पुण्यात वंचितची सुनामी वसंत मोरेंची बाईक रॅली हजारो तरुण सहभागी Vasant more Vanchit Aghadi Pune

Фильм және анимация

पुण्यात वंचितची सुनामी वसंत मोरेंची बाईक रॅली हजारो तरुण सहभागी Vasant more Vanchit Aghadi Pune
आवाज माझा न्युज चॅनल हे समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्या साठी समाजातील शोशित वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्या साठी दिवस रात्र काम करत आहे तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब आंबेडकरांना देखील पत्रकारीता अवडायची बाबासाहेबांनीच दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न आवाज माझा न्युज करत आहे माझ्या चॅनल ला फोन पे गुगल पे द्वारा दर माह मदत करा असल अवाहन कधीच करणार नाही चळवळीसाठी पैसा आणि वेळ मी खर्च करायला तय्यार आहे तुम्ही फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडीओ शेअर करा हीच विनंती हाथ जोडुन करत आहे जय भिम जय जय बुद्ध शिवराय जय जय संविधान
बातमी साठी संपर्क:- What's app 8007443092 आकाश साळवे गीतकार/संगीतकार/गायक/लेखक आंबेडकरी कार्यकर्ता
#VasantmoreViralVideo
#UtkarshaRupvateFullspeechViral
#PrakashAmbedkarJahirSabhalive
#VasantmorePrakasamAmbedkar
#PrakashAmbedkarManojjarangepatil
#AakashSalve
#PrakashAmbedkarliveOnRahulGandhi
#RahulGandhilive
#PrakashAmbedkarPC
#SujatAmbedkarlive
#SujatAmbedkarFullspeech
#PrakashAmbedkarFullspeech
#VanchitBahujanAghadiJahirSabha

Пікірлер: 237

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79902 ай бұрын

    आम्ही सर्व मराठे वंचित बहुजन आघाडी लाच मतदान करणार आहोत. एक मराठा लाख मराठा जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @PbalasahebPayekrav

    @PbalasahebPayekrav

    2 ай бұрын

    वंचित चा एकही आसा विडियो नाही जिथ तुमची कमेंट नाही धन्यवाद दादा

  • @sarangdharkharat1772

    @sarangdharkharat1772

    2 ай бұрын

    अभिनंदन एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @aamaadmipartylive5116
    @aamaadmipartylive51162 ай бұрын

    वंचित हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून उभा राहणार

  • @MukundK-ci8dl

    @MukundK-ci8dl

    2 ай бұрын

    पुण्याला योग्य उमेदवार मिळाला आहे वसंत मोरे, वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @yogeshsalve5218

    @yogeshsalve5218

    2 ай бұрын

    💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @LaxmanBhalerao-bc5xx

    @LaxmanBhalerao-bc5xx

    2 ай бұрын

    100%

  • @shindeshidhodhan7038
    @shindeshidhodhan70382 ай бұрын

    फक्त वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे जिंदाबाद

  • @rohitkakde581
    @rohitkakde5812 ай бұрын

    हे वादळ वंचितच हे वादळ नविन वसंतरुतुच. वंचित बहुजन आघाडी विजय असो.

  • @rahulwaghmare9619
    @rahulwaghmare96192 ай бұрын

    मराठी माणसासाठी लढणारा एक नेता वसंत मोरे साहेब तुम्ही नक्की निवडून येणार

  • @user-st9un9tm3y
    @user-st9un9tm3y2 ай бұрын

    पुणे शहरा चा विकास करिता तात्या मोरे साहेब जय जिजाऊ,जयभीम जय ज्योती

  • @kavirajpradhan1834
    @kavirajpradhan18342 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वंसत वंचित बहुजन आघाडी खासदार

  • @BaluSawant-uh2lb
    @BaluSawant-uh2lb2 ай бұрын

    Only vba वसंत तात्या मोरे पूनेचा खासदार होणार

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble81982 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी हे कातळात लावलेलं झाड आहे .आता फुलं..फळं यायला सुरुवात झाली .वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जयभीम 💙💙💙🙏

  • @shardabhosale5880

    @shardabhosale5880

    2 ай бұрын

    💯💐💐👑✅बरोबर आहे💙💐

  • @deepakgaikwad4945

    @deepakgaikwad4945

    2 ай бұрын

    जय शिवराय जय भिम जय वंचित ❤❤

  • @user-bp2dr6gt5d
    @user-bp2dr6gt5d2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын

    पुणेकरांनो वंचित ला भरभरून मतदान करा वसंत मोरे हे कमाचा माणूस आहे जय शिवराय

  • @ashvinwaghmare1634
    @ashvinwaghmare16342 ай бұрын

    वसंत तात्यांचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. तात्या तुम्ही नक्कीच विजय होणार.जयभीम,जय शिवराय.

  • @ckamble4831
    @ckamble48312 ай бұрын

    वसंत मोरे आपणास आम्ही सर्व शिव फुले शाहू आंबेडकर वाद्यांच सहकार्य आहेच निवडून आल्यानंतर फक्त खाल्या मिठाला जागृत रहा. अशी विनंती आहे.

  • @babasahebavchar2302
    @babasahebavchar23022 ай бұрын

    फक्त वसंत तात्या मोरे वंचित बहुजन आघाडी

  • @RohitRanpise-yq3cm7rd4v
    @RohitRanpise-yq3cm7rd4v2 ай бұрын

    आता थेट BJP & VBA मधे लढत आणि काँग्रेस बसली रडत... 💙💪# vba 💪💙

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar35262 ай бұрын

    जिते गा बाय जिते गा वसंत मोरे जिते गा. 👍👍👍 V. B. A. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🌹🌹🌹

  • @nanabhaushirsat4601
    @nanabhaushirsat46012 ай бұрын

    वंबआ चा विजय असो जयभीम, वसंत मोरे साहेब यांचा विजय निश्चित आहे.

  • @ashrubasirsat6354
    @ashrubasirsat63542 ай бұрын

    पुणेकरांच्या कामाचा माणूस वसंत तात्या मोरे वंचित बहुजन आघाडी ✌️🌹💐♥️

  • @balupagare953
    @balupagare9532 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा वीजय असो

  • @sandeepmanohare3619
    @sandeepmanohare36192 ай бұрын

    आता फक्त पुण्यात वंचित चा तात्या पॅटर्न चालणार, VBA जिंदाबाद

  • @nikhilkhandare1336
    @nikhilkhandare13362 ай бұрын

    हे तुफान आहे वंचित च याला कुणीच नाही रोखू शकत 100% वसंत तात्या मोरे निवडून येणार आणि वंचित ताकत महाराष्ट्रात दिसेल❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @user-eq3in7wn9i
    @user-eq3in7wn9i2 ай бұрын

    प्रकाश आंबेडकर यांचा विजय आणि तात्या वसंत मोरे यांचा विजय

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx2 ай бұрын

    पुणे मधून वंचितचा वसंत बहार फुलणार आहे. असे वातावरण दिसत आहे. फक्त काँग्रेस वर प्रेम दाखवू नका.

  • @user-dx4ld6hj1c
    @user-dx4ld6hj1c2 ай бұрын

    श्रध्देय बालासाहेब आंबेडकर जिंदाबाद पुणे की पसंद तात्या मोरे वसंत वंचित बहुजन आघाड़ी चा विजय असो

  • @navneetpawar8183
    @navneetpawar81832 ай бұрын

    वंचित आघाडी जिन्दा बाद वसंत मोरे जिन्दा बाद जय भीम जय सविधान जय शिवराय जय शाहू जय फुले जय बहुजन जय मुल निवासी जय वंचित

  • @DhanajiMane-hb3rk
    @DhanajiMane-hb3rk2 ай бұрын

    वंचीत बहुजन आघाडी जिंदाबाद आणि विजय असो ❤❤❤❤❤❤

  • @vishalbhingare5086
    @vishalbhingare50862 ай бұрын

    वंचित महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष.. आता वंचित चे उमेदवार निवडून येणार

  • @DashrathMadikhambe
    @DashrathMadikhambe2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी ✌️ वसंत तात्या मोरे ✌️ विजयी असो

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad45562 ай бұрын

    वसंत तात्या लयभारी,एकच नंबर विजयी होवो

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh727272 ай бұрын

    एक फोन वसंत मोरे हजर राहत्यात बाकीचे नेते फोन पण उचलत नाहीत पण तात्या कामाचा माणूस आहे त्यांना भरभरून मतदान करा

  • @santoshkamble8198
    @santoshkamble81982 ай бұрын

    Ambedkar yani देशाला सविधान देउन भारतीय लोकाना सुखी केले नातु Ambedkar saheb yana Sath dyaa❤. येउ द्या बहुजनानचे Ambedkar सरकार❤❤❤❤❤❤❤❤

  • @dharmendrabhalerao0401
    @dharmendrabhalerao04012 ай бұрын

    पुणे कि पसंत मोरे वसंत वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde82742 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो 🌹💐

  • @bharatsardar4540
    @bharatsardar45402 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो पुण्याचे भावि खासदार वसंत तात्या मोरे आता प्कत आणि प्कत वंचित बहुजन आघाडी

  • @vilasnanijkar8116
    @vilasnanijkar81162 ай бұрын

    तात्यांच्या विजयाने, पुण्याचा वसंत बहरणार. पुणेकर सुखाने आणि आनंदाने रहाणार. 🎉🎉🎉🎉🎉 जय शिवराय जय भीम जय संविधान.

  • @proboyz9760
    @proboyz97602 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @kishoryashwante4775
    @kishoryashwante47752 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो 👍👍👍💐

  • @rajudipke.9968
    @rajudipke.99682 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय निश्चित होणार

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale79902 ай бұрын

    Vote for VBA only VBA एक मराठा लाख मराठा

  • @nitingaikwad4735
    @nitingaikwad47352 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वसंत ❤❤❤

  • @vilassarode5613
    @vilassarode56132 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💐💐💐💐

  • @kiranJadhav-bp4rt
    @kiranJadhav-bp4rt2 ай бұрын

    पुणेकरांनचा फिक्स खासदार फक्त आणि फक्त वंसत तात्या मोरेच होनार... पुणे कि पंसद मोरे वंसत . VBA चा विजय असो. जय भीम जय शिवराय

  • @sachinbhosale6743
    @sachinbhosale67432 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ❤❤❤🎉🎉

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate7342 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो पुण्याची पसंद मोरे वसंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है जयभिम जयशिवराय जयसविधान नासिक रोड भारिप

  • @dadaraobhalerao5553
    @dadaraobhalerao55532 ай бұрын

    VBA jindabad jindabad

  • @navneetpawar8183
    @navneetpawar81832 ай бұрын

    इस बार सिर्फ वंचित जय भीम🙏

  • @suniljiwantare6541
    @suniljiwantare65412 ай бұрын

    100% तात्या निवडून आणा . येईलच जय शिवराय जय भिम जय वंचित जय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद .

  • @sumeetshinde6634
    @sumeetshinde66342 ай бұрын

    Pune madhe only VBA aghadi yenar 🙏

  • @pramilajadhav7148

    @pramilajadhav7148

    2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykamble2965
    @vijaykamble29652 ай бұрын

    अदरनिय वसंत मोरे.विजय भव.

  • @shardabhosale5880
    @shardabhosale58802 ай бұрын

    वंचित बहुजन💪💪💙💙💯💯 आघाडी जिदाबाद👑👑 फिक्स खासदार💐💐💐💐 तात्या💙💙

  • @itissmax7361
    @itissmax73612 ай бұрын

    विचित शिवाय पर्य नहीं only वंचित बहुजन आघाडी

  • @vickyubale4616
    @vickyubale46162 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो..❤

  • @sonawane2193
    @sonawane21932 ай бұрын

    आता फक्त एकचं पक्ष वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जयभिम जयशिवराय जय भारत

  • @dattagaikwad7047
    @dattagaikwad70472 ай бұрын

    येणार येणार वसंत मोरे

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj23942 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो,, तात्या तुम्ही बहुमताने निवडून येणारच आहेत, कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे 🙏🙏💪💥✌️💥✌️💥✌️💥✌️✌️✌️✌️✌️💥✌️✌️

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi2 ай бұрын

    जय भीम जय शिवराय जय ज्योती जय संविधान फक्त वंचित बहुजन आघाडी पुण्याची पसंद मोरे वसंत

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale60622 ай бұрын

    आम्ही कोल्हापूर कर. जय भीम , जय शिवराय 👌👌👌👌👌💪💪💪💪

  • @ashamanohar6320
    @ashamanohar63202 ай бұрын

    ❤ VBA ❤️ balasaheb ambedkar ❤️ jindabad 🎉🎉🎉🎉🎉

  • @AK-gj5zt
    @AK-gj5zt2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद ✌️✌️✌️✌️

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig2 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी ची हवा आहे...जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय शाहू, जय भीम, जय संविधान 💐🙏💐

  • @anilgaikwad1872
    @anilgaikwad18722 ай бұрын

    आमचे मत ना जातीला, ना धर्माला. आमचे मत शिव, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या मानवतावादी, समता, स्वतंत्र, बंधुता आणि न्यायाचा पुरस्कार करणाऱ्या विचार धरेला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना.

  • @arvindkharat4069
    @arvindkharat40692 ай бұрын

    जय भीम जय वंचित बहुजन आघाडी

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire83492 ай бұрын

    VBA zindabad 💪💪

  • @prashantchimankar333
    @prashantchimankar3332 ай бұрын

    Only VBA Maharashtrat jinkel

  • @tusharsonwane9392
    @tusharsonwane93922 ай бұрын

    फक्त वंचित आघाडी

  • @prashantchimankar333
    @prashantchimankar3332 ай бұрын

    Only VBA

  • @sambhajikambale6062
    @sambhajikambale60622 ай бұрын

    तात्या जय भीम , जय शिवराय 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @yogeshwakode2927
    @yogeshwakode29272 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा वंचित बहुजन आघाडी विजय असो 🙏🏾जय शिवराय जय संविधान

  • @kumudiniwankhade427
    @kumudiniwankhade4272 ай бұрын

    ❤❤VBA 🎉🎉🎉Pune ki pasant more vasant

  • @shashikantjagtap6114
    @shashikantjagtap61142 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम कोटी कोटी प्रणाम शुभेच्छा धन्यवाद

  • @ramdastayade2675
    @ramdastayade26752 ай бұрын

    ❤❤ ओन्ली वंचित ❤❤

  • @PBS892
    @PBS8922 ай бұрын

    Pune chi Pasant ...More vasant

  • @Rockstar3257
    @Rockstar32572 ай бұрын

    Vba❤❤ लोकशाही सर्व जाती सरकार 🇮🇳

  • @pramodgaikwad9426
    @pramodgaikwad94262 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी विजय भव

  • @UddhavBansode-gj2ov
    @UddhavBansode-gj2ov2 ай бұрын

    Vba❤

  • @vasudeovaidya1529
    @vasudeovaidya15292 ай бұрын

    खूपच सूंदर 👍👍👍

  • @milind8590
    @milind85902 ай бұрын

    वंचित हा भारतातील नंबर एक पक्ष‌ होनहार सर्वाना समान संदी देनार

  • @sunilshinge7185
    @sunilshinge71852 ай бұрын

    वंचित बहुजन आघाडी🌹🌹🌹🌹🌹

  • @milindbharde4942
    @milindbharde49422 ай бұрын

    Vba✌️

  • @shilanandgawali6368
    @shilanandgawali63682 ай бұрын

    ONLY VBA

  • @user-sy9mu4no8z
    @user-sy9mu4no8z2 ай бұрын

    V for victory vba 👍👍👍

  • @sachinkshirsagar9067
    @sachinkshirsagar90672 ай бұрын

    Majhe aani majhya saglya family che voting fakt vasant Tatyana. Punechi pasant fakt more vasant ❤

  • @angelingle3940
    @angelingle39402 ай бұрын

    Only Vanchit Maratha.Only VBA jinkanar Vasant More Tatya Aage badho ham tumhare sath hai Yek maratha lakh maratha.

  • @bholadhage1033
    @bholadhage10332 ай бұрын

    Only saheb vba cha vijay asu

  • @varshabengle-su8pm
    @varshabengle-su8pm2 ай бұрын

    Jase ki vijai miravnuk nighali ahe vanchit bahujan aghadi chi khup bhari

  • @user-lk8cn1dl8u
    @user-lk8cn1dl8u2 ай бұрын

    Only VBA tataya

  • @user-bj1cm7rt5f
    @user-bj1cm7rt5f2 ай бұрын

    Jay shivray, Jay bhim

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan16532 ай бұрын

    Jai bhim jai savidhan jai sevalal salam alaikum ab ki baar bhhujan pm bane jai sevalal

  • @jitendrakamble7507
    @jitendrakamble75072 ай бұрын

    Only Vba

  • @historytheheritage4858
    @historytheheritage48582 ай бұрын

    VBA ❤❤❤❤❤❤

  • @PBS892
    @PBS8922 ай бұрын

    Bhava... Vanchit chi hava...

  • @satishahire1277
    @satishahire12772 ай бұрын

    VBA jindabad 👌💯❤️👌✌️👍👍

  • @swarajbansode1713
    @swarajbansode17132 ай бұрын

    Only VBA✌Pune ki pasant More Vasant😊

  • @nitinkasare5008
    @nitinkasare50082 ай бұрын

    VBA पुणे की पसंत मोरे वसंत

  • @nitinajajne2650
    @nitinajajne26502 ай бұрын

    Only Tatya ❤❤❤❤❤ pune ki pasand More vasant

  • @kerbaovhal6354
    @kerbaovhal63542 ай бұрын

    जय भीम जय शिवराय

  • @umeshsaravde1195
    @umeshsaravde11952 ай бұрын

    🙏🏻💙Jay bhim jay shivaray🧡🙏🏻

  • @pirshinde
    @pirshinde2 ай бұрын

    V b a sarkar banao aur pragati Karo Jai bhim ❤

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim82972 ай бұрын

    Only vba

  • @prashikwankhade3688
    @prashikwankhade36882 ай бұрын

    पुणे की पसंत मोरे वसंत

Келесі