काही किचन टिप्स आणि माझे संध्याकाळचे रुटीन/आज बनवले खमंग असे थालीपीठ.
काही किचन टिप्स आणि माझे संध्याकाळचे रुटीन/आज बनवले थालीपीठ.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#kitchentips
#kitchenmakeoveronabudget
#kitchenmaterial
#kitchenmakeoveronbudget
#kitchendecor
#kitchendecoration
#kitchenorganizationtips
#kitchenorganizationideas
#kitchencountertoporganization
#kitchenorganization
#organizationideas
#smallkitchenorganizationideas
#किचनचीसुबकमांडणी
#kitchenorganizationmarathi
#mykitchen
#mykitchentour
@ZatpatMarathiTips
#nonmodularkitchenorganization
#kitchenmakeover
#kitchendecorationideas
#extremekitchen
#diykitchenmakeover
#kitchencountertop
#diykitchendecor
#kitchenorganization#smallkitchenmakeover
#chhayascreativecorner
#chhayaskitchen
Пікірлер: 21
व्हिडिओ मस्त होता ताई आणि रेसिपी पण खूप छान दाखवली श्री स्वामी समर्थ. माझ्या मुलांना पण दुधी भोपळा आवडत नाही तर मी असे थालीपीठ तयार करून बघेल. खूप छान.
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
हो ताई नक्कीच ट्राय करून पहा खूप छान होतात.खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Mastach video tips pan ek number thalipeth recipe chan tumche navra byakoche bonding chan aahe khup ashirvad tumha doghanna
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खूप खूप खूप धन्यवाद ताई ☺️ आसच तुमचं नाव प्रेम आशीर्वाद हमेशा राहू द्या माझ्यावर वेळात वेळ काढून कमेंट केली खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🙏
Nice vidio
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
खुप छान ताई
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई ☺️☺️🙏
खुप छान विडिओ ताई ❤👍
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
Mast
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई
Chan tai 👌👌👌👌
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
धन्यवाद ताई
ताई दादाला पण लसन निवडायला लावा. पण गेम खेळतात. तुम्ही पण त्याची मजेशीर शब्द वापरात.
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई तुमचे दादा नाही असं निवडू लागत ड्युटी वरून आले की ते मस्त आराम करत बसतात गेम खेळत
गाव कोणतं ग छाया तुझं माझं मामाच गाव निंबवी वडीलच गाव यवती पाडळी
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई मी अहमदनगर केडगावची आहे ☺️🙏
@jayashreepatil2162
Ай бұрын
Shri Swami Samarth tai
ते प्लस्टिक च नको वापरू ग भांड अजिबात चागले नाही छाया मला तू खूप आपलीशी वाटते म्हमून हकाने बोलते
@ChhayasCreativeCorner
Ай бұрын
ताई मी स्टीलची परातच वापरत असते पण परात मी लसूण सोलण्यासाठी घेतली होती आणि ती टेरेस वरतीच ठेवली त्यामुळे मी प्लास्टिकचं भांड घेतलं नाही तर मी एरवी नाही वापरत ते आणि काही चुकलं तर हक्काने सांगत जा कारण तुम्ही चांगलाच सांगितल मला वेळात वेळ काढून कमेंट केली ताई छान वाटलं खूप खूप धन्यवाद ☺️😊☺️🙏