Sujat Prakash Ambedkar talks on Vanchit Bahujan Aghadi | सुजात प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी

"वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल, असा आरोप करणारे गुजरातमध्ये काँग्रेसविरोधात 26 जागांवर निवडणूक कशी लढवतात?" असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
सुजात सध्या सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्कही ते हाताळत आहेत.
सुजात आंबेडकर अवघ्या 24 वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेचा डिप्लोमा घेतला. गेली दोन वर्षं त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं.
ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना ड्रम वाजविण्यासाठी वेळच मिळालेला नाही. आपण शेवटचा लाईव्ह परफॉर्मन्स वर्षभरापूर्वी केला होता, असं ते सांगतात.
भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय. अर्थात, या भविष्यातल्या योजना आहेत. सध्या तरी सुजात यांचं लक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारावर आहे.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 1 300

  • @SamratDipke
    @SamratDipke4 ай бұрын

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @vishalahire9132
    @vishalahire91325 жыл бұрын

    वंचित बहुजन आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करा. मतदान नक्की करा

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar41045 жыл бұрын

    *खरंच ग्रेट आहे सुजात !* *जन्मजात नेतृत्व गुण आहेत या मुलाकडे* *उच्च शिक्षित आहे. बाबासाहेबांचा वारसा पुढे चालविण्यासाठी "सुजात" सक्षम आहे.* *सुजातला माझ्या खूप खूप शुभेच्छा !👌👍*

  • @sachingaikwad431

    @sachingaikwad431

    5 жыл бұрын

    Jay bhim Jay VBA

  • @Uchiha_madara_ceo

    @Uchiha_madara_ceo

    5 жыл бұрын

    Janmajat kontich ghost nasel. Struggle karun moth whav lagt. Hach babasahebancha sandesh hota.

  • @santoshmanjrekar4104

    @santoshmanjrekar4104

    5 жыл бұрын

    @@Uchiha_madara_ceo *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एव्हढा संघर्ष आजवर कोणत्याच नेत्याने केला नाही हे एकदा सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यानंतरही बाबासाहेबांचे घराणे समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत संघर्ष करित आलेले आहे.* *सुजात यांची संपूर्ण मुलाखत ऐकल्यावरच मी माझे मत व्यक्त केले आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांची उमेदवारी जनतेवर लादली जात आहे. त्यांनी कोणता संघर्ष केला आहे हे तो परमेश्वरच जाणे !*

  • @pradeepshirke7297

    @pradeepshirke7297

    5 жыл бұрын

    Ho

  • @swapsakpal08

    @swapsakpal08

    5 жыл бұрын

    education kiti zaale aahe... Parth Saheb... London la shikle aahet just like Dr. Babasaheb Ambedkar.

  • @amitwasnik4691
    @amitwasnik46915 жыл бұрын

    दादा आवडल आपल्याला बहुजन वंचित नाही तर वंचित बहुजन, आणि दलित नाही तर बहुजन आणि बऱ्याच ठिकाणी घासलि पत्रकाराची....💐

  • @chandrakantnarwade8087

    @chandrakantnarwade8087

    5 жыл бұрын

    lai bhariiii.

  • @anandhiwale358

    @anandhiwale358

    5 жыл бұрын

    1नंबर

  • @manishamhashilkar6676

    @manishamhashilkar6676

    5 жыл бұрын

    Very true

  • @JosephStalin-io5fp

    @JosephStalin-io5fp

    3 жыл бұрын

    Jai hind Jai bhim

  • @karan_ekach_rajkaran
    @karan_ekach_rajkaran5 жыл бұрын

    एकच नंबर मुलाखत एवढ्या कमी वयात जबरदस्त मुद्देसूद उत्तर कुठलाही अपशब्द न वापरता आणि मुद्दा घुमवून फिरवून न सांगता डायरेक्ट सगळ्या प्रश्नांची जबरदस्त उत्तरे मानलं सुजाता भाऊ तुला कडक

  • @sunandakamble5076

    @sunandakamble5076

    5 жыл бұрын

    Jai Bhim

  • @anilk.7429
    @anilk.74295 жыл бұрын

    प्रचंड विद्वत्ता ,माणुसकी आणि बहुजनांबद्दल आत्मियता व प्रेम असलेला बाबासाहेबांचा वारसा. सुजातभाऊंना माझा सलाम...

  • @vishalkadam296
    @vishalkadam2965 жыл бұрын

    बाबासाहेब आंबेडकर घराणा आहे सुजातजी एकदम मनमिळावू स्वभाव जयभिम

  • @mayurkedare8433
    @mayurkedare84335 жыл бұрын

    सुजात दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे we love you

  • @subhashmandale8298
    @subhashmandale82985 жыл бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद आदरणीय sujat सर जिंदाबाद

  • @Suuday
    @Suuday5 жыл бұрын

    Simply awesome...👌 अक्षरशः कमी वयात कमावलेली विलक्षण राजकीय प्रगल्भता!!👍💐

  • @satyapalwaghmare5631

    @satyapalwaghmare5631

    5 жыл бұрын

    Good

  • @ranjitballal712

    @ranjitballal712

    5 жыл бұрын

    Does this idiot even know how to spell 'fascist'? One should be measured in using the language.

  • @user-he4rp6zt5w
    @user-he4rp6zt5w5 жыл бұрын

    सुजात आंबेडकर एक बुद्धिमान विद्यार्थी, हाडाचा पत्रकार आणि एक लढाऊ व्यक्तीमत्व आहे। He is really genius and very good sense of humor. All the best for his future assignments. जय भीम। जय भारत।।

  • @harshalkulkarni
    @harshalkulkarni5 жыл бұрын

    प्रकाश आंबेडकरांपेक्षाही खूप चांगली आणि पॉसिटीव्ह उत्तरं दिली.

  • @anshuman8361
    @anshuman83615 жыл бұрын

    इतक्या कमी वयात इतकी मॅच्युरिटी आहे एक अभ्यासू आणि नेतृत्व संपन्न व्यक्तिमत्त्व आहेत सुजात आंबेडकर आपलं नेतृत्व समाज स्वीकारतोय

  • @yinyang7167
    @yinyang71675 жыл бұрын

    देशाच नेतृत्व हे अश्याच अभ्यासु आणि मातिशी जुडलेल्या युवकांन मधे आहे.... निर्भिड उत्तर "सुजात आंबेडकर".... #SupportVBA.... #MaharashtraWithAmbedkar जय शिवराय.... जय भीम.... जय भारत.... 🙏🙏🙏....

  • @nand936
    @nand9365 жыл бұрын

    क्रांतिकारी.... जय भिम तरुनांना आपेक्षीत आसा तरुन तडफदार आभ्यासु नेत्रत्व ... सखोल आभ्यासक.... सुजात आंबेडकर.....

  • @gajanansadawarte6793
    @gajanansadawarte67935 жыл бұрын

    ग्रेट !!! अशीच energy राहिली तर आपण राजकारणात खुप पूढे जाल.

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    5 жыл бұрын

    म्हणजे घराणे शाही होणार

  • @mayurjadhav7671
    @mayurjadhav76715 жыл бұрын

    सुजात भाऊ आपन वंचित बहुजना च्या ईच्छा अपेक्षा ला खरे ऊतराल

  • @sanjaygholap4378
    @sanjaygholap43785 жыл бұрын

    खुप छान संवाद झाला. उच्च पातळळीवरच्या प्रशनांवर अभ्यासपुर्वक उत्तर दिली गेली ... जबरदस्त .

  • @dr.shuddhodhannakashe6184
    @dr.shuddhodhannakashe61845 жыл бұрын

    आपल्या देश्याची वंचित बहुजन आघाडी व भारीप बहुजन महासंघाचे युवा नेतृत्व आज आपल्या ला सुजात आंबेडकर यांच्या मध्ये दिसत आहे. जय भीम जय शिवाजी जय मल्हार जय मिम जय महाराष्ट्र जय भारत जय सविधान.

  • @651980ify
    @651980ify5 жыл бұрын

    भविष्यातील गद्दार होण्यापेक्षा विजयाचे शिल्पकार व्हा मतभेद बाजूला सारून वंचीत आघाडीला साथ द्या.

  • @ferozpatel6432

    @ferozpatel6432

    5 жыл бұрын

    Suresh Maske right bro

  • @Buddha466

    @Buddha466

    5 жыл бұрын

    Ho

  • @kachareramesh3868
    @kachareramesh38685 жыл бұрын

    ग्रेट sujat सर..बाबासाहेबांचे पणतू आहात. खरंच आमचे भावी नेतृत्व खूप अभ्यासू आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो

  • @santoshmanjrekar4104
    @santoshmanjrekar41045 жыл бұрын

    *डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एव्हढा संघर्ष आजवर कोणत्याच नेत्याने केला नाही हे एकदा सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यानंतरही बाबासाहेबांचे घराणे समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आजपर्यंत संघर्ष करित आलेले आहे.* *सुजात यांची संपूर्ण मुलाखत ऐकल्यावरच मी माझे मत व्यक्त केले आहे. इतर पक्षातील नेत्यांच्या मुलांना धड बोलताही येत नाही, त्यांची उमेदवारी जनतेवर लादली जात आहे. त्यांनी कोणता संघर्ष केला आहे हे तो परमेश्वरच जाणे !*

  • @mayurkedare8433

    @mayurkedare8433

    3 жыл бұрын

    खर आहे दादा या कुटुंबशाही ने संपूर्ण महाराष्ट्रावर यांची मुले जबरदस्तीने उमेदवार म्हणून अक्षरशः लादले आहे ,आणि फक्त पैसा आणि सत्ता हे मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजकरणात उतरत आहे आंबेडकर घरण्यासारखी महाराष्ट्राला खरच खूप गरज आहे आणि सुजात दादा आणि बाळासाहेब आंबेडकरांकडून खूप चांगले होऊ शकते महाराष्ट्राचे

  • @santoshmanjrekar4104

    @santoshmanjrekar4104

    3 жыл бұрын

    @@mayurkedare8433 😊👌👍🙏

  • @rahulshinde4571
    @rahulshinde45715 жыл бұрын

    जय भीम जबरदस्त इतक्या कमी वयात तुम्ही खुप चांगल्या प्रकारे उत्तरे देऊन पत्रकराचीच हवा काढून टाकलीत. सुजात साहेब तुम्ही ग्रेट आहत. जय भीम जय मल्हार

  • @rahuljadhav4274
    @rahuljadhav42745 жыл бұрын

    सुजाता भाई माइंडेड आहे आपण पोलिटिक्स मध्ये पुरेपूर पुरून उराल बाकी पक्षांना..👍 ग्रेट नॉलेज..👌

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

  • @jayshinde1028

    @jayshinde1028

    5 жыл бұрын

    @@ChetanD-iw5um he kon ahe re....sagli kade copy pest kartai ekach comment...navin kai tari bol jara apekshit...🙏🏽👍

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@jayshinde1028 jikdhe pan reply dila ahe tikdhe comment ekach ahe.kashe re tumhi lok zat bhar pan aakal nahi 🤔

  • @jayshinde1028

    @jayshinde1028

    5 жыл бұрын

    @@ChetanD-iw5um kai manta....tyach zhatbar lokannich sambhaji mahrajancha badla ghetlai he wisru naka......akkal ter tumi shikau naka...jyane swatachi buddhi andhashradhet ghn thewliye te kai akkal shikwnar dusrala...😁🙏👍👍

  • @befit2785
    @befit27855 жыл бұрын

    कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हा ऑप्शन नाही आत्ता, आता फक्त bjp विरूद्ध सर्व बहुजन समाजाची वंचित बहुजन आघाडी असा सामना आहे

  • @SUSHANT12B
    @SUSHANT12B5 жыл бұрын

    मी तर सुजात चा फॅन झालो हा इंटरव्यू बघून. फार छान सुजात....

  • @ravikumarnawghare2888

    @ravikumarnawghare2888

    3 жыл бұрын

    Good sir jay bhim jay V.B.A

  • @pratikdethe5425
    @pratikdethe54255 жыл бұрын

    आंबेडकर का वारस है ..👍👍 #VBA

  • @sanjayjadhav3435
    @sanjayjadhav34355 жыл бұрын

    Very intelligent speech .Jay bhim

  • @yamunakate2059

    @yamunakate2059

    5 жыл бұрын

    Very good sujat

  • @user-qf8uk3pi3c
    @user-qf8uk3pi3c5 жыл бұрын

    सुजात आंबेडकर यांच्याकडून खूप काही शिकलं पाहिजे बहुजन मुलांनी ...कमी वयात खूप बुद्धी कमिवलीय ....जय शिवभीम

  • @roshanthool3126
    @roshanthool31265 жыл бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪💪💪💪

  • @pravinwahurwagh1405
    @pravinwahurwagh14055 жыл бұрын

    सुजात ,भाई ! एैसा हि युवा नेता महाराष्ट्र के लिए होणा चाईए ।

  • @r.daw.r1896
    @r.daw.r18965 жыл бұрын

    सुजात खूप अभ्यासू आहे भावी कुशल नेतृत्व

  • @dipalitalbhandare9509

    @dipalitalbhandare9509

    5 жыл бұрын

    Babasahebanch rakt ahe Buddhiman tar asnarch Jay bhim

  • @amarbamburde132
    @amarbamburde1325 жыл бұрын

    My ambedkari movement have bright future for my next generation with sujat sir...... jai bhim

  • @shubhamnarale9464
    @shubhamnarale94645 жыл бұрын

    खूपच सुंदर उत्तर दिली सुजात दादा कडक

  • @kajalsawant5315

    @kajalsawant5315

    5 жыл бұрын

    सुजात दादा एकदम कडक 💪💪☝☝👌👌

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv5 жыл бұрын

    इतक्या लहान वयात (ईतरांच्या तुलनेत) इतर राजकारण्यांच्या पोरांमध्ये सुजात सगळ्याच बाबतीत अभ्यासु आणि कौशल्यपुर्ण आहे. भविष्यात दलित राजकारणाचा नव्हे तर अल्टरनेटीव पाॅलिटीक्सचा चेहरा बनण्याचे सगळे गुण सुजातमधे आहेत

  • @AP-fc6mb

    @AP-fc6mb

    5 жыл бұрын

    Bhau itryanchi baapjadyanni hazaro koti madhe paise kamvle ambedkar parivarane dyan,Nitimatta manuski kamavli...

  • @govind46996

    @govind46996

    5 жыл бұрын

    100% Khar ahe ... Maharashtra mde hi intelligent young leadership ahe

  • @dineshkashyap6644

    @dineshkashyap6644

    5 жыл бұрын

    बाबासाहेबाचा पणतु आहे सुजात

  • @shivrajtupe7095

    @shivrajtupe7095

    5 жыл бұрын

    लहान वयात म्हणजे काय? अजुन दुधाचे दात पडले नाही का ??? मोदिजी फक्त एक नेतृत्व आहे. .... कुणी त्यांच्या तोडीचे नेता आहे का ?

  • @kraju-mn3bv

    @kraju-mn3bv

    5 жыл бұрын

    @@shivrajtupe7095 तुपे कंसातलं वाचलं नाहीस का ? इतर तुलनेत म्हटलं रे गाढवा. मी कुठल्याच पक्षाचा समर्थक नाही. चोवीस वर्षांचा आहे फक्तं..

  • @rajulokhande6073
    @rajulokhande60735 жыл бұрын

    Sujat has proved that he is the best drummer. राजकीय क्षेत्रात भल्याभल्याची बॅंड वाजवण्याची ability आहे सुजातमध्ये... Go ahead Sujat.. Best wishes with u

  • @vikassable8439
    @vikassable84395 жыл бұрын

    आमच्या बापाचा रक्त आहे सुजात आंबेडकर आमच्या साहेबासारखे हुशार आहेत सूजात भाऊ🙏✌️🇮🇳

  • @ranjitballal712

    @ranjitballal712

    5 жыл бұрын

    Remember his mother is a Chitpavan Brahmin.

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

  • @vikassable8439

    @vikassable8439

    5 жыл бұрын

    @@ChetanD-iw5um bolu de lovdya to tuzya peksha aani tuzya baap pekshya Hushar aahe

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@vikassable8439 lavdya var bandun firto amhi asle sujat ambedkar ani tuzya sarkhi bina baap chi por😂😂😂

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@vikassable8439 baap mahnje tuzya aai cha navra na?? Mang tuzya aai konta aambedkar zavla te sang aadhi mang bol aamcha baap ahe mahnun. Jo ghari ahe toh kai dusryacha aanla ahe ka baap.ka 2 3 baapacha ahes

  • @hitendra1895
    @hitendra18955 жыл бұрын

    बाबा साहेबांचं रक्त आहे... अजून वय फक्त 25 तरी उत्तर अशी की भल्या भल्यांना घाम फुटेल...

  • @vikassable8439

    @vikassable8439

    5 жыл бұрын

    Ho Na Bhai✌️

  • @prashantjadhav9872

    @prashantjadhav9872

    5 жыл бұрын

    श्रेष्ठ रक्त शुद्र रक्तावरून अन्याय झालेले आज रक्ताचा परिचय देत आहेत.

  • @user-zl1nj8ye5g

    @user-zl1nj8ye5g

    5 жыл бұрын

    Raktachya navavr dalitanvr annyay zala aata tech lok raktachi bhasha bolat ahet thhuu

  • @carnalqueen3724

    @carnalqueen3724

    5 жыл бұрын

    @@prashantjadhav9872 mast shaal joditun... :)

  • @SK-cx9no

    @SK-cx9no

    5 жыл бұрын

    Bhim k lagte jigar...

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane71145 жыл бұрын

    धंनजय मुंडेच्या प्रश्नाला तर जोडा मारल्यागत ऊत्तर दिलय

  • @pradeepshirke7297

    @pradeepshirke7297

    5 жыл бұрын

    Aditya bapchya jiwavr udu nako amchya sujhat dada kadun shik

  • @user-xl9hg6ik4o
    @user-xl9hg6ik4o5 жыл бұрын

    ह्या ज्ञान पूर्ण मुलाखती ने मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटत आहे

  • @Syedparvezgani

    @Syedparvezgani

    5 жыл бұрын

    Best Super Only Vanchit

  • @rahulsanap4087

    @rahulsanap4087

    5 жыл бұрын

    नव

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra995 жыл бұрын

    प्रामाणिक मत व्यक्त करण्याची क्षमता सुजात मध्ये आहे. आदित्य, पार्थ, आणि इतर गोंधळलेल्या युवकांनी नक्कीच शिकायला पाहिजे

  • @VKvideoes
    @VKvideoes5 жыл бұрын

    खूपच छान सुजात दादा .......आता फक्त #VBA

  • @ksl128
    @ksl1285 жыл бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय असो जय मुलनिवासी ST SC OBC

  • @sachiningale461
    @sachiningale4615 жыл бұрын

    Excellent 👍👍 brother Jay Bhim. # Only VBA.. absolutely your the mass leader in Ambedkar Movement...

  • @abhiadi3944
    @abhiadi39445 жыл бұрын

    पार्थ पवार ज्याला नीट भाषण बोलता येत नाही त्यापेक्षा सुजात आंबेडकर सरस आहे

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    5 жыл бұрын

    आम्हला बोलघेवडे नको आहे कामे करणारी माणसे पाहीजेल

  • @sachinballal

    @sachinballal

    5 жыл бұрын

    Kuthe tya parth chi tulana sujat ambedkaranshi kartay, ek pragalbh budhi mata tar ekala vachun bolta yet naki kame kay karnar

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    5 жыл бұрын

    @@sachinballal पार्थ बरोबर नको तर मग काय डॉनाल्ड बरोबर करायची का😀

  • @ZadipattiProduction

    @ZadipattiProduction

    5 жыл бұрын

    डोनाल्ड ट्रम्प आणी मोदी दोन्ही फेकू आहेत , आणी हो एखाद्या चे चांगले गुण पाहून आनंद व्यक्त करता येत नसेल वाहवा करता येत नसेल. तर निदान जळू नये. कारण आम्ही मराठी लोकं अश्यानच मागे आहोत.

  • @hulksmash5754

    @hulksmash5754

    5 жыл бұрын

    Mi Maratha ahe Jo Kam Karel tyalach mat deil mag to Ambedkar asel pawar asel Kiva fadnavis to kaal gela aata jati pati warun matdan karnyacha babasahebani ani chatrapati Shivaji maharajani jatibhed kadhich kela Nahi hech apan pan shikla pahije

  • @niteshtayade1281
    @niteshtayade12815 жыл бұрын

    No. 1 Sujat Ambedkar... Interview...

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk5 жыл бұрын

    कोणाचाही ब्देष न करता राष्ट्रहीत व समाजहीत हीच त्यांची अतुलनीय बुध्दीमता आणि असेच विचार देशाला तारू शकतात जय जिजाऊ जय शिवराय

  • @sayyedaffan5748
    @sayyedaffan57485 жыл бұрын

    Now i am realise that future of indian politics is Bright Because we have good leaders like him

  • @nandkumarjadhav3226
    @nandkumarjadhav32265 жыл бұрын

    ज्याला कोणाला फायदा व्हायचा त्याला होऊ देत. आम्हाला त्याची चिंता नाही. भाजपा तर आहेच समोर , पण आधी कुंपणा आड लपलेले आहेत त्यांना टीपलच पाहिजे.

  • @aatishgaikwad1864
    @aatishgaikwad18645 жыл бұрын

    खुप छान दादा....आता फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @historytales9095

    @historytales9095

    5 жыл бұрын

    Aatish Gaikwad _ Kiti bhari swapn bghta be tumhi

  • @manishamhashilkar6676

    @manishamhashilkar6676

    5 жыл бұрын

    Yes's only VBA 💪💪💪

  • @manishamhashilkar6676

    @manishamhashilkar6676

    5 жыл бұрын

    @@historytales9095 tuzi jalali asel tar burnol lavun ghe

  • @sandipshirsath8572
    @sandipshirsath85725 жыл бұрын

    रक्तच बाबासाहेबांचं आहे knowledge ला कधीच कमी पडनार नाही

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

  • @nashikking9689

    @nashikking9689

    5 жыл бұрын

    @@ChetanD-iw5um jalkukuda pana janar nhi tumcha..

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@nashikking9689 jalaych kai tyat maza ekdha bhau chukla tari mi sangto tyla tu chukich kel mahnun. Tula pan tychi chuk kalali nahi news reporter la pan nahi ani sujat la pan nahi mahnun mala sangav lagal

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@imindian3895 bahutek tuzya aai chya puchhi madhe roj pakya ambedkar takto vatat.mahnun bhavala bollo ki rag aala. Chadav baba tuzya aai var sagle vanchit bahujan😂😂😂

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@imindian3895 tuzya aai la zavla india🖕

  • @vikaschinchwadkar1453
    @vikaschinchwadkar14535 жыл бұрын

    छान होति मुलाखात..... तुझ्या बोलण्यातून प्रामाणिकता स्पष्ट दिसते..... सुजाण आहेस तु सुजात....तुझ्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा....

  • @prashantkharat818
    @prashantkharat8185 жыл бұрын

    मन जिंकलं भावा तूनी...हसत खेळत ऊत्तर दिली.👌👌👌👌

  • @rahul7715
    @rahul77155 жыл бұрын

    Love you bro Very good knowledge and very very much confident.. Jay bhim

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk5 жыл бұрын

    A lot of knowledge as a legend of India and will becomes very good and good journalist

  • @farukhshaikh1353
    @farukhshaikh13535 жыл бұрын

    राजनीति में एसे ही पढ़े लिखे लोगों कि जरूरत है माशा अल्लाह बहुत अछे

  • @VickyKumar-yp7nz

    @VickyKumar-yp7nz

    3 жыл бұрын

    Ambedkar ka quality hai.

  • @jayrajavhad9170
    @jayrajavhad91705 жыл бұрын

    बहुजन चळवळीचे भविष्यातील नेते सुजात दादा

  • @sonalisonawane3020
    @sonalisonawane30203 жыл бұрын

    वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याशिवाय लोकांच्या कंपाळावरची चिंता मिटणार नाही!!!श्रध्येय प्रकाश पर्व वंचितांचा;

  • @vijayjadhav74
    @vijayjadhav745 жыл бұрын

    He is from Dr. Babasaheb Ambedkar family so definitely he is intelligent

  • @TheKANNATHIL

    @TheKANNATHIL

    5 жыл бұрын

    Andhashrrdhha.....

  • @jagankasbe2205

    @jagankasbe2205

    5 жыл бұрын

    kashavarun same family? dont get ppersonal

  • @sachinbhalerao3341

    @sachinbhalerao3341

    5 жыл бұрын

    Off course he is so talented as compared to other guys

  • @bhagwatsonawane3481
    @bhagwatsonawane34815 жыл бұрын

    Sujat we are proud of you ! you are real great!

  • @nageshkshirsagar
    @nageshkshirsagar5 жыл бұрын

    घटनाकार चे वंशज शोभता सुजात साहेब

  • @historytales9095

    @historytales9095

    5 жыл бұрын

    Nagesh Kshirsagar _ साहेब वगेरे म्हनूण चालू केली का चमचेगिरी... तुझ वय काय, त्या पोराच वय काय??

  • @nageshkshirsagar

    @nageshkshirsagar

    5 жыл бұрын

    @@historytales9095 वय काय बघतो बे अभ्यास बघ अन चमचेगिरी बद्दल बोलला तर खूप उपकार आहेत या घराण्याचे आमच्यावर समजले का झाटू कुठला

  • @historytales9095

    @historytales9095

    5 жыл бұрын

    या देशासाठी सर्वोच्च त्याग आणि समर्पण बाबासाहेबांनी केल.. आम्ही त्याना मानतो... ओवैसि सारख्यांसोबत जाणारयाना नाही मानत समजल का?? मला शिक़वतोस का बे उपटया...

  • @historytales9095

    @historytales9095

    5 жыл бұрын

    Ata ka Gapp basla be zatya..

  • @dikshantfulzele1013
    @dikshantfulzele10135 жыл бұрын

    Sujat dada cha 1mat patalay... Ambedkari tarun bharatat sarvat jast politically correct astat..... Abhijeet karande sir... Good interview... Thanks BBC marathi

  • @najukgawai771
    @najukgawai7715 жыл бұрын

    सुजात आंबेडकर सारखतर देवेंद्र, राहुल, मोदि पण बोलु शकत नाही, जय भीम

  • @sachinballal

    @sachinballal

    5 жыл бұрын

    Tyanchi tulanach ambedkar gharayashi hovu shakat nahi. Ekikade himalay tar ekikade sada mutkhada itka farak spasht hoto.

  • @sunandaramdasi3457

    @sunandaramdasi3457

    5 жыл бұрын

    हे जरा जास्त होत आहे ,,

  • @pravinjawale1986
    @pravinjawale19865 жыл бұрын

    Lastly u show by answer u r great grandson of father of nation

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n5 жыл бұрын

    सूजात खूप सुंदर दिसतो. पोनीटेल वाले केस, जाड जुड देह. लय भारी भाऊ. स्वातंत्र्या पासून आंबेडकर घराण्याने दलीता वर राज्य केले. केवळ आंबेडकर घरण्यामुळे आज ४ पीढ्यात दलितांचा एव्हढा विकास झाला. पूर्वी खालच्या दर्जाची काम करणारा दलीत आज सुशिक्षित आणि चांगला पैसेवाला झाला

  • @najukolambe3417

    @najukolambe3417

    5 жыл бұрын

    Tonga vatto to tyache kes bgha aani kapde bagha

  • @imtejas2510

    @imtejas2510

    5 жыл бұрын

    @@najukolambe3417 😅😅

  • @jayshinde1028

    @jayshinde1028

    5 жыл бұрын

    @@najukolambe3417 sadhe kapde ...sadhe rahani man...hech darshwte ki gharane wicharane mothe ahe paishane nahi......kahi najukanna modiche corruption karun ghetlele suit awdtat...👍👍

  • @historytales9095

    @historytales9095

    5 жыл бұрын

    खुप सुंदर आहे भावा, अगदी मदनाचा पुतळा ...🤣🤣 हयाला बघुन तर कस तरिच वाटल...

  • @shubhamkamble6322

    @shubhamkamble6322

    3 жыл бұрын

    @@najukolambe3417 tyala navra krun ghenara ahes ka ?

  • @rajdeepjadhav1245
    @rajdeepjadhav12455 жыл бұрын

    भावी आमदार आकोला सूजात प्रकाश आंबेडकर

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    5 жыл бұрын

    Nagarsavek zala tri nashib

  • @rajdeepjadhav1245

    @rajdeepjadhav1245

    5 жыл бұрын

    @@kapilmulik1641 ओबीसी जाग रहा हैं रुक जावो

  • @jayshinde1028

    @jayshinde1028

    5 жыл бұрын

    @@kapilmulik1641 adnav kasla ahe be tuja ...mulik🤣🤣🤣

  • @hotboy1648

    @hotboy1648

    5 жыл бұрын

    @@kapilmulik1641 tujhya naavaa pramaanech chutia ahe bey tu...

  • @bhadargegangaram7302
    @bhadargegangaram73025 жыл бұрын

    Wht a knowledge Sujat, we proud of to you as a this age , keep it up , with u, vba

  • @bhimsongnamdevchakre8505
    @bhimsongnamdevchakre85055 жыл бұрын

    योग्य नेतृत्वाचा उदय म्हणजे सूजात.

  • @Gaikwadmahendra9
    @Gaikwadmahendra95 жыл бұрын

    मी तर फॅन झालो सुजात आंबेडकर दादांचा, ह्या Interview बघून.

  • @narendrakotangale4323
    @narendrakotangale43235 жыл бұрын

    Wow.. great interview.. Sujat is the future dynamic leader.. 🙏

  • @shubhaml.7911
    @shubhaml.79115 жыл бұрын

    I'm radical Hindu as well as great admirer of Dr.Babasaheb Ambedkar...he is definitely best among ALL youngsters...Indian politics has bright future...all the best have a bright future...🙏

  • @vishalsonawane1276
    @vishalsonawane12765 жыл бұрын

    Smartest answers are given by sujan ambedkar sir

  • @samruddharajhendwe882
    @samruddharajhendwe8825 жыл бұрын

    वंचित बहूजन आघाडीचाच विजय होईल ... जय भिम..🙏

  • @fcbayernmunich6985
    @fcbayernmunich69855 жыл бұрын

    Calm and polite, clear with thought no other star neta kid can stand before this guy

  • @udaybjmc

    @udaybjmc

    5 жыл бұрын

    it's early to say ... wait n watch

  • @manishamhashilkar6676

    @manishamhashilkar6676

    5 жыл бұрын

    Absolutely right sir 🙏🙏

  • @udaybjmc

    @udaybjmc

    5 жыл бұрын

    @@manishamhashilkar6676 no

  • @manishamhashilkar6676

    @manishamhashilkar6676

    5 жыл бұрын

    @@udaybjmc absolutely correct, 1000 time yes's

  • @udaybjmc

    @udaybjmc

    5 жыл бұрын

    @@manishamhashilkar6676 blind followers

  • @vaibhavkanade1303
    @vaibhavkanade13035 жыл бұрын

    अप्रतिम मुलाखत

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane71145 жыл бұрын

    पत्रकारांनो शिकारे आमच्या पत्रकाराकडून तुमची लाचारी सोडा

  • @subhashsharnagat7782
    @subhashsharnagat77825 жыл бұрын

    Great sujat ambedkar sir

  • @leojoseph4068
    @leojoseph40685 жыл бұрын

    सुजात छान बोलला. हसतमुख आहे पण अभ्यासू सुद्धा आहे. खूप साऱ्या शुभेचछा.

  • @Rohity1787
    @Rohity17875 жыл бұрын

    You can hate ambedkar, you can love ambedkar, but you can't ignore ambedkar.

  • @indianfirstlyandlastly..

    @indianfirstlyandlastly..

    5 жыл бұрын

    Nice bro

  • @sureshshingare8376

    @sureshshingare8376

    5 жыл бұрын

    Awesome

  • @jayshinde1028

    @jayshinde1028

    5 жыл бұрын

    Nice lines....👍👍👍🙏🏽

  • @vipulsingh7316
    @vipulsingh73165 жыл бұрын

    ग्रेट पर्सन सुजात भाई👍👍👍

  • @sanammane1986
    @sanammane19865 жыл бұрын

    3:25 सुजातच्या या उत्तरावरूनच तो किती प्रगल्भ आहे हे लक्षात येते. It depends. खुप बरं वाटलं की बाबासाहेबांच्या वंशामध्येही त्यांच्या इतकीच हुशारी आहे.

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    Tumchya bapach rakt kai boltoy bagh aadhi mang bol hushar ahe Maharashtra mahde 4 5 state ahe bolto😂😂😂😂😂 1.01min var jaun aik mang kalel

  • @sanammane1986

    @sanammane1986

    5 жыл бұрын

    @@ChetanD-iw5um अरे हुशार माणसा एवढ्या बारकाईने ऐकलं आहे का? बरं, आमच्या बाबांच्या रक्तावर आम्हाला विश्वास आहे. आणि, मला वाटतं की तु त्या अखंड हिंदु राष्ट्रवाद या विचारप्रणाली मधिल आहेस. त्यामुळे तुला वाईट वाटले असेल कदाचित. हा महाराष्ट्रात चार स्टेट नाहीत बरं क? खुपच हुशार आहेस तु. प्रणाम देवकर,,,,,

  • @ChetanD-iw5um

    @ChetanD-iw5um

    5 жыл бұрын

    @@sanammane1986 aashirvad🙌

  • @amolkamble3012
    @amolkamble30125 жыл бұрын

    🙏 Balasahebancha waagh 🙏

  • @amolmeshram1427
    @amolmeshram14275 жыл бұрын

    जय भिम , भविष्याचे भारताचे नेतृत्व

  • @smtown00
    @smtown005 жыл бұрын

    Coolest political interview I ever saw in my life..great work dude...

  • @rajeshlokhande1702
    @rajeshlokhande17025 жыл бұрын

    Nice sujat.

  • @RajsAllinOne-mz9by
    @RajsAllinOne-mz9by5 жыл бұрын

    हर्षद साहेब बाप लेकात तूलना करु नका दोघेही आंबेडकरांच रक्‍त आहे🙏

  • @kapilmulik1641

    @kapilmulik1641

    5 жыл бұрын

    Rakt vaigare mannsare babasaheb navte

  • @AkshayKumar-fz7nw
    @AkshayKumar-fz7nw5 жыл бұрын

    Me maratha ahe ani maz as manane ahe ki marathyanchya porani sujatkadun thodphar shikav.

  • @kunalhd6671

    @kunalhd6671

    4 жыл бұрын

    सही रे भाई 🙏☝️

  • @vijayhanwate9627
    @vijayhanwate96275 жыл бұрын

    Great👍

  • @harshalkhobragade613
    @harshalkhobragade6135 жыл бұрын

    पार्थ पवार...बघ रे शिक काही..😂😂😂

  • @kumarnarsinge4062

    @kumarnarsinge4062

    3 жыл бұрын

    Ly patl bg dada😝🙈👍👌👌👌👌

  • @pravinambawade8580
    @pravinambawade85805 жыл бұрын

    Jai Bhim Sujat Dada 👌👌👌💪💪💪🙏🙏🙏

  • @rahulsangaonkar945
    @rahulsangaonkar9455 жыл бұрын

    great...sujat

  • @vishalwalke2284
    @vishalwalke22845 жыл бұрын

    Only VBA

  • @vijay6282
    @vijay62825 жыл бұрын

    Sujat bhai is rocking go ahead brother

  • @ajaybedse5938
    @ajaybedse59385 жыл бұрын

    Ek ch no...1 Great speech, answers Jai bhim jai mim jai VBA

  • @shaileshjadhav5304
    @shaileshjadhav53045 жыл бұрын

    nice speach sujat dada jai bhim

  • @rajanwagh4777

    @rajanwagh4777

    5 жыл бұрын

    Kitvi shikla aahes re ?😂😂

  • @anandmaske6454
    @anandmaske64545 жыл бұрын

    हयाची मुलाखत बघायला खुप आवडते यार खुप नॉलेज भेटत

  • @sachingaikwad6647
    @sachingaikwad66475 жыл бұрын

    जय भिम सुजात सर तुम्ही आणि आदरणीय बाळासाहेब सोलापूरात अलात हे आमच्या सोलापूरचे भाग्य आहे

  • @jayeshgaikwad1266
    @jayeshgaikwad12665 жыл бұрын

    Fakt बाळासाहेब आंबेडकरजी

  • @user-iz2ul4yn8z
    @user-iz2ul4yn8z5 жыл бұрын

    सुजात तुम्ही ग्रेट आहात 👍👍👍👍👍

  • @sanjeevanimore3624
    @sanjeevanimore36245 жыл бұрын

    Ek ch number Dada 🙏🙏🙏Jay Bhim

Келесі