाईन ☺️☺️

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu44925 күн бұрын

    दोघांमध्ये छान bonding आहे टेरेस गार्डन भारीच व्हिडियो छान

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ☺️☺️ हो ताई खरंच नशीब लागतं असा नवरा मिळाला पण वेळात वेळात वेळ काढून कमेंट केली खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan866425 күн бұрын

    खुप छान वाटले ऐकुन फौजी साहेब बोलताना टेरेस गारडन खुपच सुंदर दिसते आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ☺️☺️🥰 हो ताई ते फौज मध्ये होते त्यामुळे फौजी आणि आता पोलीस मध्ये आहेत त्यामुळे साहेब तर फौजी_साहेबच म्हणत जाईन मी आता यांना वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @ranjanabhalshankar
    @ranjanabhalshankar24 күн бұрын

    छान विडिओ ताई

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @ManishaWagh-n5v
    @ManishaWagh-n5v25 күн бұрын

    ये हुई ना बात ...फौजी साहेब... भारी वाटतंय ताई एकच नंबर

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ☺️☺️🥰♥️ thankyou tai ☺️☺️

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil216225 күн бұрын

    Shri Swami Samarth tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🙏

  • @savitaerkar3072
    @savitaerkar307225 күн бұрын

    👌👌👍

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    Thank you Tai ☺️☺️

  • @manaspatil8a595
    @manaspatil8a59524 күн бұрын

    Aho mh fakt khup chaan god vatte❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    Ok tai, खुप खुप धन्यवाद ताई 🙏

  • @pranav_patil8826
    @pranav_patil882624 күн бұрын

    Stand kase बनवले ताई,कितीला एक मिळाले

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    23 күн бұрын

    दादा स्टॅन्ड विकत नाही घेतलं घरी बनवून घेतलं आहे लोखंड साडेतीन हजाराचं आणलं होतं आणि मजुरी बाराशे रुपये साडेतीन हजाराच्या लोखंडामध्ये चार स्टँड बनवून झाले धन्यवाद दादा 🙏

  • @ashvinijadhav2840
    @ashvinijadhav284024 күн бұрын

    बॅगची लिंक द्या ताई व्हिडिओ छान आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    धन्यवाद ताई 🙏 ORGANIC BAZAR 12"x12" Grow Bag... www.amazon.in/dp/B09SXTCLVX?ref=ppx_pop_mob_ap_share

  • @neetamandlik8981
    @neetamandlik898125 күн бұрын

    You r husband care you r health

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    Ho tai mazhya tabiyatichi khup Kalji ghetat te khup caring Aahat majhe mister ☺️

  • @nasrinshaikh2435
    @nasrinshaikh243525 күн бұрын

    Video Tai motha banav chaan vatath garden video osam ❤❤❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    Ho tai Nakkich ☺️ thankyou tai ☺️☺️

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs933725 күн бұрын

    भाजी पाला खुप छान ताई पण आमच्या ईकडे इतकी जागा नाही भाजी लावण्यासाठी आमची सुद्धा गाड्या लावण्यासाठी अडचण होते बाकी खुप छान असे विडीओ बनवत जा ताई तुम्ही कोणत्या गावाला राहता 😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ताई मी अहमदनगर केडगाव मध्ये राहते ☺️ वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @shraddhabhosalevlogs9337

    @shraddhabhosalevlogs9337

    25 күн бұрын

    ताई मी सोलापूर राहतो माझे यूट्यूब चैनल आहे ताई मी छोटे पार व्हिडिओ बनवते गावाकडचा निसर्ग गावाकडचे सण गावाकडचे कार्यक्रम सर्व काही यूट्यूब वर दाखवते माझी एक छोटी फॅमिली आहे माझं नाव श्रद्धा भोसले ताई मला एक मोठा भाऊ आहे एक मोठी बहीण आहे आणि सर्वात लहान मी आहे मधल्या बहीण च लग्न झाले मोठा भाऊ पोलीस भरती करत आहे त्याची इच्छा आहे की तो पोलिस वाला व्हायचंय माझा एक छोटासा यूट्यूब चैनल आहे माझे वडील एक ड्रायव्हर आहे आई घर ग्रहणी आहे तुमचे व्हिडिओ खूप छान वाटतात पाहायला मला आजी आजोबा नाही मावशी नाही मामा नाही ताई उन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जावे तर कोणी सुद्धा नाही ताई तुमचे व्हिडिओ पाहून खूप आपुलकी पणा वाटतो मम्मीला सुद्धा आई-वडील नाही वारले पप्पांना सुद्धा आई-वडील नाही यूट्यूब फॅमिली जॉईन केली आहे तुमचा सपोर्ट राहू द्या ताई माझ्या सुद्धा यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏🙂

  • @janhavipatil4794
    @janhavipatil479425 күн бұрын

    Tai tumhi compound chya kundila tumhi vr rack kele tase khali hi bnva mnje mokd hoil

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    हो ताई अजून रॅक बनवायच्यात ना त्यावेळी बनवून घेऊ ☺️ thank you tai ☺️

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon715325 күн бұрын

    ताई तु शेणखत टाकायला हवं होत

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ताई माती नर्सरी मधली आहे ना त्यामुळे त्या मातीमध्ये शेणखत मिक्स आहे त्यामुळे शेणखत नाही घातलं त्यामुळे फौजी साहेब बोलले की आपण एक दोन महिन्यानंतर शेणखत घालू ☺️☺️

  • @suhasiniingulkar237
    @suhasiniingulkar23724 күн бұрын

    ताई तुझे गाव कोणते आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    अहमदनगर केडगाव ताई ☺️☺️

  • @saralaparekar6547
    @saralaparekar654724 күн бұрын

    बघ तु फौजी साहेब म्हणते तर चांगलं वाटतं नवरोबा नको बोलु राग नको माणु

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    24 күн бұрын

    त्यात राग कसला वो ताई ☺️ तुम्ही मला आपलं म्हणून सांगता आणि जिथे हक्क असतो तिथेच माणूस बोलतं त्यामुळे मला हक्काने समजून सांगत जा किंवा काही चुकलं तरी समजून सांगत जा मला अजिबात राग येणार नाही ☺️☺️☺️☺️

  • @saralaparekar6547

    @saralaparekar6547

    24 күн бұрын

    @@ChhayasCreativeCorner आग छाया माझे मिस्टर पण नगरचे आहे आम्ही नाशिकमध्ये स्थायिक आहे त्याची पण भाषा आशिच आहे

  • @neetamandlik8981
    @neetamandlik898125 күн бұрын

    You r husband no work in office ka

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    25 күн бұрын

    ताई माझे मिस्टर पोलीस मध्ये आहेत तर ड्युटी करून ते हे काम करू लागतात मला ☺️☺️🙏

Келесі