Vasant More :प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत काय ठरलं?मोरेंनी गोष्टी क्लिअर केल्या| Prakash Ambedkar

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#prakashambedkar #vasantmore #vba
वसंत मोरेंनी राजगृहावर प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली?
#RPT0262
Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 209

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar10614 ай бұрын

    वसंत तात्या vba मधे आपले हार्दिक स्वागत. जय vba संभाजीनगर औरंगाबाद.

  • @PanditKamble-fm3dx
    @PanditKamble-fm3dx4 ай бұрын

    अनिल जाधव साहेब तुमचं योगदान मोठा आहे वंचित बहुजन आघाडी खूप खूप आभारी आहे

  • @maheshshinge709

    @maheshshinge709

    4 ай бұрын

    मि पण पुढाकार घेतला

  • @rupayelve9853
    @rupayelve98534 ай бұрын

    जाधव भाऊ फार मोठ मन दाखवलत, सगळ्यांना नाही जमत,जय भीम 💐

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz4 ай бұрын

    वसंत मोरे यांना कळकळीचे सांगणे आहे,, आंबेडकर घराण्याने पैशावर प्रेम केले असते तर,, सेकंड राजगृह तयार झाले असते,, ❤❤ जय भीम 🌹🌹 जय शिवराय 🚩🚩 ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @bheemsangharshgatha1693
    @bheemsangharshgatha16934 ай бұрын

    🇪🇷🙏🇪🇷पुण्यातील एक प्रामाणिक रोखठोक भूमिका मांडणारा कार्यकर्ता मा. वसंत मोरे तात्या जिंदाबाद। आदरणिय श्रद्धेय अॅड बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब जिंदाबाद। मा. बाळासाहेब आंबेडकर आणि तात्या विजयी भव्। पुढील कार्यास मंगलमय सदिच्छा। 🇪🇷🙏🇪🇷

  • @Sagar.jagtap5614
    @Sagar.jagtap56144 ай бұрын

    तात्या विजय आपलाच

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare78474 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙🚩✌️

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b4 ай бұрын

    माननीय वसंत मोरे हे बहुजन समाजातील एक तरुण तडफदार आहेत असे अनेक तरुण अनेक पिढ्या शिव सेना मध्ये आहेत आणि जीवाचे रान करून शिव सेनेला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत असताना मी पाहिलेले आहे अश्याच प्रकारे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या बरोबर माणसे असताना त्यांच्या इशना काही मंडळींनी शंका निर्माण करून एकाएकी पाडल्या मुळे त्यांचे मन मोकळे करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी माणसे मधून आपल्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन फुडिल भविष्य माझ्या पद्धतीने लोकांच्या समोर जाऊन तनमन जिद्दीने काम करण्याचे आव्हान ऊभे करून माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची रजग्रहावर जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाली असेल त्यांच्या वाणीतून बोलतांना व्यक्त होत होते हे सत्य नाकारता येत नाही असे मी मानतो माननीय वसंत मोरे यांच्या फुडिल वाटचाली बद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा 🌹👏 आणि पुणेकर नवतरुण युवक ज्येष्ठ नागरिक वसंत मोरे यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून त्यांना योग्य साथ देण्यासाठी प्रतेक क्षणाची वाट पहात आहेत हे नाकारता येत नाही असे मी मानतो

  • @surajtambe8764
    @surajtambe87644 ай бұрын

    नक्कीच विजई होणार vba मधे आले तर

  • @rajnishmeshram5753
    @rajnishmeshram57534 ай бұрын

    जाधव भाऊ तुमचं मनापासून आभार तात्या साहेब म्हणजे आदरणीय वसंत मोरे सरांना सारखा सामाजिक खरा चेहरा वंचित बहुजन आघाडी पक्षाला दिलात 🙏🏻🙏🏻🙏🏻तात्या आम्ही तुमचा सोबत आहोत.... जय भीम, जय शिवराय, जय वंचित

  • @KeshavKamble-er5ff
    @KeshavKamble-er5ff4 ай бұрын

    आम्ही नक्कीच विजयी करण्यासाठी पूर्ण ताकत लाऊ आणि वसंत तात्या मोरे यांना निवडून पण आणू जर ते वंचित मधून लढले तर.

  • @coronawarrior5590

    @coronawarrior5590

    4 ай бұрын

    Tumhi taka lava BJP. La nivdun anya sathi😂

  • @user-gq3tw4kw9p

    @user-gq3tw4kw9p

    4 ай бұрын

    ​@@coronawarrior5590 तुम्ही ताकत लावा शिवसेना, राष्ट्रवादी, आनी कांग्रेस चे उमेदवार जिंकवायची म्हणजे BJP मध्ये खोके घेऊन पाठवायला बर होईल..! आनी मग बोलायचं वंचित आघाडी BJP ची B टिम आहे, 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vikas6230

    @vikas6230

    4 ай бұрын

    Tumcha neta la pahila nivdun ana kuthun tari mg mothi mothi gosht bola 😂

  • @coronawarrior5590

    @coronawarrior5590

    4 ай бұрын

    @@vikas6230 😂😂😂😂😂q

  • @coronawarrior5590

    @coronawarrior5590

    4 ай бұрын

    @@user-gq3tw4kw9p Tumhi India madhil. Sarv vanchit che log jari eka matdar sanghat saheba sathi prachar kele tari tumche saheb nivdun yenar nahi

  • @viveksuryawanshi815
    @viveksuryawanshi8154 ай бұрын

    मुख्य प्रवाहातील समाजाच्या उमेदवारास वंचित समाज भरभरून मतदान करतो पण मुख्य प्रवाहातील समाजाचे वंचित समाजाच्या उमेदवारास मतदान मिळेल की नाही याची खात्री नाही

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare16344 ай бұрын

    तात्या vba मध्ये आपले सहर्ष मनस्वी स्वागत आहे.आपण अलात तर खरच vba ला चार चाँद लागतील मोरे दादा.जयभीम,जय vba.

  • @yuvrajTheGamerz
    @yuvrajTheGamerz4 ай бұрын

    तात्या नक्की वंचित मधुन लढा. आपली जीत पक्की आहे.. अखंड समाज तुमच्या सदैव पाठीशी उभा राहील.

  • @sandipwankhade2506
    @sandipwankhade25064 ай бұрын

    जिंकून आल्या वर बंड नका करु म्हणजे झालं

  • @Yogi00199
    @Yogi001994 ай бұрын

    वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर यावे आणि रविंद्र धंगेकर यांचा प्रचार करावा

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure78964 ай бұрын

    खूप छान पक्ष निवडला साहेब तुम्ही 💙❤ जय शिवराय जय भिमराय❤💙

  • @fantasticmaharashtra3236
    @fantasticmaharashtra32364 ай бұрын

    मोरे तात्या लय हुशार आहे राव❤

  • @devchandgade9975
    @devchandgade99754 ай бұрын

    Vote for VBA Jay savidhaan jay savidhaan jay mharshtra

  • @sandeepsamudralkar9407

    @sandeepsamudralkar9407

    4 ай бұрын

    तात्या म्हणजे पुण्याच्या जनतेच्या मनातील खासदार🎉

  • @sushantgaikwad4949
    @sushantgaikwad49494 ай бұрын

    ऍड बाळासाहेबांनी तात्यांची कळकळ लक्षात घेता गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर वसंत मोरेंना वंचित चे पुण्यातील तिकीट द्यावे ही हात जोडून विनंती 🙏

  • @user-uz5kg5sf1n
    @user-uz5kg5sf1n4 ай бұрын

    Congratulations tatya

  • @arunjadhav6345
    @arunjadhav63454 ай бұрын

    अभिनंदन तात्या साहेब जय भीम..🙏

  • @ITZ_OGGY_
    @ITZ_OGGY_4 ай бұрын

    अभिनंदन

  • @vishalwalke2284
    @vishalwalke22844 ай бұрын

    विजय भव तात्या.. VBA💖✌️

  • @siddharthwavale5342
    @siddharthwavale53424 ай бұрын

    Congratulations 🎉🎉🎉

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht61104 ай бұрын

    तात्या फुल सपोर्ट 🔥🔥🔥👌👌👌👌👌👌👌✌🏻✌🏻✌🏻✌🏻 VBA

  • @Jethya99
    @Jethya994 ай бұрын

    खरच या भीमत्यांना वाटते का हे जिंकतील 😂

  • @chandrashekhark.4815

    @chandrashekhark.4815

    4 ай бұрын

    TUJYA AAICHA DANA

  • @PanditKamble-fm3dx

    @PanditKamble-fm3dx

    4 ай бұрын

    तुझ्या आई जिंकलं उभा करतो का जय भीम वाल्या पाशी

  • @rameshpande6283
    @rameshpande62834 ай бұрын

    विनाश का ले विपरीत बुद्धी? वसंत राव! सोडा तो खुर्चीचा मोह? तुम्ही लोक राज्यात पाहिजे? तेथे संसदेत गेलात तरी? त्यांच्या होयबाला होयबा? बोलावे लागेल. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहे. आमदारकी लढवा.❤❤

  • @ravindradavangere

    @ravindradavangere

    4 ай бұрын

    भडव्या सोड तो सत्तेचा मोह🤚 इहलोकी सोडून थेट स्वर्ग सत्ताच लाभणार आहे❤

  • @Skyway1404
    @Skyway14044 ай бұрын

    राजगृहात जे येतात त्यांच्या जीवनाचं कल्याण होत.. तसेच वंचित मध्ये या.. पाठिंबा देण्याच्या मुड मध्ये वंचित समाज सध्या नाही मग ते बाळासाहेबांनी जरी सांगितले तरीही..तेव्हा याचाच तर खुल्या मनाने या.

  • @rahulkhandare1891
    @rahulkhandare18914 ай бұрын

    Swagat aahe sahebancha only vanchit bahujan aghadi jay shivray jay bhim

  • @adityasonavane3690
    @adityasonavane36904 ай бұрын

    VbA game change karnar hya veli 💯🔥

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare16344 ай бұрын

    दादा अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे.निवडून आल्यावर बाळासाहेबांना कधीच दूर करू नका किंवा बेइमानी करू नका.वाईट वाटल्यास क्षमा असावी तात्या.

  • @kishorsaravde4405
    @kishorsaravde44054 ай бұрын

    जय भीम साहेब खुप खुप सुभेच्या. साहेब तुमचा नक्कीच विचार करतील

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht61104 ай бұрын

    वसंत तात्या यांच्या सोबतच जाधव भाऊ यांचे अभिनंदन ✌🏻✌🏻✌🏻✌🏻

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar35444 ай бұрын

    वसंत तात्या आपल्या हार्दिक स्वागत विविया जिंदाबाद जय भीम समाज सर्व तुमच्या पाठीशी आहे मराठा समाज सुद्धा तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका

  • @atul9295
    @atul92954 ай бұрын

    💐💐💐💐💐💐

  • @devandbhujade7714
    @devandbhujade77144 ай бұрын

    मोरे साहेब आम्ही आडमुठ्या स्वभावाचे आहोत, आम्हाला मानपान नाही केला तर आम्हाला अपमान वाटतो,पण आम्ही दुसऱ्या चा अपमान केला तर आम्हाला व आमच्या भक्तांना विशेष आनंद होतो. यामुळे आम्ही राजकारणात ४०वरषात आजही या स्थितीत आहोत. बघा पटतंय का 😊😊

  • @maheshshinge709
    @maheshshinge7094 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी मध्ये आपले स्वागत आहे

  • @pavankamble7999
    @pavankamble79994 ай бұрын

    वसंत तात्या, आता एक विनंती आहे की जर निवडणून आलात तर आंबेडकरी घराण्याशी गद्दारी करू नका कारण आंबेडकरी घराणं हे पैशाच्या, प्रसिद्धीच्या मागे न लागता तत्वांशी इमानदार आहे. त्यांचा विश्वासघात करू नका.🙏🙏🙏🙏🙏

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    4 ай бұрын

    भावा आज सकाळी सकाळी पावशेर मारून आलायस की काय...😂😂😂😂deposite जप्त होणार ह्याचं.. स्टॅम्प paper वर लिहून ठेव...

  • @pavankamble7999

    @pavankamble7999

    4 ай бұрын

    @@user-qg9tb6rf4m असं तू कशावरून म्हणतोस? जनतेचा कौल महत्वाचा आहे. कोण उभं टाकलंय,कोण तात्या, दादा, नाना,टोना हे महत्त्वाचं नसून कामं होणं गरजेचं आहे.

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    4 ай бұрын

    @@pavankamble7999 पण लोकल माणसाला सोडून बाहेरच्या माणसाला कोणी निवडून देत नाही...पुण्यात सगळ्यात जास्त votes ब्राह्मण,obc,मराठा,हे आहेत... गेल्या निवडणुकी ची stats पाहिले तर दिसून येते वंचितची पुण्यात निवडून येण्याची सोडा, पण 2no. ला राहण्याची पण ताकद नाही... उगाच काँग्रेस ची मते तोडणार तुम्ही... 👍

  • @user-qg9tb6rf4m

    @user-qg9tb6rf4m

    4 ай бұрын

    @@pavankamble7999 तुला खरच वाटत की वंचित किंवा मोरे जिंकेल... कोणीही सांगेल हे शक्य नाही...म्हणून मला हसायला आले... फक्त काँग्रेस ची कही मते कापतील वंचित वाले

  • @rupeshshelar4283
    @rupeshshelar42834 ай бұрын

    VBA 👍🎉

  • @vishramkharat1754
    @vishramkharat17544 ай бұрын

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या संस्कारा मध्ये राहून मा आनील जाधव साहेब यांनी जे मोठे मन करून वसंत मोरे यांना वंचित चे दरवाजे उघडे करून दीले सबर का फल मीठा होता है भावी आमदार जाधव साहेब जयभीम जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @missionorganicindia4008
    @missionorganicindia40084 ай бұрын

    VBA च्या टिकिटावर लढावे विजय निश्चित आहे ..#VBAFORINDIA 🇮🇳🇮🇳

  • @nitinwahule4832
    @nitinwahule48324 ай бұрын

    वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @sas....4981
    @sas....49814 ай бұрын

    आपले खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐Only VBA 2024

  • @dnyaneshwarbansode8827
    @dnyaneshwarbansode88274 ай бұрын

    Tatya aamhi sagale tumchya barobar aahot 🎉🎉

  • @sunildandge7781
    @sunildandge77814 ай бұрын

    Vba❤

  • @ssd0902
    @ssd09024 ай бұрын

    वंचित ने निवडणुकीत आघाडी घेतली की महाविकास मध्ये बिघाडी...महायुती मध्ये दिवाळी....जनता वाऱ्यावरती 😆 लोकशाहीचा विजय असावा

  • @digambardiks.kamble897
    @digambardiks.kamble8974 ай бұрын

    Vba❤❤❤

  • @nilovhal8855
    @nilovhal88554 ай бұрын

    तात्या नवीन वाटचालीचा खूप खूप शुभेच्छा...

  • @Schizophrenicindian1
    @Schizophrenicindian14 ай бұрын

    "विठ्ठला " कोणता झेंडा घेऊ हाती 🤠

  • @nilamsable2504

    @nilamsable2504

    4 ай бұрын

    आरक्षणाचा झेंडा घ्यावा हाती

  • @user-vu2ih2rt3v
    @user-vu2ih2rt3v4 ай бұрын

    Only VBA Jay bhim Jay shivray jay savidhan Jay maharastra Jay Bharat only prakash ambedkar..🎉🎉❤❤

  • @bhivajichabukswar3544
    @bhivajichabukswar35444 ай бұрын

    मनसे तुम्हाला न्याय देऊ शकत नाही फक्त बाळासाहेब आंबेडकर न्याय देऊ शकतात जय भीम जय संविधान

  • @akshaythokale1823

    @akshaythokale1823

    4 ай бұрын

    Jinkun alyavar mag kai bjp madhe janar😂

  • @marotisuryawanshi6135
    @marotisuryawanshi61354 ай бұрын

    💪⚒️

  • @Panther35897
    @Panther358974 ай бұрын

    बाहेरच उमेदवाराला.. डायरेक्ट तिकीट आणि मूळ कार्यकर्ता ल फक्त... संत्र्याज्या.. उचला याचे का 😂 आता च vba दिसलं का... इलेक्शन.. असली की.. आणि पडेल की.. गोपी वाणी करा 😂

  • @baliramgaikwad4649
    @baliramgaikwad46494 ай бұрын

    Congratulations ❤❤❤

  • @bluepianotutorial7273
    @bluepianotutorial72734 ай бұрын

    VBA कडून लढा तुम्हाला 100%सपोर्ट राहील

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde15534 ай бұрын

    शाळा फोडणारे 1मेव वेक्ती महत्व शाळेत लहानमुलांची हरसमेंट होते.... या var🌹आवाज उठवणारा वसंत मोरे असमाल आभिमान वाटततो....

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh92874 ай бұрын

    तात्या योग्य निर्णय ❤❤❤❤❤

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad60794 ай бұрын

    तात्यां साठी आम्ही सगळे पुणेकर एक होऊ आणि तात्यांना खासदार बनवू ❤

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde15534 ай бұрын

    गरिबांना राजनीती नको आहे fakt👍विश्वस पाहिजे

  • @ravikale4552
    @ravikale45524 ай бұрын

    मोरे दादा तुमचा निर्णय योग्य च

  • @Toppers929
    @Toppers9294 ай бұрын

    💯 umedvar 🎉

  • @shivharibhumbe3952
    @shivharibhumbe39524 ай бұрын

    Good

  • @electriciankarmaw2050
    @electriciankarmaw20504 ай бұрын

    Only balasaheb aabedkr Only taigar 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande80554 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी विजय असो

  • @mohanpalase6899
    @mohanpalase68994 ай бұрын

    पूर्ण पाठिंबा तात्या!!!!!!!❤❤❤

  • @user-xo3wz5iq9c
    @user-xo3wz5iq9c4 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde15534 ай бұрын

    मोरे छान वेक्ती आहे... शाळेचे चांगले kam🙏🏻करतात...

  • @sukhdevkharat4106
    @sukhdevkharat41064 ай бұрын

    Vba vijaybhav👍

  • @msk3847
    @msk38474 ай бұрын

    मोरेला वंचितची किंचित मते पण मिळतील की नाही अशी शंका आहे

  • @rahulkhandare1891

    @rahulkhandare1891

    4 ай бұрын

    100/ pune che vbache khasdar honar

  • @socialhuman7556
    @socialhuman75564 ай бұрын

    वसंत मोरे मनसे त होता काय तत्व आहे त्या पक्षाला या वसंत मोरे ला एकदा असा पड़ा की पुन्हा उभा च नाही राहिला पाहिजे

  • @rahulnikam5533
    @rahulnikam55334 ай бұрын

    Jai.maharastra.🚩🚩🚩🚩🚩

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad60794 ай бұрын

    तात्या खासदार झाले ❤

  • @gautamsalve1529
    @gautamsalve15294 ай бұрын

    वंसत.मोरे..तुम्ही.पुण्याचे.खाजदार.झालात.योग्य.निरणय.

  • @vaibhavpawar9842
    @vaibhavpawar98424 ай бұрын

    वसंत तात्यासाहेब यांनी वंचित मधून लढावे.

  • @pravinshinde4000
    @pravinshinde40004 ай бұрын

    खासदार होन आता शक्य नाही प्रत्येकाच्या दारात जावून आपली किंमत कमी करून घेतली आहे

  • @mahadvesalve9657
    @mahadvesalve96574 ай бұрын

    वेल कम तात्या ❤

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde15534 ай бұрын

    विद्धार्थी मित्रा साठी चांगली कॅमेकरतात

  • @atul9295
    @atul92954 ай бұрын

    Imtihaj jalil nakha hou 🙏🙏🙏🙏🙏

  • @thepeoplestalk
    @thepeoplestalk4 ай бұрын

    Vasant More Pune new mp❤

  • @sachinb7100
    @sachinb71004 ай бұрын

    आधी NCP मध्ये प्रयत्न केले, शिवसेना मध्ये पण काही खास मिळाले नाही. आता वंचित मध्ये काय मिळेल का ते पाहतायत... जास्त अभ्यास न करता..दुसऱ्या पक्षाची कुबडी घेण्यापेक्षा स्वतः अपक्ष ल प्रयत्न करा...

  • @maheshshinge709
    @maheshshinge7094 ай бұрын

    तात्या आम्ही तुमच्या सोबत आहोत खंबीर पणे साहेब सोबत आहोत

  • @user-eq3in7wn9i
    @user-eq3in7wn9i4 ай бұрын

    इमानदार माणसाकडून इमानदारीत बोलणं येतं

  • @vijaysalve1091
    @vijaysalve10914 ай бұрын

    तात्या VBA ❤❤❤

  • @rohitmane4680
    @rohitmane46804 ай бұрын

    Vasant more will win if he got ticket from VBA 👍

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad54074 ай бұрын

    वंचीत च् तिकिटावर लढल् तर supoort नाही तर नाही

  • @dr.ravindrapathak3591
    @dr.ravindrapathak35914 ай бұрын

    अपक्ष लढा

  • @anadraoraut4856
    @anadraoraut48564 ай бұрын

    स्वार्थासाठी कोण कुणाच्या घरात सिरेल याचा भरोसा नाही

  • @rajendramane4280
    @rajendramane42804 ай бұрын

    मला खासदर झाल्या सारखं वाायचं 😊😂bus 😂😂

  • @pintugubale8215
    @pintugubale82154 ай бұрын

    Only VBA sobat

  • @thegoldencompany2527
    @thegoldencompany25274 ай бұрын

    मी पुणेकर आहे माझा हे स्वप्न बिलकुल नाही 😂

  • @bhaulalnarwade133
    @bhaulalnarwade1334 ай бұрын

    VBA ✌🏻

  • @anandlokhande9800
    @anandlokhande98004 ай бұрын

    VBA

  • @amittambe3486
    @amittambe34864 ай бұрын

    *मतं खायला..😂😂😂*

  • @ketanlotankar9434
    @ketanlotankar94344 ай бұрын

    तत्त्वज्ञान शिकवतो आहे

  • @SadanandKshirsagar
    @SadanandKshirsagar4 ай бұрын

    तळ्यात मळ्यात चाललय यांचं

  • @amarkawale372
    @amarkawale3724 ай бұрын

    तात्यांनी विधानसभेची तयारी सुरू करावी.. उगाच हट्टी पणा करू नये

  • @rajcreationshinde1553
    @rajcreationshinde15534 ай бұрын

    पूर्ण राज्यये मदे शाळांचा खूप मोटा प्रॉब्लेम आहे पण न्याय कुणाकडे मागायचा ❓

  • @rahulkhandare1891

    @rahulkhandare1891

    4 ай бұрын

    Vanchit bhahujan aghadila dya

  • @jsm4633
    @jsm46334 ай бұрын

    म्हणजे BJP येणार हे B टीम मध्ये जावून MVA ला फटका

  • @happy4981
    @happy49814 ай бұрын

    बाबासाहेब आंबेडकर मागें,pa टिपणीस तसे चां dr वैध आणि शब्द पुढे जाणार नाही

Келесі