Prakash Ambedkar Full Speech : राष्ट्रवदीवर विश्वास ठेवू नका, सरड्यासारखे कधीही रंग बदलतील
#abpमाझा #abpmajha #uddhavthackeray #cmeknathshinde #ajitpawar #ratnagirirefinery #maharashtrarain #marathinews #maharashtrapolitics
Prakash Ambedkar Full Speech : राष्ट्रवदीवर विश्वास ठेवू नका, सरड्यासारखे कधीही रंग बदलतील
Video : #Politics #PrakashAmbedkar #NCP | Urvi Bhandarkar/Producer | Nitin Bhute/Editor
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZread channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Ratnagiri Barsu Solgaon Refinery | Thackeray vs Shinde | 24/7 Marathi News | Uddhav Thackeray On Ratnagiri Refinery | Unseasonal Rain In Maharashtra | IMD Rain Alert | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | Ajit Pawar vs Sanjay Raut | महाराष्ट्रातील बाजार समिती निवडणूक लाईव्ह अपडेट | Maharashtra APMC Market Committee Election Results | Bazar Samiti Election Maharashtra
Пікірлер: 330
खरं बोलले साहेब... 👍✊✊
लाखात एक गोष्ट बोललात साहेब! जय भीम! जय महाराष्ट्र!
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
जय हिंद जय भारत वंदे मातरम् 🚩🚩🚩🚩🚩
खरं आहे साहेब, तळ्यात मळ्यात भूमिका घेणारे, कधी मानवतेचे लचके तोडतील याचा नेम नसतो. साहेब तुम्ही भविष्यकार, नसला तरी पुढं काय होणार हे तुमच्या द्रुष्टीपटलावर सतत तरळत असतं. ठोस भूमिका घ्या येणारा काळ फुले शाहू शिवाजी आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा असणार.
@tulshiramambhore7206
Жыл бұрын
Right congregation namo bhudday very good thanks वंचित
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
फक्त जय हिंद जय भारत वंदे मातरम् भारत माता की जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩
@shahajinagawade9236
Жыл бұрын
जो पर्यंत या निवडणूकामध्ये मतदार विकला जायचं थाम्बत नाहीत तोपर्यंत समतेवर आधारीत चान्गले शासनकर्ते होणार नाहीत.
फक्त बाळासाहेब आंबेडकर साहेब फक्त वंचित बहूजन आघाडी
आंबेडकर साहेब ! अत्यंत योग्य बोलता आपण. राष्ट्रवादीवर खरोखर विश्वास ठेवावा की नाही , हा प्रश्नच आहे. खूपवेळा चकवा दिलाय राष्ट्रवादीने, शाब्दिक नाहीत ते. आताही काहीतरी खेळी असावी असेच वाटते. 🙏
खरच हाच माणूस महाराष्ट्राचा विकास करू शकतो
गोरगरिब वंचित शोषित पिडीत बहुजनाचे श्रद्धा स्थान, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर....
आज खरं ठरलं बाळासाहेब याच विधान.
बरोबर बोलतात आंबेडकर साहेब
फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी जय भिम जय शिवराय जय संविधान
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी सही सरकार है फक्त जय हिंद जय भारत वंदे मातरम् भारत माता की जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
@rajendrabagul155
Жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 नालायक येऊन भेट,तुझी ....
प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर💪
बहुजन नायक, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर🙏
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
😚😚😚😚🤣🤣🤣🤣🤣🤣😃😃😃😃😃😃
बाळासाहेब आंबेडकरांचे बोलने अगदी योग्य आहे. नेहमी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेचा जप करणारे पक्ष-नेते बीजेपीसारख्या मनुवादी-ब्राह्मणवादी पक्षासोबत काय म्हणून जातात?😊 खरचं अशा तकलादू नेत्यांपासुन-पक्षापासुन जनतेने सावध राहिले पाहिजे.🙏🏼 जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।
आज खरे झाले तुमचे साहेद
एकदम खर बोलले💯💯💯
शरद पवार हे विश्वास पात्र नेते नाहीत हे शरद पवारांनीच आपल्या राजकारणातुन अनेक वेळा दाखवुन दिलं आहे , त्या मुळे प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रवादी कांग्रेस बद्दल जागृत करतात हे अगदी बरोबर आहे ।
आदरणीय बाळासाहेब आपली भूमिका स्पष्ट मांडतात.. .The great Leader in the India....
राजकारण करणारे आणि जनतेचे प्रश्न सोडवनारे खूप कमी लोक आहेत . एकमेव नेता आहे जो सर्व राजकारण जनतेच्या कल्याणासाठी करणारा एकमेव नेता आदरणीय ॲड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत🙏🙏🙏
बहुजनांचा बुलंद आवाज - मा. बाळासाहेब आंबेडकर 🔥
@mahadevgiri5766
Жыл бұрын
जय भीम
@स्पष्ट,परखड,बोल.... श्रदेय ऍड. साहेब जी.!👍👌🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद . जय भीम साहेब आप आगे बाढो l
Only वंचित बहुजन आघाडी Only बाळासाहेब आंबेडकर
@mahadevgiri5766
Жыл бұрын
जय भीम
अगदी बरोबर ❤️❤️❤️
Great ❤saheb
जय भीम साहेब खुप छान
Only balasaheb ambedkar... Jai bhim💙💙💙
Only prakash ambedkar King 👑👑
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
झुरळ
अगदी बरोबर साहेब जयभीम नमोबुध्दाय.
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
फक्त जय हिंद जय भारत वंदे मातरम् भारत माता की जय जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩
@rajendrabagul155
Жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 10:10
@rajendrabagul155
Жыл бұрын
तू फार शांपणा करत आहे,मो. नंबर दे आपण प्रतेक्ष बात करूया,तू फार कॉमेंट केले, तुला थोडी तरी लाज वाटते का ?
Only VBA 👑
जय भीम 🙏🙏
Parkash ambedkar sir apko salam
आदरणीय बाळासाहेब आबेडकर 👌🏻🙏
you are right sir
अग दी बरोबर आहे
प्रकाश आंबेडकरांचे संपूर्ण भाषण मी ऐकलं कुठेही प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी हा सरड्या सारखा रंग बदलणारा पक्ष आहे असं म्हटलेलं नाही मग एबीपी माझा अशा पध्दतीने खोट्या बातम्या देवून काय साध्य करू इच्छित आहे
@kundlikparihar2986
Жыл бұрын
हे मिडीया वाले मुद्दामहून खोडसाळपणा करतात.
@rahulahire9755
Жыл бұрын
एकदम बरोबर भाऊ, कारण abp maza नाही तर bjp maza आहे आणि तिला बहुजन समाजात आप आपसात फूट पाडण्यासाठी असले खोटे अपप्रचार करतात.
रोख ठोक बोलना रे एक मेव नेते म्हणजे च बाळासाहेब आंबेडकर हुकुमशाही ला गाडायच असेल बाळासाहेब आंबेडकर यांना सात महाराष्ट्रातील जनतेने दिली पाहिजे
🔥🔥🔥❣️❣️❣️💐💐💐🙏🙏🙏 जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय भारत जय वंचित बहुजन आघाडी
बाळासाहेब तुमच्या सोबत आम्ही ओह़त
बरोबर आहे पवार असेच आहे
Jay bhim saheb
Right
हो खरं आहे साहेब.
Jai bhim jai valmiki
Great leader 🙏
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
झुरळ
Great Thought....!!!
आदरणीय बाळासाहेब अगदी बरोबर बोलले. महाराष्ट्राच्या राजकीय स्वच्छतेसाठी बाळासाहेब तुम्ही आणि केवळ श्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. जय जिजाऊ ! जय शिवराय!! जय भीम!!! जय महाराष्ट्र !!!
@mahadevgiri5766
Жыл бұрын
ऊबाठा नकोच रे भावा जय भीम फ फक्त वंचित
Jay bhim Great brillant reality person of india Adv Balasaheb Ambedkar is zindabad
😊
आम्ही फुले शाहू आंबेडकरी वादी च का व्हायचे बंधन आहे का काही तुमचं.आम्ही फक्त मावळे आहोत.शिवरायांचे.कुठल्याही पक्षाचे नाई.जय शिवराय.
@shivajipathare2519
Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@Vinaykumar-rh8bi
Жыл бұрын
Barobar
Absolutely right statement...
पूर्ण भाषाणं दाखवा
प्रकाश आंबेडकर.हे आघाडीचे घटक आहेत. त्यांनी राष्ट्रवादीवर बोलणे टाळावे.ते राष्ट्रवादीचे चुलत भाऊ आहेत!
Vanchi bahuja aaghadi zindabad aamcha ekach neta Prakash Ambedkar jaibhim
Ekda manniy prakash ambedkar sahebana Maharashtra cha mukhyamantri banayach sandhi dili pahije tyamule lokana khup fayda hoil
असाच असावा भावी पंतप्रधान लोक हिताचे विचार ठेवणारा लोक हितवादी... नेता
@keepsocialdistance1643
Жыл бұрын
पंतप्रधान 😀😀😀😀 देशाचं नाव पण लिहीत जा. युगांडा
@jayshreeram7177
Жыл бұрын
पंतप्रधान 😂😂😂 आधी आमदार निवडून आणा मग खासदार ते पण 273
@kondajiborse4777
Жыл бұрын
पंतप्रधान पदाची प्रोसेस काय असते
@abhilash1017
Жыл бұрын
@@jayshreeram7177 jaati sathi maati khanare lok adanyana krtat pant pradhana
@rekhapatil4969
Жыл бұрын
@@kondajiborse4777 ऐक ही आमदार नसणे..
💯💯💯
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री झाले साहेब की महाराष्ट्र सुधरला... आमच्या शुभेच्छा आहेत एक दिवस आपण मुख्यमंत्री होताल 💪💪💪👍❤
@tulshiramambhore7206
Жыл бұрын
Right
@shashiachrekar1653
Жыл бұрын
१४० आमदार निवडून आणावे लागतात
@shivajipathare2519
Жыл бұрын
@@shashiachrekar1653 स्वतः निवडून येऊ शकत नाही. 140 कधी निवडून आणणार.
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
😚🤣मग मरेपर्यंत वाट बघत रहा
@rajendrabagul155
Жыл бұрын
@@shivajipathare2519 येऊन भेट .
पक्ष नसलेला माणूस
💙💙👌👌👌
BHAVATU SABBA MANGALAM 🙏 🙏🙏 NAMO BOUDHAY JAI BHIM 🙏 ✨
Eakach Saheb only Balasaheb Ambedkar,manacha mujara
बराबर बोलता तुम्ही साहेब जयभीम यांची लायकी काय आहे ती आपल्या ला माहित आहे
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
आपली बघा आगोदर
@bhimrajkadam2838
Жыл бұрын
@@ramkrishnkakad7636 तुमची काय इज्जत आहे का
@felixthecat9715
Жыл бұрын
तुझी काय लायकी आहे?
Khoop lavakar samajale
❤only❤balasaheb❤ambedkar❤
जय भिम जय वंचित
Good sir
❤❤❤❤jaybhim🙏🙏🙏👍👍👍
आंबेडकर , शाहू आणि फुले या प्रत्येकाचे कार्य वेगळे आहे. त्यामुळे एकच माणूस या तिघांचा एकाच वेळी फॉलोअर असू शकेल असे वाटत नाही.
आबेंडकर म्हणजे आबेंडकर, नाद खुळा
Only prakash ambedkar VBA support
He is really a intellectual person people's should stand behind him
भावी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य चे बाळासाहेब आंबेडकर
भीम सक्ती शिव सक्ती एकत्र या साहेब 🙏
👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
True
True ✅✅
बरोबर राजसाहेब पण हेच सांगत आलेत
अगदी खरंय हे पाठीत खंजीर खुपसला होता
Ass truth
बरोबर आहे साहेब
महाराष्ट्रा तील खरे नेते
True 👍
Balasaheb ambedkar barobar bolalet
अगदी बरोबर .
साहेब 💙💙💪
बाळासाहेब अगदी बरोबर बोलतात.vba जिंदाबाद.शिवसेना उद्धव ठाकरे वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.
Prakash saheb khare bolale sharad pawar he sardyassrakhe rang badalnare prani aahe
VBA❤
हा फक्त तुम्ही च भरवशाचे,, गेल्या वेळी ओवेसी बरोबर युती केली आणि आता सेने बरोबर, आणि गेल्यावेळी अप्रत्यक्ष युती कोणाबरोबर होती हे सर्वांना माहीत आहे,, किती ही इकडून तिकडे उड्या मारा तुमची एकही जागा निवडून येत नाही
या देशात दोन च विचार राहतील. एक समतावादी व मनुवादी. आपण कोण आहोत हें आपल्याला च ठरवावे लागेल. ठोस निर्णय महत्वाचा राहील.
100%.barobar.ahe
Aaho Saheb Shard Pawar he jativant nag aahe .tyachya war Vishwas thewane ha shuddh wedepana aahe.
हे मात्र खर आहे
जयभीम नमोबुध्दाय साहेब फार सुंदर यालाच म्हणतात अभ्यासु व्यक्तीमहत्व "बाळासाहेब तुम आगे बडो हाम तुम्हारे साथ है"
@ramkrishnkakad7636
Жыл бұрын
😚😚😚🤣🤣🤣🤣🤣
परमानंट लोक काम करतं नाहीत, त्यांना माहित असत कि त्यांना कोणी काही करू शकत नाही भ्रष्टाचार करो वा काही करो जास्तीत जास्त बदली करू शकतात ,, ही मरामानंट असणाऱ्या जागची परस्थिती आहे..🙏👍 आणी याचाच अनुभव बऱ्याच जनांना आला ही असेल...🙏
🙏🏼
लोकसभा, विधानसभा निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे न करता त्या बायलाट पेपरने घ्याव्यात आणि बाकीच्या सर्व निवडणुका ह्या EVM मशीनद्वारे घ्याव्यात.
जोगेन्द्रनाथ mandal बद्दल बोला जरा
ओवेशी आणि हे कुणाला पूरक आहे..ओळखा पाहू
@buddhabhushanakhad8696
Жыл бұрын
Congres aani sharat pawar he konala purak aahe olkha pahu
@ownopinions8246
Жыл бұрын
मोड्रीच्या आणि अन्धभक्त कोणाला म्हणतात ओळखा पाहू 🥺
@nandukhadke5858
Жыл бұрын
भाजपा
@vinodb385
Жыл бұрын
अंधभक्त
@vasantkelkar2614
Жыл бұрын
भारताचा विकास करावयाचा असेल तर श्री प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांनी औरंगाबाद सारखी आघाडी करणे आवश्यक आहे, जेणेकरून स्वतः चा फायदा ना होवो पण मनुवाद्यांचा नाश होईल