काही अशा comment बद्दल चर्चा/मुलांची इच्छा मोमोज आणि शेजवान चटणी खाण्याची/उन्हामुळे झाडे झाली खराब

काही अशा comments बद्दल चर्चा/मुलांची इच्छा मोमोज आणि शेजवान चटणी खाण्याची/उन्हामुळे झाडे झाली खराब
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#kitchentips
#kitchenmakeoveronabudget
#kitchenmaterial
#kitchenmakeoveronbudget
#kitchendecor
#kitchendecoration
#kitchenorganizationtips
#kitchenorganizationideas
#kitchencountertoporganization
#kitchenorganization
#organizationideas
#smallkitchenorganizationideas
#किचनचीसुबकमांडणी
#kitchenorganizationmarathi
#mykitchen
#mykitchentour
@ZatpatMarathiTips
#nonmodularkitchenorganization
#kitchenmakeover
#kitchendecorationideas
#extremekitchen
#diykitchenmakeover
#kitchencountertop
#diykitchendecor
#kitchenorganization#smallkitchenmakeover
#chhayascreativecorner
kitchen tips,kitchen tips and tricks,kitchen tips in hindi,useful kitchen tips,best kitchen tips,amazing kitchen tips,kitchen hacks,indian kitchen tips,kitchen tips in tamil,kitchen tips in telugu,kitchen,6 kitchen tips,cooking tips,tiny kitchen tips,kitchen tips 2024,tims kitchen tips,latest kitchen tips,simple kitchen tips,kitchen cleaning tips,cleaning tips,indian kitchen tips and tricks,tips,#kitchen tips,kitchen cleaning

Пікірлер: 38

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803Ай бұрын

    तुम्ही खूप मोकळ्या मनाचे आहात तुम्हाला कुनाची नजर नको लागायला श्री स्वामी समर्थ

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    ताई मनात काही ठेवून काय करायचं आपण जन्माला येतो तेव्हा सुद्धा आपल्याबरोबर काही घेऊन येत नाही आणि मरतानाही काही घेऊन जात नाही मन चंगा तो बहे गंगा ताई तुमची इतकी पॉझिटिव कमेंट वाचून खूप छान वाटलं खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺 😊☺️🙏

  • @jankimalgulwar6803

    @jankimalgulwar6803

    Ай бұрын

    मी तुमचे वीडियो बगते मला खुप आवडतात आणि तुम्ही सुदा तुम्ही मनाने खुप छान आहाता तुम्ही जसे राहता तसेच बोलता

  • @jankimalgulwar6803

    @jankimalgulwar6803

    Ай бұрын

    तुम्ही हैदराबाद ला कदी आलो तर माज्या कडे नकी या मी वाट पाहाते माज्या खुशी ला तुमचे व्हिडिओ खूप आवडताता आणि तुम्ही सुदा माजी खुशी 8 वर्षाची आहे

  • @savitafarate399

    @savitafarate399

    Ай бұрын

    हो छाया मीही एक फौजीची बायको आहे एकटे रहाण लहान मुलं घेऊन हे मला माहित आहे तुझं व्हिडिओ मला आवडतात

  • @suvarnagadilkar
    @suvarnagadilkarАй бұрын

    Khoob Sundar aahe video

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद ताई

  • @SayaliAnarthe
    @SayaliAnartheАй бұрын

    Mast video ahe tai ❤❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Khup khup dhanyawad tai ☺️🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162Ай бұрын

    Shri Swami Samarth tai.2ze video mla khup awdtat.2za pratek video ek positivity deun jato. Tc tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461Ай бұрын

    खुप छान ताई नको लक्ष देऊ लोक बोलतात तर बोलु दे तुम्ही खुप छान आहे ताई मला खुप विडीओ बघायला आवडतात

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @SandipThorat-mf4xf
    @SandipThorat-mf4xfАй бұрын

    Tai tumche kanatle sundar ahe

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    धन्यवाद दादा 🙏

  • @SandipThorat-mf4xf

    @SandipThorat-mf4xf

    Ай бұрын

    Hi mi Jyoti cim card tyanchya navavar ahe.chukun tumcha gairssmaj hoil

  • @user-rt2bg8kx7v
    @user-rt2bg8kx7vАй бұрын

    ताई तुझं बोलणं किती छान आहे

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794Ай бұрын

    Thank you tai majhi coment tumhi vachali Ani tumhala maj sussetion avdl 🍫

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    हो ताई मी सगळ्या कमेंट पाहत असते एकदम पॉझिटिव्ह विचार आहे तुमचे. माझ्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केली धन्यवाद ताई ☺️

  • @janhavipatil4794

    @janhavipatil4794

    Ай бұрын

    Tai me tumha kundi la stand bnvaycha sangitl hot​@@ChhayasCreativeCorner

  • @janhavipatil4794
    @janhavipatil4794Ай бұрын

    Tai laksh deu nka tumch Kam chan ahe ani me pn awdine bghte ..bgha eka grapes 🍇 bunch mdhe ek grep kharab asal tr ky farak palto apn to fekun bakicha bunch awdine khato na tasach tumhi pn te sodun bakichya chan wevers krta tumche vedio bnvt Raha ..tumchi bhasha thodi vegadi ahe ahe khup sweet vatate aykayla ..shree Swami samartha 🙏💐

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Ho tai khup Chan udaharan dilat tumhi grapes ch🍇ek kharab असलं तरी बाकीचे सगळे खूप छान आहेत त्यामुळे मी नाही लक्ष देणार ताई खूप छान वाटलं तुमची कमेंट पाहून ☺️☺️ so sweet तुमच्या कमेंट वरूनच समजत तुमचा स्वभाव खूप छान आहे वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803Ай бұрын

    तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही बाई ही आसी आसते की तुम्ही कितीही प्रामाणिक पने वीडियो बनवले तर कुनी चांगल म्हनत कोनी वाईट म्हनत पन ऐक गडी कदी कोनाला नावठेवत नाही 10 बाया 10गोष्टी बोलतात तर तुम्ही लशं देऊनका तुम्ही कितीही राम बोल तरी ही कुनाकुना ला रावन बोल आसेच म्हनतात

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    एकदम शंभर टक्के खरं बोललात ताई तुम्ही आपण जन्मला येतो त्यावेळेस काहीच बरोबर घेऊन येत नाही आणि मरतानाही काहीच बरोबर घेऊन जात नाही मग मीपणा कशाला असावा माणसाला दोन शब्द तोंडातून गोड बोलला तर तेवढेच बरोबर येते, पण काही लोकांना नाव ठेवण्याची सवय असते,मी नाही लक्ष देत ताई कोणाकडे जास्त, पण माझ्या मनात काही नसतानाही असं कोणी बोललं ना थोडंसं वाईट वाटतं वेळात वेळ काढून खूप पॉझिटिव्ह कमेंट केले ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचे श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @jatingaming6634

    @jatingaming6634

    Ай бұрын

    21:05 ​@@ChhayasCreativeCorner

  • @SAMYAK_Ki_Zindgi
    @SAMYAK_Ki_ZindgiАй бұрын

    Tai tumhi kuna war depend rahu naka ani asa comment ignor kara 😊 kuna kade laksha deu naka 😊 Shree Swami smarth 😊❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Ek kharab ahe mhanun kay zal bakiche tumhi sagle changle ahet mazhya sathi tyamule nahi laksh denar mi ata Khup khup dhanyawad itki Chan Ani positive comment ☺️☺️🙏 Shree Swami Samarth 🌺🙏

  • @ashwinisonawdekar4075
    @ashwinisonawdekar4075Ай бұрын

    Tai chan astat tujhe video Negative comments la ignore kar ❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    हो ताई एक वाईट आहे म्हणून काय झालं. बाकीचे तुम्ही सगळे subscriber माझ्या साठी खूप चांगले आहात त्यामुळे मी नाही लक्ष देणार. वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏

  • @narendrachavhan3327
    @narendrachavhan3327Ай бұрын

    😂😂😂😂

  • @user-rt2bg8kx7v
    @user-rt2bg8kx7vАй бұрын

    ताई माझं पण चॅनल आहे स्वामी समर्थांचा पण त्याची प्रोसेस कशी करायची ते मला समजेना झाले

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    अरे वा ताई स्वामींचे चैनल आहे म्हणल्यावर नक्कीच चालेल चांगल युट्युब ला सर्च करा काही प्रॉब्लेम येत असेल तर youtube वरूनच पाहून मी चैनल बनवलं होतं आणि नाही जमलं तर मग मला इंस्टाग्राम ला मेसेज करा सांगल मी तुम्हाला माझी Instagram ID आहे @Chhayazarekar2 श्री स्वामी समर्थ

  • @user-rt2bg8kx7v

    @user-rt2bg8kx7v

    Ай бұрын

    हो चैनल चांगला चाललेला आहे पण मला मेल आलेला आहे यूट्यूब चा पुढे प्रोसेस काय करायचे ते माहीत नाही

  • @swarasantoshrajale7187
    @swarasantoshrajale7187Ай бұрын

    Tai tumhi laksha nka deu .tumache video mast astat .bolnar boltat .aapn laksha nhi deyach

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    nahi laksh denar mi ata tai Khup khup dhanyawad tai ☺️ वेळात वेळ काढून कमेंट केले ☺️☺️🙏

  • @narendrachavhan3327
    @narendrachavhan3327Ай бұрын

    😂😂😂😂