महायुती २२४ पार! करेक्ट कार्यक्रमाची दाखवली झलक, देवा भाऊ सबसे अलग! मविआच्या गर्वाचा फुगा फुस्स!

#devendrafadanvis #eknathshinde #ajitpawar

Пікірлер: 1 400

  • @jitendraburange1003
    @jitendraburange100323 күн бұрын

    "देवेन्द्रजी आणि एकनाथजी हिच चाणक्य नीती विधानसभेतही कायम ठेवा. "अभिनंदन आणि शुभेच्छा "

  • @pralhadsonar87

    @pralhadsonar87

    23 күн бұрын

    फडणवीसांना १ नाही२नाही३ र्यांदा ,बाजी मारली ह्या दोन वरशात आता खरी परीक्षा आहे विधान सभेची आणि यात केंद्रीय नेत्यांचा खूप मोठा रोल राहणार आहे कारण मोदी सरकारचा हा सुवरणकाल ठरणार आहे ती संधी देवेंद्रजी कशी गमवेल

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    23 күн бұрын

    हो 1no गद्दार

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    23 күн бұрын

    हला लुया अल्लाह

  • @Kalyankar12

    @Kalyankar12

    23 күн бұрын

    अल्लाह के बंदे जय अल्लाह

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    अरे मूर्ख जितेंद्र , अश्या खोट्या बातम्या बघुन तुझ्या सारखी हुशार व्यक्ती वाया जात आहे... बाळा स्वतःला थोडे सावरून घे... 💪💪💪💪💪

  • @durgaprasadkajarekar
    @durgaprasadkajarekar23 күн бұрын

    शिंदे- फडणवीस लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे हा विजय मिळाला आहे.

  • @chetannevrekar8583

    @chetannevrekar8583

    23 күн бұрын

    नाही.... हा आमदारांनी मिळवून दिलेला विजय आहे....खरी लढत विधानसभा आणि महानगरपालिका निवडणूक आहे.. कृपया या विजयामुळे अल्पसंतुष्ट न व्हावे...

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    23 күн бұрын

    ​@@chetannevrekar8583 आमदाराचा 😂😂❤❤ च विश्वास . इथे शरद पवार चितपट झाले राजे. विधानसभेत जनतेचा कल समजेल.

  • @Shivsonu-92

    @Shivsonu-92

    23 күн бұрын

    चुटिया सारखा काही बोलू नका...❤ दे लागणार आहे विधानसभेला

  • @durgaprasadkajarekar

    @durgaprasadkajarekar

    23 күн бұрын

    @@chetannevrekar8583 पण आमदारांचा आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांवर 100% विश्वास आहे हे अधोरेखित झाले.

  • @user-uw5si1jr4i

    @user-uw5si1jr4i

    23 күн бұрын

    माफ करा दादा

  • @dippak69
    @dippak6923 күн бұрын

    आता जरांगेची फडणवीसांबद्दल चिडचिड जास्तच वाढणार!कारण मालकाला (पवार साहेब) धोबीपछाड मिळाली आहे ना.

  • @Anuragghuge6

    @Anuragghuge6

    23 күн бұрын

    Right

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    23 күн бұрын

    तो भटकती अतृप्त आत्म्याने पछाडलेला आहे.😂

  • @pandupowar5399

    @pandupowar5399

    23 күн бұрын

    १०० खाके एकदम ओके

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    23 күн бұрын

    ​@@pandupowar5399अरे तुमचे ठाकरे-पवार तर कंटेनर घेतात. मग बिचाऱ्या शिंदेंनी 50 खोके जर घेतले असतील तर काय बिघडलं?

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    ​@@user-yo4lm5iq6o या 10 वर्षात कोणाचं सरकार आहे ते बघ मग कोणी घेतले हा विचार कर मग सरकार काय झोपले आहे का

  • @hindurashtra2851
    @hindurashtra285123 күн бұрын

    महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूकीत भगवा फडकवायला पाहिजे.🚩🙏🚩

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    23 күн бұрын

    तथास्तु

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    23 күн бұрын

    नक्कीच फडकणार भावा. पुन्हा एकदा महायुतीचच सरकार येणार.

  • @ckpatekar

    @ckpatekar

    23 күн бұрын

    तथास्तु .लागा कामाला .🙏

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    तुम्हा लोकांना गुजरात्यांचा "गू" खाण्याची सवय झाली आहे... 🤣🤣🤣🤣🤣

  • @chetannikam7283

    @chetannikam7283

    22 күн бұрын

    @@user-yo4lm5iq6o nahi yenar.karan sharad pawar saheb maharashtrat joparayant ahe.toparayant maharashtrat bjp ani mahayutiche sarkar yene ashakya ahe.ani maharashtrat mahavikas aaghadi che sarkar aale ki marathyanna aarkshanachi kahihi garaj nahi padnar.tyanna faqt maharashtrat bjp chi satta nako ahe.ani khas karun fadanvis sahebanna.

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate171323 күн бұрын

    अशीच हुशारी विधानसभा निवडणुकीत दाखवा, गाफील राहू नका, "रात्र भटकत्या आत्म्याची " आहे 😂

  • @dattatraykorde7662

    @dattatraykorde7662

    23 күн бұрын

    😂😂😂😂

  • @SoftwareDeveloperAspNet

    @SoftwareDeveloperAspNet

    23 күн бұрын

    True😂

  • @vibhakarpenkar8843

    @vibhakarpenkar8843

    23 күн бұрын

    प्रत्येकानेच सावधानीपूर्वक आप आपल्या माणसांना मतदान केंद्रावर नेवून आपले कर्तव्य करावं!

  • @AyyoGamer

    @AyyoGamer

    23 күн бұрын

    😂😂😂😂

  • @avinashpatil9426

    @avinashpatil9426

    23 күн бұрын

    😂😂😂 kya baat

  • @Maratha1990
    @Maratha199023 күн бұрын

    चला विधानपरिषदेचे 9 आमदार निवडून आणले आता अंगात आलेली मरगळ झटकून विधानसभेच्या तयारीला लागूया.

  • @vinodborde9954

    @vinodborde9954

    23 күн бұрын

    😂😂😂😂

  • @yogeshpol3253

    @yogeshpol3253

    23 күн бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    You know maratha reservation ? 😂😂😂😂

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    अहो ते येणारच होते त्यात काय विशेष..!

  • @sachinthorse1380

    @sachinthorse1380

    23 күн бұрын

    Vidhan sabha pan jinknar Note kar😂

  • @anantparanjpe250
    @anantparanjpe25023 күн бұрын

    शेकापचे जयंत पाटील शरद पवार यांच्यावर अवलंबून राहिले आणि तोंडावर पडले. शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला की काय गत होते, हे आता महाराष्ट्रातल्या सगळ्याच छोट्या पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी लक्षात ठेवावं.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    23 күн бұрын

    तरीही सुधारत नाही. संमोहनात अडकतातच

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    😂😂😢😢

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    @@anantparanjpe250 पुढील शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर कोणती व्यक्ती येते?? अतृप्त आत्मा .. कपटी .. नास्तिक .. घरभेदी. . खंजीर खूपशा ..जातीयवादी ..लवासा सम्राट .. मावळ शेतकरी गोळीबार राज्यकर्ता .. कसाब बॉम्बस्फोट राज्यकर्ता .. ब्राम्हण विरोधी .. हिन्दू विरोधी ..देवाचा बाप .. भावी पंतप्रधान. सांगा ! फर कोणी फरद फवारा चे नाव घेतले फर तोफेच्या फोंडी देण्यात येईल !😃

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    23 күн бұрын

    जे बोललात ते परफेक्ट बोललात ❤

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    23 күн бұрын

    त्याचा पैसा कमी पडला. शरद पवार, जयंत पाटील यांचा पैस्याचा माज उतरला. शरद पवार व जयंत पाटील फक्त काड्या घालणे. नासाडी करणे एवढीच ताकत आहे. जे जरांगे व इतर लोकांना पुढे करुन करत आहेत

  • @Gar391
    @Gar39123 күн бұрын

    मी फक्त वांगी लावण्यात एक्सपर्ट.. हा अकेला देवेंद्र काय काय करतो बाई .. 😢

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    23 күн бұрын

    नायजेरियन वांगी लागवड

  • @diliparbooj6644
    @diliparbooj664423 күн бұрын

    फडणवीस साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे अभिनंदन..

  • @Pushkaraj-zl8fh

    @Pushkaraj-zl8fh

    23 күн бұрын

    Fadanvis Sab ne Maharashtra cha Asharthma la Jaga Dhakhavli.

  • @dakshtachoudhari3616

    @dakshtachoudhari3616

    23 күн бұрын

    Hearty congratulations Devendra ji 🙏🌹

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    @@diliparbooj6644 हिरव्या सेनेत सन्नाटा, नेते बुरख्यात तोंड लपवून पळाले माशाल्ला

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @bhagannanalla7725
    @bhagannanalla772523 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस तुमचे मनापासून अभिनंदन

  • @haridasmahadik-vu5do
    @haridasmahadik-vu5do23 күн бұрын

    फडणवीस साहेब यांचे हार्दिक अभिनंदन, राजनीती से पछाड दिया स्वयंघोषित जाणता राजा शरद पवार को

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    अरे मूर्ख हरिदास, अश्या खोट्या बातम्या बघुन तुझ्या सारखी हुशार व्यक्ती वाया जात आहे... बाळा स्वतःला थोडे सावरून घे... 💪💪💪💪💪

  • @pravinpatil6207

    @pravinpatil6207

    23 күн бұрын

    आवरारे याला 😂😂😂

  • @gorakhkadlag385

    @gorakhkadlag385

    16 күн бұрын

    माझ्यामते हा वाकडे राव जाणता राजा कधीच नव्हता फुकटची ही पदवी अशा निव्वळ स्वार्थी आणि आपलपोट्या माणसाला बिलकुल शोभत नाही. कशाला या स्वार्थी वाकडे रावला जाणता राजा कधीच म्हणू नका..

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat685823 күн бұрын

    हिन्दू द्वेष करणारी माहाविकास आघाडी खोटे नेरेटिव पसरऊन लोकसभा निवडणुकीत यशस्वी जरी झाली तरी त्यांची तशीच मात्रा विधान परिषदेत चांगलीच अपयशी ठरली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस अभिनंदनास पात्र आहेत.

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    @@adv.dhanajikhamat6858 पुढील शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर कोणती व्यक्ती येते?? अतृप्त आत्मा .. कपटी .. नास्तिक .. घरभेदी. . खंजीर खूपशा ..जातीयवादी ..लवासा सम्राट .. मावळ शेतकरी गोळीबार राज्यकर्ता .. कसाब बॉम्बस्फोट राज्यकर्ता .. ब्राम्हण विरोधी .. हिन्दू विरोधी ..देवाचा बाप .. भावी पंतप्रधान. सांगा ! जर कोणी फरद फवारा चे नाव घेतले तर तोफेच्या फोंडी देण्यात येईल !😃

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    आंधळे भक्त शेण खातात, कारण ते अडाणी आहेत... परंतु तु तर वकील असून देखील "गू" खातोस, हे पाहून वाईट वाटले... 🙏🙏😪🙏🙏

  • @dgr1148

    @dgr1148

    23 күн бұрын

    ​@@JumleshwarModi😅😅😅😅

  • @sandy127675

    @sandy127675

    22 күн бұрын

    ​@@JumleshwarModitu tr faku cha pan chatayla bhetat nahi mhanoon tyache pan tula guu bhetata nahit ani pakistan la jaun kiva Italy jaun bhetal jaychanda

  • @Gar391

    @Gar391

    22 күн бұрын

    @@JumleshwarModi पेशाने वकील असूनही सिंघवी, कपिल सिब्बल अशी २०-२५ वकिलांची फौज कोर्टात राम मंदिरात विरुध्द उभी ठाकते. पालघर साधूंच्या हत्येकडे दुर्लक्ष करून औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करून हिरवी मते घेणाऱ्या हिरव्या सेनेला मिळालेले हे उत्तर आहे. हिरव्या सेनेची उत्तरक्रिया हिन्दू समाज विधानसभा निवडणुकीत करील. जय श्रीराम!

  • @shubhangibhatambrekar2035
    @shubhangibhatambrekar203523 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची हि चाणक्य नीति म्हणजे महायुतीचा विजय

  • @mh15....panchwati3

    @mh15....panchwati3

    23 күн бұрын

    Shubhangi NAM batate batate vidhansabha aa JAYEGA 😮

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    A destroyer of maharashtra bjp .

  • @vishaltharewal9609

    @vishaltharewal9609

    23 күн бұрын

    ह्या तथाकथित चाणक्याची चाणक्य नीती कुठे गेली होती जेंव्हा लोकसभेत अगदी लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवून घेणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील सत्ताधारी भाजपाला केवळ एक अंकी संख्या गाठता आली. घोडेबाजार करून खोक्यांच्या प्रलोभनाने आमदार खरेदी करणे सोपे आहे, जनतेच्या न्यायालयात जनतेला खरेदी करणे सोपे नाही.

  • @ganeshpawar4817

    @ganeshpawar4817

    23 күн бұрын

    @@shubhangibhatambrekar2035 sahebanchi chanakya niti loksabhela kuth geli hoti...?

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar176823 күн бұрын

    ऐक गोष्ट देवाभाऊनी सिद्ध केली, गोमेचा एक पाय मोडला तर गोम लंगडी होत नाही. हार्दिक अभिनंदन देवेन्द्रजी.

  • @RohitDeshpandevlogs

    @RohitDeshpandevlogs

    23 күн бұрын

    Ekdum barobar ❤❤

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    😂😂❤

  • @Pratikkadam950

    @Pratikkadam950

    23 күн бұрын

    Only Fadnavis ❤❤

  • @miteshmarutiwalunj

    @miteshmarutiwalunj

    23 күн бұрын

    Ek vote che paise dhile tar loka dusryala pan baap mhantat aaj kaal apaksha yana nidhi bhetla vidhansabha saathi mang kunala vote karnar fukat deu nako yeil ka fadnya jinkun

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    देवाभाऊंनी प्रतिपक्षातील नेते फोडताना प्रतिपक्ष लंगडा होईल हाच विचार केला होता. लोकसभा निवडणुकीत प्रतिपक्षाला जनतेने गोमरूपी साथ दिली.

  • @sadanandragji3818
    @sadanandragji381823 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस ग्रेट आहात तुम्ही तूमची हि चाणक्य नीति म्हणजे महायुतीचा विजय देवेंद्र फडणवीस तुमचे मनापासून अभिनंदन

  • @jyotihinge8342
    @jyotihinge834223 күн бұрын

    विधानसभा थोडि ताकद लावली तर महायुतीचा विजय नक्की होईल ,जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम , अभिनंदन देवेंद्र फडणवीस साहेब

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    😂😂😂😂 ?

  • @rahulphapale407

    @rahulphapale407

    23 күн бұрын

    ​@@hearttouchingbeats3901 उबाठाचा बोचा दाखवा आता टीव्हीवर 🤣🤣🤣🤣🤣

  • @siddhantbachkar2352

    @siddhantbachkar2352

    23 күн бұрын

    ❤❤❤

  • @prasadmankar7650

    @prasadmankar7650

    23 күн бұрын

    Tu landya supporter aahes?

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    ताई लोकसभा निवडणुकीत ताकद जास्त लावली जागा चक्क २/३ ने कमी झाल्यात.😂

  • @kishorbade4022
    @kishorbade402223 күн бұрын

    हे चातुर्य विधानसभेच्या निवडणुकीत दिसली तर किती बर होईल

  • @shitaloak4362

    @shitaloak4362

    23 күн бұрын

    चातुर्य दाखवण्याचं काम जनतेचा आहे त्यावेळेला😢

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    😂😂😂😂 maharashtra see in destroying shivsena & ncp through ed , cbi , it ?

  • @user-hy5ug2bv8b

    @user-hy5ug2bv8b

    23 күн бұрын

    उशिरा का होईना शेवटी आली.......

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    ​@@shitaloak4362public must show in 2024 , destruction of shivsena , ncp through ed , cbi , it ?😂😂😂

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    मलाही अगदी असच वाटलं.

  • @ramchandrasathe1780
    @ramchandrasathe178023 күн бұрын

    देवेंद्रजी फडणीस महाराष्ट्राचा भविष्य आहे ग्रेट लीडर

  • @aniruddhamkulkarni7

    @aniruddhamkulkarni7

    23 күн бұрын

    महाराष्ट्राचा नरेंद्र मोदी आहे.

  • @itsme-lj1rb

    @itsme-lj1rb

    23 күн бұрын

    😂😂😂😂😂

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    Fake .

  • @itsindianeraa8956

    @itsindianeraa8956

    23 күн бұрын

    Jarange sarkhe Shembde Mituj jatil Deva bhau samor 😅

  • @vinodborde9954

    @vinodborde9954

    23 күн бұрын

    @@ramchandrasathe1780 नकी अन्न खाता ना तुम्हीं 😂 ह्या एड झव्या अक्कल शून्य फडतूस फडणीस ने आख्या महाराष्ट्र चे वाटोळे केले गुजराती मोदी शहा चे नदी लागून तरीही तूमचे डोळे उघडाना

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil690423 күн бұрын

    राष्ट्रहित जिंकले....... देवेंद्रजी भाऊंना शुभेच्छा.

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore236423 күн бұрын

    देवेंद्रजी ग्रेटच 👌🏻👌🏻👌🏻ईश्वराने खल दुष्टांचे डाव असफल व्हावे अगदी दात त्यांच्याच घशात जावे महायुती सदैव विजयी होवो 👍🏻

  • @dattatrayjadhav5346
    @dattatrayjadhav534623 күн бұрын

    ओन्ली देवेंद्र फडणवीस साहेब

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @nandkumardeshmukh9966
    @nandkumardeshmukh996623 күн бұрын

    श्री देवेंद्र जी प्रामाणिक, निस्वार्थी, कोणाबद्दल आकस बुद्धी नसणारा, हुशार नेता

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    A fake propaganda culture .

  • @nitinshelke4508

    @nitinshelke4508

    23 күн бұрын

    Well Said 👌

  • @shivanibhalekar2337

    @shivanibhalekar2337

    23 күн бұрын

    तू चालवतोय त्याला फेक प्रोपोगंडा म्हणतात. 🤣🤣​@@hearttouchingbeats3901

  • @shrutikashalkar4836

    @shrutikashalkar4836

    23 күн бұрын

    अगदी खरं आहे 🙏

  • @aishwaryavaijapurkar9671

    @aishwaryavaijapurkar9671

    23 күн бұрын

    अगदी खरय, केवळ आडनाव बघून द्वेष करणारे असंख्य आहेत, खूप जणांना बुद्धिमत्ता मेहनत गुणवत्ता बघवत नाहीत, फक्त जातीवर जातात सतत

  • @sulabhabhide2295
    @sulabhabhide229523 күн бұрын

    मा.फडणवीस साहेबांचे कसब आहेच. त्यांचे अभिनंदन 💐करायलाच हवे. आता आमचे लक्ष विधानसभेकडे आहे. त्यात महायुतीने सरकार स्थापन करायलाच हवं.

  • @sunilyadrave3465
    @sunilyadrave346523 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे चाणक्य आहेत

  • @bhushanmore7742

    @bhushanmore7742

    23 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब, हेच महाराष्ट्राच्या राजकारणातील सुपर स्टार आहेत. तेच महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जावू शकतात महाराष्ट्राचा विकास करू शकतात.

  • @ganeshpawar4817

    @ganeshpawar4817

    23 күн бұрын

    @@bhushanmore7742 soyabin cha bhav purvi 8000 rs hota pan saheb satemadhe alyapasun to 4000 rs zala. Ha Vilas kela sahebanni mh cha...

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti210723 күн бұрын

    लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हा विजय गरजेचा होता.जरी ही निवडणूक थेट जनतेतून होत नसली तरी.

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    यात कार्यकर्त्यांचा काय संबंध उगाच आपल मोठा तिर मराला 😂

  • @kacharughonge7418

    @kacharughonge7418

    23 күн бұрын

    आत्मविश्वास फक्त मविआच्या कार्यकत्याचांच वाढत असतो!

  • @prashantsharma9809
    @prashantsharma980923 күн бұрын

    अकेला देवेंद्र काकांवर भारीच. पडला

  • @user-yp9bk1dm1i

    @user-yp9bk1dm1i

    23 күн бұрын

    अरे chutiya 😂 जनतेतून आणि indirect मधून किती तरी फरक आहे 😂

  • @bylagu

    @bylagu

    23 күн бұрын

    ते नेहमीच भारी पडत आले आहेत ना ।

  • @santoshjadhav5957

    @santoshjadhav5957

    23 күн бұрын

    उद्या सकाळी भोंगा येईल थयथयाट करायला हिंमत असेल तर हे करा ते करून दाखवा गिरे तो भी टांग उप्पर

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    काका म्हणू नका.. कपटी बोका आहे तो. 😂

  • @user-ru7pq9vi8m

    @user-ru7pq9vi8m

    23 күн бұрын

    4 month letar obc............

  • @leenalolage4019
    @leenalolage401923 күн бұрын

    उध्दव ठाकरेंना चांगलच लाजवल. शरद पवार ला तर भुईसपाट केल.सलाम देवेंद्रजी अशीच झलक विधानसभेत सुध्दा करा आणि तुम्हीच करणार यात तिळमात्र शंका नाही पूर्ण महाराष्टाला खाञी आहेच. नमस्कार.

  • @parkashgala2336
    @parkashgala233623 күн бұрын

    देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।

  • @prashantsharma9809
    @prashantsharma980923 күн бұрын

    म वि आ ची हवा काढून टाकली

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    हे फारच मस्त झालं.

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    महाराष्ट्रातील जनतेत अजूनही मविआची च हवा आहे. ती कशी काढणार?

  • @swaroopchougule1

    @swaroopchougule1

    23 күн бұрын

    ​@@rajendrapatil8723😂😂😂

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    हवा लोकसभेत च जनतेने काढली आता विधानसभा तू फक्तं व्हिडीओ बघ 😂

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @anandpatki5984
    @anandpatki598423 күн бұрын

    महायुतीच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन!!

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @dattachavan6878
    @dattachavan687823 күн бұрын

    बुद्धिबळाच्या पटावरचा वझिर देवेंदजींचे आणि त्यांच्या महायुतीच्या नेत्यांचे हार्दीक अभिनंदन.....! 💐👏काकांना मस्त धोबीपछाड दिली.आता विधानसभेच्या तयारीला लागा

  • @shrirangjadhav2230
    @shrirangjadhav223023 күн бұрын

    अभिनंदन देवेद्रजी, एकनाथ जी व अजित जी यांनी मते फुटणार बढाई मारणाराची तोंड बंद केली

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav823323 күн бұрын

    खूप खूप अभिनंदन फडणवीस साहेब

  • @smitajoshi3930
    @smitajoshi393023 күн бұрын

    महाराष्ट्राचं उज्वल भवितव्य म्हणजे देवेन्द्रजी.

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    23 күн бұрын

    हेच तर भ्रष्टाचारींना सहन होत नाही म्हणून निरर्थक बकबक करत असतात

  • @hearttouchingbeats3901

    @hearttouchingbeats3901

    23 күн бұрын

    ​@@ushajoshi4339 only you think .

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    ​@@ushajoshi4339 - ताई विरोधी पक्षातील भ्रष्ट नेते भाजप मध्ये आलेत. आता कोणते निरर्थक बकबक करणारे भ्रष्ट नेते उरले आहेत?

  • @sandy127675

    @sandy127675

    22 күн бұрын

    ​@@rajendrapatil8723mhanje corruption la manjuri dili ase hoat nahi. Pan ji corruption chi Khan ahe congress te tr Mata hain ani Mata kadhi badly shakat nahi mhannoon corruption he congress chy raktaat, jatiwad, desh todne. Kara tyana support corruption soda dharm ani rashtra tr he nakkich todtil tumchya support ne. SHUBHECHYA TUMHALA

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    22 күн бұрын

    ​@@sandy127675 - पक्षासाठी कित्येक वर्षांपासून खस्ता खाणार्‍या कार्यकर्त्यांना पक्षाने निवडून आणले पाहिजे त्या ऐवजी प्रतिपक्षातून आलेल्या भ्रष्ट नेत्यांच्या सभांमध्ये सतरंज्या उचलण्याचे काम प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांला करायला भाग पाडते. हुकुमशाही पध्दतीने भारतीय जनता पक्ष चालवला जातोय असेच म्हणावे लागेल.( नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील २६ % भाजप चे उमेदवार विरोधी पक्षातून भाजप मध्ये आलेले होते) भाजप देखील कांग्रेस च्या दिशेने मार्गक्रमण करतेय. मग भाजप पार्टी विथ डिफरेंस कशी?

  • @vrindabaride6686
    @vrindabaride668623 күн бұрын

    असेच यश देवेंद्रजी yan विधान सभेत पण मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि ते नक्कीच मिळणार

  • @tsc2708

    @tsc2708

    23 күн бұрын

    Nakki milel don't worry

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe823623 күн бұрын

    खूप दिवसांनी मनाला आनंद देणारी बातमी ऐकली.

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar202523 күн бұрын

    देवेंद्र फडणवीसांना सलाम. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर प्रत्येकवेळी त्यांना टार्गेट केले गेले.इतक्या मानसिक आणि शारीरिक त्रासाची कल्पना आपण करू शकत नाही. परत एकदा अभिनंदन.विधान सभेसाठी शुभेच्छा

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    😂विधानसभा निवडणुकीत अशीच कामगिरी केली पाहिजे नाहीतर अंध भक्ता चे काय होईल

  • @RajanRane-uh7qt
    @RajanRane-uh7qt23 күн бұрын

    मस्त काकांचा करेक्ट कार्यक्रम झाला फडणवीस साहेबांचं अभिनंदन

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar611223 күн бұрын

    फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजित पवार साहेब.... अभिनंदन... अभिनंदन.. अभिनंदन

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    23 күн бұрын

    है तिघे मोकळ्या मनाने एकत्र राहिले तर, सर्वांचे भले होईल.

  • @sandeeppatil3503
    @sandeeppatil350323 күн бұрын

    Good. फडणवीस यांच्या विरुद्ध narrative चे षडयंत्र सुरू आहे. जनता हीच ते षडयंत्र मोडू शकेल.

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @user-kx1du8it4m
    @user-kx1du8it4m23 күн бұрын

    एन डी ए ला मतदान करणाऱ्या आमदार व कार्यकर्ते अभिनंदन 💐💐🙏🇮🇳🇮🇳

  • @TnjTmbv
    @TnjTmbv23 күн бұрын

    महाराष्ट्रातील बुद्धिवादाचे चाणक्य❤ फक्त देवेन्द्रजी❤

  • @shankarnerlekar2200
    @shankarnerlekar220023 күн бұрын

    नमस्कार साहेब, लाडकी बहिण या बद्दल जी शंका आपण मांडली आहे. ती 100%सत्य आहे. खरोखरीच विरोधक फॉर्म भरताना नक्किच त्यात त्रुटी ठरतील आणि सोन्यासारख्या योजनेचे वाटोळे होईल. आपणच श्रीकांत साहेब यांना सावध करा ही विनंती.

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    अगदी बरोब्बर.

  • @VidPawar

    @VidPawar

    23 күн бұрын

    Yojna peksha sheti malal bhv dya

  • @sarthaknikam8777

    @sarthaknikam8777

    23 күн бұрын

    आवो त्याजे फारम कुणाला भरायला सांगितलेत हे बघा ५०रु कधी कुणाला मिळणार हे बघा ते रोज ऐक नियम काढत्यात ते बघा आजचाच grबघा का नुसतीच कोल हुकी

  • @kapilbharad6657
    @kapilbharad665723 күн бұрын

    जेव्हा एखादा varchad होतो तेव्हा त्याची जात काढली जाते व त्यालाच संपवण्यासाठी प्रयत्न केले जातात याचे एक उदाहरण

  • @archanateli6819
    @archanateli681923 күн бұрын

    आज खूप दिवसांनी छान वाटले😊

  • @veenamantri5951
    @veenamantri595123 күн бұрын

    आजच्या कमेंट सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिसाद दिला बर वाटत लोक अजूनही फडणवीस यांच्या बाजूचे आहे त

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    23 күн бұрын

    😂...राज्य मध्ये लोक म्हणजे जरांगे बघा कस करतोय ते. इथ आमदार satalote असते..😂

  • @ashokgurav2830
    @ashokgurav283023 күн бұрын

    फक्त भाजप आणि देवा भाऊ नाना फडणवीस आणि देवा फडणवीस आपले अभिनंदन जय श्रीराम

  • @user-ro3sj9lw1s
    @user-ro3sj9lw1s23 күн бұрын

    तो गौप्यस्फोट करणारा उद्या सांगेल हा विजय महायुतीचा नसून पराभव महाविकास आघाडीचा आहे. 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sunilpadwaldesai4121

    @sunilpadwaldesai4121

    23 күн бұрын

    😂😂😂😂 पवार व पाटीलांचा पैसा कमी पडला. जॉर्ज सोरॉस भिकारी झाला वाटते.

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    21 күн бұрын

    मला असे वाटले की तु खरोखर मराठी असशील, पण तु तर अस्सल गु-जराती निघालास... 1 मे 1960 पर्यंत तुझ्या गु-जरात्यांनी मुंबई काबीज करण्यासाठी, आम्हा मराठी लोकांच्या आया-बहिणींची अब्रू लुटली, लहाण लेकरांचे बळी घेतले... तरुण व प्रौढांच्या गळ्यावर तलवारी चालवल्या... मुंबईतल्या हुतात्मा चौकात गेल्यावर आज ही आम्हा मराठी लोकांचं रक्त गु-जरात्यांच्या विरोधात सळसळतं... पण काही हरामखोर मराठी आज देखील गु-जरात्यांची चाटतात, याचे वाईट वाटते... विशेष म्हणजे आज ही आम्हा मराठी लोकांना नामोहरम करण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील उद्योग, तुम्ही नीच गु-जराती पळवून न्हायला धजवत नाही... सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर, तुम्ही गु-जराती 10 बापांची औलाद असता... म्हणूनच आमच्या शिवाजी महाराजांनी सुरत वर हल्ला केला होता... बाळासाहेब ठाकरे व यशवंतराव चव्हाणांनी आमची मुंबई वाचवली, याचा मला व माझ्या मराठी बांधवांना सार्थ अभिमान आहे... 💪💪💪💪💪 जय भवानी । जय शिवाजी... 🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar656623 күн бұрын

    शेवटी गर्वाचे घर खाली झालेच.. म वि आ चे

  • @RN_Agro
    @RN_Agro23 күн бұрын

    Devendra sir is best

  • @narendradeore6260

    @narendradeore6260

    23 күн бұрын

    अकेला देवा भाउ बहोत कुछ कर सकता है वांगे ताई

  • @vithalchavan7561
    @vithalchavan756123 күн бұрын

    साहेब खुप खुप सुंदर विश्लेषण.. त्यासाठी सॅलुट🎉🎉❤😂😂 प्रथम जे महाराष्ट्र चे हुषार, चाणाक्ष, मुत्सद्दी नेते पण सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणारे आदरनिय देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं अगदी मनापासून अभिनंदन अन शुभेच्छा.. साहेब येणारी विधानसभा निवडणुकीत तुम्ही निश्चिंत 💯 यश खेचून आणणार हे खात्रीने सांगू इच्छितो.... कारणं एका बाजूने 💯 शरद पवार घातले तर त्यातुन एक हुषार कर्तृत्ववान देवेंद्र निघेल अशे हे आपले लाडके अन महाराष्ट्र ला तारणारे एकमेव व्यक्तीमत्व आहेत....🎉🎉😂😂❤❤ कोणाचा मनात आकस नाही,राग नाही, विरोध काना शिव्या - शाप देणार नाहीत....पण त्यांचा काटा आपल्या बुद्धीच्या, कौशल्य तेने काढणाऱ्या या नेत्याला तुमच्या भाजपा समर्थक पण एक देशभक्त अन देशप्रेमी कडुन मानाचा सॅलुट 🎉🎉😂😂❤❤ जयहिंद 🎉🎉जय महाराष्ट्र 🎉🎉😂❤❤

  • @rahulphapale407
    @rahulphapale40723 күн бұрын

    सर्व ११ विजयी आमदारांचं हार्दिक अभिनंदन 🙏🚩🏹💪❤️

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i23 күн бұрын

    अशोक चव्हाण समर्थक आमदार फुटलेट काँग्रेस चे

  • @Vijay-G.

    @Vijay-G.

    23 күн бұрын

    असाच अंदाज आहे. कारण त्यांना कॉंग्रेस किंवा इतर पक्षात फारशी संधी नाही. त्यामुळेच त्यांना काहीतरी कर्तृत्व दाखवायला हवे आहे.

  • @milindkulkarni3198

    @milindkulkarni3198

    23 күн бұрын

    अजित पवार चे फुटले नाहीत वाकडे पवार म्हणत होता त्या प्रमाणे 😂😂😂😂

  • @vijaysawant4469

    @vijaysawant4469

    23 күн бұрын

    Abhinandan Devendraji, sir

  • @gopalbiyani3082

    @gopalbiyani3082

    23 күн бұрын

    लाख टके की बात

  • @adnyat

    @adnyat

    23 күн бұрын

    मग शरद पवार गटाची मते कुठे गेली?

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar843123 күн бұрын

    येणाऱ्या काळात ज्या निवडणूक होणार आहेत त्या पण आशाच पध्दती मध्ये उमेदवार द्या तरच ऊपयोग होईल सर देवेंद्र फडणवीस,शिंदे,,अजित पवार साहेब जर हा विडिओ पाहत आसतील तर लक्ष द्या

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने अर्धा न्याय स्वतःला मिळवून दिला. उर्वरित अर्धा न्याय विधान सभा निवडणुकीत स्वतःला देईपर्यंत महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही. असल्या विजयाने हुरळून जाण्यात काहीच अर्थ नाही.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye440023 күн бұрын

    देवेंद्र अभिनंदन आणि विधानसभेसाठी शुभेच्छा

  • @Yoshree19
    @Yoshree1923 күн бұрын

    जिथे जातीय समीकरणे नाहीत तिथे महाविकास आघाडी जिंकून येऊ शकत नाही. भले ती गल्लीतील निवडणूक का असेना.

  • @aabadorik8596
    @aabadorik859623 күн бұрын

    अभिनंदन देवेंद्र साहेब

  • @manoorao5583
    @manoorao558323 күн бұрын

    अजित पवार गटाचा काही भरोसा नाही..,. ही एक खेळी ही असू शकते..... महा युतीला गाफील ठेवायची.... जय हिंद

  • @sandipbhagat11760

    @sandipbhagat11760

    23 күн бұрын

    Hi khelich Asu shakte ,,,,,Ajit pawar hyana mahayutitch thevnyachi,,,,, vidansabhela BJP cha parat ekda game karnar bahutek......

  • @tanajigaikwad3577

    @tanajigaikwad3577

    23 күн бұрын

    अजित पवार महाभ्रष्ट,याला पहिले युती मधुन बाहेर काढा.

  • @rahulphapale407

    @rahulphapale407

    23 күн бұрын

    ​@@sandipbhagat11760 कितीही बोंबलले तरी दादा काकाच्या..त बांबू घालणार विधानसभेला

  • @nayanagodbole6597

    @nayanagodbole6597

    23 күн бұрын

    असेच दिसतय

  • @manoorao5583

    @manoorao5583

    23 күн бұрын

    @@rahulphapale407 ,😂😂😂

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye69723 күн бұрын

    💐🎉🎊🎉 देवेंद्रजी - मन:पूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..! आता विधानसभेच्या निकालांची ही पुनरावृत्ती होऊ द्या..लोकसभेच्यावेळी आम्हीही निराश झालो होतो.. मरगळ झटकून द्या.. भरपूर मेहनत करावी लागेल... 🌸🌿 अभिमान वाटला..

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav62823 күн бұрын

    देवेन्द्र फडणवीस ani शिंदे साहेब यांचे मनlपासुन अभिनंदन 🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👍👍 जय श्री राम जय श्री कृष्णा हरहर महादेव 🚩🚩 छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ranjanalokhande5382
    @ranjanalokhande538223 күн бұрын

    अभिनंदन साहेब फडणवीस 🎊🎊🎊🎊🎊🌹💐🌷🌹🙏🏻👍🏻👌🏻🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ranjanalokhande5382

    @ranjanalokhande5382

    23 күн бұрын

    जय सदगुरू जय श्रीराम🚩🚩🚩🚩🚩🚩🚩♥ भाऊ 🙏🏻

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS23 күн бұрын

    सर आज तूम्हीही खुश दिसताय जयदेवाभाऊ

  • @chandrakantdudhane5941

    @chandrakantdudhane5941

    23 күн бұрын

    Asnarach, andh bhakt aahe na to 😅

  • @shalakavayuvegla7229

    @shalakavayuvegla7229

    23 күн бұрын

    ​@@chandrakantdudhane5941ani tumhi chamche😂

  • @shubhamchakote7318
    @shubhamchakote731823 күн бұрын

    देवेंद्रजी प्रामाणिक निस्वार्थी नेते म्हणून सर्व आमदार त्यांच्या सोबत आले आणि विजय मिळाला

  • @ramidixi4685
    @ramidixi468523 күн бұрын

    अरे देवा, मला किती दिवस अजून जगवणार, अजून काय काय जिवंतपणी पाहणे माझ्या नशिबी आहे हे देवेंद्रच जाणो 😂

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    😂😂😂😂 पण मी मरनार न्ह्याय. डेबूला गाडून मगच मरायचा इचार करना र

  • @samadhandevkate4124
    @samadhandevkate412423 күн бұрын

    प्रभाकरजी भाऊंचा एक व्हिडिओ आहे जयंत पाटलांवर ती तसाच एक व्हिडिओ सांगलीच्या जयंत पाटलांसाठी बनवा

  • @EknathPole
    @EknathPole23 күн бұрын

    देवा भाऊ एकनंबर चाणक्य सर्वच्या खुप खुप अभिनंदन

  • @ashokchiudhari5195
    @ashokchiudhari519523 күн бұрын

    जो पर्यंत शरद पवार आणि कंपनी सत्तेत नाहीत तो पर्यंत हे महाराष्ट्र पेटत ठेवणार आहेत

  • @chandrakantpanchal1316

    @chandrakantpanchal1316

    23 күн бұрын

    ही जनतेच्या मनातील शंकाच आहे.

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    23 күн бұрын

    शरद पवार हा अमर तर नाहीये ना.

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    ​@@user-yo4lm5iq6o तस कोणीच अमर नाही ....हे पण ध्यानात ठेवा थोडे दिवस खोटे चालत आऊषभर नाही चालत

  • @user-yo4lm5iq6o

    @user-yo4lm5iq6o

    23 күн бұрын

    @@Sj-yg3ns आमच्याकडं मोदीजीनंतर योगी आदित्यनाथ, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी असे अनेक भक्कम नेते आहेत. तुमच्याकडे एकटा शरद पवार सोडला तर कोण आहे? बर शरद पवार पण महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. महाराष्ट्राबाहेर कोण विचारतो तुम्हाला?😆😆😂😂

  • @JumleshwarModi

    @JumleshwarModi

    23 күн бұрын

    ​@@user-yo4lm5iq6o मराठी माणूस गुजराती लोकांचा "गु" खाण्याकरिता जन्माला आला आहे... अमित शाह व नंदू चहा वाला, बर्‍याच मराठी आया बहिणी सोबत झोपले असावेत, म्हणून आज मराठी लोकांना गुजराती सरकार हवे आहे... 😂😂😂😂😂

  • @devkatemaruti2107
    @devkatemaruti210723 күн бұрын

    महा विकास आघाडीने तिसरा उमेदवार देवून लोक सभेनंतर आत्मविश्वास गमावलेल्या महायुतीला एक संधी दिली.कदाचित त्याचा फायदा महायुतीला विधानसभा निवडणुकीत होवू शकतो.

  • @Sj-yg3ns

    @Sj-yg3ns

    23 күн бұрын

    ही संधी कोणासाठी होती ती शोधा मग कळेल कोणी गेम केला आजुन बच्चा आहे तुम्ही😂

  • @sandy127675

    @sandy127675

    22 күн бұрын

    ​@@Sj-yg3nsbacaha wakdyondya mhanoon ithech sad toy ajun sad wa asech phukatchi bhusahnki mhanoon vehicle baher gela nahi ani jannar pan nahi

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j23 күн бұрын

    सर्वांचं अभिनंदन!🎉😊

  • @5sujal
    @5sujal23 күн бұрын

    ईतके दिवस देवा भाऊंचा राजीनामा केंद्राने मान्य केला नाही म्हणून मी मोदी शहांवर प्रचंड नाराज होतें.केंद्राने राजीनामा accept करायला पाहिजे होता अस मला वाटत होत . आता कळलं देवा भाऊंचा राजीनामा का मान्य केला नाही ते. मोदी- शहा "गुण पारखी" आहेत हे माहिती होत पण इतके अचुक रत्नपारखी असतील यावर परत एकदा शिक्कामोर्तब झाल. भाजप चे ५ शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादीचे २ असे जिंकले आहेत.महायुती च अभिनंदन 🌹

  • @rajendrapatil8723

    @rajendrapatil8723

    23 күн бұрын

    ताई यात हुरळून जाण्या सारखं काही नाही.देवेंद्रजींच्या नेतृत्वाचा खरा कस विधानसभा निवडणुकीत लागेल.

  • @5sujal

    @5sujal

    23 күн бұрын

    @@rajendrapatil8723 ते मतदारांवर अवलंबून आहे. हिंदु मतदार घरातच बसले तर पराभव होणारच.तो पार्टीचा पराभव नसेल हिंदु मतदारांचा पराभव असेल. हिंदु मतदारांची लायकी जर मुस्लिम धार्जिणे भकास आघाडी ला स्वताच्या डोक्यावर बसवण्याची असेल तर तसे च होइल

  • @pradeepdhole9062
    @pradeepdhole906223 күн бұрын

    श प यांचा उमेदवार पराभूत, मात्र श प हारले म्हणण्याची ताकद नाही. जिंकले असते तर साहेबांची गुगली, साहेबांचा दणका अजून काय काय ऐकायला मिळाले असते.

  • @Gar391

    @Gar391

    23 күн бұрын

    😂😂😂😂

  • @bhaskarwatve5236

    @bhaskarwatve5236

    23 күн бұрын

    😂😂😂😂😮😮

  • @HappyForestHills-uw1ki

    @HappyForestHills-uw1ki

    23 күн бұрын

    Only deva bhau❤❤

  • @sudhirshirodkar3674

    @sudhirshirodkar3674

    23 күн бұрын

    अगदी बरोब्बर म्हणालात. 👍👍👍

  • @dinkarbhople1254
    @dinkarbhople125423 күн бұрын

    करामती काका ला अस्मान दाखवल्या बद्दल धन्यवाद देवाभाऊ

  • @meenakulkarni5272
    @meenakulkarni527223 күн бұрын

    देवेंद्र जी मनापासून अभिनंदन पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande840123 күн бұрын

    Congratulations to Honrerable Fadanvis Sir

  • @haripatankar1756
    @haripatankar175623 күн бұрын

    हे सर्व चांगलेच झाले पण आता महायुतीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी जमिनीवर येऊन सामान्य नागरिकांच्या साठी काम केले पाहिजे, सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवायला पाहिजेत

  • @anantprabhu6820
    @anantprabhu682023 күн бұрын

    आमचे विश्व गुरु श्री संजय राऊतजी ऊद्या सामना मध्ये अग्रलेख लिहिणार " ईव्हीएम चा चमत्कार ".

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni646523 күн бұрын

    एका माणसाने काशीत घातली नाहीतर देवेन्द्र इस बॉस

  • @hemantshinde9873
    @hemantshinde987323 күн бұрын

    सत्यमेव जयते! मनी नाही पाप, त्यांचं संख्याबळ आपोआप...

  • @dineshrajput9986
    @dineshrajput998623 күн бұрын

    महाराष्ट्र किंग फडणवीस साहेब we selut

  • @manasibapat8963
    @manasibapat896323 күн бұрын

    महायुतीचे खूप खूप मनापासून अभिनंदन. माननीय देवेंद्र फडणवीस ह्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari361623 күн бұрын

    महा विकास आघाडीतील हवाच निघून गेली 🙏🙏

  • @avinashsuryabhangaikwadwal4150
    @avinashsuryabhangaikwadwal415023 күн бұрын

    Supar cm देवेंद्र फडणवीस saheb

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve523623 күн бұрын

    मध्यंतरी आजारी असल्याने पहात नव्हतो. आता बरा झालोय. उत्कृष्ठ विश्लेषण. 👌👌🌹🌹

  • @bapuraomore4236
    @bapuraomore423623 күн бұрын

    सुंदर वार्तांकन / विवेचन ……. मनस्वी अभिनंदन ……… 🙏🏻🌷🙏🏻

  • @aniljoshi8842
    @aniljoshi884223 күн бұрын

    देवा भाऊ खडे तो सबसे बडे

  • @aishwaryagaonkar9344
    @aishwaryagaonkar934423 күн бұрын

    Very positive news towards progress of Maharashtra

  • @sujatamahamuni4010
    @sujatamahamuni401023 күн бұрын

    या vdo ची वाट पाहत होते देवेंद्र जी आणि सहकारी यांचे अभिनंदन

  • @rambhauwalunj1980
    @rambhauwalunj198023 күн бұрын

    महायुतीकडे आमदार संख्या जास्त असल्यामुळे जास्त जागा निवडून आल्या.

  • @shekharpurandare37
    @shekharpurandare3723 күн бұрын

    Correct result for Maharashtra

  • @bylagu
    @bylagu23 күн бұрын

    आता त्या बारामतीच्या ताईंना कळेल की अकेला देवेन्द्र काय काय करू शकतो.

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar780723 күн бұрын

    देवेंद्र जी ना किती ही विरोधकणी चिडवले. टरबूझ्या बोलले. तरी त्यांना याचे काही फरक पाडत नही. म्हणतात ना हाती चले बाजार, तो कुत्ते भोके हजार. ते बुद्धिवान आहेत 👍🏻. Grt8 👍🏻

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni979823 күн бұрын

    जयंत पाटील आता धडा शिकवतील ubt आणि RSP ला

  • @VaishaliParad
    @VaishaliParad23 күн бұрын

    Thanks for appreciating Devendraji. No match for his intelligence

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan775923 күн бұрын

    शरद पवार 'सईनीक' आणि मराठी न्यूज 'च्यानल' दु:क्खी झाले 😂😂

  • @chandrakantLekurwale-ow5gn
    @chandrakantLekurwale-ow5gn22 күн бұрын

    महायुतीचे सर्व सदस्य निवडूण आणल्या बदल माः देवेद्रजी चे अभिनंदन असेच विधान सभा जिकंण्यासाठी करावेः

  • @govardhandhoot550
    @govardhandhoot55023 күн бұрын

    अभिनंदन फडणवीस साहेब! कृपया विधानसभेसाठी एकदम बरोब्बर कार्यक्रम होऊ द्या

  • @matinshaikh2178
    @matinshaikh217823 күн бұрын

    विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीत खुप फरक आहे

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar587323 күн бұрын

    Good news❤🙏

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi142523 күн бұрын

    मागच्या निवडणुकीत जेव्हा देवेंद्रजी बरोबर अश्विनी वैष्णव आले होते तेव्हाच काहीतरी वेगळे घडणार याची कल्पना यायला हवी होती सर्वांनी.

  • @pripen2674
    @pripen267423 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन 👏👏👍👍 🎉🎉🎉🎉💐💐💐💐

Келесі