बिड मधे वंचितची विराट सभा गाजली काय बोलले प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar Jahir Sabha Beed

Фильм және анимация

बिड मधे वंचितची विराट सभा गाजली काय बोलले प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar Jahir Sabha Beed
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#PrakashAmbedkarlive
#VasantmorePrakashambedkarlive
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 26

  • @vilassarode5613
    @vilassarode56132 ай бұрын

    शेतकरी नेता एकमेव माझे बाळासाहेब आंबेडकर 👌👌 बाकी सारे लूटारु आहेत .,मणून बाळासाहेबांचा हातात सत्ता द्यायची आहे 💐💐वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore85792 ай бұрын

    Sc , St , Nt , Obc , मुस्लिम आणि गरीब मराठा समाजासाठी , बहुजनांच्या हितासाठीच बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत , वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक उमेदवारालाच मतदान करा , आपण आपले कर्तव्य बजाऊ , बाळासाहेबांना साथ देऊ .

  • @rajeshingale8590

    @rajeshingale8590

    2 ай бұрын

    हे तर खर आहे पण वंचित समूहाला समजायला पाहिजे आता तरी जागे व्हा रे वंचित घटक

  • @ashokpawar9911
    @ashokpawar99112 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी ला मतदान करा

  • @vilassarode5613
    @vilassarode56132 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 💐💐बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो💐💐💐💐

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын

    बीड करानो वंचित बहुजन आघाडीला भरभरून मतदान करा आता नवीन माणसाला संधी दया

  • @rameshathawale
    @rameshathawale2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करू हम तुम्हारे साथ है

  • @shardabhosale5880
    @shardabhosale58802 ай бұрын

    संपूर्ण महाराष्ट्र मधून आपले सरकार गरिबांचं सरकार वंचित बहुजन आघाडी फक्त आणि फक्त लोकांच्या मागे जाऊ नका🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade1332 ай бұрын

    VBA ✌🏻 VBA ✌🏻 VBA ✌🏻 VBA jindabad jindabad jindabad

  • @dinkarrokde8482
    @dinkarrokde84822 ай бұрын

    Grat balasab

  • @5to7sr89
    @5to7sr892 ай бұрын

    Vba विजयी भव 🚩🚩🚩🚩

  • @vaishalikamble2541
    @vaishalikamble25412 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav4022 ай бұрын

    Only VBA 🎉 विजयी भव 🎉🎉❤

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari73872 ай бұрын

    सप्रेम शिवराय, जय भीम, जय संविधान, जय भारत, जय भारत, जय मूलनिवासी, जय जवान जय किसान, लोकतंत्र जिंदाबाद, सत्यमेव जयते. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद बाळासाहेब आंबेडकर आगे बढे, वोट हमारा राज हमारा होना चाहिए.

  • @anandwankhede7915
    @anandwankhede79152 ай бұрын

    वंचित आघाडी चा विजय असो

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf2 ай бұрын

    आता आपली आली वंचित बहुजन आघाडी

  • @arunpagare8652
    @arunpagare86522 ай бұрын

    Jay bheem ❤❤❤❤❤

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24762 ай бұрын

    ❤❤❤❤❤VBA Only❤❤❤❤❤❤VBA❤❤❤❤❤❤❤❤

  • @prashantpaikrao8445
    @prashantpaikrao84452 ай бұрын

    वंचित फक्त

  • @dhirajpadghan5599
    @dhirajpadghan55992 ай бұрын

    VBA ❤

  • @shilanandgawali6368
    @shilanandgawali63682 ай бұрын

    ONLY VBA

  • @user-ds7yv6ff2b
    @user-ds7yv6ff2b2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो मी धाराशिवकर 🚩🇪🇺🚩

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade36882 ай бұрын

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर

  • @vinodkamble1953
    @vinodkamble19532 ай бұрын

    पूर्ण व्हिडिओ दाखवत चला

  • @sonawane2193
    @sonawane21932 ай бұрын

    only 1VBA

  • @vinodkamble2476
    @vinodkamble24762 ай бұрын

    ❤❤❤❤Jitenga kon Vanchit Bahujan Aghadi❤❤❤❤❤❤😂

Келесі