Raigad Dhagfuti सारख्या घटना होत असताना Monsoon Trekking कसं करायचं I बोल भिडू चर्चा विथ उमेश झिरपे

#BolBhidu #trekking #sahyadrimountains
Timestamps
00:00 - ट्रेलर
02:53 - कार्यक्रमाची सुरुवात
03:40 - मागच्या पाच-दहा वर्षात पर्यटकांच्या अपघातात खरीच वाढ झाली आहे का ?
05:24 - अपघाताला निसर्ग जबाबदार आहे की माणूस ?
06:49 - पर्यटनाला गेल्यावरअसताना पूर ,आपत्तीपासून कसं वाचायचं ?
08:41 - ट्रेकिंगला गेल्यावर हवामानाचा अंदाज कसा लावावा ?
10:12 - पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना कोणती काळजी घ्यावी ?
13:36 - ट्रेकिंग करण्यासाठी सह्याद्रीतली कुठली ठिकाणे सेफ आहेत?
15:26 - ट्रेकिंगला जाण्यासाठी कुठले शूज घालावे ?
17:08 - ट्रेकिंगला जाण्यासाठी गाईडची गरज का आहे ?
18:50 - लोकल गाईडशी संपर्क कसा साधावा ?
22:06 - Social Media वरच्या पोस्ट सह्याद्रीला धोका कसा निर्माण करत आहेत ?
26:35 - रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडतं ?
33:04 - हिमालयातील रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडतं ?
39:05 - पावसाळ्यात अवघड गडकिल्यावर जाव का ?
40:58 - पावसाळ्यात पर्यटनाला गेल्यावर साहसी खेळ खेळावेत का ?
44:35 - पर्यटनाला गेल्यास आणि अचानक जंगलात हरवल्यास काय कराव ?
53:40 - शेवट
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 40

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan526526 күн бұрын

    प्राणी निसर्गात राहतात.पण ते धोकादायक ठिकाण ओळखून तेथे जात नाही.कोणताही प्राणी पक्षी पाहा..पण माणूस बुद्धिवान असून बुधू वागतात.निर्बुद्ध लोक निसर्गात आनंद घेण्यासाठी..कोठेही जाऊन बसणार तर निसर्ग वाट काडणारच की..त्यात आपलीच वाट लागते..

  • @PakyacheVlogs
    @PakyacheVlogs26 күн бұрын

    बोल भिडू हा The Lallantop ला टक्कर देणारा मराठी चॅनल आहे ❤👍

  • @samratbabar9332
    @samratbabar933226 күн бұрын

    सर,आपले काम खूप मौल्यवान आहे कारण आपण लोकांचे प्राण वाचवता!!!

  • @samratbabar9332
    @samratbabar933226 күн бұрын

    अतिशय सुंदर अवलोकन, मुद्देसूद मांडणी, वैचारिक मंथन आणि अनुभवाचे बोल !!! खूपच सुंदर माहिती दिली.... अनेक शुभेच्छा बोल भिडू परिवारास..... असेच वैचारिक मंथन वेगवेगळ्या विषयांवर करावे... नवीन वैचारिक पिढी घडवावी....

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade377622 күн бұрын

    सरांचे ज्ञान खूप सखोल आणि अभ्यासपूर्ण आहे. त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचा भ्रमंती करणाऱ्यांची उपयोग केला पाहिजे. तर संभाव्य दुर्घटना घडणार नाहीत.... 👍👍👍👍👍

  • @nitinmhatre4408
    @nitinmhatre440826 күн бұрын

    सरांची अत्यंत छान माहिती .... धन्यवाद सर ❤

  • @rahulwable6924
    @rahulwable692426 күн бұрын

    कुठ जायच असेल तर सह्याद्री फिरा बाकी कुठं फिरायची गरज नाही ❤

  • @RatnarajChavan
    @RatnarajChavan26 күн бұрын

    विशाळगड आतिक्रमण चां मुद्दा पुन्हा जोर धरत आहे 14 जुलै ला मोठा मोर्चा विशाळगड वरती जाणार आहे त्यावर तुम्ही video बनवा

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan526526 күн бұрын

    स्थानिक आदिवासींची मार्गदर्शन ग्यावे..आदिवासी समाज पुरुष माहिती देतीलच..पण स्रीया,मुलेही चांगली माहिती देतील..धोकादायक ठिकाण सांगतील..त्यामुळे तुम्ही धोकादायक घटना टाळू शकाल..🙏

  • @r.n.bansode
    @r.n.bansode26 күн бұрын

    खूपच महत्वाची माहिती देणारा व्हिडिओ आहे

  • @AIGuruji-id8my
    @AIGuruji-id8my26 күн бұрын

    Nice information...Thanks..Bolbhidu team...🎉

  • @nageshkapate07
    @nageshkapate0726 күн бұрын

    Informative podcast with Experienced great person 👍

  • @ParamTravelVlogs
    @ParamTravelVlogs26 күн бұрын

    I have Watched start to end great information

  • @meenabarve8572
    @meenabarve857226 күн бұрын

    Chhan mahiti aahe

  • @nbs505
    @nbs50526 күн бұрын

    Gr8 information...everyone must watch

  • @mangeshjadhav9565
    @mangeshjadhav956526 күн бұрын

    Thanks bol bhidu & Sir

  • @PritiDiwan-yq4jx
    @PritiDiwan-yq4jx26 күн бұрын

    Informative podcast.

  • @samthorat1568
    @samthorat156824 күн бұрын

    धन्यवाद

  • @mohanrasane6757
    @mohanrasane675726 күн бұрын

    Chan mahiti

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan526526 күн бұрын

    निसर्ग प्राणी पक्षी यांना जेवढी अवगत आहे...तेवढं माणसाला निसर्ग अवगत नाही..तंत्रज्ञान..माहितीच्या जगात आजही माणूस अडानीच आहे..त्यात सुशिक्षित म्हणवणारे तर सांगायलाच नको...

  • @user-tr5rj1gc4w
    @user-tr5rj1gc4w26 күн бұрын

    great info. intelligent man.

  • @vaishali05jadhav56
    @vaishali05jadhav5626 күн бұрын

    Nice topic

  • @drx.trimbak3126
    @drx.trimbak312626 күн бұрын

    Nice information

  • @thegodfather2271
    @thegodfather227126 күн бұрын

    😂 ही आज काल ची हायब्रीड लोकं नदी, डोंगर, जंगल या सारख्या ठिकाणी मरतात. भूमिपुत्र ला हे पाणी, डोंगर, किल्ले कधीही मारू शकत नाही 🚩🚩🚩. 💪😊 ही माती हे पाणी आमचं भूमीपुत्रा च जीव घेऊ शकत नाही

  • @madhavrao1745
    @madhavrao174524 күн бұрын

    People take undue unwarranted risk for publicity. We have to respect nature. Nowadays i see 100s of people trekking on risky kalavantin nd harihar forts . When we used to trek. We always listened to locals advice.

  • @alamprabhumore5585
    @alamprabhumore558526 күн бұрын

    चिन्मय भाऊ ❤❤

  • @sahilmangade5341
    @sahilmangade534126 күн бұрын

    🎉

  • @prasadsatav8698
    @prasadsatav869826 күн бұрын

    👍

  • @GoofyChaiLoverGirl
    @GoofyChaiLoverGirl25 күн бұрын

    Aata kille thode Safe aahet when it comes to roaming alone. Adhi crimes ghadayche.

  • @prasadsatav8698
    @prasadsatav869826 күн бұрын

    विशाळगड

  • @naftalibennet8631
    @naftalibennet863126 күн бұрын

    Backside pmpml bus sound

  • @vaibhawsavant1802
    @vaibhawsavant180226 күн бұрын

    Only चिन्मय भाऊ साळवी

  • @sanketwalwale2410
    @sanketwalwale241026 күн бұрын

    Need to see manjummel boys true story movie

  • @Ulpzexkgwjjzx8655
    @Ulpzexkgwjjzx865526 күн бұрын

    अयोध्येला जायचं 🚩 jai shree ram

  • @user-fc7pk1jc1y
    @user-fc7pk1jc1y26 күн бұрын

    Tikona killa safe ahe ka paavsalya madhe ?

  • @PritiDiwan-yq4jx

    @PritiDiwan-yq4jx

    26 күн бұрын

    I think nahi. Amhi full explore kela ahe. Best in November

  • @gl_ronak2005
    @gl_ronak200526 күн бұрын

    Psycho prashil ...😅

Келесі