प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक पत्रकार परिषद काय म्हणाले बाळासाहेब Prakash ambedkar PC Viral VBA

Фильм және анимация

प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक पत्रकार परिषद काय म्हणाले बाळासाहेब Prakash ambedkar PC Viral VBA
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#PrakashAmbedkarlive
#VasantmorePrakashambedkarlive
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 57

  • @mahendrapadelkar2146
    @mahendrapadelkar21462 ай бұрын

    बाळासाहेब यांनी उपस्थित केलेला मुद्दा बरोबर आहे देशातील जनतेला खरी माहिती बाहेर आली पाहिजे बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @anantpawar892
    @anantpawar8922 ай бұрын

    फक्त वंचित बहुजेन आघाडी जय शिवराय जय भिम एक मराठा लाख मराठा Sc st obc भव

  • @GunvantPagare
    @GunvantPagare2 ай бұрын

    वर्षा गायकवाड यांनी धुने न धुता, वंचित बहुजन आघाडी मध्ये यायला हवे होते,

  • @mariagroups
    @mariagroups2 ай бұрын

    Only VBA जय शिवराय जय भीमराय... एक मराठा लाख मराठा..

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat46012 ай бұрын

    वंबआ चा विजय असो, जयभीम जय शिवराय.

  • @ashokpawar9911
    @ashokpawar99112 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद हे फक्त बाळासाहेब बोलु शकतात

  • @nareshmane1449
    @nareshmane14492 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी हा एक चांगला पर्याय आहे।मित्रानो निवडणूक हरलो काय आणि जिकलो काय, परंतु वंचित ला 8% मतदान जर झालं तर पक्षाला मान्यता मिळेल आणि कायमच चिन्ह मिळेल।त्यानंतर सर्व निवडणुका जिंकणे भविष्यात सोपं होईल।

  • @baburaojadhaov.n.6400

    @baburaojadhaov.n.6400

    2 ай бұрын

    सहमत आहे

  • @balupagare953
    @balupagare9532 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो

  • @vishalpadghane6102
    @vishalpadghane61022 ай бұрын

    Only VBA🎉🎉🎉

  • @rajashrigaikwad3467
    @rajashrigaikwad34672 ай бұрын

    Bedhadak ..only Balasaheb ambedkar saheb..vba only vijay aso🙏

  • @rajeshghodke4367
    @rajeshghodke43672 ай бұрын

    साहेब वर्षा गायकवड यांना पाठिंबा द्या🙏🙏🙏

  • @user-ub3lg7bf1t
    @user-ub3lg7bf1t2 ай бұрын

    Jay bhim na saheb right only VBA ✌️ zindabad 💪

  • @nareshmane1449
    @nareshmane14492 ай бұрын

    आपले बाबासाहेब सुद्धा कोणासमोर कधीच झुकले नव्हते,बाळासाहेब हे त्यांचंच रक्त आहे।आंबेडकरी जनतेला माझी विनंती आहे समाजाशी गद्दारी करू नका।

  • @rajeshghodke4367
    @rajeshghodke43672 ай бұрын

    जसा सुप्रिया ताई, कोल्हापूर आणि सातारा बिशाल पाटील यांना पाठिंबा दिला तसा बिनशर्त पाठिंबा वर्षाताई गायकवाड यांना दयावा

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px2 ай бұрын

    Vanchit bahujan aghadicha vijay asho 🎉🎉🎉❤❤❤

  • @sangamlondhe7275
    @sangamlondhe72752 ай бұрын

    Ujval Nikam give the answer

  • @dev9623

    @dev9623

    2 ай бұрын

    आता रिकामचोट धंदे 16 वर्ष काय झोपले होते का.. काय त्या राजकारणाला पातळी

  • @pirshinde

    @pirshinde

    2 ай бұрын

    Acha chaddi 😢​@@dev9623

  • @pirshinde

    @pirshinde

    2 ай бұрын

    ​@@dev9623chaddi vala chal zutee 😮

  • @rambo64120
    @rambo641202 ай бұрын

    आता आपण वर्षाताई गायकवाड यांना पाठींबा द्यावा . हीच आम जनतेची इच्छा .

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande80552 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर खरे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका निभावत आहेत निर्भीडपणे प्रश्न विचारत आहे जय भीम जय भारत वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @vishwasjadhav2046
    @vishwasjadhav20462 ай бұрын

    Jay shivray jay bhim only VBA...

  • @Jagadishbhagat
    @Jagadishbhagat2 ай бұрын

    Jay Bheem 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤ Jay V B A

  • @bharatbansode2507
    @bharatbansode25072 ай бұрын

    Jay bhim saheb

  • @vinayakunavane9700
    @vinayakunavane97002 ай бұрын

    वर्षाताई गायकवाड यांना श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरांचे आशिर्वाद मागायला लाज वाटली का, त्यांनी दाखवून दिले मि किती कट्टर गांधी वादी आहे मि ठाकरे यांच्या पाया पडेल पनआंबेडकरांचे पुढे पाठींब्या साठी झुकणार नाही, जय भीम जय प्रकाशआंबेडकर

  • @rajeshghodke4367
    @rajeshghodke43672 ай бұрын

    जाहीर पाठिंबा द्या

  • @rahulwankhade6170
    @rahulwankhade61702 ай бұрын

    Jai Bhim Jai VBA only one

  • @nareshmane1449
    @nareshmane14492 ай бұрын

    काँग्रेस फक्त आंबेडकरी मतदानाचा वापर करत आलाय आतापर्यंत,नीट समजून घ्या।

  • @shashikantrankhambe6425
    @shashikantrankhambe64252 ай бұрын

    VBA viju aso ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ChanduHiwale-ug6ey
    @ChanduHiwale-ug6ey2 ай бұрын

    ✊ Vba

  • @bibhishansherkhane4956
    @bibhishansherkhane49562 ай бұрын

    अँड.निकम आणि संशयित मास्टर माइंड गॅन्ग विषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळून वस्तुस्थिती व सत्य बाहेर येणे देश आणि जनतेच्या दृष्टीने आवश्यक आहे.

  • @baburaojadhaov.n.6400

    @baburaojadhaov.n.6400

    2 ай бұрын

    सहमत आहे

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24762 ай бұрын

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤

  • @user-mj8ch5xy1e
    @user-mj8ch5xy1e2 ай бұрын

    VOT for vanchit bahujan aaghadi 🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏 Jay shivray Jay bhim

  • @pirshinde
    @pirshinde2 ай бұрын

    V b a sarkar banao aur pragati Karo ❤ Jai bhim

  • @kurundasgaikwad4809
    @kurundasgaikwad48092 ай бұрын

    Jay Bhim Only VBA

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya19992 ай бұрын

    VBA cha Vijay aso.

  • @rautraut2821
    @rautraut28212 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी जय भीम जय संविधान🙏

  • @ramahowal6801
    @ramahowal68012 ай бұрын

    Only v b a

  • @sanjaybansode6528
    @sanjaybansode65282 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय अशो ❤️

  • @baburaojadhaov.n.6400
    @baburaojadhaov.n.64002 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ले दोन्ही प्रकार च्या मुद्द्यांची उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भारत जय संविधान जयभीम

  • @rambo64120
    @rambo641202 ай бұрын

    साहेब हे आता बोलून काय फायदा . मागेच ही बाब उघड करायला पाहीजे होते .

  • @atitwamanraodongre539
    @atitwamanraodongre5392 ай бұрын

    Game within game असल्याने advocate उज्वल निकम हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर बाळासाहेब आंबेडकर यांना मिळणार नाहीत. लोकसभेत निकमजी जात असल्याने राष्ट्रपती एकात्मभाव दाखवावा या भावनेतून विचारला गेलेला सवाल मी मानतो.

  • @seijubhankale7160
    @seijubhankale71602 ай бұрын

    Yes right

  • @sushilghadge7826
    @sushilghadge78262 ай бұрын

    Bhavano aapn je bolat ahat ki varsh gaikwad yana pathimba dyava pan congres ne Aaplya Balasaheb hyani Akolyat pathimba dya mhnun konhi bolale nahi Kiva congres ne hi dyava mhanun gaikwad hi bolalya nahi tari aaplya jatichya aslya mule tyna pathimba dyava ashi vinanti hi gaikwad hyani sahebana ani VBA la karava mala vatel saheb nakich sahkary kartil jai bhim

  • @nareshmane1449
    @nareshmane14492 ай бұрын

    आंबेडकरी मतदान हे काँग्रेस ला झालं तर भविष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागेल।

  • @keshaomhaiskar2616
    @keshaomhaiskar26162 ай бұрын

    JAY BHIM 🌹🙏 JAY VBA 🌹🙏

Келесі