पावसाळ्यामध्ये कडधान्य आणि डाळी यांना कीड लागू नये यासाठी मी काय करते?नवरोबाने कॅन्टीनमधून काय आणले

पावसाळ्यामध्ये कडधान्य आणि डळी यांना कीड लागू नये यासाठी मी काय करते?नवरोबान कॅन्टीन मधून काय आणले?
Hi,
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#Kitchenorganizationideas
#kitchenmakeover
#kitchendecorationideas
#kitchenorganizationideas
#kitchentips
#kitchenmakeoveronabudget
#kitchenmaterial
#kitchenmakeoveronbudget
#kitchendecor
#kitchendecoration
#kitchenorganizationtips
#kitchenorganizationideas
#kitchencountertoporganization
#kitchenorganization
#organizationideas
#smallkitchenorganizationideas
#किचनचीसुबकमांडणी
#kitchenorganizationmarathi
#mykitchen
#mykitchentour
@ZatpatMarathiTips
#nonmodularkitchen
#kitchenmakeover #kitchendecorationideas
#extremekitchen #diykitchenmakeover #diykitchendecor #kitchencountertop
#kitchenorganization#smallkitchenmakeover
#chhayascreativecorner
kitchen tips,kitchen tips and tricks,kitchen tips in hindi,cooking tips,useful kitchen tips,amazing kitchen tips,new kitchen tips,tims kitchen tips,indian kitchen tips,kitchen hacks,kitchen tips in tamil,kitchen tips in telugu,indian kitchen tips and tricks,6 kitchen tips,kitchen tips 2024,tiny kitchen tips,best kitchen tips,super kitchen tips,kitchen,kitchen tips online,essential kitchen tips,time saving kitchen tips,cleaning tips

Пікірлер: 27

  • @jankimalgulwar6803
    @jankimalgulwar6803Ай бұрын

    तुम्ही कीती नीरमोळ आणि प्रामानीक आहात तुम्हच कस आहे तुम्ही जसे दीसता तसेच राहता ऐकदम नदीच्या पान्यासारके सोछ्च तुम्हाला दुनीयाचा येच पेच सोबत काहीच देन घेन नाही दीसायला येक दम साधी भोळी आणि गरज पडल्यावर तेवडीच कडक दुर्गा मान्साने आसेच आसायला पाहीजे जीते ज्याची गरज आहे तीथे ते रूप घतलच पाहीजे नुस्त च साधं भोळ आसलाना दुनी त्याल जगुदेत नाही छाया तुम्ही खुप छान आहाता

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    तुम्ही पण खूप मोकळ्या मनाच्या आहात ताई दुसऱ्याची प्रशंसा करायला पण आजकालच्या जमान्यामध्ये खूप मोठे मन लागतं ताई ☺️ तुमची इतकी पॉझिटिव्ह कमेंट पाहून खूप छान वाटतं.वेळात वेळ काढून कमेंट केली ताई खूप खूप धन्यवाद ☺️🙏

  • @jankimalgulwar6803

    @jankimalgulwar6803

    Ай бұрын

    माजे बाबा म्हनतात की तुम्ही कितीही मोठे झालो तरी ही कधीच कुनाच मन दुखवायच नाही जे आपल्याला चांगल वाटलं त्याला लगेच बोलुन टाकायच माजे बाबा पंढरपूर च्या मंदीरात पुज्यारी होते आता गावी आसतात आणि माजे बाबा ऐक सुचक आहेत म्हणजे मंदीरात जे पारायन आसत ना त्याचा अर्थ सांगतात बाबा म्हनतात आपन कीतीही मोठे झालो ना तरी आपली मर्यादा सोडून वागुनये आणि बोलुने आसे बाबा सांगतात तुम्ही मला ताई नका म्हनु माजनाव जानकी आहे तर तुम्ही मला जानकी म्हनलेल मला आवडेल मला तुमच्याशी मैत्री केली आवडेल ऑनलाइन फ्रेंड

  • @priyankask1432
    @priyankask1432Ай бұрын

    Chya ganthan .waprat ja Vidio.mast.shree.Swami samartha 🙏❤

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    हो ताई नक्की घालन आता पुढल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल माझ्या गळ्यामध्ये ताई 😊😊 वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @jayashreepatil2162
    @jayashreepatil2162Ай бұрын

    Shri Swami Samarth tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    श्री स्वामी समर्थ ताई ☺️☺️🙏

  • @anuradhamahajan714
    @anuradhamahajan714Ай бұрын

    Khupach chan video

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Thank you tai ☺️☺️☺️🙏

  • @yeolapaithanishop2251
    @yeolapaithanishop2251Ай бұрын

    di tu god ....orignl reality❤ nice vlog n tnx

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Thank you so much 😊😊🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664Ай бұрын

    ❤👌🌂

  • @user-gc4xq7hi7u
    @user-gc4xq7hi7uАй бұрын

    Very nice tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    धन्यवाद ताई 🙏

  • @savitaerkar3072
    @savitaerkar3072Ай бұрын

    👌❤️

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    ☺️☺️☺️☺️🙏 धन्यवाद ताई ☺️

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qbАй бұрын

    Nice video tai 👌👌👌😊

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    Thank you Tai ☺️☺️🙏

  • @DrDamale
    @DrDamaleАй бұрын

    ❤❤गाव कोणत्या आहे. खूप छान माहिती दिली.

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    अहमदनगर आहे दादा,खूप खूप धन्यवाद

  • @surekharampure9748
    @surekharampure9748Ай бұрын

    माझे मिस्टर पण असे कॅन्टीन गेले की जास्तीच सामान घेऊन येतात पण खूप छान माहिती दिली 👌👌

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    हो ताई आर्मीवाले लोक प्रेमळ आणि मोकळ्या मनाची असतात त्यामुळे ते सामान पण जास्तच घेऊन येतात कॅन्टीनला गेल्यावर आणि मोकळ्या मनाने जीव पण लावतात ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून कमेंट केले ☺️🙏

  • @crazy_x_doreamon7153
    @crazy_x_doreamon7153Ай бұрын

    ताई तांदूळ प्लस्टिक च्या डब्यात ठेव किडे होत नाहीत

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    धन्यवाद ताई छान माहिती दिली तांदूळ मी प्लास्टिकच्या डब्यात ठेवते आता ☺️🙏

  • @priyankakamble4437
    @priyankakamble4437Ай бұрын

    Tumhi mangalsutra ka nahi ghalat tai

  • @ChhayasCreativeCorner

    @ChhayasCreativeCorner

    Ай бұрын

    ताई मंगळसूत्र घालत असते पण गर्मीमुळे त्या पितळाच्या फिरकीने जखम होत होती माझ्या गळ्याला त्यामुळे काढून ठेवलं होतं 😊

  • @priyankakamble4437

    @priyankakamble4437

    Ай бұрын

    Ok Tai 😊

Келесі