वटसावित्री पौर्णिमा vlog/आज वटपौर्णिमा मी अशी साजरी केली/पूजा पाठ आणि बरेच काही.
वटसावित्री पौर्णिमा vlog/आज वटपौर्णिमा मी अशी साजरी केली/पूजा पाठ आणि बरेच काही.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#dailyvlog
vlogs,elvish yadav vlogs,vlog,sydney serena vlogs,#vlogs,vlogger,mini vlog,daily vlog,minivlogs,#minivlog,#newvlogs,reset vlog,sistrology,family vlog,dailyvlogs,#dailyvlog,moving vlog,school vlog,europe vlog,katylifevlog,pilot,#cookingvlog,#familyvlogs,vlogging tips,daily vlogging,starbucks vlog,family vlogging,sistrology vlog,#newvlogvideos,glow up,productive vlog,life of riza vlog,minivlogshorts,rabia faisal vlog
Пікірлер: 25
Special ganpati rangoli making vido
Khupach sunder video dear chaaya dev ghar baghun khup prassana vatey vaata Purnima puja chan kele khup aashirwad tumchya jodila
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ☺️ तुमचा आशीर्वाद आणि प्रेम आमच्यावर कायम असंच असू द्या ताई ☺️☺️🥰🙏
Very nice video 👏
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
Thank you 😊😊
खुप छान
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 🙏
❤chan🎉
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏
Tai 2la pn vatpornimechya shubhechha Shri Swami Samarth tai
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
Tai tumch love merrege aahe ki areng merrege 😊
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
Love marriage aahe tai
@poojatirukhe4200
Ай бұрын
Ak video madhe tumchi love story sangu shakal ka
ताई तुझी किती गुंठे जागा आहे तू प्लॅन काढला होता तुझे घर आम्हाला सगळ्यांना आवडते
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
दादा सव्वा दोन गुंठे जागा आहे, आणि बिल्टप एरिया चौदाशे स्क्वेअर फिट केलेला आहे. फ्रंट ते 30 फूट आहे आणि लेन्थ त्रेपन्न फूट आहे, टू बीएचके खालीच बनवले आहे दादा, वरती काहीही बांधकाम केलेले नाही.
Devacha tabya paldha ghalu nahi
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई तांब्या घासला होताना मी तर मुलानी तो कोरडा केला आणि त्यानी पालथा घातला नंतर माझं लक्ष गेलं मग मी व्यवस्थित केला होता धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
मॅम आमच्या घरचे देवाच्या मुर्ती खुप काळ्या पडल्या तर कशान स्वच्छ काराव
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
दादा देवांच्या मूर्ती मी पंधरा दिवसातून एकदा पितांबरीने उजळवत असते
Tai Tumi scooty shikun ghya na
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई स्कुटी येते मला पहिली स्कुटी होती माझ्याकडे ना तेव्हा चालवायचे मी पण त्यानंतर इलेक्ट्रिक गाडी घेतली ना तर ती जमतच नाही मला ☺️
ताई तुम्ही दरवर्षी कुलदेवताला जात का?
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई कुलदेवतांना आम्ही दरवर्षी जातो पण एखाद्या वर्षी काही कारणाने गॅप पण पडतो वेळात वेळ काढून कमेंट केली खूप धन्यवाद 🙏🙏