कंपनीने विकलेली गाडी तात्यांनी मिळवून दिली माय लेकीला अश्रु अनावर Vasant more Vanchit Aghadi Pune

Фильм және анимация

कंपनीने विकलेली गाडी तात्यांनी मिळवून दिली माय लेकीला अश्रु अनावर Vasant more Vanchit Aghadi Pune
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#VasantmoreViralVideo
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 120

  • @vivekgaikwad5427
    @vivekgaikwad54272 ай бұрын

    पुणे लोकसभा निवडणुकीतील पुर्ण लायकी असलेला एकमेव उमेदवार. तात्या विजय नक्कीच आपला होईल❤

  • @MukundK-ci8dl

    @MukundK-ci8dl

    2 ай бұрын

    गरीबांची सेवा वसंत मोरे ला आशिर्वाद आहे

  • @sas....4981
    @sas....49812 ай бұрын

    ग्रेट माणूस....जो मनुष्य दुसऱ्याच्या वेदना समजू शकतो..तो माणूस ग्रेट आहे...खरच वसंत( तात्या )मोरे एक कामदार दमदार नेतृत्व आहे

  • @akashchaurpagar
    @akashchaurpagar2 ай бұрын

    वसंत भाऊ तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पुण्याची पसंत ऑनली वसंत ❤❤❤❤❤

  • @mangalameshram1612
    @mangalameshram16122 ай бұрын

    असेच लोक निवडून आले पाहीजे. आता फक्त वंचित बहुजन आघाडी.

  • @deepakjadhav.4461
    @deepakjadhav.44612 ай бұрын

    तात्या तुमच्या कार्याला सलाम 🙏

  • @ravisalve2208
    @ravisalve2208Ай бұрын

    तात्या तुम्हीच निवडुन येणार आहेत तात्या चां विजय असो वंचित बहुजन आघाडी विजय असो जिंदा बाद आदरनिय बाळासाहेब आंबेडकर जिंदा बाद

  • @shesharaomaske2692
    @shesharaomaske26922 ай бұрын

    अभिनंदन तात्या अभिनंदन 100% पुण्याचे खासदार वसंत तात्या मोरे होणार जय भीम जय संविधान

  • @jayawantsalunke9737
    @jayawantsalunke97372 ай бұрын

    तात्या तुम्ही खासदार होणार 101% आता फक्त वंचित बहुजन आघाडी निवडून येणार

  • @bhagawantmeshram7551
    @bhagawantmeshram75512 ай бұрын

    पुण्यातील खासदार वसंत तात्या सारखा दबंग व्यक्ती च पाहीजे फक्त वंचित बहुजन आघाडी च जनतेला न्याय देऊ शकतो

  • @manojwankhede5344
    @manojwankhede53442 ай бұрын

    धन्यवाद वसंत भाऊ मोरे साहेब आपण जरूर खासदार बननार येनार तर बहुजन वंचित आघाडीच जयभीम जयसविधान जयभारत

  • @gautamjanutambe5289
    @gautamjanutambe52892 ай бұрын

    तात्या मोरे म्हणजे,खासदार होण्याच्या पलीकडचे व्यक्ती महत्त्व आहे त्या नच्या कार्याची तुलनाच होणार नाही. तात्या म्हणजे देव माणूस आहे उद्या वंचितांच्या महत्वाच पदावर जाणार

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын

    हे वसंत मोरेच करू शकतात म्हणोन वंचित ला भरपूर मतदान करा

  • @jivrajmaske4203
    @jivrajmaske4203Ай бұрын

    तात्या तुम्ही समाजासाठी कार्य करीत रहा तुम्हाला बहुजन समाज आघाडी खासदार १०० टके होणार तात्या जयभीम जय शिवराय जय ज्योती जय महाराष्ट्र 🌹🌹🙏

  • @shrimantbhosale4048
    @shrimantbhosale40482 ай бұрын

    गरीब लोकना न्याय देणारा वसंत तात्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @viswanathbodade3721
    @viswanathbodade37212 ай бұрын

    वसंत तात्या खूप छान काम केलंय

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao55532 ай бұрын

    VBA jindabad

  • @vbansode9154
    @vbansode91542 ай бұрын

    तात्या तुमच्या सारख्या माणसासाठी माणुसकी असणाऱ्या माणसाची समाजाला खूप गरज आहे . तुम्हीच खासदार म्हणून योग्य आहे ❤❤ only VBA ❤❤

  • @user-bh4en9eq8m
    @user-bh4en9eq8m2 ай бұрын

    तात्या एक नंबर माणूस आहे. आपण खासदार फिक्स आहे . जय भिम, जय शिवराय

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat782 ай бұрын

    TATYA vijay Bhava

  • @UDAYANUc
    @UDAYANUc2 ай бұрын

    शंभर तोफांची सलामी वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेवार वसंत मोरे यांच्या रोड रोलर या चिन्ह वर, EVM मशीन वर बटन दाबून विजयी करा

  • @gajendraredake8968
    @gajendraredake89682 ай бұрын

    Only VBA

  • @maheshkadam9391
    @maheshkadam93912 ай бұрын

    जय भीम तात्या, तुम्ही मणसे मध्ये होतात तेंव्हापासून मी तुम्हाला फॉलो करत आहे, तेंव्हा मनाला वाटायचे की तुम्ही बाळासाहेब यांच्या सोबत असायला हवे होते, आमची ती इच्छा पूर्ण झाली, पुणेकरांनो वसंत मोरे साहेबांना भरगोस मतांनी विजयी करा, आम्ही कोकणातून पुण्यामध्ये विजयी रॅली साठी येऊ. जय शिवराय.

  • @rajendrakadam2487
    @rajendrakadam24872 ай бұрын

    You are Great Tatya VBA is win

  • @vilassarode5613
    @vilassarode56132 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वसंत💐💐द ग्रेट वाँरिअर वंचित बहुजन आघाडी💐💐💐

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure78962 ай бұрын

    माझा खासदार असा असावा 🫵🏻 वसंत तात्या मोरे सारखा 🙏🏻

  • @umeshbodade9668
    @umeshbodade96682 ай бұрын

    खरे वंचितांसाठी लढणारे तात्या

  • @santoshthorat2960
    @santoshthorat29602 ай бұрын

    Awirat kam karnara vanchit cha neta fakt tatya VBA jindabad 🔥🔥

  • @PratikSonawane-cg4nn
    @PratikSonawane-cg4nn2 ай бұрын

    Only tatya

  • @mahendrasirsat4758
    @mahendrasirsat47582 ай бұрын

    तात्या एकच नंबर,(पुण्याचे खाजदार) Only VBA🎉🎉🎉

  • @harshkobnak356
    @harshkobnak3562 ай бұрын

    धन्यवाद मोरे साहेब

  • @babanlondhe3188
    @babanlondhe31882 ай бұрын

    Great तात्या Only VBA ❤❤❤❤❤

  • @ashamanohar6320
    @ashamanohar63202 ай бұрын

    ❤ vanchit bahujan aghadi ❤ balasaheb ambedkar ❤️ Vasant more yancha Vijay aso 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shubhamtayade7015
    @shubhamtayade70152 ай бұрын

    पुण्यात वसंत मोरे गरीब जनेतच भल करू शकतात हे जीवंत उदाहरण 💯✌️

  • @santoshbagul3200
    @santoshbagul3200Ай бұрын

    धन्यवाद तात्या

  • @kalidaskamble233
    @kalidaskamble2332 ай бұрын

    अभिनंदन तात्या 💐💐🙏

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare50862 ай бұрын

    अशा उमेदवारांना निवडून देने खुप गरजेचे आहे, पुणे की पसंत मोरे वसंत.वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @RohanKhandagale-qm9oo
    @RohanKhandagale-qm9oo2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम जय भारत जय संविधान सर

  • @singer...ps....7870
    @singer...ps....78702 ай бұрын

    रंजल्या जिवांची गांजल्या जिवांची रंजल्या जिवांची मनी धरी खंत तोची खरा साधु तोची खरा संत तसे आमचे पुणे चे मोरे वसंत 💝💝💝

  • @sonwane85
    @sonwane852 ай бұрын

    यावेळी पुण्याचे fix खासदार तात्या 👍 only vba👍

  • @santoshtambe9913
    @santoshtambe99132 ай бұрын

    Tatya congratulations

  • @ramdastayade2675
    @ramdastayade26752 ай бұрын

    ❤❤ ओन्ली वंचित ❤❤

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale60622 ай бұрын

    अशी काम करणारा खासदार हवा

  • @PBS892
    @PBS8922 ай бұрын

    PUNE CHI PASANT ....MORE VASANT...

  • @amitgodbole9546
    @amitgodbole95462 ай бұрын

    Wah kay jabardast manus

  • @VikasRandive-hi3ln
    @VikasRandive-hi3ln2 ай бұрын

    100% तात्या खासदार

  • @remeshnawgire7908
    @remeshnawgire79082 ай бұрын

    वसंत मोरे वंचित आघाडी विजय असो

  • @SantoshGaikwad-su3wj
    @SantoshGaikwad-su3wj2 ай бұрын

    सर्व सामान्यांचा बुलंद आवाज....

  • @anilkoche4092
    @anilkoche4092Ай бұрын

    धन्यवाद वंसत भाऊ

  • @kunalbansode2511
    @kunalbansode25112 ай бұрын

    1 no dada🎉

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya19992 ай бұрын

    👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @manojgavali9790
    @manojgavali97902 ай бұрын

    लोकसेवा हेच खर आहे

  • @user-ms8wh1rq9n
    @user-ms8wh1rq9n2 ай бұрын

    Salute 🎉🎉🎉🎉

  • @mahadevkamble9730
    @mahadevkamble9730Ай бұрын

    Abhinandan Dada

  • @jayelectricals6220
    @jayelectricals6220Ай бұрын

    तात्या जय वंचित बाणेर पुणे

  • @jadhavpradnya3426
    @jadhavpradnya34262 ай бұрын

    Jay bhim tatya . Aapalach vijay honar aahe 🎉🎉🎉

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो ❤

  • @user-sn3we6gn2w
    @user-sn3we6gn2w2 ай бұрын

    Tatya Dhnywad Vanchit bhujan Agadi

  • @sanjayjondhale1655
    @sanjayjondhale16552 ай бұрын

    तात्या तुम्ही खासदार होणार ❤❤❤❤ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र ❤❤😊

  • @DeepLaxmi-ml6xt
    @DeepLaxmi-ml6xt2 ай бұрын

    तात्या सॉरी माझं मतदान पुण्यात नाहीये जर पुण्यात असतं तर हा दीपक वाघमारे तू मलाच मतदान केलं असतं शिरूर मधून आपला उमेदवार आहे त्याला मात्र मिळेल

  • @sandipwaghmare6282
    @sandipwaghmare62822 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वसंत 🙏

  • @Ankit_M
    @Ankit_MАй бұрын

    Bhaavi Khasdaar..❤💙🇮🇳

  • @rojangaikwad3879
    @rojangaikwad3879Ай бұрын

    Great man

  • @deepakdeep1450
    @deepakdeep1450Ай бұрын

    Vary good tatya

  • @bondusawale
    @bondusawaleАй бұрын

    वसंत तात्या मोरे हेच पुण्याचे खासदार होण्याचे लायकिचे आहेत. तेच खासदार होणार

  • @bhimraomore6451
    @bhimraomore64512 ай бұрын

    वसंत तात्या खूपच सुंदर ..अभिमानास्पद कार्य..

  • @shashijadhav7374
    @shashijadhav73742 ай бұрын

    Great

  • @AbhijitDesai-ss3jz
    @AbhijitDesai-ss3jz2 ай бұрын

    VBA

  • @btpagare5480
    @btpagare5480Ай бұрын

    Jay shivray Jay bhim namo budhaya 🌹🙏 Pune Ki pasand more Vasant VBA jindabad 🎉✌️

  • @vishalpadghane6102
    @vishalpadghane61022 ай бұрын

    Congratulations🎉🎉🎉

  • @MAJHAINDIANEWS
    @MAJHAINDIANEWS2 ай бұрын

    तात्या सलाम तुमच्या कार्याला 🎉माझा इंडिया न्यूज 🎉

  • @sagaryadav6768
    @sagaryadav67682 ай бұрын

    तात्या साहेब 👌👌

  • @anilhatagale9370
    @anilhatagale93702 ай бұрын

    Jay bhim

  • @vaibhavmore1325
    @vaibhavmore13252 ай бұрын

    समाजाला आशा तात्या सारखा नेता हवा

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv64512 ай бұрын

    जनसामान्यांच्या वेदना जाणून घेणारा वसंत तात्या मोरे

  • @ajitkate902
    @ajitkate9022 ай бұрын

    वसंत तात्या मोरे ❤

  • @user-oo2uf9ds5k
    @user-oo2uf9ds5kАй бұрын

    ग्रेट व्यक्तिमत्त्व मोरे साहेब ❤

  • @SatishP-dl2zj
    @SatishP-dl2zjАй бұрын

    Rajkaranat kahihi aso ha manus nivdun yayla pahije rao garibanche Kam karanara manus ahe ha so more saheb is real hero

  • @hanmantgaikwad2332
    @hanmantgaikwad23322 ай бұрын

    वसंत मोरे तात्या नक्कीच खासदार होणार 👍

  • @prashantkarmankar5664
    @prashantkarmankar56642 ай бұрын

    भाऊ विजय निश्चित होणार आहे.. जय vba

  • @rautraut2821
    @rautraut28212 ай бұрын

    जय शिवराय जय भीम जय संविधान🙏 साहेब

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat4601Ай бұрын

    Great work Sir 👍

  • @KeshavSasane
    @KeshavSasane2 ай бұрын

    सर तुम्ही खूप छान काम करताय

  • @vinodphule5452
    @vinodphule5452Ай бұрын

    Only तात्या

  • @user-kw2ip1rh3p
    @user-kw2ip1rh3p2 ай бұрын

    वसंत तात्या मोरे यांचा विजय असो

  • @anilgaikwad9159
    @anilgaikwad91592 ай бұрын

    जय हो तात्या

  • @dilipchigadule7338
    @dilipchigadule73382 ай бұрын

    पुणे म्हटले की,वसंत तात्या मोरे .

  • @shantarambansode-vd8gi
    @shantarambansode-vd8gi2 ай бұрын

    Very good sri only VBA Jay bhima Jay shivaray

  • @user-yv6ye2wz2d
    @user-yv6ye2wz2d2 ай бұрын

    Jay shivray Jay bhim only VBA. Tatya

  • @user-ue7km6rj6j
    @user-ue7km6rj6j2 ай бұрын

    🙏🙏🙏💙💙💙💙💙

  • @gautampachkudave2072
    @gautampachkudave20722 ай бұрын

    तात्या तुम्हाला दुवा मिळणार आणि गरीब जनता तुम्हालाच मत देणार आहे

  • @vitthalkamble1558
    @vitthalkamble15582 ай бұрын

    👍👍💪💪🙏

  • @surajkamble6636
    @surajkamble66362 ай бұрын

    👏👏👏👏

  • @ramahowal6801
    @ramahowal68012 ай бұрын

    Tatya ahetach changle madat nis mhanun more saheb yana matadan kars

  • @pramodbhagat6617
    @pramodbhagat66172 ай бұрын

    Good 👍👍👍

  • @ramdastayade2675
    @ramdastayade26752 ай бұрын

    🎉🎉🎉🎉🎉❤❤

  • @mangeshkamble3666
    @mangeshkamble36662 ай бұрын

    Punyacha Lokana Vinanti Aahe Ki Vasant Morena Vote Kara Vasant More Gor Garbansathi Kam Karnara Karykarta Aahe Jay Shivray Jay bhim jay VBA 🙏

  • @ashokgawai3192
    @ashokgawai31922 ай бұрын

    खासदार तात्या साहेब

  • @jagajivanraipure8557
    @jagajivanraipure85572 ай бұрын

    🙏🙏🙏

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya15292 ай бұрын

    गरीबाचे वाली तात्या मोरे हेच खासदार हवे आहेत.

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt2 ай бұрын

    Manse chya Raj thackarey ni khoop mothi chuk keli ahe Vasant More sarkhya ek changla aani pramanik jante sathi kaam karnare Leader gamavle Mi Vanchit Bahujan Aghadi cha supporter ahe man kharach Manse kade suddha chan kaam karnare loka ahet pan Raj thackarey cha raajkaran jante sathi naahi he dukhat ahe

Келесі