प्रकाश आंबेडकरांची विशाल पाटलांन साठी जाहिर सभा Prakash Ambedkar Jahir Sabha Vishal Patil Sangli VBA

Фильм және анимация

प्रकाश आंबेडकरांची विशाल पाटलांन साठी जाहिर सभा Prakash Ambedkar Jahir Sabha Vishal Patil Sangli VBA
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#PrakashAmbedkarlive
#VasantmorePrakashambedkarlive
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahi

Пікірлер: 16

  • @SamratDipke
    @SamratDipke2 ай бұрын

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @sureshtayade5042
    @sureshtayade50422 ай бұрын

    मा.बाळासाहेब आंबेडकर जी आपण महान.आपले विचार महान.साहेब आम्ही च कुठं तरी कमी पडलोय.जय शिवराय. जय शंभूराजे.

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f2 ай бұрын

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब ओन्ली वंचित बहूजन आघाडी चा विजय असो ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke2 ай бұрын

    ❤❤ v b a चे सांगली जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येणारे एक मेव खासदार विशाल पाटील हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @mayurmohod1925
    @mayurmohod19252 ай бұрын

    Jay bhim saheb ❤

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute50032 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय आसो आदरणीय श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब 🙏🏻आगे बढो हम तुम्हारे साथ है🙏🏻जयभिम जय सविधान जयभारत जय शिवाजी 🙏🏻

  • @vilassarode5613
    @vilassarode56132 ай бұрын

    Vanchit bahujan aghadi cha vijay aso💐💐💐💐

  • @bpkale9286
    @bpkale92862 ай бұрын

    Only VBA.

  • @user-iu3tv2we9f
    @user-iu3tv2we9f2 ай бұрын

    Vba ❤💪🔥💙💪🔥💙

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao24722 ай бұрын

    जयभिम 🙏 अभिनंदन साहेब

  • @daulatwahewal6591

    @daulatwahewal6591

    2 ай бұрын

    जय भीम साहेब

  • @YogeshUpare
    @YogeshUpare2 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @waktedinesh5075
    @waktedinesh50752 ай бұрын

    Yevadh khar modi baddal konihi स्पष्ट bolu shakat nahiye only VBA cha विजय नक्कीच मिळणार आहे. माझं मत फक्त VBA la ch😊

  • @swapnilpotbhare1064
    @swapnilpotbhare10642 ай бұрын

    म्हणूनच तर आता फक्तं वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore14422 ай бұрын

    Vba

  • @Vijaym123
    @Vijaym1232 ай бұрын

    Vba only

Келесі