Awaaz Maza

Awaaz Maza

महाराष्ट्राचा बुलंद आवाज Awaaz Maza

सर्वांना सविनय जयभिम जय शिवराय जय लहुजी मी हे चॅनल समाजातील जिवंत आणि ज्वलंत प्रश्न तुमच्य
समोर मांडण्यासाठी चालु केल आहे आज कुठली ही मिडिया
प्रिंट मिडिया आपली गंभीर बातमी जरी असली तरी ती दाखवत नाही हे चॅनल मी पैसा आणि प्रसिद्धी साठी काढत नाहिये ऐक करोड बौध्दांच चॅनल ही माझी संकल्पना मला पुर्ण करुन समाजाचे प्रश्न घेऊन जायच आहे याची दखल घ्यावी ऐका जनाने सबस्क्राईब केल की दहा नातेवाईकांना पण करायला सांगा हिच विनंती मी स्वत गीतकार गायक संगीतकार आहे पण समाजाच देण लागत म्हणुन आणि पत्रकारीतेचा छंद आणि ढोंगी नेत्यांचे नकाब फाडण्या साठी जे समाजाशी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी बेईमानी करतात त्याचा चेहरा समाजा पुढे आनण्यासाठी हे चॅनल आहे 🙏✊🤝💙🧡💛💚
#News News

Пікірлер

  • @user-nc9uz5tt2i
    @user-nc9uz5tt2i5 сағат бұрын

    Jaybhim

  • @gautamambhore8379
    @gautamambhore837916 сағат бұрын

    Very nice song

  • @janardanshardul6185
    @janardanshardul618519 сағат бұрын

    अप्रतिम दादा यह आगे ले चलो बहुत बढिया अभिनंदन जयभीम आम्ही नाशिक कर शार्दूल परिवार

  • @user-uf2lu2zo1j
    @user-uf2lu2zo1j20 сағат бұрын

    Super

  • @user-yr7hf6yf8w
    @user-yr7hf6yf8wКүн бұрын

    जय भिम 💙

  • @jagdishkamble6364
    @jagdishkamble6364Күн бұрын

    जय भिम. खरेच आपण दादा आहात आवाजाही दादासारखाच आहे. 0:18

  • @PhilipDushing
    @PhilipDushingКүн бұрын

    फारच सुंदर

  • @RuchikaHIWALE
    @RuchikaHIWALE2 күн бұрын

    . Bau rajkaranat java Sansad madhe gunjavava

  • @bharatishirsat6838
    @bharatishirsat68383 күн бұрын

    True my Father was far ahead of time 👍😊

  • @ashokkamble4138
    @ashokkamble41384 күн бұрын

    वा दादा धन्यवाद

  • @sadhnagawle3984
    @sadhnagawle39844 күн бұрын

    Very nice 👍

  • @PrakashSonawane-rw4jx
    @PrakashSonawane-rw4jx4 күн бұрын

    👌👌👌Krantikari JayBhim " Jay Sanvidhan💪❤💐👍

  • @sheetallone4122
    @sheetallone41225 күн бұрын

    ❤️❤️❤️❤️🙌🙏

  • @ashokjetithor2786
    @ashokjetithor27865 күн бұрын

    अनेक गटाचे मतलबी नेते एकत्र येऊ शकत नाहीत हा इतिहास आहे. सक्षम व प्रामाणिक नेतृत्वाखाली समाज मात्र एकत्र येऊ शकतो. ऐक्याचा हाच अर्थ आहे.

  • @PallaviMagare-cy8df
    @PallaviMagare-cy8df5 күн бұрын

    Namo budhay Jay bhim 💐💐🙏🙏

  • @Somnath1chabukswar
    @Somnath1chabukswar6 күн бұрын

    Jay bhim jay sanvidhan

  • @savitachahande671
    @savitachahande6716 күн бұрын

    संविधान 🎉🎉

  • @savitachahande671
    @savitachahande6716 күн бұрын

    खूप छान आहे सॉंग आणि आवाज जय भीम 🎉❤

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble84166 күн бұрын

    जय भीम जय संविधान 💙💙💙🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💯💯💯

  • @anupamwankhede5699
    @anupamwankhede56997 күн бұрын

    Jay bhim

  • @somnathgaikwad8504
    @somnathgaikwad85047 күн бұрын

    बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काहितरी चाली बाजारात आणून तुमची झोळी भरणं बंद करा....

  • @user-wo2lh8qv9f
    @user-wo2lh8qv9f7 күн бұрын

    Jay bhim 🙏💙

  • @Stationsandfood
    @Stationsandfood7 күн бұрын

    जय भिम

  • @pranayanarwade3556
    @pranayanarwade35567 күн бұрын

    Nice song ❤

  • @rajandhanve2577
    @rajandhanve25779 күн бұрын

    ❤अति सुंदर

  • @dilippradhan8749
    @dilippradhan87499 күн бұрын

    जय भीम दिल से मित्रांना

  • @dilippradhan8749
    @dilippradhan87499 күн бұрын

    सुपर

  • @madanghone3887
    @madanghone38879 күн бұрын

    🙏🏻🙏🏻

  • @aabasoshinde5243
    @aabasoshinde52439 күн бұрын

    जय भीम ❤

  • @kisanagromart
    @kisanagromart9 күн бұрын

    Right

  • @BhagvanGotmukale
    @BhagvanGotmukale10 күн бұрын

    ❤❤❤

  • @user-tm6dv8zd5w
    @user-tm6dv8zd5w10 күн бұрын

    जय भिम जय संविधान

  • @user-ve5yn3ml8h
    @user-ve5yn3ml8h10 күн бұрын

    क्रांतिकारक कडक सप्रेम जय भिम जय रमाई

  • @sidhartghate5447
    @sidhartghate544710 күн бұрын

    Jay Bhim

  • @chhayajadhav3564
    @chhayajadhav356410 күн бұрын

    जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम जयभीम❤❤❤❤

  • @GajananWankhade-ji5hs
    @GajananWankhade-ji5hs11 күн бұрын

    Jay bhim namo buddhay Jay savidhan 💙💙💙💙♥️💙💙💙

  • @SantoshGhuge-ib7kh
    @SantoshGhuge-ib7kh12 күн бұрын

    ❤😮😮😮 खूप अप्रतिम असं गीत एक एक शब्द विचार करायला लावणारा आहे आज संविधान आहे म्हणून आपण आहोत आता आपले 100 गट बाजूला सारून एका निळ्या झेंड्या खाली यायला पाहिजे सर्वांनीच आपले मतभेद सोडून राजगृहा सोबत मिळून काम केल्यास यश नक्कीच आपल्याला मिळेल

  • @user-zv5fz4pj1k
    @user-zv5fz4pj1k13 күн бұрын

    क्या बात है अश्विन

  • @VinodKamble-xl5gx
    @VinodKamble-xl5gx13 күн бұрын

    Majha bapan livlh sanvidhan

  • @VinodKamble-xl5gx
    @VinodKamble-xl5gx13 күн бұрын

    Dada Jay bhim

  • @user-pd7xj8ef5q
    @user-pd7xj8ef5q13 күн бұрын

    शिंदे घराणे आता पुर्वी सारखे आंबेडकरी विचाराचे राहिले नाही.बाबा साहेब आंबेडकरांच्या नावाने लाखो रू .कमवुन बसलेत आणि आज बाबासाहेब आंबेडकर जयंती ला मोठी रक्कम घेतल्या शिवाय कार्यक्रम करीत नाही.हे पोटभरू लोक आहेत आपल्यातच राहुन आपल्याच लोकांनां जयंती निमित्त अपेक्षेच्या पलीकडे लुटत असतात .दुसरे लुटारू डीजे वाले आणि बग्गी वाले.बॅंड .बॅन्जो वाले.व डेकोरेटरस वाले.समाजाचा हा लाखोंचा पैसा एका दीवसात मौज म्हणून उडवला जातो .हे चुकीचं आहे .गांवो गांधी खेडो पाडी महिला.मुलि व पुरूषांवर होणारे अन्याय अत्याचार यासाठी संघटीत व्हा आणि पॅंथर आर्मी मद्धे सहभागी व्हा आणि जयंती निमित्त गोळा केलेला पैशाची कायदेशीर कारवाई करण्यासाठी वापर करा किंवा पिडीतांना दीलासा म्हणून त्यांना मदतीचा आर्थिक हात द्या आणि जे जे बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पैसा घेऊन कार्यक्रम करीत असतील त्यांच्या कडुन ही पैसे घ्या अशी एखादी फंड संघटना बनवा की महाराष्ट्रात कुठे ही काही घटना घडली की सगळ्यात अगोदर संघटना घटनास्थळी पोहचली पाहिजे.

  • @anilshinde3074
    @anilshinde307413 күн бұрын

    Shindeshahi salute

  • @user-jx1hb8ln1l
    @user-jx1hb8ln1l13 күн бұрын

    छान सर 👌👏👏

  • @mangalasonawane6685
    @mangalasonawane668514 күн бұрын

    डॉ बाबा साहेब आंबेडकर होते म्हणून आज आपण जिवंत आहोत.

  • @dnyanobaacharya3367
    @dnyanobaacharya336714 күн бұрын

    Khup chan geet ambedkar shivay paryay nahi

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar707115 күн бұрын

    Loksabha Nivadnuka sampalya je vhayache te Zale pan Vidhan Sabhesathi tari Vanchit la Satyewar basawa.

  • @mryashvlogs9332
    @mryashvlogs933215 күн бұрын

    IPS. IAS. Dg. IG he पद आपल्या कडे असेल पाहिजे तेव्हाच भिमाच राज होईल त्यांच्या विचारांचं राज होईल. अभ्यास करा अन क्लास 1 च्या जागा मिळवा तेव्हा बाबाला खरच आपल्यावर आणि त्यांनी जे आपल्या साठी कष्ट केले याच्यावर अभिमान वाटेल. अन तोच खरा jay jay bhim.

  • @roshantagde3015
    @roshantagde301516 күн бұрын

    Jay bhim

  • @user-vs6cm7cb7c
    @user-vs6cm7cb7c16 күн бұрын

    Nice song jay bhim

  • @avinashghorpade4289
    @avinashghorpade428916 күн бұрын

    Khup chan