वंचितच्या उमेदवाराला मनोज जरांगे पाटलांनी भरवला पेढा रात्री उशीरा भेट |करण गायकर पवन पवार| VBA
Фильм және анимация
वंचितच्या उमेदवाराला मनोज जरांगे पाटलांनी भरवला पेढा रात्री उशीरा भेट |करण गायकर पवन पवार| VBA
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#KarangaikarManojjarangePatil
#VasantmoreViralVideo
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha
Пікірлер: 116
गायकर जिंकतील नाशिक वंचित बहुजन आघाड़ी जिंदाबाद
@tulshiramambhore7206
2 ай бұрын
Good
👍जय भवानी,जय शिवाजी,जय भीम...! या लोकसभेस 2024ला,माझ मत वंचित बहुजन आघाड़ी ला च , कारण मराठा समाजास प्रकाश आंबेडकर साहेबच आरक्षण देऊ शकतात.😊
वसंत तात्या मोरे हा गरिबांच्या कामाचा माणूस आहे.गरिब मराठा समाजाला न्याय मिळवून देतील म्हणून वसंत तात्या मोरे यांना पुण्याचा खासदार बनवला पाहिजे.
जरांगे पाटील म्हणतील त्या उमेदवाराला मतदान टाकणार
@TulshiramDhote-pl4sg
2 ай бұрын
तुला कानात येऊन सांगायच बाकि आहे भावा तूमच्या चळवळीतिल उमेदवार तुमचे प्रश्न सोडवणार नसेल तर
@arunkagbatte7865
2 ай бұрын
आता वेगळं काय सांगायचं
हि ताकद आहे जय मराठा जय वंचित जय ओबीसी जय मुस्लिम
वंचित निश्चित विजयी होणार नाशिक मध्ये
नाशिक लोकसभा मतदारसंघातून गायकर साहेब हे प्रचंड मतांनी विजयी होतील कारण गरिब मराठा समाजाचा सन्मान वाढवण्यासाठी लोकसभेत आरक्षणावर आवाज उठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार गायकर साहेब यांना सर्व जातीधर्माच्या लोकांनी मतदान केले पाहिजे.
जंरागे पाटील यांना वंचित बहुजन आघाडी चायना वतीने खुप खुप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
मनोज दादा असाच वसंत तात्या नाही एकदा पाठिंबा द्या वसंता त्या खूप चांगले व्यक्ती आहे ना जात ना धर्म बघतात सर्वधर्म स्वभाव मानतात वसंत आत्या सारखे माणसं निवडून आले पाहिजे
@dattagaikwad3414
2 ай бұрын
खरंय द्या तात्यांना आशीर्वाद
वचित बहुजन आघाडी व जरागे पाटील विजय निचित
प्रस्तापितांना द्या धक्का... सामाण्य माणसाला.... द्या मोका..!
महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी विजयाच्या दिशेने वाटचाल होत आहे
गायकर साहेब निवडून येतील, जय शिवराय, जयभीम.
आता या पुढील राजकारणात जरांगेपाटील यांच्या भूमिकेमुळे प्रस्थापित आनि घराणेशाही पुढाऱ्यांचे धाबे दणाणल्या शिवाय राहणार नाही तसेच यापुढे राजकारणाची दिशा पण बदललेली असेल 💐जय शिवराय जयभीम 💐
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
V b a sarkar banao aur pragati Karo ❤
कारण दादा विजयी होणार only VBA
❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤Jarange+Ambedkar ❤❤❤❤Vijayi bhav❤❤❤❤
VBA vijay aso❤❤❤❤❤❤❤❤
वंचित बहुजन आघाडी जिंकणार ✌️💯🙏 रामकृष्ण हरी 🙏
एकच.. खरा. मराठा तो म्हणजे जरांगे पाटील 👍
प्रस्थापित लुटारूंना शिकवा धडा. वंचित बहुजन समाजाला निवडा.
Only VBA jindabad 💙💙❤️❤️ Jay Bhim Jay savidhan, Jay Shivray ❤️❤️💙❤️
वंचित ला भरभरून मतदान करा
भिमराव आंबेडकर शिवाजी महाराज यांचे विचार ऐक होते आपले विचार काय
नाशिक चे भावी खासदार, करण गायकर,VBA ✌
❤ VBA 🚩🚩
Vba
Jarange patil Aage badho VBA tumhare sath hai. yek maratha lakh maratha
Only VBA jinkanar
VBA la मते द्या जय भीम
Only VBA
VBA🚩🚩🚩🚩🚩🚩
VBA
करण गायकर नाशिक चे भावी खाजदार
विजय भव जय भिम जय शिवराय वंचित बहुजन आघाडी
VbA
Karan dada will win
Only vba 🙏🏻
Only vba❤.Jay.bhim
माझं मत करण गायकरला .
Vba❤❤❤ Vote for vba One man Army 2024❤❤❤
Only VBA Jay bhim jay vanchit bhujan aagadi vijyi bhv
जो आमच्यासाठी लढतो त्याला धिक करणार नाही जरांगे साहेब चे म्हणतील तेच करणार हीच आमची खरी लढाई
VBA ani jatange patlancha vijay aso
गरिब मराठा नेतृत्व प्रामाणिक शिलेदार करण गायकर नाशिक लोकसभा उमेदवार . ॲड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांना मजबूत साथ देणारे व वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करीत आहे.आणि नक्कीच आमचा नेता निवडून येणारं. जय शिवराय जय भीम....
VBA Nashik
Only VBA Jay bhima Jay shivaray
जय भीम जय शिवराय जय वचीत आघाडी बालासाहेब आम्बेडकर आमचे सेनापति
Vba101%vijay honar
VBA LA VOTING KARA . JAYBHIM JAYSAVIDHAN NAMOBUDDHAY 👍👍👍👍👍
आता फक्त ऍड बाळासाहेब amb😂वंचित बहुजन आघाडी
Visthapit Vanchit Maratha bahujan minority Vanchit brahman yanche hakkache rajkiy vyaspith VBA. yek maratha lakh maratha
❤ VBA ❤ Vijay aso 🎉🎉🎉🎉🎉🎉
1 maratha lakha maratha❤
Karan gaikar ❤❤❤ 💯 Vijayi jhale jarange patil yaani vijayachi gath bandhali Nashik jai shivray jai bhim
Only VBA Zindabad
जय शिवराय!!! जयभिम!!!🎉🎉🎉
VBA zindabad 💪💪
Jay shivray... Aata,bba..only🎉🎉🎉🎉🎉 Jay bhim
श्रध्देय बालासाहेब आंबेडकर जिंदाबाद, व्ही बी ए चा विजय असो,करण गायकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भिम जय शिवराय जय संविधान
जयभीम जय वंचित आघाडीच येनार
Ashe nete jeva mantri , khasdar amdar...bantil tevach aaply Maharashtrachy kharya vikasachi surwat hoil.. dadbadri prasthapittana hakala salyanna aajwar aapke khup rakt poli hyanni Manoj dada aahet aaply gor garibanna kahi bhyach Karan nahi.
Very nice
❤❤ ओन्ली वंचित ❤❤
प्रस्थापितांना धक्का द्या वंचित बहुजन आघाडीला भरभरून मत द्या
❤❤ ओन्ली VBA❤❤ JAY हो मराठा❤❤
Very good Aanna Hajare no 2
Great .
एकदम बरोबर आहे या कॉग्रेस शिवसेना राष्ट्रवादी भाजप पक्षाचे फक्त घराणेशाही च ७० वर्षे गरिब मराठा मुस्लिम ख्रिश्चन आदिवासी ओबीसी वंचित बहुजन समाज मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून दिले च नाहीत पण आता सर्व मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देण्यासाठी च वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष अँड आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे सर्व मागास जनतेला न्याय हक्क आधिकार मिळवून देणार जय शिवराय जयभीम जयमिम जय लहुजी जय मल्हार जय सेवा लाल जय ख्रिश्चन जयभारत जय संविधान
Vote for gaykar
मराठा बौद्ध समीकरण अपला विजय निछीत करीण जय भीम जय शिवराय भाऊ
जय भीम जय शिवराय🙏
VBA only jindabad jindabad jindabad jindabad jindabad
Jay Shivray Jay bhim 🙏🌹🌺🏵️
VBA only one 🙏👍
Vanchit Garib maratha bahujan minority kunabi garaju brahman satyet gele pahijet. yek maratha lakh maratha.
Vba ❤❤❤❤❤❤
❤ Jaibhim ❤
सर्व मराठा समाजाने गायकर यांना बहुमताने निवडून आणलेच पाहिजेच ,गायकर हे नेहमी समाजाच्या प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर धावणारे उमेदवार आहेत,ते बहुमताने निवडून आले च पाहिजेत,ओन्ली वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏💪✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️✌️
जंरागे साहेब😎❤
Jay ShivRay Jay bhim jay Lahuji jay shau fule ,
Only Vba ❤
वंचित आघाडी
जय शिवराय जय भीम
मनोज दादा खुप छान जय शिवराय जय भीम जय मल्हार जय सेवालाल
Jay shivray Jay bhim only VBA
जरांगे काका यावेळी सत्ताधाऱ्यांना भारी पडणार हे नक्की! आंबेडकर साहेब मतासाठी कोणत्या ही जातीला, धर्माला फसवणार नाहीत, कायद्याच्या चोकटीत राहून सर्वांचे प्रश्न सोडवतील हे नक्की!!जय शिवराय, जय भीम 🙏
❤ jay bhim jay shivray ❤
Vda
आता खरी खरी कसौटी नासिक मतदारांची वचित बहुजन आघाडी ला मतदान करा
Vote for VBA only
करण गायकर निवडूण येणारच
Pune yethil garib maratha bandhvani jarange patil yanchi bhet ghevun yavi Ani tyana vinanti karun Pune yethil maratha bandhavana punyat ekine rahun tatyala nivdun anave .shrirampur madhye utkarsha taina garib maratha bandhvani 1 lakh rupayacha nidhi dila Ani tethil sabhemadhye balasaheb ambedkar yanche samaksh nivdun ananyache jahir sabhet sangitale .
🧡💙💚
❤
गायकराना निवडून द्या. आपला कामाचा माणूस.
Vanchit Bahujan Aaghadi cha विजय असो
🙏🙏🙏💙💙💙🇨🇮🇨🇮
मराठे नी सर्व मतदार सांघात वंचित बहुजन आघाड़ी चे उम्मीदवार ना मतदान करावे,कारण विधान सभा बरोबर लोकसभा माधे pan आवाज मराठा आरक्षण चा असला पाहिजे, तया करिता सर्व वंचित समाज तया मध्य मराठा बौद्ध , मुस्लिम समुदाय, आदिवासी, भटके, बंजारी, गोवारी, परदेशी, सिख, ईसाई, भोई, कोली,यानी वंचित आघाड़ी ला मत दया।