वंसत तात्या मोरेंन साठी प्रकाश आंबेडकर पुण्यात Prakash Ambedkar Pune Vasant more Vanchit Aghadi

Фильм және анимация

वंसत तात्या मोरेंन साठी प्रकाश आंबेडकर पुण्यात Prakash Ambedkar Pune Vasant more Vanchit Aghadi
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 87

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    Ambedkar साहेब्❤❤❤❤आम्चे दैवत्❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @NitinKajale-sh7nd
    @NitinKajale-sh7nd2 ай бұрын

    मराठा समाज वसंत मोरे साहेब ह्याचा माघे आहे ‌बोल जंगदबा माता की जय भवानी जय शिवाजी

  • @PrashantUnawane-bt7ls
    @PrashantUnawane-bt7ls2 ай бұрын

    पुणे की पसंत वंचित बहुजन आघाडीचे तात्या वसंत VBA❤

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit22112 ай бұрын

    VBA झिंदाबाद Evm हटाव संविधान बचाव देश बचाव जय भीम जय संविधान जय भारत जय हिंद

  • @bhauraomeshram9417

    @bhauraomeshram9417

    2 ай бұрын

    Vasant tatya khasdar honar

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise31312 ай бұрын

    वसंत मोरे ला....कोणीच विरोध करत नाही....देर आये दुरुस्त आये... वसंत मोरे चे भविष्य उज्वल आहे.....वंचितांचा गठ्ठा मतदान....🎉

  • @krishanashapane764
    @krishanashapane7642 ай бұрын

    सर्व मराठे यानी वसंत तात्या याना जिनकुन आना।

  • @rameshingle2921
    @rameshingle29212 ай бұрын

    हर्दीक हर्दीक शुभेच्छा 🌹🌹अनेकानेक मंगल कामनाएं🌹

  • @proboyz9760
    @proboyz97602 ай бұрын

    वसंत तात्या मोरे यांना बाळासाहेब आंबेडकर निवडून आणणार हे नक्की. तात्या प्रचंड मतांनी विजयी होतील.

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble84962 ай бұрын

    Only VBA jindabad, Tatya jindabad 💙💙💙💙

  • @ravimanohar4169
    @ravimanohar41692 ай бұрын

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤ बाळासाहेब आंबेडकर ❤वसंत मोरे यांचा विजय असो

  • @rajendrawagh1010
    @rajendrawagh10102 ай бұрын

    वंचित चे वसंत मोरे प्रचंड बहूमताने निवडून येनार विरोधी पक्षांचा सुपडा साफ होनार

  • @user-uc5do5yq1n
    @user-uc5do5yq1n2 ай бұрын

    वसंतराव मोरे आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय आम्ही पुणेकर ओन्ली वसंत दादा

  • @user-wn3bj1mq1z
    @user-wn3bj1mq1z2 ай бұрын

    बाळा साहेब आंबेडकर साहेब जिंदाबाद जय संविधान जय भीम जय जिजाऊ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद पहिलं पसंत मोरे वसंत

  • @NitinKajale-sh7nd
    @NitinKajale-sh7nd2 ай бұрын

    जीतेगा को VBA आयेगा कोन VBA छायेगा कोन VBA हे आली वंचित बहुजन आघाडी पुणे की पंसत वसंत मोरे हेच निवडुन येतील

  • @vinayakunavane9700
    @vinayakunavane97002 ай бұрын

    वसंत जीवनातील सुगंध असाच दरवळत राहो श्रध्देय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांची क्रुपासावली आपल्या शिरावर आहे, जय भीम जय प्रकाशआंबेडकर

  • @rajkumargaikwad2216
    @rajkumargaikwad22162 ай бұрын

    साहेबांच्या वसंत मध्ये बसले संत वंचित बहुजन आघाडी शिवाय महाराष्ट्राला दुसरा पर्याय नाही जय वंचित जय संविधान जय भीम

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap61142 ай бұрын

    आपकी बार बहुजनो की सरकार जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र धन्यवाद

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram40602 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.पुणे लोकसभा मतदारसंघातुन वंचित बहुजन आघाडीला विजय करुन संसदेत पाठवले पाहिजे.हि विनंती आहे.

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS2 ай бұрын

    मनुवादी काँग्रेस व भाजप (व त्यांचे अलायन्स /सहकारी पक्ष) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे महाराष्ट्रात तरी एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे सर्वसमावेशक व लोकशाही साठी अत्यंत उपयुक्त असणारी सामाजिक चळवळ व राजकीय पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी ठरेल ! 👁️🧠👁️

  • @proboyz9760
    @proboyz97602 ай бұрын

    तात्या मोरे हा गरिब मराठा मुस्लिम आदिवासी ओबीसी आंबेडकरी समाजाची एकगठ्ठा मते तात्या मोरे यांना मीळणार आहेत. हा गरिबांच्या साठी लढणारा पुण्याचा विकास करण्यासाठी लोकसभेत पाठवन महत्वाचे आहे.

  • @vishkumar168
    @vishkumar1682 ай бұрын

    Only VBA 🚩🚩🚩🚩

  • @bharatshahare5369
    @bharatshahare53692 ай бұрын

    Only vba pune ki pasand more vasant 🎉🎉🎉🎉🎉

  • @gajendraredake8968
    @gajendraredake89682 ай бұрын

    Only VBA

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    संविधान लिहुन भारतीयाना सुखी केले Ambedkar saheb yani ❤❤❤ त्यान्चेनातु याना सर्वानी साथ देने आपली बहुजनाची जबाबदारी आहे ❤❤❤❤❤❤

  • @rameshaaware3756
    @rameshaaware37562 ай бұрын

    VBA jindabad💪💪💪 Jaybhim🙏🙏🙏 Jay shivray🙏🙏🙏 Jay savidhan🙏🙏🙏 सर्वांना कळकळीची विनंती वंचित बहुजन ला निवडून द्या. 🙏🙏🙏

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble4772 ай бұрын

    मराठा ओबीसी बौध्द आदिवासी दलित बहुजन सारे एक होऊया पुन्या शहराची संपुर्ण जवाबदारी आपल्या मताच्या अधिकारातुन वसंत दादा मोरे यांना देऊन पुणे शहराचा विकास करुया

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    बहुजनानो वन्चितानो Ambedkar saheb yana साथ द्या ❤ गोरगरीब वन्चिताना सत्तेत बसवन्यासाती Ambedkar saheb प्रयत्न करत आहेत ❤❤❤❤❤❤

  • @balupagare953
    @balupagare9532 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय होणार

  • @pradipbansode2697
    @pradipbansode26972 ай бұрын

    वसंत तात्या मोरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा

  • @rameshathawale
    @rameshathawale2 ай бұрын

    ॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph2 ай бұрын

    Only vba vijay aso jay bhim jay shivray

  • @angelingle3940
    @angelingle39402 ай бұрын

    Only VBA jinkanar

  • @chandrakantwavle3587
    @chandrakantwavle35872 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे तात्या वसंत. वंचित बहुजन आघाडी चा विजय असो श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @prakashsadhana6286
    @prakashsadhana62862 ай бұрын

    ✌️🙏

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad72472 ай бұрын

    पुणे करांची पसंत वसंत मोरे तात्या यांना प्रचंड बहुमताने विजयी करा

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    Ambedkar sarkar येउ द्या ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-tp6br4tw9z
    @user-tp6br4tw9z2 ай бұрын

    गोरगरीब 18पगड जनतेची आशा वंचित बहुजन आघाडी हीच एकमेव दिशा चला लढू यात हक्कासाठी लढा रोजगारासाठी एकत्र येऊया

  • @sunilshinge7185
    @sunilshinge71852 ай бұрын

    बाळासाहेब आंबेडकर🙏🌹🙏🌹

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive51162 ай бұрын

    VBA

  • @ashokchitare3976
    @ashokchitare39762 ай бұрын

    Only vba vasant more jay bhim jay savidhan

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    येउद्या Ambedkar sarkar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mangalameshram1612
    @mangalameshram16122 ай бұрын

    Only vba jindabad

  • @samyakshambharkar3885
    @samyakshambharkar38852 ай бұрын

    🙏👍🙏

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir2972 ай бұрын

    VBA 💜❤️💜

  • @satyamore3727
    @satyamore37272 ай бұрын

  • @AnandL-oc7yo
    @AnandL-oc7yo2 ай бұрын

    Only vanchit Bahujan aaghadi

  • @Sudhakar-zo3iy
    @Sudhakar-zo3iy2 ай бұрын

    पुणे लोकसभा मतदारसंघातील माझ्या बहाद्दर मतदार बंधु भगिनींनो तथा युवक युवती शेतकरी दलीत पीडीत शोषीत सर्वहारा समाजाचे वंचित बहुजन आघाडी चे अधिकृत उमेदवार तात्या ऊर्फ वसंत मोरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा....पुणे ची पहिली पसंती तात्या मोरे...... प्रस्थापितांच्या पाया खालची वाळु सरकायला लागली आहे... तेव्हा अफवा वर विश्वास ठेवु नका...आपणच तात्या आहोत म्हणून तन मन धनाने रात्र न दिवस एक करा.....विजय पक्का आहे.....

  • @pramodbagde1609
    @pramodbagde16092 ай бұрын

    पुणे की पसंद सिर्फ मोरे वसंत ( तात्या )

  • @RajendraParihar-sn8cx
    @RajendraParihar-sn8cx2 ай бұрын

    Ek no VBA

  • @RAJRATNAGAJBHIYE
    @RAJRATNAGAJBHIYE2 ай бұрын

    मोरे वसंत🎉 winner

  • @SACHINSONAWANE-qb2oz
    @SACHINSONAWANE-qb2oz2 ай бұрын

    VBA only

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    गरीब वन्चिताचा एकच पक्ष वन्चित आघादी ❤

  • @jayawantmisal5047
    @jayawantmisal50472 ай бұрын

    वंचित बहुजन समाजाचे हृदय सम्राट आदरणीय मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीला मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करा.वंचित बहुजन आघा 5:13 डी सशक्त, प्रबळ, व ताकदवान राजकीय पक्ष आहे.मा.वसंतराव (तात्या) मोरे यांच्या नावा समोरील प्रेशर कुकर चिंन्हा समोरचे बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला मतदान करून विजयी करा. आदरणीय मा.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांना साथ द्या. 🤝✊️💪💪💪✌️👌💯

  • @rajaramnarwade8924
    @rajaramnarwade89242 ай бұрын

    वसंत तात्यासाहेब जोरात. प्रस्थापितांना बसवणार घरात.

  • @deepaksuradkar8103
    @deepaksuradkar81032 ай бұрын

    VBA जिकणार निवडून येणार विजय होणार

  • @pradeepmohite7029
    @pradeepmohite70292 ай бұрын

    खुप खुप शुभेच्छा

  • @user-lk8cn1dl8u
    @user-lk8cn1dl8u2 ай бұрын

    Only VBA tataya

  • @user-ju6fr8fq6n
    @user-ju6fr8fq6n2 ай бұрын

    More sir you are really lucky because of Vishawaratn Dr Babasaheb's son nephew with you.Best wishes

  • @user-xu6hu3pt3v
    @user-xu6hu3pt3v2 ай бұрын

    Vba ❤❤❤❤❤❤❤

  • @rameshathawale
    @rameshathawale2 ай бұрын

    जय बच्ची जय भीम

  • @user-zr5oj2ti3b
    @user-zr5oj2ti3b2 ай бұрын

    Only vba

  • @ChandrahariGayekwad
    @ChandrahariGayekwad2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाड़ी ची सता आने वाली है

  • @amolmore2119
    @amolmore21192 ай бұрын

    वंचित बहूजन आघाडी जिंदाबाद

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde7742 ай бұрын

    Pune ki PASAND More Vasant. VANCHIT BAHUJAN AAGHADI che Vasant tatya More he garib SARVSAMANYA madhyam vargiy janata tyanche pathishi ubhi asun tyanna lakhone matadan karanya sathi utsuk aahe mhanun VANCHIT che Vasant tatya More he 1 lakh peksha jast matadhikyane nivadun yenar aani VANCHIT che Pune til khasdar honar hi Pune til vartaman vastavik aani satya paristhiti aahe . BOLO ZINDABAD ZINDABAD BALASAHEB AMBEDKAR ZINDABAD ONLY VANCHIT BAHUJAN AAGHADI JAI BHIM...... JAI BHARAT........

  • @pradeepambhore572
    @pradeepambhore5722 ай бұрын

    पुणे कि पसंत मोरे वसंत

  • @vinayakkasare6787
    @vinayakkasare67872 ай бұрын

    VBA jindabad

  • @rameshathawale
    @rameshathawale2 ай бұрын

    जिंकलो तरी आंबेडकर हरलो तरी आंबेडकर

  • @satishsurwade6865
    @satishsurwade68652 ай бұрын

    पुणे कि पसंत मोरे तात्या वसंत

  • @krishanashapane764
    @krishanashapane7642 ай бұрын

    ते कितिही जाओ हिंदुना का ही फर्क पड़त नाही,त्याता ला मत कसे भेट til तया संधी लोकाना सांगा की पुणे चे लोकाना काय देनार आहे,बेरोजगारी साठी काय करनार ज्या सरकारी कंपनी बंद झाल्य त्याचालु होती ल काय।

  • @sharadchavan9586
    @sharadchavan95862 ай бұрын

    असं महत्व तात्याना मनसे मधे दिलं गेलं नाही

  • @informativevinay
    @informativevinay2 ай бұрын

    सर्व भावा, बहिणींना ,काका, काकूंना आणि मामा मामी ना ya सर्वाना हात जोडून विनंती आहे कि. आपले मत देतांना EVM कडे बारकाईने बघून वंचित बहुजन पार्टीला बहुमताने निवडून द्या EVM ही . BJP आणि CONGRESS ची गोल्डन अंड्डी देणारी मशीन आहे.

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy81952 ай бұрын

    जेथे जेथे वंचित ला बरा प्रतीसाद दिसतो फक्त तेथेच भाजप चे उमेदवार निवडून येणार.

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco70092 ай бұрын

    तात्या मोरे deposit ची काळजी करा

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco70092 ай бұрын

    अशी असणारी परिस्थिती आहे, असं मी त्याठिकाणी मानतो, असणारी, असणारा, एवढंच बोलायचं, बाकी काही नाही

  • @a.hshirse3669

    @a.hshirse3669

    2 ай бұрын

    Kiti jalte re tuzi🤣

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco70092 ай бұрын

    वंचित चे उमेदवार फॉर्म भरतात आणि नंतर मागे घेतात। पडद्यामागे मांडवली होते की काय?

  • @fhatsehedshort
    @fhatsehedshort2 ай бұрын

    Anna peksha tatya bhari an modi peksha ambedkar bhari lawa jor

  • @balasahebbhalerao-do4fr
    @balasahebbhalerao-do4fr2 ай бұрын

    Only VBA

  • @deepakshingare8655
    @deepakshingare86552 ай бұрын

    VBA❤

  • @anilsarode2854
    @anilsarode28542 ай бұрын

    Only vba

  • @vishalgaikwad4294
    @vishalgaikwad42942 ай бұрын

    VBA

  • @pallavidambhare4144
    @pallavidambhare41442 ай бұрын

    Only VBA

  • @anilsarode2854
    @anilsarode28542 ай бұрын

    Only vba

  • @kailaswaghmare1514
    @kailaswaghmare15142 ай бұрын

    Only vba

  • @sujitkumarramteke7820
    @sujitkumarramteke78202 ай бұрын

    Only VBA

Келесі